World River Day: Mumbai ची दहिसर नदी आणि नदीकाठची माणसं काय सांगत आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2022
  • #BBCMarathi #worldriversday #river #environment #mumbairain
    मुंबईच्या मधोमध असणाऱ्या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या शहरातून जातात. या नद्यांच्या कहाण्या जमवण्याचं, त्या नद्यांच्या काठी राहणाऱ्या जंगलातल्या माणसांचं जगणं काय आहे हे समजून घेण्याचं काम अस्लम सय्यद हा तरुण करतोय. मानववंशशास्त्र आणि आर्किओलॉजी यात रस असणाऱ्या अस्लमला शहरी मुंबईकरांचं लक्ष नदीकडे वेधून घ्यायचंय. म्हणूनच तो दहिसर, पोयसर, ओशिवरा आणि मिठी नद्यांच्या काठी पूर्वीपासून नांदणाऱ्या संस्कृतीविषयी भरभरून बोलतो. बीबीसी मराठीच्या टीमने दहिसर नदीच्या काठावरून त्याच्यासोबत प्रवास केला.
    रिपोर्ट - मयूरेश कोण्णूर
    शूट, एडिट - शरद बढे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 241

  • @dr.abhaysinhpalave1322
    @dr.abhaysinhpalave1322 Рік тому +121

    काही त्यांना वेडे म्हणतील पण नदी त्यांना कधीच वेड म्हणणार नाही🦋❤️

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 Рік тому +17

    वेडी माणसंच इतिहास घडवतात
    अस्लमभाई सलाम

  • @jagdishmali5195
    @jagdishmali5195 Рік тому +68

    असलम भाई आपल्या कार्याला सलाम, आपल्याकडून होत असलेल्या कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻

  • @amrutdhage6496
    @amrutdhage6496 Рік тому +26

    अस्लम दादांचा प्रोजेक्ट, त्याचं काम, फक्त माणूस नव्हे तर निसर्ग जिवंत ठेवत आहेत. आणि बीबीसी तुमचे व हि बातमी शोधून कव्हर करणाऱ्यांचे एडिटर, लेखन साऱ्यांचे मनापासून अभिनंदन व आभार. शोध पत्रकारिता अशीच जिवंत राहो ह्याच सदिच्छा.

  • @meeramohan4422
    @meeramohan4422 Рік тому +19

    सुंदर डाॅक्युमेंटरी. अस्लम आणि दिनेश च्या प्रयत्नांना भरघोस यश मिळो हीच सदिच्छा !

  • @RG-bw7pm
    @RG-bw7pm Рік тому +27

    मी सुद्धा वारली जमातीमधून आहे ..thanks. आमच्या कलेची दाद घेत जपणुक केली जात आहे.. मी प्रकृती पुजक

  • @hemrajmandave6748
    @hemrajmandave6748 Рік тому +14

    अस्लम भाई कडक सलाम तुमच्या कार्यासाठी

  • @salamindia5148
    @salamindia5148 4 місяці тому +15

    अशा बातम्या गोदी मिडिया कवर नाही!
    BBC छान बातमी ❤

  • @yogeshvinayakjoshi1879
    @yogeshvinayakjoshi1879 Рік тому +25

    ह्या महान कार्याला सलाम!!!!! 🙏🏽

  • @abhijeetbhoite2041
    @abhijeetbhoite2041 Рік тому +17

    त्यांना म्हणू द्यात वेड , खर तर वेड लागल्या शिवाय इतिहास घडत नाही..!
    खूपच छान काम..!
    तुम्हाला व तुमच्या टीम चे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी आभाळभर सदिच्छा👌👌👍👍

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 Рік тому +13

    अतिशय चांगलं काम केल अस्लम भाऊ सलाम तुमच्या कामाला 💐💐🙏🙏

  • @rajeevsowale1706
    @rajeevsowale1706 Рік тому +19

    We Indians need to respect river.. Salute this man and the people working for it..

  • @anupbende7714
    @anupbende7714 Рік тому +6

    अप्रतिम वर्णन आणि बी. बी. सी. चे डोक्युमेंटरी आहे. लोकांना सुधार करण्यास मदत करू शकते.

  • @suvarnam3745
    @suvarnam3745 Рік тому +7

    आपण निसर्गाच्या संवर्धानासाठी हाती घेतलेले हे सुंदर काम त्याला मानाचा मुजरा. तुमच्या सोबत नदी परिसरात आणि हल्लु हल्लु परिवारात सहभागी व्हायला आवडेल.

  • @robinsood8598
    @robinsood8598 Рік тому +10

    अस्लम भाई च्या कार्याला सलाम 👌👍🙏🏻

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 Рік тому +13

    खरंच खूपच छान आणि माहितिपूर्ण व्हिडिओ
    खूपच वेगवेगळे विषय हाताळते bbc मराठी

  • @harshpashte2091
    @harshpashte2091 Рік тому +5

    अस्लम भाऊ आपल्या या उपक्रमाचे मनापासून आभार मानले पाहिजे कारण तुमचे जे विचार आणि कार्य आहेत ते खूप मोठे आहेत
    तुमच्या या कार्याला सलाम आणि शुभेच्छा धन्यवाद🙏❤️

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 Рік тому +9

    खूपच छान, शाळेत असताना आम्ही मित्र मे महिन्यात ह्याच दहिसर नदीत डुंबायला, पोहायला जायचो. खूप पाऊस पडून नदी पूल overflow झाला की शाळेला सुट्टी मिळायची.

  • @vishalbhosale5684
    @vishalbhosale5684 Рік тому +13

    मानायला हवे 🙏🙏🙏

  • @hruday3682
    @hruday3682 Рік тому +5

    सलाम असलम भाई तुम्हाला आणि तुमच्या पुढाकार घेतलेल्या कार्याला ...

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 Рік тому +4

    फारच छान उपक्रम अस्लम तुला आणि तुझ्या कायद्याला सलाम व शुभेच्छा..

  • @vidyahirave618
    @vidyahirave618 Рік тому +3

    दिनेश ची smile 😊👌👌👌👌

  • @dr.shrutipanse7137
    @dr.shrutipanse7137 Рік тому +9

    खूपच महत्वाची माहिती.

  • @vilastare7794
    @vilastare7794 Рік тому +4

    आदिवासी वारली समाजाकडून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण बाकीचा समाज आहे तो आदिवासी समाजाकडे चुकीच्या दृष्टीकोनातून बघतो. म्हणून आदिवासी समाज हा जंगल दरी नदीकाठी जाऊन वसतो..
    तरी मला अभिमान आहे की मी सुद्धा आदिवासी असल्याचा.
    जय आदिवासी. जय जोहार

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 Рік тому +7

    मुंबईला नदीची संस्कृती आहे हाच मोठा आनंद आहे तिला असलम सारखे वेडे जपतात कारण वेडेच इतिहास घडवतात
    पुढच्या पिढीला नदीचा वारसा मिळणार हे निश्चित

  • @vikasbodkhe2931
    @vikasbodkhe2931 Місяць тому +1

    ❤ very nice. नदी समजलेला माणूस. खूपच आधुनिक नैसर्गिक विचार.

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 Місяць тому

    कोटी कोटी नमस्कार
    नदिला समजल
    नदी हे समजाउन सांगितलं
    नदिला जपा, आपली संस्कृति जपा
    किती छान आपल मन मांडलं
    धन्यवाद
    🚩🙏

  • @manu6483
    @manu6483 Рік тому +5

    Adhivashi ajhiii culture la japun ahet... Puntaha nirgavar depend ahe... Im so proud of my adivashi peoples .. I love adivashi.......jay birsa jay adhivashi...

  • @ashishkatre
    @ashishkatre Місяць тому +2

    इस्य्त्ता पहिली असल्यापासून पासून दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यावर या नदीत पोहायला जात होतो, तशी आमची या नदीतली पोहायची ठिकाण खूप होती पण काही नावाजलेली ठिकाण म्हणजे काकडभट्टी, तीन खड्डा रिवर, track च्या शेजारी, crocodile dam, धोबीघाट dam, कोणाला माहित असतील ते relate करतील

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Рік тому +10

    अस्लम यांच्या कार्यामुळे दहिसर नदीला नैसर्गिक वैभव परत मिळणार आहे.

  • @tabrejshaikh6059
    @tabrejshaikh6059 19 днів тому

    असलम भाई आपल्या कार्याला सलाम, आपल्याकडून होत असलेल्या कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @Gurpritam
    @Gurpritam Рік тому +9

    Really good to see you Aslam Sir!! and hats off to your research and love for this work 😌

  • @ranjanavasave1084
    @ranjanavasave1084 Рік тому +4

    चांगले कार्यास सलाम .विनामूल्य कार्य

  • @aakashjaunjal3865
    @aakashjaunjal3865 2 дні тому

    श्री. अस्लम हे खूपच छान पर्यावरण,नदी संवर्धन काम करत आहेत.
    मला देखील यात सहभागी व्हायला आवडेल😊

  • @aniketzute326
    @aniketzute326 Рік тому +2

    खुप छान काम करत आहेत .. सलूट आहे टीम ला

  • @TheRaju2007
    @TheRaju2007 Рік тому +10

    Really awesome
    Please save Rivers ❤

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 Рік тому +3

    भाई फार छान प्रोजेक्ट करत आहेत आपण.आपल्या मेहनत आणि दुरदृष्टीला सलाम.

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Рік тому +1

    स्तुत्य , अनुकरणीय उपक्रम. तुमच्या ध्यासाला आणि चिकाटीला सलाम.

  • @user-shankarsutar
    @user-shankarsutar Місяць тому +4

    मी ही आरेच जंगल साफ करत असतो, गेली 15वर्ष मी हे जंगल क्लीन करण्याच काम करतोय. ते ही एकटा, झाड लावणं, जंगल स्वच्छ करण हे सगळं मी जॉब करून करतो.

  • @mukeshshrivastav99
    @mukeshshrivastav99 Рік тому +10

    Really very nice and wonderful Sir. One of the neglected topic.

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 Рік тому +2

    खूप छान आणि महत्वाचं आहे 👍

  • @abhi58012
    @abhi58012 Рік тому +3

    माझं असं मत आहे की जे आता उरल आहे ते तसचं सोडून दिलं तर बरं होईल कारण अशी सुंदर ठिकाण फार कमी शिल्लक राहिली आहेत जर तिथे पर्यटक वाढले तर त्याच लोणावळा,देवकुंड व्हायला वेळ लागणार नाही.....आपण आधीच नदीचं नाल्यात रूपांतर केलं आहे निदान तिचं उगम स्थान तरी जसं आहे तसं राहू द्या......नाहीतर लवकरच नदीच्या उगमस्थाना ऐवजी नाल्याच उगमस्थान बघायला मिळेल.

  • @kishorkorade1913
    @kishorkorade1913 Рік тому +4

    "असलम भाई ,हल्लु हल्लु समोर जात आहे, शाबास मित्रा"

  • @nikhildhak8080
    @nikhildhak8080 Рік тому +2

    खुप छान दादा
    ही काळाची गरज आहे

  • @krushnahonmane1998
    @krushnahonmane1998 Рік тому +1

    अस्लम you are great person...👍👍👍

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 Рік тому +2

    खुप छान काम करत आहात तुम्ही मी पण बोरिवली मध्ये राहते ,मी धोंडिया आदिवासी आहे। मला गर्व आहे आदिवासी असल्याचा

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 Рік тому +3

    Congratulations अस्लम भाई 🙏

  • @bharatborade9869
    @bharatborade9869 Рік тому +1

    खरच खुप छान!! खुप खुप शुभेच्छा,,, खरा धरतीपुत्र आहेस मित्रा !!

  • @mahendrabhole4834
    @mahendrabhole4834 Рік тому +2

    Wahhhh! खूपच सुंदर 👌👌👌👌👌👌👌

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Місяць тому

    अस्लम भावा, तुमच्या, कामाला सलाम 🌹🙏

  • @yunusshaikh8934
    @yunusshaikh8934 Рік тому +4

    Khub chaan karey karta tumhi salam sir tumhala B B C Marathi cha dhaneywad

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 Рік тому +5

    बजबजपुरी माजली आहे सर्व ठीकानि, आणि ह्या साठी आपण ,शा‌सन जबाबदार आहेत.अति शहाणा त्याचा बैल रिकामा....

  • @dilipshivgan716
    @dilipshivgan716 Рік тому +4

    Good विडिओ

  • @snehaldhanawade309
    @snehaldhanawade309 Рік тому +5

    सलाम तुमच्या या कामाला 🌹पाणी जीवन आहे हे तुम्ही सिद्ध करून दाखवल, आम्ही नुसताच पैसा कामावन्य शिक्षण घेयतलंय का आपल्या आजूबाजूला डोंकून पाहता येत नसेल तर आम्ही पुढच्या पिढीला काही धडा शिकवणार की संस्कृती, नीसर्गाचा नाश करा मला असा वाटत की जो आपल्या पूर्वजचा इतिहास जपू शकत नाहीत तर आम्ही इतिहास घडवू सुद्धा शकणार नाही, धन्यवाद BBC सारख्या चॅनेल चे कि ते आपल्याला हृदयला चटका लावून जाणाऱ्या डोकमेण्ट्री बनवतात नाही तर आज न्यूस आणि मीडिया डोळस पणा नाही,

  • @rajeshjagtap1238
    @rajeshjagtap1238 Рік тому +2

    Proud of you Aslam 👏 👏👏👏

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 Рік тому +5

    आरे कोलनी मधील *ओशिवरा नदी * पण दुर्लशित‌ आहे । त्यासाठी बी बी सी ने एक व्हिडिओ बनवावा जेणेकरून जनजागृति होईल

  • @dr.vinaykumarsingh8189
    @dr.vinaykumarsingh8189 Рік тому +6

    Very very loving ,good motivation 🤗,so called developed people r responsible for there pollution 😢

  • @kunalnmhatre9835
    @kunalnmhatre9835 Рік тому +1

    Khup chaan

  • @saliluddhav4859
    @saliluddhav4859 Рік тому +2

    Khup chaan Aslam sir ❤️🙌😘

  • @sanketnaik3620
    @sanketnaik3620 Рік тому +5

    My photography guru. Hat off you sir 🙏🙏

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Місяць тому +3

    राजकारणी लोक भविष्यात त्या नदीच्या अर्ध्या भागात इमारती बांधायला बिल्डरला जागा देतील.

  • @PranavPlaysx26
    @PranavPlaysx26 Рік тому +1

    Sir, khou divsani tumcha Nawaz kanavar aalla, chhan!

  • @ashvinvalvi1381
    @ashvinvalvi1381 Рік тому +7

    सर, तुम्ही खूप छान काम करीत आहात!

  • @dineshdesai8889
    @dineshdesai8889 Рік тому +1

    अस्लम भाई तुमच्या कामाला सलाम, या नदीवर दहिसर पश्चिमेला भटणीचा पुल ( आता आहे की माहीत नाही ) होता, तेथे आम्ही मुलं पोहोचलो हे सांगितले तर खोटे वाटेल.... गणपती चे विसर्जन होत होते.... पाणी स्वच्छ होते. नंतर बोरिवली ब्रीज येथे गावठी दारूच्या भट्टयानी नदीची वाट लावली....

    • @dineshdesai8889
      @dineshdesai8889 Рік тому

      * आम्ही मुलं पोहायचो

    • @sanjivanikerkar4576
      @sanjivanikerkar4576 Місяць тому

      त्या पायऱ्या तोडून भिंता घातलीय

  • @Whatssupsagar
    @Whatssupsagar Рік тому +1

    Hats off .. Aslam sir

  • @prajyotpawar9155
    @prajyotpawar9155 Рік тому +3

    दिनेश माझा Best Friend आहे 🙂

  • @worldinpritesh2343
    @worldinpritesh2343 Рік тому +2

    Mumbai me sab kuch hai yaar ❤️

  • @vbstheworld
    @vbstheworld Рік тому +3

    हीच आपली संस्कृती

  • @maheshchumbalkar1
    @maheshchumbalkar1 Рік тому

    आपण खूप मोठे कार्य करत आहात thank you BBC

  • @vishwasbhoye2487
    @vishwasbhoye2487 Рік тому +1

    Nice work bhau 👌

  • @sunnyk.4767
    @sunnyk.4767 4 місяці тому +1

    Very nice explination and importance of river.

  • @udayraut2113
    @udayraut2113 Рік тому +1

    सुंदर व्हीडिओ. अस्लम चे कौतुक

  • @sureshingle9041
    @sureshingle9041 Рік тому +2

    Good work Aslam, keep going.

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 Місяць тому

    Aslam jo & Dinesh ji, 👍👍👍👍👍👍👍 real humans , loving respecting humans & nature…when many fanatics r busy spreading hatred towards other humans & nature.
    Hope mithi river & all such rivers & nature be restored .
    Such people should be made environment ministers.
    May all make you both the inspiration & make word a beautiful place.

  • @yogeshshah3383
    @yogeshshah3383 Рік тому +1

    Wah! Keep it up Aslam dear. Great

  • @milindgirdhari6643
    @milindgirdhari6643 Рік тому +2

    खूप सुंदर लघुपट!

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 Рік тому +1

    हो साहेब हि वेडी मानसं इतिहास घडवतात आणि त्या साठी वेड होय लागत खुप छान

  • @lushmaksontakke4743
    @lushmaksontakke4743 4 місяці тому

    Wow,ati sundar mast

  • @riteshpawar802
    @riteshpawar802 Рік тому +1

    Nice Sir Keep it up

  • @mukundpawar9977
    @mukundpawar9977 Рік тому +1

    Thanks sharad bade & mayuresh 👍👌

  • @suvarnarane4241
    @suvarnarane4241 Рік тому +1

    Very very nice thought. 👍👍

  • @akashpilana7383
    @akashpilana7383 Рік тому +7

    Jay aadivashi Jay vaghoba dev

  • @681bhadanesudarshanbhila9
    @681bhadanesudarshanbhila9 Рік тому +1

    Beutiful 😍

  • @JayJadhav6887
    @JayJadhav6887 Рік тому +1

    खुप छान सल्यूट तुमच्या कामाला

  • @Sunilvlogss11
    @Sunilvlogss11 Рік тому +2

    अस्लम भाऊ खुप आभार आपण दिलेल्या माहिती साठी

  • @ajayvishwakarma0909
    @ajayvishwakarma0909 Рік тому +2

    हमें ये पर्यावरण की जो बातैं है बच्चो को बचपन से सिखाना होगा और ये स्कूल के माधयम से हो sakta है। चाहे वो सरकारी स्कूल हो या निजी स्कूल।

  • @unknowntraveler.6955
    @unknowntraveler.6955 Рік тому +1

    Sir khup chan kaam kartay, mala pn nature clean krayla khup awdt fkt tumchya sobat hi nisrgachi seva kevha krayla bhetel te sanga🙏

  • @romelo29
    @romelo29 Рік тому +4

    Kahi loka tyanna veda mhntil pan te loka fakta kahi divsa sathich aahet hya jagaat, pan nadi hi nehmi Ashich vahat rahnar pidyan pidya aani ti tyana nehmi lakshat thevel❤

  • @sanjeevsen849
    @sanjeevsen849 Рік тому +3

    So beautiful. Never knew about Dahisar River. If every citizen takes care of his or her own garbage or litter, we too can have clean rivers, roads, footpaths and environment. It doesn't take much, just that little effort to drop the waste paper, bottle, empty packets or wrapper in the garbage bins. And minimise use of plastic. CARRY YOUR OWN CARRY BAG.

  • @kishormisal1998
    @kishormisal1998 Рік тому +2

    ह्या आदिवासी समाजांच्या लोकांचं जीवन म्हणजे एक स्वर्ग सुख ना काही कमायची अपेक्षा ना कोणता आजाराची भीतीनं ना बुलेट गाडी वा..

  • @sampadagandhi1355
    @sampadagandhi1355 Місяць тому

    व्वा. फार छान वाटलं.❤🙏

  • @santoshkolge1646
    @santoshkolge1646 Місяць тому

    अस्लम भाई तुमच्या कार्याला सलाम

  • @kiranpanchal5945
    @kiranpanchal5945 Місяць тому

    Namaste Aslam Bhai
    Khup Chan..

  • @shivan579
    @shivan579 Рік тому +3

    You are a great

  • @bhagwanavchar3755
    @bhagwanavchar3755 Рік тому

    Khoop sundr project

  • @pratikdeshmukh2946
    @pratikdeshmukh2946 Рік тому +2

    खूप छान

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 Рік тому

    खरंच या अश्या कामांची गरज आहे..

  • @kiranraoyadav4287
    @kiranraoyadav4287 Рік тому +1

    दादा खुप छान माहिती आहे

  • @nikhildongre1230
    @nikhildongre1230 День тому

    Excellent work

  • @shraddhajanbandhu5967
    @shraddhajanbandhu5967 Рік тому

    Chhan sunder natural