२०१९ साली केलेल्या FIR चा बदला म्हणून दाऊद शेखने यशश्रीसोबत केले दुष्कृत्य ? Vadalwara Live

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • Join this channel membership to get access to perks:
    / @vadalwara
    #vadalwaralive #vadalwaranewslive #vadalwara
    --------------------------------
    Join our Whatsapp group for latest news updates -
    chat.whatsapp....
    --------------------------------
    Connect with us for latest breaking news from Navi Mumbai and Raigad :
    UA-cam - / vadalwara
    Facebook - / vadalwara
    Twitter - / vadalwara
    Instagram - / vadalwara
    Contact - 9614770077

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Місяць тому +581

    या असल्या नराधमाना पोलिसांच्या नाही, लोकांच्या हवाली केलं पाहिजे न्याय करण्यासाठी...

    • @SushilGharat
      @SushilGharat Місяць тому

      होय.
      कारण आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत की गुन्हेगार कुठलं नी कुठलं कारण देऊन सुटून जातो.
      पुणे अपघात प्रकरण आपल्याला माहीतच आहे.
      २ निष्पाप लोकांच्या जीवाची किंमत कोर्टाने फक्त ३०० शब्दांचा निबंध लिहून घेऊन त्या मुलाला सोडून दिलं.
      अशा कायद्यानं आग लावून द्या..
      त्यामुळे आता एकच असे कृत्य करणाऱ्याला फक्त फक्त भर चौकात पेटवून देणे..ते ही सगळ्या मीडियाच्या समोर कारण पुन्हा असे कृत्य करताना जो कुणी असेल तो १००० वेळा विचार करेल...

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Місяць тому +20

      त्यांच्या सगळ्या समाजाची च अशीच मानसिकता आहे त्यांच्या किताब मुळे.

    • @umeshsonawane3673
      @umeshsonawane3673 Місяць тому +1

      @@shubham-oh4ki yess

  • @Karan_wadkar
    @Karan_wadkar Місяць тому +148

    या दाऊद शेख ला जिवंत जाळले तरच तिच्या आत्म्याला शांती भेटेल .

  • @subodhkundap9186
    @subodhkundap9186 Місяць тому +144

    आज आपल्या महाराष्ट्राला आपले महान नेते धरमवीर दिघे साहेबांची खूप उणीव भासत आहे....... असा एखादा सच्चा नेता आपल्याकडे असेल तर .....अशा घटना कधीच घडणार नाहीत.

  • @AkshayLambore
    @AkshayLambore Місяць тому +143

    त्याला त्याच पद्धतीने वेदना देऊन जिवंत असताना च त्याला या वेदना सहन करुदे ना मग हळूहळू संपवा त्याला

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 Місяць тому +51

    मोबाईल देण्यापेक्षा.... मुलींना कराटे शिक्षण द्या.......... स्वतःचा जीव तरी वाचेल....... खुप वाईट झाले... 😥

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Місяць тому +159

    या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. ताई चा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.

    • @Vilubhau
      @Vilubhau Місяць тому +2

      Shiksha nahi direct tyaje tukde tukde kaarun taaka

    • @shahinmullaji7950
      @shahinmullaji7950 Місяць тому +4

      Use police k hawale nahi public k hawale karna chahiye ek hi bar na rahega bass na bajegi basuri.....koi bhi rehne do chahe muslim ya hindu ya koi aur jo galat hai vo hai aur is bachii ko insaf milna hi chahiye taki agli bar kisi beti k sath aisa na ho....

  • @Pratik_Geeta_pundalik_dalvi_
    @Pratik_Geeta_pundalik_dalvi_ Місяць тому +461

    आता बस झाले ते न्यायालय आणि पोलीस कोठडी आता सरळ लोकांच्या हवाली करत जा तेव्हाच या नराधमांना असे कृत्य करताना 10 वेळा विचार करायला लागल पाहिजे 😡😡😡

  • @latikajadhav6923
    @latikajadhav6923 Місяць тому +87

    काश्मीर, अजमेर येथील मुस्लिम लोकांनी हिंदू मुलींचे काय हाल केले होते तरीही आपल्याला न्याय मिळाला नाही आणि आता हे आपल्या देशात आपण सुरक्षित नाही 😢

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Місяць тому +7

      मणिपुर मधे हिंदूनी हिंदू महीला सोबत काय केले संपूर्ण जगाने पाहिले

    • @statesnewfilmwhatsupandtea5262
      @statesnewfilmwhatsupandtea5262 Місяць тому

      Edya cristian vs hindu te​@@dabangkhan9315

    • @purva4145
      @purva4145 Місяць тому +11

      ​@@dabangkhan9315 Christan होते ते जाळीदार topiwalya

    • @dabangkhan9315
      @dabangkhan9315 Місяць тому +1

      @@purva4145 आदिवासी होते ते भगव्या गमछा छाप

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Місяць тому

      Ha maharashtra ahe daud hijdyala mara ya fashi dya sagalyasamor

  • @AnandShirgaonkar-oc9rj
    @AnandShirgaonkar-oc9rj Місяць тому +301

    भारतात सौदीचे कायदे करा. सर्व महिला भगिनींनो शस्त्र चाळविण्याचे शिक्षण पण घ्या, आणि स्वतः शस्त्र सज्ज व्हा.

    • @SushilGharat
      @SushilGharat Місяць тому

      सौदीचे कशाला आपल्या महाराजांच्या काळात होते ते कायदे करा कुणाची हिम्मत होणार नाही परत.
      ह्या अश्याना वेळीच चाप बसला नाही तर आपल्या येणाऱ्या पिढीच भवितव्य नक्कीच धोक्यात आहे हे ओळखण्याची गरज आहे

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Місяць тому +11

      Soudi chya kayadyat mahilana burakha ghalava lagel chalel ka

    • @chetan_angne2011
      @chetan_angne2011 Місяць тому +5

      ​@@anilgaikwad2202Saudi chya rajachi bayko burkha ghalte ka?

    • @user-vn6ig1ih5i
      @user-vn6ig1ih5i Місяць тому +6

      ​@@anilgaikwad2202अरे बाबा हाथ पाय तोडण्याचे कायदे, बुरखा घालायचे नाही.😂😂

    • @ShriMS-xc2dt
      @ShriMS-xc2dt Місяць тому

      Vote Kara

  • @SingleAadmi
    @SingleAadmi Місяць тому +20

    आपल्या मुलींना अक्कल नाही का....इथं आमचं वय 32 वर्षे झालंय...कधी कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिले नाही पण त्याचा परिणाम असा झाला कि कधी कोणती मुलगी किंवा मुलीचा बाप मला बोलला नाही कि तुला लग्न करायचंय का....त्यांना फक्त तात्पुरती हवाबाजी करणारे आणि नालायक मुलांबरोबर फिरायला आवडते....

    • @pravinyedage1423
      @pravinyedage1423 Місяць тому +1

      एकदम बरोबर बोललात सर

  • @user-jv8pv6zj8s
    @user-jv8pv6zj8s Місяць тому +807

    जास्तीत जास्त संख्येने हिंदू बांधवांनी एकत्र जमा.

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Місяць тому

      तळेगाव ला मॅटर झाला तेंव्हा तू कुठं होता.. का जमा नाय झाले 😡😡

    • @SabirKhan-kh9qr
      @SabirKhan-kh9qr Місяць тому +16

      Maval ghatna mude ek muslim ek nahi zhale tumhi ek wha pan shbbash

    • @jaypatole6480
      @jaypatole6480 Місяць тому

      फडणीसचे पोलिस तुमच्यावरच गुन्हे दाखल करतील जे करायचे ते सांभाळून कायदेशीर रीत्या करा फडणीस सारखा भेकड डरपोक गृहमंत्री असल्याने लांडे माजवून ठेवले आहे

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Місяць тому +15

      Chalva bulldozer

    • @tejaswiniadne
      @tejaswiniadne Місяць тому +25

      हिंदू जातीत वाटले गेले😢

  • @Karanpatil.12
    @Karanpatil.12 Місяць тому +42

    दरवेली अन्याय झालयनंतर मेनबत्या पेटवण्यापेक्षा अन्याय करणाऱ्याला भर चौकत पेटवला पाहिजे 🫵🏻😡

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Місяць тому +363

    चांगल्या मुलींना जगणे कठीण 😢

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Місяць тому +2

      😢😢

    • @UNBOXING-KING-
      @UNBOXING-KING- Місяць тому

      त्या लांडयाला पन असाच मारनार सोड़नार नाही त्याला तीला जेवड़ा त्रास झाला तेवडाच त्याला सुधा देनार तो फक्त जेल मधे नाय गेला पाहिजे शब्द आहे आपला 💯 wait and watch

    • @sanjaypatil7822
      @sanjaypatil7822 Місяць тому +7

      चांगली मुलगी

    • @shubhamphapale7791
      @shubhamphapale7791 Місяць тому

      सर्व धर्म समभावाच्या टिमक्या वाजवणाऱ्या मुर्दाड हिंदूंनो पहा आपल्या आया बहिणींची अवस्था..
      आपण फक्त श्रद्धांजली अर्पण करण्याचे काम करण्याचे, अशा घटनांमधून बोध घेऊन जागृत होण्याची आम्हा निद्रिस्त हिंदूंची लायकीच नाहीये. उद्या आपल्या समोरासमोर जरी आपल्या आयाबहिणी, लेकीबाळी वर बलात्कार केला या नराधमांनी तरी चार पाच दिवसात सर्व विसरून जाऊन पुढे निर्लज्ज आणि षंढासारखा जीवन जगेल असा होत चालला आहे आपला हिंदू समाज... आपल्याला काय वाटते?
      काहीतरी लाज वाटली तर लव्ह जिहाद संदर्भात जागृती कराल हि अपेक्षा...
      जय श्रीराम..🔥🔥🔥🔥

    • @shrutigurnule5879
      @shrutigurnule5879 Місяць тому

      He kay comment changli mulgi are pratek mulgi chagli aste mul vait aste he ka mnt nahi aapn mulgi Sobt kahi zal muli vr bot uchlta ni चांगल्या मुली वा मस्त म्हणजे वाईट मुली असल्या तर असंच व्हायला हवे मुली जन्माला येतात ते तेव्हा का सर्टिफिकेट घेऊन जन्माला येतात का मी चांगलीआहे की वाईट आहे 😠

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat Місяць тому +13

    2019 साली काही कारणांस्तव जर यशश्री ने त्या नरधामाविरोधत FIR केली होती तर परत त्या वक्तिशी कॉन्टॅक्ट बंद करायला हवे होते👈कृपया मुलींनी आपले friends Circle तपासूनच बनवावे 😮 virtually love ट्रॅप मध्ये पडू नये.✅Mind It.🙏

    • @sachinYouTube5711
      @sachinYouTube5711 Місяць тому +1

      एवढ घडुन या ट्रॅप मधे अडकतात कशा मुली ?

  • @mr_mhatre1325
    @mr_mhatre1325 Місяць тому +115

    काय चाललंय महाराष्ट्र मध्ये आपल्याच राज्यात आपण सुरक्षित नाही आहे आपल्या न्याय मिळण्यासाठी आंदोलन करायला लागतोय खुप वाईट परिस्थिती झाली आहे..😡

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Місяць тому +5

      Dya ajun uddhaavla sharad la mat...

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Місяць тому +2

      Diwali pahat la Javed Akhtar Salim Khan la Raj thakare bolavato gram panchayat sadyasya pasun prime minister sarv hindu asatana population control ham do hamara ek saktine lagu ka hot nahi military la pacharan karun Pakistani bangaladeshi hakalun ka det nahi mulat hindu samaj che hitasathi konatahi hindu neta kahihi Karu shakat nahi

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 Місяць тому

      ​@@anilgaikwad2202अगदी बरोबर भाउ.पण आपलेच काही भाडखाऊ सत्तेसाठी त्यांच्या गु खात आहेत.

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому

      ​@@mr_mhatre1325मी मराठा आहे मी खरं बोलणार आहे नेमक ज्याचे विचार मला पट्टी त्याला देतो मनसेचा नेता राज ठाकरे याच्यावर आणि नाही

  • @vishwadeepgaikwad7405
    @vishwadeepgaikwad7405 Місяць тому +5

    आरोपीचा एन्काऊंटर करा... परत कोणाची हिम्मत नाय होणार

  • @Athang_Creations
    @Athang_Creations Місяць тому +383

    2019 साली FIR करूनही त्याला कठोर शिक्षा का झाली नाही?

    • @prasadkapse1853
      @prasadkapse1853 Місяць тому +40

      Sir aple kayede asa aahe ki ghunehegaar la kasa bahyr kadhta yeil ase aahet kayede aple

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy Місяць тому

      ​​@@prasadkapse1853joparyant asa khun raajkarnyancha hot nahi toparyant kaaydyat badal hone avghad aahe karan raajkarni swata ch criminal aahet tyanche gulam criminal aahet ani he criminal jantela ghabravnyasathich he mc raajkarni paaltat tyamule he lok kaaydyat badal karat nahit kaayda badalne raajkarnyanchya ch hatat aahe raajkarnyancha same asech murder zale tarach kaadyat badal hoil toparyant tari ashakya aahe

    • @aparnawaghmare3511
      @aparnawaghmare3511 Місяць тому +37

      कमजोर न्यायव्यवस्था बाकी काही नाही..

    • @ambrishmhatre5810
      @ambrishmhatre5810 Місяць тому +10

      Police kay kartat tyaveli jr action ghetli asti tr hi vel aali nasti pn yana pn lach bhetlyashivay kaam hot nay

    • @user-zm5co2ti4e
      @user-zm5co2ti4e Місяць тому +11

      Nyay denare nuste paise khaycya kamache aahet

  • @VsU-jz4dm
    @VsU-jz4dm Місяць тому +28

    हाथ पाय कापुन सोडून दया त्यालाजगायला.आयुष भर भीख मागत जगेल.त्याला बघून लोक गुन्हा करायला घाबरतील.

    • @dattatrayshinde1525
      @dattatrayshinde1525 Місяць тому +2

      खर हा हे माझ पन हे च मत आहे एक डोला एक पाय एक हात काडून सोडावे

  • @ghostrider..rajbhai8718
    @ghostrider..rajbhai8718 Місяць тому +56

    भेटला तर शेमनं कापा आणि मान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻plz

  • @the_sandy_vibes
    @the_sandy_vibes Місяць тому +6

    अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदें , ह्या आणि अशा असंख्य घटना आपल्या आजूबाजूला होत आहे , ह्याला कारणीभूत परप्रांतीय आहेत , कायदाच्या धाक राहिलाच नाही,

  • @sampadamhatre7368
    @sampadamhatre7368 Місяць тому +56

    हिंदू कधी जागा होनार

    • @kingbaba7929
      @kingbaba7929 Місяць тому +7

      मिरवणुकीत 😂😂😂😂

    • @dilipjagtap4921
      @dilipjagtap4921 Місяць тому

      हिंदू जागा होणार ज्यावेळेस मुंबई भैय्या लोकांचे भरलेल्या लोकांची होणार त्याला चार राजकारण्यांनी बडव्यांनी मुंबईची वाट लावली महाराष्ट्रात सुद्धा मतदानासाठी यांच्या बोकांडी बसायला लागते भैय्या लोकं बाहेर आली राज्यातली यासाठी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी आवाज उठवायला हवाय चार दिवसापूर्वी बेलापूर पुजाऱ्यांनी घडवलेलं हत्याकांड आणि सध्या उरण मधील एक ताईचा हत्याकांड चाललंय काय महाराष्ट्रात

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Місяць тому

      ​@@kingbaba792953 vs 9 😂😂

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj Місяць тому +2

      Hindu caste politics madhe busy ahhe.

    • @ajayvaidya6538
      @ajayvaidya6538 Місяць тому +2

      जातीच्या आधारावर आरक्षण मागण्या साठी.

  • @Simpleboy_1987
    @Simpleboy_1987 Місяць тому +3

    किती सुंदर मुलगी होती.. भावपूर्ण श्रद्धांजली बाळा. तुला न्याय मिळणार.

  • @subhashjankar3418
    @subhashjankar3418 Місяць тому +118

    हिंदुस्तान आहे की पाकिस्तान, या राजकारण्यांनी मता साठी हिंदुस्थान ची वाट लावली, आता हेच बोलत होते मुस्लिम मता मूळ आम्हीं निवडणूक जिंकली, आता बोला.

    • @nisha280
      @nisha280 Місяць тому

      गृहमंत्री फोडाफोडीचे राजकारण करत आहेत., त्यांच्या घरात कोण नाचते ,कोण रिळ करतात ते त्यांनाच त्याची माहिती नसते ते काय महाराष्ट्राची धुरा सांभाळणार? सगळीकडे द्वेषाचे राजकारण चालले आहे. भयंकर परिस्थिती आहे महाराष्ट्राची.

    • @RajaHRaja
      @RajaHRaja Місяць тому +7

      इथे हिंदू मुसलमान चा angle कसा काय आला? आताच मंदिरात बलात्कार झाला तेव्हा आपण मंदिरातील पुजाऱ्यांना बोललो का हिंदू असच करतात ते.…...नुकताच एक girls hostel मधला व्हिडिओ समोर आला आहे की एका हिंदू मुलगा मुलीचा गळा चिरतो मग त्याला काय बोलायचं

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Місяць тому

      *** chi** tya rajkarnyanchi 😡😡😡😡

    • @tejalpardeshi637
      @tejalpardeshi637 Місяць тому +3

      ​@@RajaHRajatumhacha support aahe muslim lokana

    • @RajaHRaja
      @RajaHRaja Місяць тому +5

      @@tejalpardeshi637 नाही अजिबात नाही पण हिंदू मुसालमन करताना आपण मुळ मुद्द्यापासून भरकटत आहोत हेच सांगायचंय

  • @pankajagare7504
    @pankajagare7504 Місяць тому +9

    परप्रांतीय महाराष्ट्रातून हद्द पार करा त्यांनी महाराष्ट्राची वाट लावली

  • @humblepawn873
    @humblepawn873 Місяць тому +351

    विशाळगड अतिक्रमणाच्या वेळी मुसलमानांची साथ देणारे हिंदू बघून घ्या...उद्या तुमचा पण नंबर आहे......हिंदू majority area मध्ये ही अवस्था आपली

    • @SabirKhan-kh9qr
      @SabirKhan-kh9qr Місяць тому +4

      Koni hindu sath nahi denar

    • @shankartoraskar8571
      @shankartoraskar8571 Місяць тому

      Secular bhadvya hindu mule vaat lagli ahe

    • @nikitaganeshpatil2806
      @nikitaganeshpatil2806 Місяць тому +2

      Barobar

    • @deepakkadam6389
      @deepakkadam6389 Місяць тому

      ✔️

    • @arbazs-t3g
      @arbazs-t3g Місяць тому

      मावळ मध्ये एका मुस्लिम मुलीची आणि तिच्या दोन मुलाची एक हिंदू आतंकवादी हत्या करतो, ते चालते का ती पण कोणाची बहीण मुलगी होती, उगाच जातीवादी करू नको

  • @nareshsalvi7205
    @nareshsalvi7205 Місяць тому +54

    हिंदू मुलींना मुस्लिम मुल खूप आवडतात. मराठी मुलं. आम्ही आम्हाला मुली भेटत नाही आम्ही आत्ता भजन करतो हिंदू. मुलींनो पटवा लाड्या लोकांना हजार वेळा सांगतो love jihad chay मागे लागू नका तर एकात नाहीं मला तेच्या वर नाही आपल्या मुलीनं वर ले राग येतो

    • @learnwithshravni
      @learnwithshravni Місяць тому +4

      तुम्हाला माहित आहे तिचा काय सबंध होता उगाच मुलींना दोष देण्या पेक्षा जे चुकीचा गून्हा घडला त्याविषयी आवाज उठवा

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому

      आज हिंदू नेत्यांच्या सर्व मोठ्या ताप लेव्हलच्या मुली सर्व हिंदू मुली मुस्लिम च्या ॲक्टर लग्न करून घेत आहेत आपण उगाच हिंदू मुसलमान जाती धर्मामध्ये एकूण एकाचे पाय ओढत बसलात

    • @nageshstocktradingnst4691
      @nageshstocktradingnst4691 Місяць тому

      He ch mulina kalat nahi. Ashya landya na khupsun Marla phajije

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 Місяць тому

      Bangdya ghalun bastos kashala ja burkhe wali patav daud sheik chi bhain uchal

    • @user-wp1xd4zk4j
      @user-wp1xd4zk4j Місяць тому

      sharuk arabaj amir saif chi bayaka tujhi aai bahini aahet ka re dukra tethe kay dolyat landya cha bulla ghatala aan pune maval madhe chindu chya 2 dukara ni kay pooja arti keli ka tya garib bai chi 10 divasa khalcha vishay aahe aan chotya mulana nahi sodal tya bai chya ti dukrani aasaram bapu rama cha nav gheun kay rakhya bhandat hota ka re dukra tujya aai hi landyach lagala asel mhanun tujhi aai bahini fakt landya cha avadato dukkar

  • @sheetalpatil5376
    @sheetalpatil5376 Місяць тому +96

    अरे आपली जात आपण कधी दाखवायची. नाही आता हे संपल पाहिजे सगळ.

    • @vishvanathdoijad
      @vishvanathdoijad Місяць тому +2

      Aplya jatit bhandan lavlyat shard pawar ne

  • @savitavirnak7737
    @savitavirnak7737 Місяць тому +1

    🙏माझ्या बाळाला न्याय पाहिजे त्याला पण त्याच वेदना द्या हिच माझ्या बाळा साठी श्रद्धांजली असेल. 🙏

  • @manojpathak5265
    @manojpathak5265 Місяць тому +66

    आधी सरकारने बुलडोझर फिरवून त्याचे घर साफ करावे.
    नंतर उरणकर यांनी योग्य तो समाचार घ्यावा म्हणजे पुढे अशी हिंमत करणार नाही कोणी कठमुल्ला.
    जय शिवराय 🚩

  • @sameer-v2r4j
    @sameer-v2r4j Місяць тому +9

    एवढे केसेस वाढत आहेत भारतामध्ये. तरी ही या पोरींना कसं कळत नाही. आपल्या लोकांमध्ये मोठे पणा करायची खूप घाण सवय आहे. मुद्दामून दाखवा साठी. बघ मी माझा धर्म सोडून तुझ्यासाठी तुझ्या धर्मात आले. पण या पोरींना हे कळत नाही. जी पोरगी स्वतःच्या धर्माची होऊ शकत नाही. ती तू त्याची काय होणार. हे सत्य आहे. पोरींना जास्त शिक्षण नाही. संस्कार चांगले द्या. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आणि फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांचं प्रेत त्यांना घरी नाही पाठवायचं जाळून टाका. 🙏

  • @AkshayLambore
    @AkshayLambore Місяць тому +66

    Are पोलिसांच्या हवाली करून फाशी देण्यापेक्षा पब्लिकमध्ये घेऊन त्याची पण तीच अवस्था करा ना

  • @35858
    @35858 Місяць тому +5

    केस केली होती तर मग पुन्हा प्रेम कसे झाले.

  • @manishkadu1722
    @manishkadu1722 Місяць тому +70

    फाशी नको एक हात एक पाय कापून टाका...प्रत्येक क्षणाला त्याला जाणीव होवाला पाहिजे त्याला त्यांनी जे काय केलंय त्याची शिक्षा त्याला आयुष्यभर भोगायची आहे

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Місяць тому +1

      Bulldozer chalva...

    • @bhoiredits2864
      @bhoiredits2864 Місяць тому

      Barobr boltat...fashi pureshi nahi aata

    • @mandarpatil3318
      @mandarpatil3318 Місяць тому +1

      त्याच गुप्तांग पण कापलं पाहिजे.

    • @nitinbagal6637
      @nitinbagal6637 Місяць тому +1

      त्याच शेमन पण कापा 😂

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial Місяць тому +3

    प्रत्येक गोष्टीला आंदोलनं करावं लागतंय..
    सरकार पेक्षा कुभकरण तरी लवकर जागा होत होता..

  • @priteshdaki3603
    @priteshdaki3603 Місяць тому +38

    आमदार आता तरी पुढं या.. नायतर पोलीस सकट तुमचा पण निषेध होईल💯

  • @Cricket21940
    @Cricket21940 Місяць тому +2

    कायद्यात बदल करा... यांनाच बाहेर काढा देशातून 😢

  • @roshandeshmukh6482
    @roshandeshmukh6482 Місяць тому +31

    कृपया तो गुन्हेगारी फोटो संपूर्ण भारतभर जाहीरपणे दाखवा आणि त्याला पकडा

  • @kishorsatarkar3509
    @kishorsatarkar3509 Місяць тому +43

    २०१९ मधे FIR कशासाठी दाखल केला होता, ही माहिती मुलिचे वडील ही देत नाही. तेव्हापासून
    पोलीस तपासाबद्दल काय❓

    • @varunkadam6638
      @varunkadam6638 Місяць тому +2

      विनयभंग 😢

    • @mumbaikarthebrandedcollect5636
      @mumbaikarthebrandedcollect5636 Місяць тому +9

      Ani tyane sampark sadhla ase news wale boltatat mhanje tyanche contact hote he samjte aplya muli insta facebook var kay chale kartat he pan baghayla pahije dada
      Tyala shiksha vhaylach pahije pan aply mulivar pan dabav pahije

    • @Mahadevpawar11
      @Mahadevpawar11 Місяць тому

      ​@@mumbaikarthebrandedcollect5636 वास्तविकता आहे

    • @cryptoworld7206
      @cryptoworld7206 Місяць тому

      ​@@varunkadam6638विनयभंग असेल तर मग मुलगी परत त्या माणसाबरोबर का बोलायला लागली?

  • @vishalmhatre5757
    @vishalmhatre5757 Місяць тому +39

    सर्व धर्म समभाव 👍 घ्या

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Місяць тому +4

      Ganga jamana tehzib la mananare ahet sarv dharma sambhav nahi ahe

    • @user-wp1xd4zk4j
      @user-wp1xd4zk4j Місяць тому

      @@anilgaikwad2202 asaram bapu mirchi maharaj jilebi maharaj sitaram maharaj manipur hataras unnhav ujjain maval pune mahan dharma chi mahan mavale

  • @ravish6073
    @ravish6073 Місяць тому +4

    इतक्या वेळा माहित आहे मुलींना ही लोक काय करतात ते तरी मुर्खासारखे मुली आस्या लोकांसोबत प्रेम करतात जर या व्यक्ती विरुद्ध FRI दिला त्याच्यासोबत संबंध तरी ठेवावा का.

  • @anilavhad2321
    @anilavhad2321 Місяць тому +24

    2019 ला FIR केली होती तर पोलीसा नी काय कार्यवाही केली

    • @AK-sk6jj
      @AK-sk6jj Місяць тому +1

      2019 pasun mva chi sarkar ahhe.

  • @shreestavanenterprises6563
    @shreestavanenterprises6563 Місяць тому +6

    दुःखद घटना 😞
    हिंदु समाजाने यांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करायला हवं

  • @rukmin0343
    @rukmin0343 Місяць тому +11

    खुप वाईट झालं हे परतपरत हे होत आहे तरी आपण एक होत नाही अशा लोकांना कठोर शिक्षा दिली पाहिजे

  • @NareshPawar-d5p
    @NareshPawar-d5p Місяць тому +8

    पहिली गोष्ट मुलींना साधा मोबाईल द्या भारी मोबाईल देऊ नका इंस्टाग्राम फेसबुक ओपन करतात आणि वाईट मार्गाला जातात आताची पिढी

  • @mandarpatil208
    @mandarpatil208 Місяць тому +45

    सर्व लोकानी रस्त्यावर उतरावे आणि त्यांच्या आई वडिलांना न्याय मिळवून द्यावा. आशी वेळ परत कोणावर यायला नको म्हणून आत्ताच जागे होऊया👍

  • @Karan-vz3qj
    @Karan-vz3qj Місяць тому +32

    Naav Openly sangitlya baddal Vadalwara cha abhar 🙏

  • @user-fr1kb4vu7w
    @user-fr1kb4vu7w Місяць тому +2

    जो पर्यंत हिंदूहा,कायदा, पोलीस यांच्यावर अवलंबून राहील तो पर्यंत असच होत राहील....
    स्वतःचा बदला आपण स्वतः घेतला पाहिजे...

  • @user-mp9dk1oq8x
    @user-mp9dk1oq8x Місяць тому +4

    आता हींदु मुसलमान करण्याची वेळ नाही. आता महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला या आंदोलनात सहभागी व्हायला हवे.

  • @VinayaChogale-j9f
    @VinayaChogale-j9f Місяць тому +2

    प्रसंग होऊन गेल्यावर आपण संताप व्यक्त करतो एक ते दोन दिवस नंतर सगळं वातावरण शांत असे असे प्रसंग होऊच नयेत यासाठी प्रयत्न करा मुलींनी असे क्रूर हैवान यांची प्रेम तर सोडा मैत्री सुद्धा करण्याच्या लायकीचे नाहीये ते मुली सावध झाल्या तर असे प्रसंग नक्कीच आपल्याला टाळता येतील

  • @ashokmatre
    @ashokmatre Місяць тому +20

    आरे हे काय चाललय महाराष्ट्रात

    • @tarachandb2899
      @tarachandb2899 Місяць тому +4

      SArv dharma sambhav...😅😅😅 ...uddhav sharad zindabad...

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 Місяць тому

      Sanga saglyana baramati cha aurangzeb congress mulla vote devu naka ani mukt Bharat kara. Jatipaticha cha rajkaran Hindu virodhi party la vote devu naka

  • @priteshdaki3603
    @priteshdaki3603 Місяць тому +20

    जसा तिच्या सोबत घडलंय तसच त्याच्या सोबत झालं पाहिजे💯

  • @DayalDamodarGharat
    @DayalDamodarGharat Місяць тому +8

    आपले नेते म्हणतात भय्ये हटाव पण किती पर्यंत लोकांच्या टाळ्या घेण्यासाठी बस नंतर तेच भय्ये यांचे मित्र.वेळ गेली नाही सर्व एक होऊ या उरणच्या संवरक्षणासाठी

    • @deepakb.277
      @deepakb.277 Місяць тому

      Bhaiyya nahi Landa aahe ka ghabrto ka Landynch naav ghyayla?

  • @sangeetajamgade3039
    @sangeetajamgade3039 Місяць тому +25

    आरोपी च्या घरच्यांना ताब्यात घ्या स्वतःहून घरी येईल, 2019 मध्ये पोलिसांनी नीट कारवाई केली असती तर ह्या नराधमांची हिम्मत होणार नाही

  • @dineshapishate7445
    @dineshapishate7445 Місяць тому +3

    वीका अजुन आपल्या जामिन परप्रांतियाना असेच चालू आहे वसई विरार आणि नवी मुंबई मधे

    • @pushpalatanaik9167
      @pushpalatanaik9167 Місяць тому

      Jamin nahi viklya tari sardar Jamin jabardastine vikasachya navha Khali gheun beggar karat tyach kay

  • @Prasad8633
    @Prasad8633 Місяць тому +14

    बुलडोझर कारवाई सर्वात आधी केली गेली पाहिजे..आणि उरण चे पोलिस काहीही करू शकत नाहीत..कोणीतरी थतुर मातुर नेता पैदा होइल दबाव तंत्र चां वापर केला जाईल व पोलिस निष्क्रिय होतील आणि उरण चे पोलिस म्हणजे फक्त चिरीमिरी कशी मिळेल हेच बघत असते.

    • @prathmeshsolam5026
      @prathmeshsolam5026 Місяць тому

      पोलिसांनी आत्ता जर त्याच्या वर ॲक्शन नाही घेतली तर आधी त्या पोलिसांना आपल्या उरण मधून बाहेर काढा...
      मग जे आहेत ना ज्यांच्या **** मध्ये येवढे किडे येतात आणि आपल्या आई बहिणी सोबत अस करतात त्यांना भर रस्त्यात निवस्त्र करून सरळ सरळ जळा...
      त्यांची हीच लायकी आहे. 🙏

  • @SanjayChavan-dd9fx
    @SanjayChavan-dd9fx Місяць тому +40

    लाज वाटते या हिंदुवादी सरकारची अजून ही धर्म निर्पेक्ष जिंदाबाद म्हणा बस

    • @Farmer-i9i
      @Farmer-i9i Місяць тому

      Virodhi paksh hindurashtra sankalpanenla nehmi virodh karat ale, ahet,, congres ncp sp, itar nalayak paksh ahet mhanun hi avastha

    • @purva4145
      @purva4145 Місяць тому +1

      हिंदुवादी सरकार आहे म्हणून तिला न्याय तरी मिळेल, ठाकरे असता तर दाऊद cha सत्कार झाला असता अम्मी श्री वर.

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 Місяць тому

      Gandit ghala secular hindu mulina wachwa

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому

      ​@@purva4145पक्का बीजेपी चा रिझल्ट

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Місяць тому

      ​@@purva4145 jara asha ghatanankade cognitive attitude ne baghat Java, asha thikani emotions Kam karat nahi, pratyek thikani jati dhrmacha angle aanalach pahije ka, jevha tumhi manusakichya natyane baghal tevha tumacha ha santap khara asel , nihitar tumachya comments madhun muslim kinva ekhadya pakshabaddal dvesh disatach aahe. Love humanity spread love.

  • @SushilGharat
    @SushilGharat Місяць тому +5

    नक्कीच भाऊ आम्ही सोबत आहोत.
    शक्य तेवढं हा व्हिडिओ स्टेटस ठेवून सहकार्य करू...👏

    • @rakeshkherwasiya675
      @rakeshkherwasiya675 Місяць тому

      Status takun ky honar saheb 😢😢

    • @SushilGharat
      @SushilGharat Місяць тому

      @@rakeshkherwasiya675
      लोकांपर्यंत पोहोचणार साहेब..
      माझे मित्र नातेवाईक बघतील पुढे ते थोडे का होईना सावध होतील..

    • @SushilGharat
      @SushilGharat Місяць тому

      @@rakeshkherwasiya675
      ही गोष्ट खरी आहे की आपण थोडे दिवस, महिने किंवा वर्ष झाल की हे सगळे विसरतो...😐

  • @SeemaThakur_1021
    @SeemaThakur_1021 Місяць тому +5

    त्या नराधमाचे आपल्यामुलींचे तुकडे केले तसेच तुकडे झाले पाहिजेत पोर किती त्रासात मरण पावलीअसेल किती यातना तिला झाल्या असतील त्याला एकदम सहजमरणदिले जाऊनये😡😡😡असे कृत्यकरताना १०००वेळाविचार केला पाहिजे

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Місяць тому +19

    आता कुठे गेले सेक्युलर किडे या किड्यांनी आता समोर आले पाहिजे

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Місяць тому +2

      Bol, argument karayachi aahe ka? akshata mhatre sobat kay zal, maval madhe kay zal, kal banglore madhe kay ghadal. Krurata konatyahi dharmat nasate ti manasat asate. Asha pravruttina thechane garajeche aahe irrespective caste, class , religion and so on

  • @udayshinde2427
    @udayshinde2427 Місяць тому

    त्या आरोपीचा फैसलाच झाला पाहिजे

  • @giteshpashte8893
    @giteshpashte8893 Місяць тому +5

    सगळे उपरे बाहेरून आलेले हे सगळे उपरे हाकला

  • @Maharahstra
    @Maharahstra Місяць тому +2

    महाराष्ट्रात कडक कायदा राबवून
    नराधमांना ठेचणारा हवा,
    तर महाराष्ट्रात 'राज ठाकरे' च हवा🚩

  • @jaibheem5095
    @jaibheem5095 Місяць тому +5

    शरद पवार व जरांगे चा सपोर्ट असेल

    • @Unknown_user1119
      @Unknown_user1119 Місяць тому +1

      Tumhi pan support kartat jai bheem jai meem mahnun. Tumcha pan support hai tayana

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому

      जातीय दंगली घडवणारे देह देशांमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फक्त फडवणीस आणि आरएसएस जबाबदार आहे

    • @SuperTroll23
      @SuperTroll23 Місяць тому

      ​@@Unknown_user1119 jai bheem walainchya baika jasti target kartat hi loka tari jai bheem wale kai bolat nhi

  • @sanketpatil7324
    @sanketpatil7324 Місяць тому +2

    मुलींनो आता डायरेक्ट जागीच फैसला करा...जे होईल ते होईल..

  • @omkarpatil8670
    @omkarpatil8670 Місяць тому +20

    कायदा झोपला 😡

  • @ashishthakare9118
    @ashishthakare9118 Місяць тому +2

    लोक आणि मुली सुधार नार नाही

  • @equality_3445
    @equality_3445 Місяць тому +18

    आता आम्ही काही बोललो तर सर्वधर्म समभाव चा ज्ञान चोदवतील..

  • @SushilGharat
    @SushilGharat Місяць тому +6

    हिंदू म्हणजे आपल्याच धर्माची आपण च चालवलेली विटंबना..
    आज आपण आक्रोश करतोय फक्त १० दिवस जाऊ द्या सगळे विसरून गेलेलं असणार..
    काल प्रतीक्षा, आज यशश्री उद्या आपली आई बहीण असेल विसरू नका.
    जो पर्यंत फाशी नाही तर आपल्या हवाली करण्यात यावा अशी मागणी धरून राहायला हवी आणि भर चौकात हाल हाल करून जो पर्यंत आश्याना ठेचत नाहीत तोपर्यंत हे सुधारणार नाहीत.
    त्यामुळे फक्त कायद्याच्या भरवशावर राहून काहीच उपयोग होणार नाही हे आपण ओळखायला हवं...
    नाहीतर नजीकच्या काळात आपलं जगणं नक्कीच मुश्किल होणार आहे हे नक्की...

  • @nileshghadshi7624
    @nileshghadshi7624 Місяць тому +6

    दादा परप्रांतीय मुंबई मधून हाकले तर खूप बरं होईल

    • @amitreddyugg1482
      @amitreddyugg1482 Місяць тому

      वोटीग कशी होईल भावा राजकारण आहे भक्त आपन मुर्ख आहोत

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому +1

      पहिले या महाराष्ट्रातून गुजरातला हटवा देश वाचवा

  • @sandipchaudhari7259
    @sandipchaudhari7259 Місяць тому

    अतिसुंदर मुलगी हसणं देखील अवघड आहे

  • @jaistar546
    @jaistar546 Місяць тому +9

    लाडयाना हाकला तिकडून

  • @RohitChavan-l5f
    @RohitChavan-l5f Місяць тому +2

    भर चौकात आणून तुकडे करा❤

  • @lakshmikanthole5695
    @lakshmikanthole5695 Місяць тому +4

    फाशी होणार असेल तरच केस करा नाहीतर आमच्या ताब्यात दया आम्ही बरोबर न्याय करतो कशाला वेळ वाया घालवता 😡😡

    • @atishsaalve
      @atishsaalve Місяць тому

      Dole fodun Tyache haat pay kapun sodun dyayla pahijel samajat

  • @amolchache9601
    @amolchache9601 Місяць тому +1

    Raj ठाकरे साहेब सरकार पाहिजे

  • @user-np1qy8mt5n
    @user-np1qy8mt5n Місяць тому

    परत एकदा घटना घडली आहे श्रद्धा भोईर यांच्या सोबत

  • @jaypatole6480
    @jaypatole6480 Місяць тому +11

    आरोपी जमिनावर सुटून बाहेर येईल कायदा त्याचे काहि वाकडे करू शकत नाही सरकार त्याला वकील सुरक्षा घरच्यांना भेटायला सवलती देईल

  • @shrijeetmahanawar
    @shrijeetmahanawar Місяць тому

    सर्वस्वी आई वडील जबाबदार

  • @sanjaypatil7822
    @sanjaypatil7822 Місяць тому +2

    आरोपीला शिक्षा होऊ द्या जय भीम जय मिम हिंदूंनो सहकार्य करावे

  • @Abharaskar
    @Abharaskar Місяць тому +2

    महाराष्ट्रातील सर्व आरोपी उप ला पळून जातात... महाराष्ट्रात एन्ट्री साठी उप बिहारीं वाल्याना बंदी करा...

  • @bhaskarmohite175
    @bhaskarmohite175 Місяць тому +10

    त्याचे आई वडील यानापण सह आरोपी करावे त्यांनी आरोपी बनण्यास मदत केली आहे

  • @MadyRaj2021
    @MadyRaj2021 Місяць тому +2

    हे असे हाल व्हावे म्हणून आपण आपल्या मुलांना मोठ करतो का?
    न्यायालय न्याय देता देता परत दुसऱ्या कोणाची वाट लागेल त्यापेक्षा त्याला भर चौकात फाशी द्यायला हवी तेव्हा दुसऱ्या कोणाची हिंमत होणार नाही.
    जे झालं ते खूप वाईट झालं पण फक्त न्याय मिळण्याची वाट बघून तिला न्याय मिळेल याची शक्यता कमी वाटते

    • @user-vw6qw8yf6h
      @user-vw6qw8yf6h Місяць тому

      Khrach asch watat ,kiti najuk tene apn mulila pahto thod jari lagl tri apn kase tri hot Ani Hye lok ashe vichr kartat, MLA tr khup bhiti watate

  • @abcrane639
    @abcrane639 Місяць тому +2

    त्या आरोपी सोबतच त्या आरोपीच्या घरच्यांना सुद्धा उलट टांगुन जिव जाईपर्यत फटके दिले पाहीजेत .परत अशा घडना घडणार नाहीत

  • @vikrantbhosale9171
    @vikrantbhosale9171 Місяць тому +1

    आपल्या देशात कधीही न्याय मिळू शकत‌ नाही. एकत्र या

  • @ganeshsitaprao1272
    @ganeshsitaprao1272 Місяць тому +3

    असे जे कोणी आरोपी आहे, त्यांना कायद्याच्या ताब्यात न देता सर्व जनतेने मिळून भर चौकात चौरंगा करायला पाहिजे तेंव्हा अशा गोष्टी करताना दहा वेळा विचार करतील हे लोक....

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Місяць тому +1

    खूपच वाईट झाले 😢राजकारणासाठी याचा वापर नको

  • @sunilathawale6901
    @sunilathawale6901 Місяць тому +3

    मूळात या दोघांचे काय समंध होते बगा,आणि सरकार काही करणार नाही , जेल होईल बस फाशी वगेरे काही होणार नाही

    • @shiv5133
      @shiv5133 Місяць тому +1

      Hoy, he aadhi investigate kela pahije .

  • @marathistoriescollection
    @marathistoriescollection Місяць тому

    माझी सर्व मराठी माणसांना विनंती आहे 🙏 बाहेरून आलेल्या लोकांना आपल्या गावामध्ये अजिबात घरं भाड्याने देऊ नका. आज तुम्ही त्यांना आश्रय द्याल, उद्या हेच लोक तुमचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही.

  • @user-ck4qf2oy1h
    @user-ck4qf2oy1h Місяць тому +12

    परप्रांतीय हटवा महाराष्ट्र वाचवा

    • @vijaydalvi4732
      @vijaydalvi4732 Місяць тому +3

      Ho barobar aahe. Raj saheb aaj kiti varsh hech bolat aahe. Pan aaplyach lokani tyana support kela nahi. Nahitar parprantiy kadhich gelach asta.

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 Місяць тому +1

      Ho

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi Місяць тому

      Right

  • @coolvipul7092
    @coolvipul7092 Місяць тому +2

    मुलींना कधी अक्कल येणार आहे देव जाणे...

  • @SalmanShaikh-lq8wv
    @SalmanShaikh-lq8wv Місяць тому +38

    Rip💔
    Me ekach bolnar Hyat Hindu Muslim sodun sagle sagle Jan ek houn justice sathi pude rahila pahije
    Toh murderer aahe tyala faasi hoyla pahije
    #Justice for Yashashree

    • @shainamandlekar4546
      @shainamandlekar4546 Місяць тому +6

      Justice pahije fasi dya

    • @politicshandler5555
      @politicshandler5555 Місяць тому

      अरे तुम्ही लांडकी पहिला जिहाद करताय आणि नंतर हिंदू मुस्लिम करू नका म्हणताय. 🤬🤬🤬🤬🤬🤬🤬

    • @thesalmanshaikh0221
      @thesalmanshaikh0221 Місяць тому +3

      @@shainamandlekar4546sagle Jan pude yayla pahije Karan Indian laws are not that strong aata

    • @SalmanShaikh-lq8wv
      @SalmanShaikh-lq8wv Місяць тому +1

      @@thesalmanshaikh0221yes true

    • @shuaibundre
      @shuaibundre Місяць тому

      Fashi zhali pahije gunhegara la..
      No religion of Murderer…

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 Місяць тому +2

    ग्रह मंत्री बोलत आहे ठोकून काढा, असल्या नराधमाना काढा ना ठोकून

  • @Vishakha175
    @Vishakha175 Місяць тому +5

    यशश्री शिंदे हिने FIR करून सुद्धा पोलिसांनी त्याचा शोध का घेतला नाही

    • @maheshbhosale4027
      @maheshbhosale4027 Місяць тому

      फडणवीस ला हा प्रश्न विचारा ताई कारण सगळीकडे अशीच परिस्थिती या
      गृहमंत्री मुळेच झाली आहे ताई

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 Місяць тому

      FIR kelyavr tyala ka bolat hoti punha

    • @bajrangshinde1907
      @bajrangshinde1907 Місяць тому

      महाराष्ट्राने एवढा नीच गृहमंत्री कधी पाहिला नसेल जेम्स लेनच्या विचाराचा गृहमंत्री आहे महाराष्ट्राचा मला भर चौकात फाशी दिली पाहिजे अनाजी पंत आला

  • @new-dh6ee
    @new-dh6ee Місяць тому +1

    हिन्दू लोग/धर्मगुरु/संगठन हमेशा जागृत रहना जरुरी हे.इसीलिए हर एरिया हिन्दू मठ द्वारा (कड़क)साधु,संत महंत चाहिए जनजागृत द्वार सबकुछ मैनेज करना जरुरी है.अगर ऐसी कोई समस्या आ गयी तो लोगो ने तुरंत हमारे धर्मगुरु को बताना जरुरी हे. भक्तो/लोगो के साथ आंदोलन/ पुलिस शिकायत करना जरुरी हे

  • @user-uv6yu3rz6d
    @user-uv6yu3rz6d Місяць тому +6

    उरण मधून बाहेर चाना हाकला

  • @youtob7736
    @youtob7736 Місяць тому

    आम्हाला न्याय हवा

  • @waghamodenana2323
    @waghamodenana2323 Місяць тому +10

    2019 ला FIR नोंद केली तर त्याला शिक्षा झाली नाही तर जित नोंद केतल तेथील पोलीस सस्पेंट करा ताबडतोब

  • @prakashpatne3301
    @prakashpatne3301 Місяць тому +2

    बस झाल. खूप झाल आता. आता काहीतरी ठोस पाउल उचलण्याची वेळ आली आहे... लाडकी बहीण योजना बंद करून या असल्या लोकांचा निकाल कसा लावायचा याच्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे एवढीच विनंती.. humble request from my side 🙏🙏

  • @aniketghadage2165
    @aniketghadage2165 Місяць тому +3

    2019 साली fir केलेला तर पोलीस का झोपलेली का आजपर्यंत 🤬

  • @pramoddalvi162
    @pramoddalvi162 Місяць тому +1

    काय बावळट लोकं आहेत हे तो गुन्हेगार आहे असं माहित असुन ही त्याच्यावर विश्वास ठेवला

  • @veerkavyashow
    @veerkavyashow Місяць тому

    यशश्री शिंदे ला न्याय मिळालाच पाहिजे