चिकटगावकरांनी ठाकरे गटाला ठोकला रामराम...पुढील भूमिका काय...?बघा संपूर्ण पत्रकार परिषद

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 189

  • @nathuthorat1478
    @nathuthorat1478 2 місяці тому +67

    या माणसाने वैजापूर तालुका दहा वर्षे मागे नेला होता बोरनारे सर 100 टेक निवडुन येणार

  • @योगेशपाटीलगवळी
    @योगेशपाटीलगवळी 2 місяці тому +36

    ओन्ली वन किंग मेकर आमदार रमेश बोरनारे सर 2024 फिक्स आमदार है

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +15

    वाणी साहेबांसारखा श्रेष्ठ माणूस वैजापूर तालुक्यात आमदार होणे अशक्य आहे फक्त होऊ शकतात बोलणारे सरच

  • @AnilKale-ky4fy
    @AnilKale-ky4fy 2 місяці тому +36

    तुम्ही कुठेही जा वैजापूर साठी फक्त कार्यसम्राट च असतील सर जिंदाबाद ❤

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Місяць тому +1

    आरे बाबा परदेशी मागे उभे रहा . आपल्या भागात उद्धव ठाकरेची हवा आहे .

  • @pramodjanrao615
    @pramodjanrao615 2 місяці тому +12

    आधी राष्ट्रवादी...
    नंतर ठाकरे गट...
    आणि 1 वर्षात लगेच दुसरा पक्ष...
    अहो नोकरी करणारे लोक पण इतकं पटापट स्विच नाही करत...
    ....फक्त सर ची हवा 🔥🔥

  • @shubhambagul2692
    @shubhambagul2692 Місяць тому +1

    Only Dinesh bhau

  • @ashokshinde4128
    @ashokshinde4128 Місяць тому +2

    डॉक्टर दिनेश परदेशी 2024 चे आमदार होणार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे

  • @babasahebgaikwad8264
    @babasahebgaikwad8264 2 місяці тому +13

    दिनेश भाऊ परदेशी यांना उमेवारी मिळू शकते 100%

  • @AKASHParkhe-j6q
    @AKASHParkhe-j6q Місяць тому +3

    Only दिनेश भाऊ परदेशी

  • @jalindarnagude
    @jalindarnagude 2 місяці тому +3

    मराठा समाजाकडून कशाला अपेक्षा ठेवता कोणत्या आंदोलनात होते तुम्ही?
    मराठा समाजाचा सक्षम उमेदवार संघर्ष योद्धा अजय पाटील साळुंके 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🙏

  • @karanrajput3957
    @karanrajput3957 Місяць тому +2

    Dr Dinesh bhau.....fix aamdar🎉🎉🎉

  • @aslampathan1511
    @aslampathan1511 2 місяці тому +5

    फक्त आनी फक्त वैजापूर चा आमदार दिनेश भाऊ 100‌ निवडून येनार

  • @mskm6331
    @mskm6331 2 місяці тому +10

    नवीन चहैरा दिनेश भाऊ only

  • @krishnamalik2987
    @krishnamalik2987 Місяць тому

    बोरनारे सरच आमदार होनार 100 टंके🚩🚩🚩🚩🚩

  • @दादासाहेबगायकवाड-ट5व

    भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शेतकर्यांचे कैवारी ता. 11 सबटेशन व काडीच्या पेटी सारख्या डीप्या वाटणार मासुन आताचा विकास म्हजे गटु डाबररोड बस.... सुस्ती टक्केवारी चालू आहे

    • @ramdokhe2637
      @ramdokhe2637 2 місяці тому

      माणुस कामाचा होता आहे.....पण प्रत्येक पक्ष नेतृत्वाने का नाकारलं असावं.....

    • @deepakbhande5648
      @deepakbhande5648 2 місяці тому

    • @deepakbhande5648
      @deepakbhande5648 2 місяці тому

      तात्या आम्ही तुमच्या सोबत आहो

  • @shrimangayke7502
    @shrimangayke7502 2 місяці тому +3

    वैजापूर तालुक्यात आमदार कोण होईल या पेक्षा महत्त्वाचा विषय हा आहे की भाऊसाहेब तात्या यांना विचारात घेतल्या शिवाय तालुक्यात आमदारकी करन शक्य नाही...

  • @ramdokhe2637
    @ramdokhe2637 2 місяці тому +8

    सध्या तरी मा आ.सरांना पर्याय नाही..पुन्हा सरच...

  • @SHUBHAMMATSAGAR1437
    @SHUBHAMMATSAGAR1437 2 місяці тому +19

    आले किती गेले किती
    उडून गेला भरारा...
    संपला नाही आणि संपणारही
    आमच्या बोरनारे सरांचा दरारा...✌🏻
    जय महाराष्ट्र 🚩

  • @ganeshsalunke1915
    @ganeshsalunke1915 Місяць тому +5

    निऊड आले आणि 5 वर्श गायब झाले

  • @safaltribhuvan9138
    @safaltribhuvan9138 2 місяці тому +4

    आता फक्त डॉ. दिनेश भाऊ 101

  • @dattusonawane8240
    @dattusonawane8240 2 місяці тому +3

    आमदार फक्त आदनिय कार्य सम्राट रमेश बोरनारे सर हे होनार आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @parasramnarode1310
    @parasramnarode1310 2 місяці тому +15

    डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी 101

  • @ganeshjagdale7815
    @ganeshjagdale7815 2 місяці тому +3

    आमदार फक्त आदरणीय कार्य सम्राट बोरणारे सर च होणार ❤❤❤

  • @harichandrashelke5482
    @harichandrashelke5482 2 місяці тому +18

    वैजापूर तालुक्यात एकच आमदार कार्यसम्राट रमेश बोरनारे सर

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 2 місяці тому +6

    भाऊसाहेब पाटील तात्या हे सर्वसामान्य माणसांचे देखील नेते आहेत त्यांना गोरगरीब जनतेची जाण आहे ते 100टक्के आमदार म्हणुन निवडुण येतील

    • @mandepgaykwad9270
      @mandepgaykwad9270 Місяць тому

      मागचे पाच वर्ष पहिले आम्ही किती काम करतात😂😂😂

  • @GaneshAher-g1z
    @GaneshAher-g1z 2 місяці тому +24

    दमदार आमदार फक्त मा. रमेश पा. बोरनारे सर 🚩🚩🚩

  • @nandushelke1365
    @nandushelke1365 2 місяці тому +18

    Dinesh pardesi

  • @dnyaneshwaraher7039
    @dnyaneshwaraher7039 2 місяці тому +2

    वैजापूर तालुक्याची पर वाट लावली ऊभा सुद्धा राहु नये

  • @VenunathINGLE
    @VenunathINGLE 2 місяці тому +7

    दिनेश भाऊ परदेशीं 🔥🔥🔥

  • @nandkishordhage9166
    @nandkishordhage9166 2 місяці тому +3

    तात्या जर उभे राहीले तर कार्यसम्राट बोरणारे सर 100%आमदार होणार मॅच एक तर्फी होणार

  • @santoshsurywanshi7163
    @santoshsurywanshi7163 Місяць тому +5

    चिगटगावला जायला रस्ता आहे का विचारा तातयाला

  • @rajupatil4736
    @rajupatil4736 2 місяці тому +7

    कार्य सम्राट बोरनारे सर🚩🚩🚩💯

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 2 місяці тому +13

    चिकटगावकर कुठपण चिकटलात तरी "माती" च होणार........जय महाराष्ट्र

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +4

    बोलणारे सरांना 100 तोफाची सलामी

  • @vijaynavle5837
    @vijaynavle5837 2 місяці тому +12

    तू कोणत्या पक्षात जाय तुला दहा ते अकरा हजार मतदान होईल इथं फक्त दबदबा आहे तो म्हणजे कार्यसम्राट बोरनारे सर

  • @rushiwagh975
    @rushiwagh975 2 місяці тому +5

    तात्या तुमचा जो कोणी उमेदवार असले सन्मानीय :- पंकज भैय्या यांच्या विरोधात त्याला तयार करून ठेवा
    मग बघ कोण ताकत वर आहे ते कळलं 💯💯👍

  • @gokulgaikwad8704
    @gokulgaikwad8704 2 місяці тому +8

    तुमी कुठ पण जा
    बोरणारे सरच निवडुन येनार❤

  • @siddheshwargayke7746
    @siddheshwargayke7746 2 місяці тому +11

    Dineshbhau🎉

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +3

    बोलणारे सर म्हणजे विकासाचा महामेरु बोलणारे सर म्हणजे डांबरकरी

  • @daguturakane6031
    @daguturakane6031 2 місяці тому +5

    फक्त बोरनारे सर एकच नंबर

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +4

    बोलणारे सरी वाणी साहेबांच्या तालमीत शिकलेला आमदार आहे

  • @DG-fd3wy
    @DG-fd3wy Місяць тому +1

    बोरनारे सर आमदार कामगिरी दमदार 2024🎉

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Місяць тому +1

    जो जो स्वाभिमानी असेल तो तो हिंदू विरोधी उठा गट सोडणार !

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +1

    लोकांना भूलथापा देण्याचे दिवस आता राहिले नाही सर्वसामान्य जनतेला भाऊ करायचं स्वतःची पोळी भाजून घ्यायची

  • @saurabhdhamne4245
    @saurabhdhamne4245 2 місяці тому +8

    जो हिंदु हित की बात करेंगे वही हमारे दिलो पर राज करेगा 🚩

  • @krushnadande8939
    @krushnadande8939 2 місяці тому +3

    कार्यसम्राट बोरनारे सर

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 Місяць тому

    या माणसाने काय विकास केला सागावे पक्ष सोडून विकास होत नसतो

  • @krushnajadhav4505
    @krushnajadhav4505 2 місяці тому +11

    आता फक्त बोरनारे सर 🚩

  • @dharamjarwal7641
    @dharamjarwal7641 2 місяці тому +10

    आता एकच मिशन बोरनारे सर परत आमदार🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harichandralaxmanushir4557
    @harichandralaxmanushir4557 2 місяці тому +5

    वैजापूर तालुका भाऊसाहेब तात्या चिकटगावकर हे आमदार असताना किती मोठे कामं झाले एक विशिष्ट गोष्ट😂

  • @vishwastupe3649
    @vishwastupe3649 2 місяці тому +5

    आता फक्त कार्यसम्राट सप्ताह सम्राट रस्ते सम्राट जल सम्राट आमदार रमेश पाटील बोरणार सर

  • @SainathJagtap-r7g
    @SainathJagtap-r7g 2 місяці тому +7

    बोरनारे आमदार 53. गांव च,काम, केल
    नाई,,

  • @bipinshrivastav3942
    @bipinshrivastav3942 Місяць тому +1

    Only Boss 5111 Misson 2024

  • @SandipTambe-v3b
    @SandipTambe-v3b Місяць тому

    म्हणजे तात्याचं म्हणणं असं आहे की मला विकास कामासाठी काही घेणं देण नाही मला आमदार होण्यासाठी फक्त तिकीट पाहिजे आणि तिकिटा साठी मी कुठं पण जाऊ शकतो पण तात्या तुम्ही जारंगे पाटला बरोबर जाऊ नका डिपॉजिट जप्त होईल कारण तुम्ही मराठा आरक्षण बद्दल एक शब्द काढला नाही 🙏लोक मतदान करणार नाही खास करून युवा मराठा वर्ग

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +1

    बोलणारे सर म्हणजे रत्नाची खाण आहे जरंगे पाटलाच्या नावावर मत मागायचे औकात नाही तुमची आता फक्त बोलणारे सर

  • @VishalPawar-jp3lg
    @VishalPawar-jp3lg 2 місяці тому +5

    बोरनारे सर 100%

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 2 місяці тому +2

    वैजापूर आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघ कधी माजी आमदार आजी आमदार झाल्या नाहीत

  • @tukaharinighute5438
    @tukaharinighute5438 2 місяці тому +2

    फक्त बोलणारे सर आमदार

  • @kishordushing374
    @kishordushing374 2 місяці тому +5

    बोरनारे सर

  • @RamkisanGayke-i3u
    @RamkisanGayke-i3u 2 місяці тому +4

    बोरनारे.सर.जिदाबाद.भावसे.गेला

  • @digambarmatsagar7233
    @digambarmatsagar7233 2 місяці тому +5

    Fakt. Bornare. Sar

  • @ajaykahate2563
    @ajaykahate2563 2 місяці тому +6

    तात्या जरांगे पाटील यांच्या कडे जावं असं मला वाटतं

  • @SachinTipali
    @SachinTipali 2 місяці тому +7

    रमेश बोरणारे सर

  • @Anilkofficial33
    @Anilkofficial33 Місяць тому

    आदरणीय शरद पवार साहेब यांचे बोट धरून आमदार झाले तात्या आपण.इतिहास आहे शरद पवार साहेबांना जो सोडतो त्यांचे असे हाल होतात.पवार साहेबांना सोडले नसते तर नक्कीच आपण पर्याय असता तालुक्यासाठी

  • @YogeshAdamne
    @YogeshAdamne 2 місяці тому +9

    ओन्ली.दिनेश भाऊ परदेशीं 🔥🔥

  • @manojkale320
    @manojkale320 2 місяці тому +2

    तुमचा कार्यकाळ बघीतला आम्ही

  • @dadamate4723
    @dadamate4723 2 місяці тому +11

    आता फक्त बोरणारे सरांना पाठिंबा द्या सरांसोबत युती करा

  • @sandipghaywat1990
    @sandipghaywat1990 2 місяці тому

    Only sirrrrrrr

  • @abasahebingle2761
    @abasahebingle2761 2 місяці тому +3

    जरागे दादा सोबत जरी गेले .तरी यानला कोणी मतदान करणार नाही

  • @dnyaneshwaraher7039
    @dnyaneshwaraher7039 2 місяці тому

    आशे किती जरी आले तरी बोरनारे सर येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @ShivnathnigalShivnathnigal
    @ShivnathnigalShivnathnigal 2 місяці тому +5

    तात्या आता राहू द्या झाकली मूठ सव्वा लाखाची

  • @valmikshejul3053
    @valmikshejul3053 2 місяці тому +4

    Only bornare sir 5111

  • @ParashramPagar
    @ParashramPagar 2 місяці тому +5

    फक्त बोरनारे सर

  • @shravanshinde9838
    @shravanshinde9838 2 місяці тому +3

    Damdar aamdar bornare sar only

  • @Akash_patil_Nikam
    @Akash_patil_Nikam Місяць тому

    5111 काम बोलणार 🔥🔥

  • @mahesh_98
    @mahesh_98 2 місяці тому +3

    Bornare sir❤🚩💯

  • @jayesh.727.
    @jayesh.727. 2 місяці тому +1

    त्यात्या तुम्ही कुठेही जा तुमचं राजकीय करीअर संपलं आहे जनतेला ग्रहीत धरून तुम्ही निर्णय घेतला नाही

  • @ganeshkadam8285
    @ganeshkadam8285 2 місяці тому +9

    जय महाराष्ट्र

  • @SHUBHAMMATSAGAR1437
    @SHUBHAMMATSAGAR1437 2 місяці тому +4

    Only 5111🚩

  • @DineshDhotre-o2s
    @DineshDhotre-o2s Місяць тому

    फक्त सर विषय संपला

  • @chandanbedwal423
    @chandanbedwal423 2 місяці тому +1

    बोरणारे सर फिक्स आमदार

  • @subhashsonawane7942
    @subhashsonawane7942 2 місяці тому

    कोणी कोठे जायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.फक्त सर्व पक्षाना विनंती आहे की सगळ्यांनी आपल्या पक्षाच्या झेंड्याची बांबू खोसण्याची जागेची साईज ही एकाच ठेवावी. पुन्हा ऐनवेळी धावपळ नको व्हायला

  • @dnyaneshwaraher7039
    @dnyaneshwaraher7039 2 місяці тому

    बोरनारे सर न वन🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sibhashdokhe3517
    @sibhashdokhe3517 2 місяці тому +1

    आम्हाला हे माहीत आहे शेवटी तुतारी च वाजवणार आपण

    • @RahulKhillare-h9h
      @RahulKhillare-h9h 2 місяці тому +1

      ओन्ली अविनाश पाटील गलांडे

  • @kishorpathade9626
    @kishorpathade9626 2 місяці тому +2

    २०१९ ला एकच वादा हर्षवर्धन दादा म्हणुन.....
    आले २०२४ ला खासदारकिला only faktar..... m आमदारकिल पण faktar ..... मग. काय होणार ❤

  • @amolghaywat5969
    @amolghaywat5969 2 місяці тому +1

    तात्यासाहेब एक no. निर्णय 👌👍

  • @kamleshrajput175
    @kamleshrajput175 Місяць тому

    Only 101 ...fix amdar honar Dinesh bhau

  • @harichandrashelke5482
    @harichandrashelke5482 2 місяці тому +6

    फक्त सर

  • @annasahebakolkar1859
    @annasahebakolkar1859 2 місяці тому +4

    सध्या फक्त तुतारीची हवा चालू आहे

    • @pardeshiVikrant
      @pardeshiVikrant 2 місяці тому

      तुतारी हाती घ्या आणी लांड्या खाली घाला...शेवटी

  • @lokhandeengineers262
    @lokhandeengineers262 2 місяці тому +1

    वैजापूर तालुक्यात जरांगे फॅक्टर चालणार नाही

  • @sandypatil7087
    @sandypatil7087 2 місяці тому +5

    यांच्या कार्यकाळात काही च काम झालं नाही 2014-2019

  • @vasantkhose2855
    @vasantkhose2855 2 місяці тому +1

    आता फक्त बोरनारे सर

  • @dipakpatil7221
    @dipakpatil7221 2 місяці тому +13

    Dinesh Pardesi

  • @rushikeshanarthe7798
    @rushikeshanarthe7798 2 місяці тому +1

    तात्या तुमचा विश्वास घात केला ..😅😅😅😅

  • @vishwastupe3649
    @vishwastupe3649 2 місяці тому +1

    तुम्ही कुठेही जा तुम्हाला लोक माफ नाही करत कारण तुमचे काही गाव आसे होते त्या गावात पुर्ण ग्रामपंचायत तुमच्या आसतांना देखील तुम्ही त्या गावात 1 रुपया ही नाही दिला तुम्ही फक्त नारळच फोडले आता माफ नाही बर

  • @shrikrishnanikam126
    @shrikrishnanikam126 2 місяці тому +5

    किती पक्ष बदलता चिकटगाव कर 😂😂

  • @SandipGadhe-o2g
    @SandipGadhe-o2g 2 місяці тому +3

    कार्यसम्राट आमदार श्री प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर 2024 🎉🎉

  • @rajendraavhale1257
    @rajendraavhale1257 2 місяці тому +5

    अजय पाटील साळुंके भावी आमदार

  • @yogeshsonwane8065
    @yogeshsonwane8065 2 місяці тому +5

    मा आमदार भाऊसाहेब पाटील हे सर्व सामान्य जेनतेचे नेते आहे आणि ते परत वैजापूर चे आमदार होणार 🎉🎉