दारूच्या नशेत झिंगलेल्या अहमदनगरच्या पर्यटकांची गोव्यात तुंबळ हाणामारी. | Goanvarta | 10.07.2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лип 2024
  • Video | दारूच्या नशेत झिंगलेल्या अहमदनगरच्या पर्यटकांची गोव्यात तुंबळ हाणामारी!
    #tourist #drunk #fight #goanvarta #goanews #goa #ahamadnagar #maharashtra
    WhatsAppवर कनेक्ट व्हा - क्लिक करा - bit.ly/3lKaoeU
    Goan Varta Live is the only trusted media of Goa highlighting News from every nook and corner of the state, different aspects of Happenings, Special Reports, Documentaries along with Education, Business, Jobs, and much more. The one and only foremost Goan Channel tracking Cultural, Political, Economical and Community issues.
    गोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल
    जाहिरातीसाठी संपर्क
    - Goan Varta Live Official N., +91 8010541136, goanvartalive@gmail.com
    Visit Us - www.goanvartalive.com/
    Follow us of Facebook - / goanvartalive1
    Follow us on Twitter - / goanvartalive
    Follow us on Instagram - / goanvartalive

КОМЕНТАРІ • 845

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 29 днів тому +373

    आम्हा नगरकरांना आपला सार्थ अभिमान आहे नगरचा झेंडा तुम्ही गोव्यात लावला 😂🤣🤣

    • @amolsonawane8919
      @amolsonawane8919 27 днів тому +4

      😂

    • @VikasNaykodi
      @VikasNaykodi 27 днів тому +5

      😂😂😂😂😂😂

    • @ashokkandekar8832
      @ashokkandekar8832 27 днів тому +4

      😂😂😂

    • @vikrambodare1059
      @vikrambodare1059 27 днів тому +3

      😅😅

    • @user-ye3ji7kw6w
      @user-ye3ji7kw6w 27 днів тому +23

      अरे थोडी तरी लाज बाळगा,म्हणे सार्थ अभिमान आहे नगरचा.अरे दारू पिऊन
      मारामारी यात कसला आला अभिमान.
      काहीतरी आपलं.

  • @riyazpathan71
    @riyazpathan71 29 днів тому +173

    मी २५ वर्ष टुर्स, व्यवसाय केलाय, पण् असे सैराट जनावरे मी कधी कुठे नेले नाही

    • @sambhajipansambal4256
      @sambhajipansambal4256 27 днів тому +4

      🤭

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 27 днів тому +5

      हे जनावरांच्यापण खाली कोणी असतिल तर ते आहेत. ह्यांना फक्त चोपले पाहिजे.
      परत हे शेतकरी कर्जमाफी मागणार नाहीत आणि गोव्यालापण जाणार नाहीत.

    • @kailasnigal1578
      @kailasnigal1578 26 днів тому

      @@MrSunil2212are to shetkari nahi vani ahe to

    • @manishabhise7071
      @manishabhise7071 25 днів тому +1

      Chan dada

    • @user-zx1zu8kb7u
      @user-zx1zu8kb7u 24 дні тому

      😂😂😂

  • @navnathchougale5607
    @navnathchougale5607 Місяць тому +219

    साहेब ड्रायव्हर सोडून बाकीच्या प्रवाशांना भरपूर चोपा सोडू नका त्यांना

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 24 дні тому +2

      का, असे का , त्यांच्या त्यांच्यातील प्रॉब्लम आहे, एका गावातील आहेत, एवढं का मनावर घेताय, गोवा वाले काय साधू संत आहेत का😊

    • @santoshthete7711
      @santoshthete7711 24 дні тому +1

      गोवा जायचं कशाला मंग

    • @santoshthete7711
      @santoshthete7711 24 дні тому

      News wale dusar kaam paha kahi tari

  • @RadhakrishnaTambe
    @RadhakrishnaTambe 27 днів тому +162

    अहमदनगर मधील सर्व जनतेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन तुमच्यामुळे आपल्या नगरचे नाव गोव्यात प्रसिद्ध झाले तुम्ही नगरमध्ये आल्यानंतर तुमचा नागरी सत्काराचे आयोजन जिल्हा प्रशासनाने ठेवला आहे
    परत एकदा तुम्हचे अभिनंदन 😅😅😅

    • @VikasNaykodi
      @VikasNaykodi 27 днів тому +2

      😂😂😂

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 26 днів тому

      😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 26 днів тому +1

      जेसीबी ने फूले pn उधला 😂😂😂😂

    • @Winkthink
      @Winkthink 26 днів тому +6

      जरांगे पाटलांचा समर्थक आहेत हे सर्व. सोडून द्या.

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 26 днів тому

      😂😂❤

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 26 днів тому +39

    गरीब दोस्त असावेत पण
    दारू dosanare नसावेत 😂😂

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 29 днів тому +196

    आणखी मारामारी करा गोवा ट्रिप आयुष्यभर लक्षात राहील 😂🤣एकमेकांचे शर्ट पॅन्ट काढून फेकुन द्या भोंगळे हिंडा गोव्यात 😅😂😂

  • @jitendrasonar8888
    @jitendrasonar8888 Місяць тому +155

    गाव वाल्यानी याचा सत्कार करावा. नाव कमवून आले आहेत.

    • @dattadukare1953
      @dattadukare1953 29 днів тому +8

      करावा लागला ना भाऊ

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 24 дні тому

      का गोवा वाले गोवा सोडुन हाणामारी करत नाहीत का, काय गोव्याच कौतुक सांगताय

  • @ganeshbhor840
    @ganeshbhor840 Місяць тому +211

    वा ऐवढ ल़ांब जाऊन नगरचे नाव खराब करून आले ऐवढा फुकटचे दारू पिऊन दारूमुळे कोणाचे पण कुठे पण नाव निघु शकते .. आलेवर यांचा सत्कार केला पाहिजे फुकनीचा

    • @tejaspatil8172
      @tejaspatil8172 29 днів тому +6

      नागऱ्यांचं नाव तसपण खराब चं आहे

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 29 днів тому +6

      येडी नगरी 😂😂😂

    • @mh15ghuge7
      @mh15ghuge7 29 днів тому

      एवढ्या लांब जाऊन 😂प्रामाणिक आणि जबाबदारी वाला व्यक्ती असं कधीच करत नाही😂 हे सगळे छप्री टपरी गांजा गारुडी नशिले सरसी😅 हे असे आहेत

    • @ashokgaikwad5025
      @ashokgaikwad5025 27 днів тому

      Kadhi jaun bagh goa madhe ...aaplyala Chutya samjtat local public😅 jabardast news

  • @moryatech4
    @moryatech4 27 днів тому +61

    भाऊ ही ट्रीप बालाजी कोल्हापूर गोवा अशी दिसते.. टक्कल केली आहेत 😂😂😂

    • @VaibhaviW
      @VaibhaviW 25 днів тому +1

      Correct

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 25 днів тому

      Correct

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 25 днів тому

      😂😂😂

    • @vinodshinde827
      @vinodshinde827 24 дні тому

      😂😂😂😂😂

    • @vinodshinde827
      @vinodshinde827 24 дні тому

      करेक्ट कार्यक्रमांअंतर्गत बालाजी ते गोवा आणि नंतर नगर रत्न सत्कार 😂😂😂😂😂

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Місяць тому +62

    नगरची बदनामी करायला गेले तिकडे पोट्र्या सोला यांच्या चांगल्या😂

  • @saptshrungigoatfarmdashrat2216
    @saptshrungigoatfarmdashrat2216 29 днів тому +69

    ड्रायव्हर होणे का चुकीच काम आहे का ड्रायव्हर खुश तर तुम्ही खुश कारण ड्रायव्हर च्या भरोवशावर तुम्ही आहात लक्षात घ्या सर्वांनी ड्रायव्हर ला काय लागते व जेवन आणि झोपण्यासाठी व्यवस्थीत जागा आणि तुम्ही त्याला सरळ सरळ मारू राहिले हे चुकीच आहे 💯 💯 जिवन अनमोल आहे थोडा विचार करा राव मजा करा पण आपल्या आपल्या हिशोबात😊

    • @vaijeenathchormale4843
      @vaijeenathchormale4843 26 днів тому +4

      ज्याला मारलंय म्हणता तुम्ही तो ड्रायव्हर नव्हता,हे सगळे मित्र होते एकाच गावातील,आणि त्यानंतर ते सर्व त्याच गाडीत एकोप्याने घरी आले.😅

    • @user-dh5fy3yu2m
      @user-dh5fy3yu2m 26 днів тому

      ​@vaijeenathc😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂hormale4843

    • @akshaykamble2416
      @akshaykamble2416 25 днів тому +2

      चांगले येणारच पोलिसांनी चांगले करूनच पाटवले ना म्हनून.😅

    • @rajendramohite2983
      @rajendramohite2983 24 дні тому

      ​@@vaijeenathchormale4843आपापसात झाले आहे का प्रसिद्धी देताय

    • @ganeshsurnar1808
      @ganeshsurnar1808 День тому

      साले ठोकून काडले पाहिजे

  • @S_D_P933
    @S_D_P933 27 днів тому +30

    यांचा स्तकार घरी आल्यावर गाव वाल्यांनी नक्की केला पहेजे.. नगर चे नांव रोशन केले यांनी😂😂

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Місяць тому +79

    अटक केली पाहिजे सोडू नका

  • @rajatandel-mg1ji
    @rajatandel-mg1ji Місяць тому +41

    नवनाथ टाईट गुड नाईट. सर्वांना दहा दिवस आत टाका.

  • @01gajanan
    @01gajanan Місяць тому +70

    काही झाली तरी सोडायची नाही..... इज्जत गेली तरी चालेले ..... वाह

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 Місяць тому +33

    बर तरी हे बाडके ढोसून ब्रीच वर नाही गेले तिथल्या बाला पाहुन हे बिफरले असते आणि सरळ फासावर चढून शहीद झाले असते तशी ही नगरी कन्या प्राॅड आईपीएस नगर च नाव देशभर गाजवीत आहे 😂😂😂

  • @user-sv9ex3lu7l
    @user-sv9ex3lu7l Місяць тому +204

    पहा हे नगर वाले म्हणे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या... यांना माफी द्या दारू ढोसण्यासाठी ...

    • @sanketkanawade8343
      @sanketkanawade8343 Місяць тому +11

      तुम्ही लई शहाणे नाही का

    • @rahultapkeer4893
      @rahultapkeer4893 Місяць тому +8

      नगर वाले सोडता बाकी धुतल्या तांदळासारखे आहेत का

    • @anandpatil1091
      @anandpatil1091 29 днів тому +14

      शेतकर्याची सगळ्यांनाच एव्ह्ढी अॅलर्जी का आहे? शेतकरी सोडून इतर कुणाला काय दिलं बघा जरा
      रिचार्ज वाढला त्यावर आता बोंबला ना? भुंकण्यासाठी शेती मालच फक्त महाग होतो काय ?

    • @dattusonavane5748
      @dattusonavane5748 29 днів тому +5

      कधी तरी पिले असतील तुमची काय दुखली

    • @WatchDogs001
      @WatchDogs001 29 днів тому

      ​@@rahultapkeer4893 बाकी म्हणजे कोण

  • @prat4669
    @prat4669 28 днів тому +44

    Shetkari बीतकरी नाही माजलेले उन्मत्त झालेले गरीब यांना कर्ज माफी द्या..

    • @pankajjadhav6782
      @pankajjadhav6782 26 днів тому +5

      वाद सगळ्यांचे होतात, पण ते शेतकरी आहे म्हणून कर्जमाफी चा विषय कशाला काढायचा। उद्योगपतींचे कर्ज माफ होते ,ते काय कर्जबाजारी असतात का,हजारो कोटी लग्नात उडवणारे गरीब।

    • @ngusushgaming5405
      @ngusushgaming5405 23 дні тому

      Tuzya ka potat dukhtay chomnya

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +70

    महाराष्ट्र च नावं खराब केलं य ह्यांनी सोबत अहमदनगर च पण

    • @VikasNaykodi
      @VikasNaykodi 27 днів тому

      Hya bhikar chot bevdya na nagar la alyavar ankhil chopa bevde sale

    • @Mallkhamb_Move
      @Mallkhamb_Move 24 дні тому

      Lanke Sharad Pawar Saheb Yanchya Baddal NAV खराब

  • @Be_honest_man
    @Be_honest_man 28 днів тому +46

    गोव्यावर बहिष्कार टाका 😂 महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातच नवीन गोवा तयार करावा नाहीतर प्रचंड मोठं आंदोलन उभा करू 😂😂

    • @vijayaswale5402
      @vijayaswale5402 26 днів тому

      कर

    • @prafullashelar6997
      @prafullashelar6997 26 днів тому

      Mithun la sanga😂😂

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 24 дні тому

      अरे कायदा व्यवस्था गोव्यात खूप चांगली आहे.तिथे दारू स्वस्थ मिळते म्हणून याचा असा अर्थ होत नाही की,कोणीही येऊन धिंगाणा घालावा.

    • @GamerZonerrr
      @GamerZonerrr 13 днів тому +1

      Gavthi Mithun andolan shuru 😂

    • @Bokya-Satbande
      @Bokya-Satbande День тому

      तुमच्या सारखे भिकारचोतांसाठी

  • @user-cc4zk3mo5h
    @user-cc4zk3mo5h Місяць тому +42

    नगरच्या बॉर्डरवर आलेल्या यांचा सत्कार करा

    • @VikasNaykodi
      @VikasNaykodi 27 днів тому +1

      😂😂😂😂😂

    • @Jaffy...d
      @Jaffy...d 25 днів тому

      😂😂😂 हार श्रीफळ मी देतो

  • @pradeepkaudare9450
    @pradeepkaudare9450 29 днів тому +13

    गोवा राज्या इतकी स्वस्त दारू आपल्या राज्यात करा म्हणजे गोव्याला कोणीही जाणार नाही

  • @srb6135
    @srb6135 Місяць тому +24

    कधी समुद्र पाहतिन नाही कधी दारु पिती नाही मग काय राव .....मोकाट हे वळु

  • @user-kb3lo5wn7l
    @user-kb3lo5wn7l Місяць тому +30

    आता तर 1500 ...
    मजाच मज्जा....
    😂😂😂😂

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 29 днів тому +5

      सरकार च्या योजनांचा सर्वात जास्त फायदा घेणारा नगर जिल्हा आहे.तरी सरकार विरोधात मतदान करणार.येडी नगरी.😂😂😂

    • @tractorlover8735
      @tractorlover8735 27 днів тому

      ​@@B-xe7cjभाउ पाचहि बोट सारखे नसतात

  • @AshwiniShirke-bx7iv
    @AshwiniShirke-bx7iv 26 днів тому +15

    नगर चे लोक चांगले असतात , गोव्याची दारू जबाबदार आहे ह्या अशा घटनांना.. गोव्याची दारू समुद्रात ओतली पाहिजे 🤦🏻

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 24 дні тому +2

      अरे मग आमच्या गोव्यात येऊ नका ना तुम्ही

    • @AshwiniShirke-bx7iv
      @AshwiniShirke-bx7iv 24 дні тому +1

      @@satishnaik4061 असं कसं म्हणून चालेल, गोवा मुक्तीसाठी आमच्या लोकांनी सुद्धा रक्त सांडले आहे

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 24 дні тому +2

      @@AshwiniShirke-bx7iv मग गोव्याची दारू फक्त नगरच्या लोकासाठीच कशी काय वाईट ठरू शकते?गोव्याचे पोलीस सगळ्याच पर्यटकांशी चांगले वागतात.पण याचा अर्थ असा नाही की,कोणीही इथे येऊन धिंगाणा घालायचा आणि तो खपऊन घ्यायचा.

    • @AshwiniShirke-bx7iv
      @AshwiniShirke-bx7iv 24 дні тому +2

      @@satishnaik4061 तुमची स्वस्त दारू पर्यटकांना चुंबका सारखी खेचून घेते.. ती खूप महाग तरी करा नाहीतर गोव्यात दारूबंदी तरी करा

    • @satishnaik4061
      @satishnaik4061 24 дні тому +1

      @@AshwiniShirke-bx7iv हो बरोबर पण, गोवा मुक्ती आंदोलनात सगळ्यात जास्त कुणाचा वाटा असेल तर तो बेळगावकरांचा आहे.म्हणून बेळगाव आणि गोवा मधल्या लोकांचे खूप चांगले संबंध आहेत.

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 29 днів тому +12

    नगर जिल्ह्याचे नाव खराब करू नका गावी गेल्यावर दारू पिऊन धिंगाणा घातला गोवा मध्ये स्वस्त आहे पण त्या ठिकाणी जाण्यासाठी दहा पटीने पैसा लागतो हे समजून घेणे आवश्यक आहे

  • @MrSunil2212
    @MrSunil2212 29 днів тому +50

    हेच कर्जमाफी मागतात. अजून मारा यांना. पेरणी करून गोव्यात गेले.

    • @PratapKavitake-ml6by
      @PratapKavitake-ml6by 21 день тому

      😂😂😂😂

    • @PratapKavitake-ml6by
      @PratapKavitake-ml6by 21 день тому

      हेनला लवकरात लवकर कर्ज माफी दया

    • @Yadav-yp9hx
      @Yadav-yp9hx 20 днів тому

      भाऊ य दोन-चार बेवड्यांवर बोला कर्जमाफी काय तुमच्या बापाचा वावरी विकून नाही करायची ही गोष्ट लक्षात ठेवा

    • @MrSunil2212
      @MrSunil2212 20 днів тому

      @@Yadav-yp9hx लवड्या त्यांनाच बोललोय. तुझ्या बापाला नाही बोललो.

  • @satishkhedkar7636
    @satishkhedkar7636 29 днів тому +5

    खूप महान कार्य आहे यांचे यांच्या कार्याला सलाम

  • @sanjayjadhav9138
    @sanjayjadhav9138 29 днів тому +74

    आमच्या नगर जिल्ह्याचे हे सर्व सुपूत्र आहेत ह्याचा नक्कीच अभिमान वाटतो.😂

    • @ArshadKhan-qc3bm
      @ArshadKhan-qc3bm 27 днів тому +1

      😂😂

    • @VikasNaykodi
      @VikasNaykodi 27 днів тому

      😂😂😂

    • @user-ye3ji7kw6w
      @user-ye3ji7kw6w 27 днів тому +2

      @@sanjayjadhav9138 अरे नगर जिल्ह्याची लाज घालवली ह्या लोकांनी.थोडातरी अभिमान बाळगा आपल्या जिल्ह्याचा.जनाची नाही तरी मनाची थोडी तरी लाज बाळगा.

    • @satishdighe2993
      @satishdighe2993 25 днів тому

      😂😂😂😂😂

    • @AshwiniShirke-bx7iv
      @AshwiniShirke-bx7iv 24 дні тому +2

      @@user-ye3ji7kw6w ते उपरोधाने बोलत आहेत एवढे समजून घेऊ शकत नाही तुम्ही दादा?

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 29 днів тому +11

    पोलीसांनी यांच्यावर रेव्ह पार्टीची केस केली पाहिजे म्हणजे चांगला धडा मिळेल .

  • @adikthawal2799
    @adikthawal2799 Місяць тому +283

    नगर मधले शेतकरी दुष्काळग्रस्त असतात पण रात्री मात्र ते मध्य धुंद असतात

    • @lsakpathan5666
      @lsakpathan5666 Місяць тому +26

      You are right 👍 💯 correct

    • @Akshay.-ce7fv
      @Akshay.-ce7fv Місяць тому +24

      Daru payla dushkal nasto tyacha kade

    • @annasahebbarhate6258
      @annasahebbarhate6258 29 днів тому +59

      भाऊ गव्हा बरोबर किडे नका रगडू, आम्ही पण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आहोत पण दारूला कधी शिवले नाही

    • @videshsalaskar5384
      @videshsalaskar5384 29 днів тому +1

      Barobar aahe

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 29 днів тому

      दिवसभर कष्ट करून शेतात राबून ते संध्याकाळी एन्जॉय करणारच ना तुझ्यासारखे बापाच्या जोवर खाणारे कुत्रे नाही शेतकरी दशकात दिवसभर काम करून बघ 8% मशीन भडव्या

  • @hemantjagtap9527
    @hemantjagtap9527 Місяць тому +26

    ड्राइवर नें आवाज कमी केला असेल कारण ड्रायविंग करताना त्रास होतो पण त्याने एक चूक केली दारू पिली निल राहिला असता तर गोवा पोलिसांनी त्याला सपोर्ट केला असता

  • @pramodj2823
    @pramodj2823 22 дні тому +2

    ❤ गोवा प्रशासनास विनंती की , शहरात व बाहेरील सर्व मैन रोडवर HELPLINE NO चे रेडियम चे BOARD करावेत ❤

  • @bapulabade2979
    @bapulabade2979 29 днів тому +7

    साता समुद्रापार आपल्या अ नगर चे नाव केले त्यांना मोदि ने पुरस्कार दीला पाहिजे नाहीतर आम्हीं सर्व नगरकर तिव्र आंदोलन करू

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 24 дні тому +3

    चला जाऊ द्या नगरचा झेंडा गोव्यामध्ये थाटात उभा केला. वा वा वाघांनो. हे परत गावात आल्यावर त्या गावकऱ्यांनी यांच्याकडून संपूर्ण गाव स्वच्छ करून घेतलं पाहिजे

  • @vijayjadhavandolan3973
    @vijayjadhavandolan3973 Місяць тому +33

    गोव्यात दारू प्यायला जातात हे नवीन नाही 🤣🤣🤣🤣🤣🤣 भांडण होते हे वेगळे नाही 😂😂😂😂😂

  • @sharadchandra7937
    @sharadchandra7937 26 днів тому +7

    पूजा khedkar पण नगर ची च .

    • @Krishnaatharepatil-b9r
      @Krishnaatharepatil-b9r 22 дні тому

      तिचा काय संबंध ती पुण्याची आहे रे😂😂

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 21 день тому

      मूळ nagar जिल्ह्या मधील .😅

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 26 днів тому +4

    महाराष्ट्रात दारू स्वस्त करा यार किती लांब जातात लोकं 😂😂😂

  • @vitthalgarje7981
    @vitthalgarje7981 26 днів тому +6

    नगरी बेवड्यांच गोव्यामध्ये ठोकून स्वागत

  • @sagarjoshi5630
    @sagarjoshi5630 26 днів тому +21

    नगरी आईकत नाही भो
    गोवा तर नगरच्या तालुक्यायेवढा आहे
    राडा तर होणारच 😅

  • @user-xv9fo8ux2t
    @user-xv9fo8ux2t 22 дні тому +3

    लंके निवडून आल्यानंतर गोव्याला फिरायला गेली

  • @sun-jb2fs
    @sun-jb2fs 23 дні тому +2

    नगर जिल्ह्यात सर्व ठिकाणी यांची पोस्टर लावा. नगरच्या पालक मंत्र्याकडून यांचा सत्कार करा

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris Місяць тому +9

    कमी दारू प्यायची कधी भेटली नसेल दारू

  • @user-ow3cb9ff7i
    @user-ow3cb9ff7i 23 дні тому +2

    ह्या 10 जनांना ऑलिम्पिकला पाठवा आता नगर करांची नाव रोशन केले यांनी ते पन गोव्यात लई हानला दिप्याला😂😂😢

  • @NavanathKadam-hy7pf
    @NavanathKadam-hy7pf 29 днів тому +4

    गोव्याचा रोड किती सौफ्ट आहे.

  • @rakeshnaik6124
    @rakeshnaik6124 27 днів тому +2

    लय भारी नगरकर

  • @Vikas-tm4bg
    @Vikas-tm4bg Місяць тому +8

    यांना बाकीच्याला ठोका पाहिलं 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shell85
    @shell85 25 днів тому +1

    interview बघून हसून वाट लागली😂😂😂

  • @NK-he4si
    @NK-he4si 27 днів тому +2

    धन्य ते नगरकर😊

  • @suniludmale
    @suniludmale Місяць тому +8

    असे बाहेर जाऊन नगर जिल्ह्याची चव घालता

  • @user-ji2yz3gp4e
    @user-ji2yz3gp4e Місяць тому +1

    ❤👌🌹🙏

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 11 днів тому

    अभिनंदन नगरकर, खूप अभिमान आहे महाराष्ट्राला तुमचा

  • @pawarshivaji7983
    @pawarshivaji7983 21 день тому +1

    यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी यांनी अहमदनगरची तरी घालवली पण महाराष्ट्राची इज्जत पण घालवली आहे!

  • @yogeshagre3541
    @yogeshagre3541 27 днів тому +4

    कोणत्या गावातील हे नमुने यांना गावात आल्या वरती फोरांशिक लॅब ला पठवा जरा

  • @umeshambekar7116
    @umeshambekar7116 29 днів тому +6

    Badnam hua to kya hua, Naam to hua.
    माननीय Jack Sparrow भाऊ😂😂😂😂

  • @chandrakanttilekar7241
    @chandrakanttilekar7241 29 днів тому +3

    यांच पुढे काय झालं याच्याशि संबंधित आणखी विडिओ बनवा

  • @sagarmali4171
    @sagarmali4171 29 днів тому +3

    ही आजची बातमी नाही कायमच महाराष्ट्रातील नागरिकांसोबत घडत .आहे😢.....bycot goa

  • @borntostruggle8557
    @borntostruggle8557 27 днів тому +2

    साहेब ड्राइवर सोडून सगळ्यांना भरपूर चोप द्या ड्राइव्हर चा नं झालाय आता, त्याला नका मारु

  • @vishallohar9606
    @vishallohar9606 25 днів тому +1

    ड्रायव्हर सोडून सगळ्या कारवाई करा ड्रायव्हर सोडून सगळ्यांना दंड आणि शिक्षा द्या एक-दोन वर्षाची

  • @agritech1437
    @agritech1437 27 днів тому +3

    कृपया गोव्यात सर्व सज्जन राहतात नगरचे नाव खराब करू नका😂

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 26 днів тому +3

    गोव्यात बहुतेक लोकांना असाच अनुभव आलेला आहे

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wn 26 днів тому +3

    ह्या अशा घाटी लोकांमुळे जे चांगले टुरिस्ट गोव्याला जातात त्यांना सुद्धा वाईट ट्रीटमेंट मिळते

    • @swapnil27i
      @swapnil27i 24 дні тому

      घाटी लोकांमुळे ह्याच पोट चालता नाहीतर अर्धा गोवा भीक मागत फिरला असता.

  • @umeshchirmure6143
    @umeshchirmure6143 23 дні тому +1

    दारू पिऊन मस्ती केली की निबार ठोकले पहिजेत म्हणजे माज उतरेल यांचा

  • @yuvarajkharat8618
    @yuvarajkharat8618 Місяць тому +11

    नगरी झटका😂😂😂

  • @user-fu1ye7oi9u
    @user-fu1ye7oi9u 25 днів тому +1

    त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन दारू पिले असते तर महाराष्ट्र शासनाचा महसूल वाढला असता

  • @appsoftware5577
    @appsoftware5577 Місяць тому +27

    गाडी पण नगर ची नाही आणि त्या मधील नागरिक सुद्धा...
    त्याच्या भाषा वरून समजते... आधार कार्ड वर पत्ता पहा...
    नगर कर असे नाही आहे....

    • @RahulPadwal-oc6ov
      @RahulPadwal-oc6ov 28 днів тому

      Correct

    • @sushilgaikwad5853
      @sushilgaikwad5853 27 днів тому +1

      चाडवून घे आल्यावर

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 27 днів тому

      तुझ्या म्हणण्या वरून ते त्यांचं गाव खोटं सांगतील का भडव्या.

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil 25 днів тому

      हो लवड्या कोकणस्थ ब्राह्मण वाटतायेत सगळे, 😂😂😂.. नेने साने आपटे बापट वगैरे 😂😂😂

    • @machindaradarekar6038
      @machindaradarekar6038 24 дні тому

      औरंगाबाद जिल्ह्यातील आहे

  • @rajanghone4098
    @rajanghone4098 23 дні тому

    मी शिवसैनिक माज्या ग्रामीण पर्यटका च्या barobar आहे.अप्लेच ग़द्दार अपल्या विरोधात आहे .पन मी शिवसैनिक
    तुमच्य बरोबार अहे .गोवेकर मराठी स्वार्थी आहेत .ग़द्दार आहेत .
    जय शिवाराय .शिवसेना ज़िन्दाबाद.

  • @yuvrajlande6483
    @yuvrajlande6483 27 днів тому +2

    लंके साहेब आवरा कार्यकारते

  • @user-wq2lg7ke2f
    @user-wq2lg7ke2f 26 днів тому +1

    हे..सर्व ठिक आहे..परंतू हे सर्व सज्जन नगरमधील कुठल्या गावातील आहेत..??

  • @diliptodmal5194
    @diliptodmal5194 29 днів тому +1

    मजा करायला गेले ते गोव्याला😂😢😅

  • @aslamshaikh8026
    @aslamshaikh8026 29 днів тому

    वा रे माझ्या टायगर भावांनो 😂 😂😂😂 😅😅

  • @kartiklad7051
    @kartiklad7051 13 днів тому

    Congratulations 🎉

  • @abhishekgurav7964
    @abhishekgurav7964 26 днів тому +1

    काय इज्जत राहिली ह्यांची, घरी समजात आयुष्यभर मान खाली घालून जगा......😢

  • @malharibalekundri6779
    @malharibalekundri6779 24 дні тому +3

    काहीही करा पण ही क्लिप त्यांच्या बायकांना नाही सापडली पाहिजे..

  • @AJIT40
    @AJIT40 14 днів тому

    नगरकरांनी गोव्यात झेंडा फडकला सलाम

  • @user-bq3ib9ut1o
    @user-bq3ib9ut1o Місяць тому +14

    आणखीन रोशनाई करा.... राज्याची

  • @sarthaksalunke7353
    @sarthaksalunke7353 24 дні тому +1

    दुबई मध्ये असते तर श्रद्धांजली वाहायला वेळ दिली नसती,देशात कायदा नावाला

  • @appasahebrandive1806
    @appasahebrandive1806 26 днів тому

    जय हो भाई

  • @sharadtodmal1056
    @sharadtodmal1056 Місяць тому +5

    नगरी आहेत भाऊ कुठ पण हवा

  • @thegodfather2271
    @thegodfather2271 Місяць тому +27

    😅 आरे नगरी सज्जन हिंदी भाषा येत नसेल तर मराठी बोल. गोवा मध्ये मराठी समजते 😂 पण हिंदी ची माय बाप एक करू नको 🤣🤣🤣

  • @vijayashture9819
    @vijayashture9819 28 днів тому +1

    यांची उतरल्यावर विचारा. Govt. Free facility मिळाल्या दारू पिण्यासाठी दंगलीसाठी वापरतात.

  • @dnyaneshwarthosar5761
    @dnyaneshwarthosar5761 Місяць тому +11

    यांचा पुठा सुजवा चांगले

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 25 днів тому +1

    गोवा याने दारू का स्वर्ग इसीलिये गोवा को महाराष्ट्र से अलग किया दारुबाज गोवा

  • @PrashantBhingardive-k4x
    @PrashantBhingardive-k4x 3 дні тому

    नगर मधी आल्यावर यांचा जाहीर सत्कार समारंभ 😂

  • @RajendraDhikale
    @RajendraDhikale Місяць тому +1

    Darula paise Kami Asel Tar Saheb Detil ,Mast Enjoy Kara , Kastacha Paisa Ahet Rao ,👌🤓😎

  • @nanduchemate13
    @nanduchemate13 29 днів тому

    कुठलं गावं चे आहे

  • @vikasthube3065
    @vikasthube3065 22 дні тому

    कोणत्या गावाचे आहेत

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 29 днів тому +2

    घातली नगर ची चव.... झेपत नाही तर घेता कशाला....

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 28 днів тому +1

    खासदार श्री. निलेश लंके साहेबांना फोन करा.... दादा

  • @user-so1km9ew3q
    @user-so1km9ew3q 29 днів тому

    नाव कमावलं 🍾

  • @SPp-lh7mr
    @SPp-lh7mr 28 днів тому +1

    आत्ता गोव्यात नगर कराना कोणी काही देणार नाही 😂

  • @supadugayakwad8767
    @supadugayakwad8767 29 днів тому +2

    यांना धोप्रा पासून कोपरापर्यंत सोलून काढा

  • @ganesh4174
    @ganesh4174 23 дні тому

    मारमाऱ्याच करायच्या होत्या तर गावातच करायच्या ...येवढ्या लांब जायची काय गरज होती.....

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 29 днів тому +1

    हे चॅनल आता गोव्यातील दारू पिणारे व वाद करणाऱ्याचा इंटरविवो घेणार व कारवाई पण करणार .
    फेमस होण्यासाठी गरीब लोकांना वेठीस धरले .
    या व्हिडिओ मध्ये कुठेही मोठा वाद नाही दिसत , मजा मस्ती तर करणारच थोडी .
    चॅनल वाल्याने त्याला तेल मीठ लावून मस्त व्हिडिओ बनवला 😂
    क्या ये चॅनल फेमस होगा ?

  • @soham2543
    @soham2543 13 днів тому

    बाहेर राज्यात पर्यटनस्थळी जाऊन महाराष्ट्राची इज्जत वाढवली.

  • @Veeru6300
    @Veeru6300 28 днів тому +1

    अहमदनगरच नाव खराब केल.....गोव्याचे जनता चांगली आहेत म्हणून.....नाहीतर...😅😅😅😅😅😅😅

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 26 днів тому

    एकच प्याला - ते तुंबळ हाणामारी - ते मी नाही दारू पीली मी नाही मारल काय भुतांनी मारल कारे😅😅

  • @NaryanLandge
    @NaryanLandge 27 днів тому +1

    त्यांना सगळ्यांना तिकडेच गोव्याच्या समुद्रात

  • @vitthalgangurde1733
    @vitthalgangurde1733 Місяць тому +5

    गोवा ईनजोई😂

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 27 днів тому

    गाडी नंबर व या सर्व अति प्रतिष्ठित लोकांची नावे का दाखवले नाही कारण यांच्या आदर्श कामगिरी ची संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला माहिती होणे देखील आवश्यक आहे म्हणजे यांचा गावा गावात आल्या नंतर बाटाचा हार घालुन मान सन्मान जनतेला करता आला असता.