कोकणातील सर्वात मोठा पूल पूर्ण |The biggest bridge in highway line rajapur|Rajapur highway update

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2022
  • #mumbaigoahighway
    #besthighway
    #mumbaigoahighwaylatestupdate
    #aniketrasam
    #jaymaharashtrarajapur
    #mumbaigoahighwaycurrentsituation
    #mumbaigoahighwaycondition
    #mumbai highway
    #nh6higjway
    #nh66highway
    #mumbaigoahighwaylatest update
    #nh66
    #Mumbaigoaroad
    #rajapur
    #nationl highway 66
    #kokanvlog
    #rajapur
    #malvanilife
    #biggestbridgeinmbaigoahighway
    #rajapurhighwaycondition
    #rajapurhighwaycondition
    #my_first_vlog
    #besthighway
    #rajapur
    #pawankhindmovie
    #malvanilife
    #sunilmalivlg
  • Авто та транспорт

КОМЕНТАРІ • 168

  • @udaykulaye9286
    @udaykulaye9286 2 роки тому +12

    छान आहे. अभ्यासात लक्ष देऊन हे अपडेट देत रहा. धन्यवाद, शुभ कामना

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      Thank you sir

    • @santoshwadekar6968
      @santoshwadekar6968 2 роки тому +1

      दादा कूप छान व्हिडिओ कूप पघी करा मला मराठी टॅपचा पेब्लम आहे माप करा

  • @swalekar7532
    @swalekar7532 2 роки тому +4

    मित्रा अभ्यासाकडे जास्त लक्ष दिले तर बरे होईल तु तुला परीक्षैसाठी शुभेच्छा

  • @shaileshvaje6552
    @shaileshvaje6552 2 роки тому +4

    समृद्धी हाइवे तयार झाला

  • @SRP139
    @SRP139 2 роки тому +4

    फारच सुंदर पुल आहे, Thanks a Lot, Keep it up

  • @vikasdabir
    @vikasdabir 2 роки тому +3

    खुप मेहननत घेत आहेस.तुझा उत्साह वाखाणण्यायोग्यच.तुला शुभेच्छा .एक विनंती,नविन हायवेचे काम दाखवताना एकदातरी उन्हाळे आणी स्वामींचा मठ तसेच देवीचे देऊळ दर्शन घडव आम्हाला.

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      नक्कीच् साहेब विडिओ येईल .धन्यवाद .

  • @vishwanathnalawade3775
    @vishwanathnalawade3775 2 роки тому +2

    खूप खूप धन्यवाद आदिनाथ. हे व्हीडीओ द्वारे दाखविण्याचे काम केल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व धन्यवाद. कोकणात अशा प्रकारचे रस्ते झाले तर कोंकणचा विकास जलद गतीने होण्यास फार मोलाची भर पडेल.

  • @deepakpatil6246
    @deepakpatil6246 2 роки тому +10

    हा रोड पूर्ण होणेसाठी अजून 50 वर्षे तरी लागणार, जय हो कोकण के नेते लोग

    • @dinkarpashte4712
      @dinkarpashte4712 2 роки тому

      It will take 50 yrs.it is universal truth.No leader for Kokan

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 2 роки тому +2

    चांगली माहिती!

  • @mascarenhasfelipe3902
    @mascarenhasfelipe3902 2 роки тому +1

    Your smile is too good

  • @prakashbhowad2310
    @prakashbhowad2310 2 роки тому +2

    खुप छान. चांगली बातमी धन्यवाद

  • @vilasjadhav5433
    @vilasjadhav5433 2 роки тому +2

    खूपच सुंदर Video बनवून दाखवला, धन्यवाद!

    • @nitinjathar8725
      @nitinjathar8725 2 роки тому

      🎀Very nice narration, information and updates!👍🎉🎊🎊🎊📯

  • @sujiyasu8501
    @sujiyasu8501 2 роки тому

    Chhan ahe video.. khup informative.. all the best ... 🙌💕

  • @PravinBhosaleBiology
    @PravinBhosaleBiology 2 роки тому +3

    Nice. Congrats for your 1000+ subscribers and Monetization. Informative updates. All the Best for your HSC Board exam.

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 2 роки тому +1

    छान होता video आणि तुला
    बारावी च्या परीक्षे साठी Best Of Luck.

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 роки тому +2

    Tu kokanatala video banawat raha tuza 1000000 subscribe hotil ganapati bappa morya

  • @dilipthakur6283
    @dilipthakur6283 2 роки тому +1

    सुंदर शुटिंग

  • @kishorvengurlekar6080
    @kishorvengurlekar6080 2 роки тому +1

    तुलाखुप खुप शुभेच्छा.तु विडीयो टाकल्यामुळे मुंबई गोवा रोडचे अपडेट पहावयास मिळतात.तु ज्या आस्थेने विडियो बनवतो.त्यामुळे हा महामार्ग लवकरच पूर्ण होईल अशी आशा पल्लवित होते.

  • @prakashdalvi8504
    @prakashdalvi8504 2 роки тому +1

    फारच छान व्हिडिओ शूट आहे

  • @amolvargaonkar3436
    @amolvargaonkar3436 2 роки тому +1

    ऐक नंबर विडियो भावा

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 роки тому +1

    मुंबई गोवा महामार्गावरील आपण फार छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 2 роки тому +1

    सुंदर विडिओ असे च बनवत राहा

  • @shankarkulaye189
    @shankarkulaye189 2 роки тому +1

    खूप छान आहे व्हीडीओ आणि पुढील माहिती पाठवण्यासाठी शुभेच्छा

  • @rajkandalgaonkarworldclass5447
    @rajkandalgaonkarworldclass5447 2 роки тому

    मी राज कांदळगावकर जगविख्यात अक्षरगणेश कलाकार ..
    मी अनुभवलेली भयानक स्तिथी ह्या मुंबई गोवा ची आता आहे सिंगल रोड असताना मी आज कोकणात २५ वर्ष माझ्या कार स्वतः ड्राइव्ह करत प्रवास करत आलो आहे पण अशी भयानक घटना अनुभवली नाही

    लॉक डाउन असल्यामुळे दोन वर्ष काही योग आला नाही म्हणून युट्युब चा अंदाज घेऊन मी ७ / ०३ / २०२२ ला सुखद प्रवासाचा अनुभव घ्यावयास
    माझा कोकणात ह्या नवीन रस्त्यावरून निघालो असता भयांनक स्थिती ला सामोरे जाता लागले अजून ५० टक्के पण काम झाले नाही त्यात अचानक समोरून वाहने एका ट्रॅक वर येतात व अचानक डिव्हाइड होतात त्यात अंदाज न आल्याने दोनदा गाडी ठोकल्या गेली सावध असल्याने एकदा बॉनेट वे एकदा साईड मिरर वर निभावले म्हणून जो पर्यन्तर पूर्ण रास्ता होत नाही तो परयंतर रिस्क घेऊ नका पूर्ण रस्ता व्हायला अजून २ ते ३ वर्ष जातील
    पहिले ह्या रस्त्याची कल्पना करण्यारा हा कोकणातील नसावा किव्हा त्याला कोकण हे कधी समजलेच नाही असे मला वाटते
    निसर्ग रम्य कोकण ची हिरवळ लाखो झाडे तोडून गायब करून टाकली आता तर भयानक वाळवंट वाटू लागले आहे
    चार पदरी रस्ता पण आरामाला एक झाड पण दिसत नाही व साईड ला पण मार्जिन कमी असल्याने गाडी आरामाँ साठी थांबवू पण शकत नाही तर पुढे अनेक अपघात लोकांना डुलक्या लागून होणार हे नक्की

  • @Kanya56327
    @Kanya56327 2 роки тому +1

    व्हिडिओ छान आहे

  • @AkshayRewalevlog
    @AkshayRewalevlog 2 роки тому +1

    Mast

  • @mohsinmhaskar1862
    @mohsinmhaskar1862 2 роки тому

    Nice video bro

  • @gopalteli4323
    @gopalteli4323 2 роки тому +1

    Ati sundar

  • @pratapajagekar5899
    @pratapajagekar5899 2 роки тому +1

    खूप छान

  • @lovelyactionbendke2796
    @lovelyactionbendke2796 2 роки тому

    Khup chan ..

  • @rajulonari5504
    @rajulonari5504 2 роки тому

    Gadakariji tumhi great ahat thanku sir

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 2 роки тому +4

    Nice

  • @eknathmore4109
    @eknathmore4109 2 роки тому +1

    Khup Chan bhau

  • @dayanandsawant1299
    @dayanandsawant1299 2 роки тому +1

    Khup sundar

  • @tannukazi128
    @tannukazi128 2 роки тому

    Nice video good hardwork

  • @bhalchandraapte7733
    @bhalchandraapte7733 2 роки тому +1

    चांगली माहिती.

  • @surajmulani2536
    @surajmulani2536 2 роки тому +1

    Nice video...

  • @prafullbane3741
    @prafullbane3741 2 роки тому +1

    Khup chaan

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 2 роки тому +1

    thanks mitra aapal kokan gadakari sarana lavakar mubai to gova haive pura karayala sang

  • @shaileshvaje6552
    @shaileshvaje6552 2 роки тому +2

    साहेब 12 वर्ष झाली कोकण हाइवे तयार होतेय
    माझी विनंती आहे एकदा पनवेल ते चिपळूण प्रवास करा माहीत पडेल

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 2 роки тому

      खुप वाईट परिस्थितीत आहे रस्त्याची.

  • @ssrabcdssrabcd6564
    @ssrabcdssrabcd6564 2 роки тому

    Koop Chaan 👌👌👌

  • @vasantrahate7942
    @vasantrahate7942 2 роки тому

    छान भावा

  • @MrMssakpal
    @MrMssakpal 2 роки тому +3

    Nice thanks for your effort.
    Pl next 15 days after show us the work progress. All the best to you.
    I think within one month or two months work should complete.

  • @anantkolambkar2187
    @anantkolambkar2187 2 роки тому +1

    व्हेरी nice 👍🙏🌹

  • @edwindsilva5720
    @edwindsilva5720 2 роки тому +2

    How many more years will it take to complete this highway

  • @drivingpune591
    @drivingpune591 2 роки тому +3

    focus on ur studies , this highway might take another 20 years to complete n by that time it will be not suitable and again extention plan will start

  • @prakashadivarekar235
    @prakashadivarekar235 2 роки тому +1

    Very nice

  • @rajendrakulkarni1458
    @rajendrakulkarni1458 2 роки тому +6

    Hello aadinath namaskaar! It's a good thing to cover engineering marvel created by our brilliant young engineers on both in laying of rail line or construction of roads on our country's tough terrains. But on the other hand please also highlight the shortcomings of this mum-Goa n'al hurdle way instead of NH'WAY as it has taken almost more than two decades&is still not completed dueto bad&ugly politics by our state politicians. Barring late dandvateji there have been no other strong pudhari from konkan belt to look after the infrastructure tobe developed in konkan. Konkan vaasis have recently given up their traditional agriculture/farming and their young generation is not interested in the same so majority of them have have shifted to metro&urban cities in search of 10 to 5 job routine. They have nothing to do for the progress of their villages for they only visit konkan during ganpati festival for barely two weeks&return back to cities. Roads approaching villages are temporarily patched up by their local netaa's insistence after the festival it is the old story as usual bad&non accessable roads dueto heavy monsoon. This NH'way is infested with numerous unwanted speed breakers&toll booths erected in advance also local villagers with their local netaas&law enforcing personals frequently interfere in the progress of the construction work thus delaying the completion of the road. Mum-delhi&mum-nagpur exp h'way are nearing tobe ready from behind. No big netaas are least interested in this mum-Goa n h'way tobe completed soon.

  • @user-qx3du7fj8g
    @user-qx3du7fj8g 2 роки тому +1

    👍

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 роки тому +1

    Nice video

  • @mascarenhasfelipe3902
    @mascarenhasfelipe3902 2 роки тому +1

    Keep smiling God bless you

  • @siri-ec5to
    @siri-ec5to 2 роки тому +1

    Bhava tuzi bolnyachi style bhari ahe

  • @gokulbhosale4927
    @gokulbhosale4927 2 роки тому +1

    छान आहे असच पाठव

  • @sharadlone__358____
    @sharadlone__358____ 2 роки тому +1

    Nice video bhai 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻🔥🔥🔥🔥👌👌👌
    Best of luck bhai 12th exam
    👌👌👍🏻👍🏻
    Conti field ahe science ka

  • @harshagarud1014
    @harshagarud1014 2 роки тому +1

    कोंकणात खूप अवघड आहे रस्ते आणि रेल्वे लाईन बनवणं .. तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे... पण तरी झाला हायवे ही चांगली गोष्ट आहे.

  • @kiranatigre7049
    @kiranatigre7049 2 роки тому +1

    Kay mg satkar kru ka yeun.. Kam ahe kelch pahije

  • @khemrajacharekar7343
    @khemrajacharekar7343 2 роки тому +1

    हो मित्रा आपल्या कोकणातील लोकांची आणि नगर सेवक आणि आमदारांची एकी नसल्या मूळे गेली वीस बावीस वर्ष जुन्या रस्त्याचे होत्याचे नव्हते करून टाकले गेले आहे आणि नवीन रस्त्याचे काम तर कासवाच्या गतीने चाललंय कारण आपल्या नेत्यांना दिल्ली यूपी आणि घाटावरच्या जसे मुंबई कोल्हापूर नागपूर च्या रस्त्यानं शिवाय काहीच दिसत नाही आणि मग पाच वर्षांनी मतांची भीक मागायला घरो दारी आणि एक मेकांन वर शेण उडवण्या साठी आपल्या एरियात येतात आणि मग तुम भी खावं और हम भी खाते हे हे चालते काही ठिकाणी तर रस्ते जसे होते तसे वेडे वाकडे बनवले आहेत मूर्ख इंजिनियर कुठले पैसे वाचवायला थुक पट्टी केली आहे बऱ्याच ठिकाणी नवीन रस्त्यांना खड्डे पडले आहेत त्यांना प्याच मारतात रस्त्यांना लेवल नाही गाडी अचानक जम्प होते म्हणजेच एक नाही धड आणि भारा बंद चिंद्या चोर साले आणि पेण लांजा चिपळूण महाड माणगाव रस्ता ठेवला आहे सडत त्याच्यावर काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक टाकले आहेत ज्याच्यावर सरकारने बंदी घातली आहे तेच मुंबई गोवा हायवेला टाकले आहेत आंधळं दळतय कुत्र पीठ खातय अशी गत आहे मुंबई गोवा रोडची रस्ते झाले नाही आणि वसुली भाई लोकांचे टोल नाके जय्यत तय्यार ठेवले आहेत

  • @bineshinamdar1281
    @bineshinamdar1281 2 роки тому

    गडकरी साहेब जिंदाबाद मुंबई चा नंबर केवा येणार साहेब आम्हाला चांगले रस्ते ची अपेक्षा आहे

  • @pratikthombare698
    @pratikthombare698 2 роки тому +1

    सध्याला तिथे कुठे रोड कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट चालू आहे का . जॉब साठी ( civil engineer)

  • @hedaur17
    @hedaur17 2 роки тому +1

    मित्रा चांगला व्हिडिओ बनवतोस . चांगली माहिती देतोस . १२ वीला आहेस . प्रथम शिक्षणाला महत्व देत . १ व्हिडिओ वायरल झाला होता . रत्नागिरी पुलाचे बांधकाम चालू होते व पावसाळा चालू होता . पुलावरून पाणी वाहत होते . आज काय परिस्थिती आहे .त्याची माहिती देशील .

  • @satishmanjrekar3609
    @satishmanjrekar3609 2 роки тому +1

    चिमाचा नातु मस्त

  • @udaybpawar
    @udaybpawar 2 роки тому +2

    Gadi fakta tya bridge varun javun manus Mumbai te goa par karnar ahe. Tya bridge chya made 250 km cha highway ahe. To ajun apurna ahe. To kadhi purna honar te Gadkari saheb sudha sangu shakat nahit. Mag nusta brige Kay faydyacha.

  • @ashokkhanna3689
    @ashokkhanna3689 2 роки тому +2

    When do u think this highway will get completed. Thx for your good job. Pl keep writing.

  • @kailaslaigude1142
    @kailaslaigude1142 2 роки тому +1

    गडकरी साहेब, रस्ते चांगले बनवतात,आनी ऐंशी च्या वर गाडी गेल्यावर मात्र दंड वसूल करा

  • @deepakdalvi8437
    @deepakdalvi8437 2 роки тому +1

    😃😃👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vilassansare4055
    @vilassansare4055 2 роки тому +1

    Yes

  • @prabhakartanawade5225
    @prabhakartanawade5225 2 роки тому +1

    छान व्हिडिओ बनवलास. मला एक सांग सध्या गांवी जाण्यासाठी मुंबई गोवा रोड फोर व्हीलर साठी कसा आहे. चांगला आहे काय.

  • @milindpandit4202
    @milindpandit4202 2 роки тому

    Good one. Now study hard all the best.

  • @shirishpatne5587
    @shirishpatne5587 2 роки тому +1

    छानच पुढे पुढे जा उज्वल भविष्य आहे तुझे

  • @sadashivkhot2694
    @sadashivkhot2694 2 роки тому +1

    हा सर्व भाग आम्ही आटवड्यल रनीगं करत आसतो करतो

  • @subhashrane1545
    @subhashrane1545 2 роки тому +1

    बोगद्याचे पन्नास टक्के देखील काम झालेले नसताना त्याचा व्हिडिओ कसला ?

  • @naadsangeetvidyalaya8102
    @naadsangeetvidyalaya8102 2 роки тому

    6 तासात मुंबई म्हणून सांगा आणि ओसरगाव ला पोलिसांना स्पीड गण लावायला सांगा , म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील ,

  • @gopaljadhav7038
    @gopaljadhav7038 2 роки тому +1

    छान! आता एकदा 12 ते 13 वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होऊ दे । देशातील पहिला प्रोजेक्ट आहे कारण सर्वात जास्त कालावधी लागलेला असा हा प्रोजेक्ट आहे।

  • @ashishjadhav1923
    @ashishjadhav1923 2 роки тому +1

    Aasech video kart Raha aani study kade laksh de 👍🙌🙌

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 2 роки тому +1

    Rastyachya donhi bajula madyabhagi solar pennel

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 2 роки тому +1

    ❤🙏👍👍👍👍

  • @robot25530
    @robot25530 2 роки тому +1

    🙏 lavkar kara baba road banva

  • @prasadbhere7171
    @prasadbhere7171 2 роки тому +1

    Navin Revas redi highway baddal video bnva

  • @arvindbhole5344
    @arvindbhole5344 2 роки тому +1

    अरविंद श्रीकृष्ण भोळे

  • @patelapnegharka9324
    @patelapnegharka9324 2 роки тому +1

    Is gadkari building taj mahal since last 10-12 years in name of nh66?

  • @sanjaybane4496
    @sanjaybane4496 2 роки тому +1

    Sangmeshwar te lanja ya bhagat Kam chalu zale ahe ka kiti zale ahe te dakhawa

  • @sksawant4943
    @sksawant4943 2 роки тому +1

    कशेडी घाटाचा व्हीडीओ केलाय का?

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 роки тому

    गडकरी साहेब मागच्या वर्षी तूम्ही जर मुख्य मंत्री असता तर आज ही महाराष्ट्राची सथीती अशी दिसली नसती

  • @pramodmehta1349
    @pramodmehta1349 2 роки тому +1

    WE NEED MINIMUM 1 LAKH KM MULTIMODAL MULTILATERAL EXPRESS WAY IN NEXT 5 YEAR IF WE WANT TO BE SUPER POWER UP TO 2047.......

  • @firozharchirkar539
    @firozharchirkar539 2 роки тому

    14 varsh waat bagtoi saheb mumbai Goa hayway chi purn kai jhale Ratnagiri baki hai ❤️👍🙏purn kara saheb ❤️👍🙏

  • @mangeshgawde911
    @mangeshgawde911 2 роки тому +3

    ख़ुप सुंदर माहिती...👌👌👌👍तू, वैभव आणि सुनील हे तिघेहि राजापुरकर ख़ुप छान व्हिडियो बनवता....
    हा अर्जुना नदिवरील पुल मे महिन्या पर्यंत वाहतुकीस खुला होईल का ?... याची काही माहिती..... मिळेल का ?

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +1

      धन्यवाद सर नक्कीच यावर मि विडिओ बनवेन .

  • @sanjaybharadwaj6483
    @sanjaybharadwaj6483 2 роки тому +1

    सगळ्यात उंच पूल आहे. सगळ्यात मोठा पूल वाशिष्टी नदीवर आहे.सगळ्यात मोठा उड्डाणपूल चिपळूण 2 km. under construction

    • @AdinathRahatevlog
      @AdinathRahatevlog  2 роки тому +2

      तो सर्वात लांब आहे हा सर्वात उंच आहे

    • @sanjaybharadwaj6483
      @sanjaybharadwaj6483 2 роки тому +1

      @@AdinathRahatevlog ok

  • @shreedhartend3878
    @shreedhartend3878 2 роки тому +1

    Traffic sathi bridge suru vhaila ajun chaar varsha lagtil. Gadkri aappa mari gappa.

  • @ravindraurkude5889
    @ravindraurkude5889 2 роки тому

    छान माहिती दिली पण काम पूर्ण झाले नाही ? काही अपूर्ण कामेआहे !खड्डे वर्दळ स्पिड ब्रेक नाका रिडियम सुची गावाचे नावे दिशादर्शके मोठी अक्षरांचे मराठी /हिंदी/इंग्रजीत लिहावे ! जिल्हा बाॅर्डर वर पर्यटन निसर्ग धबधबे प्रसिध्द गावे यात्रा माहिती टाकावी .

  • @suryakantjamdar8923
    @suryakantjamdar8923 2 роки тому +1

    Bala chaan study kar aani changlya markane pass ho jast lakshya aabhyasat de nantar aayushyabhar kahina kahi kam karavech lagel dhanyawad

  • @aniketsawant3112
    @aniketsawant3112 2 роки тому

    साहेब तुमची काम छान असता पण यावेळी तुम्ही फसलात. लोकल कंपनी वाल्याना काम दिल आणि वाट लावली. पहिला होता to तरी बरा होता रोड स्मूद.

  • @ravinatu1109
    @ravinatu1109 2 роки тому +1

    tembe swami pangre yavar video banava tasech govalchi Vangi yavar suddha video banava

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 2 роки тому

    टरबूजयाला बाजूला ठेवून तूम्ही महाराष्ट्राचे राजकारण करा

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 2 роки тому

    Highway मध्ये पुष्पा background music

    • @rajpawar9343
      @rajpawar9343 2 роки тому +1

      Are you sure? It's sounds like Chinese classical music.

  • @sujiyasu8501
    @sujiyasu8501 2 роки тому

    Amcha ghar gela pan ajun paise nahi milale amhala ajun ... 😅

  • @sharadjoshi3489
    @sharadjoshi3489 2 роки тому

    अभ्यास सांभाळून तुझे पॅशन कडे लक्ष द्यावे.

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 роки тому

    Hats off to Gadkari saheb
    Modiji🙏🙏

  • @pramodmehta1349
    @pramodmehta1349 2 роки тому

    WE NEED MINIMUM 1 LAKH KM MULTIMODAL MULTILATERAL EXPRESS WAY IN NEXT 5 YEAR IF WE WANT TO BE SUPER POWER UP TO 2047....

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 2 роки тому

    Jante kadun tol marfat vasul karnar

  • @prajaktasalvi115
    @prajaktasalvi115 2 роки тому

    थोडे दिवसांनी त्या रस्त्यांची अवस्था बघायला जा म्हणजे कळेल...

  • @agostinhofernandes4219
    @agostinhofernandes4219 2 роки тому

    😈