I regularly use Patanjali's honey. So have stock of good plastic bottles which I use for storing all spices. Gives a good look to the kitchen shelf and extras I use even to share the some seasonal food items to my sisters in-law or serving pickles on the table. Just felt like sharing this tip after listening to yours. Thanks.
🙏 Tai very useful tips received. Simple and most important tips received from this video. I will definitely try. Dhanyawad. God bless you. I will waiting for next video.
स्टीम करताना खालचे भांडे काळे होते त्यासाठी काय करावे लिंबू वापरते पण लिंबू नसेल तर आणि तळताना गरम तेलात मीठ किंवा आमसूल वापरले तर खरंच तेल कमी लागते का fry powder वापरावी का
वंदना ताई, भांडे अल्युमिनियम असेल तर काळा साबण मिळतो त्याने घासा. हा साबण दुकानात नाही मिळत. तर रस्त्यावर फिरत्या हातगाडी असतात तिथे मिळतो. खूप स्वच्छ होतात भांडी. एखादा पदार्थ तळताना तुम्ही विचारात आहात त्याप्रमाणे मी अजून अशा काही वेगळ्या गोष्टी नाही वापरल्या कधी. त्यामुळे नाही सांगू शकत.
अहो ताई, जे लोक एकसारख्या बाटल्या कुठे मिळतील,असे विचारतात ते लोक पिझ्झा करणारे असतील का? आणि त्या अशा पिझ्झा मेकिंग साठी herbs आणतील का? आणि जे असे पिझ्झा बर्गर खाणारे असतील त्यांना या बाटल्या कुठे मिळतील असा प्रश्नच पडत नाही....कारण ते शक्यतो अतीसुखवस्तू असतात...
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई
छान tips आहेत.तुम्ही छान समजावून सगता रेसिपी आणि tips सुद्धा. धन्यवाद.
खूप छान माहिती सांगितली ताई. Thnx
ताई तुमच्या टिप्स अतिशय उपयुक्त आहेत .आणि नवीन आहेत.आणि त्यात भर म्हणजे तूच सुमधुर आवाज.आणि तुमचं सदरिकण
धन्यवाद
I regularly use Patanjali's honey. So have stock of good plastic bottles which I use for storing all spices. Gives a good look to the kitchen shelf and extras I use even to share the some seasonal food items to my sisters in-law or serving pickles on the table. Just felt like sharing this tip after listening to yours. Thanks.
अरे व्वा ! मस्त.
Don't use plastic for any purpose. It leads to cancer due to carcinogenic property of plastic.
ताई तुम्ही सांगितलेली माहिती खुपच उपयोगी असते व रेसिपी छान असतात त्यातल्या काही टिप्स मला फार उपयोगी पडल्या चुरमुऱ्याचे लाडू फार आवडले
धन्यवाद.
Thank you tai
खुपचं चांगली माहिती
छान टीप आहे ताई
छान सर्व टिप्स फार उपयोगी आहेत
Sarv tips chhan hotya ani roti crumb tar masttt idea👌👌
Best👍
Tysm dear 🙏🏻🙏🏻
Bless you always 🌟
Khup chaan tip
Khup sunder tips Tai👌👌
Khup mast
Kiti chan tips dilyat kaku ani kiti god bolta tumi
धन्यवाद
खूपच छान माहिती देता मॅडम तुम्ही खूप आवडीने आणि बारकाईने काम करता तुम्ही kitchen मधे
धन्यवाद
🙏 Tai very useful tips received. Simple and most important tips received from this video. I will definitely try. Dhanyawad. God bless you. I will waiting for next video.
धन्यवाद. टिप्स व्हिडिओचे अजूनही काही भाग अपलोड केले आहेत.
Simple but very useful tips. Very nicely explained
Tai tumi khup chan mahiti deta tya baddal thx
खुपच छान् ताई👌👌👌👌
Khup chan mahiti dilit.
Khup Chan and sppya tricks
खूप छान उपयुक्त टिप्स
खुप छान आहे टीप्स 👍👍
वैशालीताई तुमचा आवाज किती गोड आहे आणि तुम्ही किती छान पद्धतीने समजून सांगता
धन्यवाद
Chan
तुमच्या व्हीडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो...!😊
धन्यवाद
Khup chan mahiti 😘
Khupch chan👍
V.nice👌🏻👌🏻👌🏻👌🏻
छान माहिती दिलीत 🙏
Roti crumbs tip superb
Khup chhan tips Dilya TNX.
ताई खुपच उपयुक्त टिप्स आहे आणि तुम्ही सुद्धा छान समजावून सांगता नक्कीच मी फॉलो करीन धन्यवाद 👌👌🙏
👍👍
Khup chan tips vaishali
खुप छान समजवता मला तुम्ही आवडले
धन्यवाद
Mast astat mam tumchya tips
धन्यवाद
अप्रतिम टिप्स 😍👍
Mast👌👌👌
Your tips r awesome
Vaishali tai khup chaan batmi dili thank you
छोट्या गोष्टी निगुतीने,कीती छान
समजावून दिल्यात
रोटी क्रमस् ची आयडिया खूपच भारी '!
All tips Awesome..Thank u..
धन्यवाद. तुम्ही सांगितलेली पुरणपोळी दाखवणार आहे. होळी आधी दाखवते.
@@VaishaliDeshpande Ho nakki..eagerly waiting..
Wow
माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद 👍👍😊😊
Good tips mam
ताई खूप छान टिप्स आहेत आणि तुमचा आवाज खूप छान आहे
Very useful tip..thanku
Khup chan ani useful tips
खूप छान टिप्स धन्यवाद
ओहो ! तुम्ही पुण्याच्या आहात... म्हणुनच तुमची बोलण्याची पद्धत आणि वस्तुंची मांडणी खुप सुरेख आहे. कारण पुण्याचे लोकं खुप चौकस असतात असं ऐकलं होतं.
Kharokhar. Tai
पण मी हे सगळं शिकलेय माझी आई आणि सासूबाई यांच्याकडून. त्या दोघीही मुळच्या पुण्याच्या नाही. 😃
खुपच छान माहिती दिली
छान tips आहेत. खूप छान समजावून सांगत आहात धन्यवाद🙏🙏
Cleanness kiti aahe tumchya Kade tips pn khup chaan
माझी मदतनीस स्वाती हिची खूप मदत आहे. म्हणूनच हे शक्य आहे.
Chhan màst Tai
खूप महत्त्वाचे
धन्यवाद मानसी
धन्यवाद
👌👌
ताई, खूपच छान!
🙏🙏🙏💐💐💐
खूप छान टिप्स आहेत
Thank you 👍🏻
Very nice tips
छान !!!
खुप छान
छान टिप्स
Khup chan mahiti
धन्यवाद
Khoop mast bolta Tip pan chan aahet
V.nice
Tai khup Chan tips Sngta
Nice tips
Nice
छान
chan tips
roti crums mast
Nice 👌👌👍
Chhanach vlog tumcha awajtumchi bolanyachi dhab saglech lai bhari tumche sarv vlog me bagte chhan astat
धन्यवाद
खूप छान तुमचे पहीले 2 भाग कुठे पाहू शकतो
Description मध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे. याच व्हिडिओच्या शेवटी दोन्ही भाग दिले आहेत. तिथे क्लिक करा.
खूपच सुंदर माहिती देता तुम्ही.. डिंक लाडू ची रेसिपी द्याल का?
धन्यवाद. आपल्या चॅनल वर डिंक लाडू रेसिपी व्हिडिओ आहे.
Madam your voice very nice👍 nice
धन्यवाद
Chan tips mug math bhijvaychi...
Khul Chan
Tai puran poli chi recepie dakhwa
नक्की दाखवणार आहे.
रोटी क्रम्स मस्त
🙏🏻🙏🏻👌🏻
THANKS ALOT @ EASY. USEFUL TIPS
Mazyakade souce vaigare chya glass bottle ahe tyaba lid pahije ahet pls mala lavkar kalava
सगळ्याच टिप्स खूप छान
खोबर भाजल ती लोखंडी कढई किती छान आहे
🇦🇸
Fridge organization video kara
नक्की
Far chan mahiti milali mi pan Pune chi ahe
मस्तच की. आपण एकाच गावचे.
ताई तुमच्या टिप्स तर छान असतातच, पण तुमचा आवाज व बोलणं ऐकतच रहावं वाटत.
Tumhi cups kuthun ghetle? Kitchen related shopping tumhi kuthun karta te pls sanga
भांड्यांच्या दुकानातून मी किचन मधील गोष्टी घेते.
What is new in your kitchen tips
👍👍👍👍👍👍👍
फ्लिपकार्ट वर मिळतात अशा छोटया बाटल्या स्पेशल मसाला साठी...
हो. मिळत असतील.
स्टीम करताना खालचे भांडे काळे होते त्यासाठी काय करावे लिंबू वापरते पण लिंबू नसेल तर आणि तळताना गरम तेलात मीठ किंवा आमसूल वापरले तर खरंच तेल कमी लागते का fry powder वापरावी का
वंदना ताई,
भांडे अल्युमिनियम असेल तर काळा साबण मिळतो त्याने घासा. हा साबण दुकानात नाही मिळत. तर रस्त्यावर फिरत्या हातगाडी असतात तिथे मिळतो. खूप स्वच्छ होतात भांडी.
एखादा पदार्थ तळताना तुम्ही विचारात आहात त्याप्रमाणे मी अजून अशा काही वेगळ्या गोष्टी नाही वापरल्या कधी. त्यामुळे नाही सांगू शकत.
Tai, Masala Velcgi mhanje Bari Velchi ka?
मोठी काळपट रंगाची वेलची म्हणजे मसाला वेलची.
Use sprouts maker for sprouts instead of this method.
वापरू शकतो. पण खरं सांगू का काहीच गरज पडत नाही. पारंपरिक पद्धत इतकी छान आहे. अगदी नैसर्गिक.
Kitchen trolly aapalya choice ne banavun geta yete ka kahi idea mala tumacha trolly sarakhe karayache. ...
होय. अगदी करता येतात.
Mam mala tumache trolly photos patava pl
Louise
अहो ताई, जे लोक एकसारख्या बाटल्या कुठे मिळतील,असे विचारतात ते लोक पिझ्झा करणारे असतील का? आणि त्या अशा पिझ्झा मेकिंग साठी herbs आणतील का?
आणि जे असे पिझ्झा बर्गर खाणारे असतील त्यांना या बाटल्या कुठे मिळतील असा प्रश्नच पडत नाही....कारण ते शक्यतो अतीसुखवस्तू असतात...
नाही हो. आपल्याला भारीचा, महाग पिझ्झा नकोच आहे. आपण पोळीचा वापर करून सुद्धा मस्त पिझ्झा बनवतो. आपल्या चॅनल वर पोळीचा पिझ्झा व्हिडिओ अपलोड केला आहे.