Nilesh Lanke Speech : विखेंचं सगळं काढलं, टायगर अभी जिंदा है म्हणत थोरातांसमोर लंकेंचं जोरदार भाषण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 лис 2024

КОМЕНТАРІ • 305

  • @deshrajchumbhale5829
    @deshrajchumbhale5829 14 днів тому +17

    एकच साहेब.... माननीय बाळासाहेब थोरात साहेब....

  • @PoojaBhand4
    @PoojaBhand4 15 днів тому +85

    माझं मत नामदार साहेबांना...माझं मत विकासाला...माझं मत शिक्षणाला... माझं मत आरोग्याला... माझं मत चांगल्या रस्त्याला... माझं मत संविधानाला.. माझं मत सुरक्षेला... माझं मत सकारात्मकतेला🙌💯

  • @ramakantsangle4671
    @ramakantsangle4671 15 днів тому +43

    लंके साहेब, आम्ही काकीनां मत देऊन विधानसभेवर निवडून देतो परंतु सर्व महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरीकांना सहकार्य करावे हीच अपेक्षा. ❤❤❤🎉🎉

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 13 днів тому

      Te ky sath denar vijayrao auti chay kamavr naral phonare

  • @SagarPhopse
    @SagarPhopse 3 дні тому

    फक्त आणि फक्त विखे साहेब लंके साहेब तुमचे संस्कार काय आहे आम्हाला बी माहिती आहे

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 15 днів тому +23

    THANKS SO MUCH 🙏.

  • @SagarPhopse
    @SagarPhopse 3 дні тому

    फक्त आणि फक्त विखे साहेब

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 11 днів тому +1

    Jay ho kaki

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SagarPhopse
    @SagarPhopse 3 дні тому

    फक्त आणि फक्त विखे साहेब लंके साहेब तुमचे संस्कार काय आहे आम्हाला बी माहिती आहे लंके लय हवेत पण नका राहु तुम्ही फक्त नगर बघा

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому +1

    निलेश लंके साहेब नमस्कार

  • @NagarUpdate3
    @NagarUpdate3 9 днів тому

    विचार करून बोला साहेब विखे
    साहेब म्हणजे आमचे दैवत आहे 🔥

  • @satishutpure6539
    @satishutpure6539 11 днів тому

    लय भारी

  • @vijayshinde4316
    @vijayshinde4316 10 днів тому

    ग्रेट

  • @abhijitmohite501
    @abhijitmohite501 11 днів тому

    Ek no

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    महाविकास आघाडी चे खासदार आदरणीय श्री निलेश लंके साहेब

  • @asianbureaunews
    @asianbureaunews 13 днів тому

    Great

  • @NAVNATHJADHAV-kw7pr
    @NAVNATHJADHAV-kw7pr 14 днів тому +7

    जिदा है रहैगा सगळे हिशोब चूकतैच करू आम्ही 🙏सुजय दादाच समर्थक

  • @keshavmhase165
    @keshavmhase165 8 днів тому

    👌👌👍👍

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 14 днів тому +7

    Vikhe patil fix ❤️ shirdi

  • @SravanDhone
    @SravanDhone 10 днів тому

    एकच दादा सुजय दादा

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 15 днів тому +54

    ​​❤❤❤❤❤ आमच्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @Hanumant-p8x
    @Hanumant-p8x 13 днів тому

    Jay Ho Lanka

  • @asanegaurav6728
    @asanegaurav6728 15 днів тому +4

    👏👑

  • @babasahebbabar4212
    @babasahebbabar4212 15 днів тому +30

    खतरनाक

  • @SagarPhopse
    @SagarPhopse 3 дні тому

    लंके साहेब हेच लोक तुम्हाला खाली खेचायला लागतील तवा तुम्ही फक्त तुमचा मतदारसंघ बघा

  • @AnilDongliker
    @AnilDongliker 15 днів тому +7

    Kay jabbardast netrawtw tayar hot ahet paha lanke saheb omraje rohit pawar dhayrashil amol kolhe 🙏🙏

  • @sunilsharma72-f8d
    @sunilsharma72-f8d 15 днів тому +43

    लंके तू नवीन आहे ना अजून तुला अजून उत्तरेचा पॅटर्न कळायचा भाऊ थांब 😂😂😂

    • @shreyas3727
      @shreyas3727 15 днів тому +6

      नगर दक्षिण चा नवीन पॅटर्न दाखवू ना मग भाऊ आम्ही परिवर्तन अटळ आहे🚩🚩

    • @Viral__Channel
      @Viral__Channel 14 днів тому +2

      ​​@@shreyas3727 Baghu 23 la... दक्षिण चा pattern chalto ka uttar cha..

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 14 днів тому

      ​@@shreyas3727😂😂😂tujya nalayk bapala vichar ekda vikhe patil kai chiz ahe te 8vyanda Amdar honar vikhe yanda ❤tu bhukat bais lanke cha guuuu kami kha jara 😂

    • @shaikhaftab7370
      @shaikhaftab7370 13 днів тому +2

      सूजयला पाडल त्याने 😂

    • @avinashshinde4699
      @avinashshinde4699 13 днів тому

      Sujay padla

  • @trimbakmalve2182
    @trimbakmalve2182 10 днів тому

    दादांचे दिवस संपले,,,,

  • @rajulokhnde899
    @rajulokhnde899 12 днів тому

    Only dada

  • @sandeepdesai6621
    @sandeepdesai6621 15 днів тому +22

    ओन्ली थोरात साहेब

  • @ravindragholap1131
    @ravindragholap1131 14 днів тому +8

    येणार विखे पाटील

  • @siddhant_dm2054
    @siddhant_dm2054 13 днів тому

    Fix Amdar Vikhe Patil saheb 🎉🎉🎉

  • @nikhilzambare9267
    @nikhilzambare9267 10 днів тому

    Lanke saheb sujay dada tiger ahech tumhi ekdach ale nivdun
    Tyanch AA yushya chalale rakkarnat

  • @internationallms
    @internationallms 15 днів тому +69

    बोलायला हिरो 😍😍 कामाला झिरो 👎👎 पारनेर चा yz केजरी 🎉🎉🎉

    • @Avinash_Ghogare_Patil
      @Avinash_Ghogare_Patil 14 днів тому

      😂😂😂😂🤣🤣🤣🤣💯💯💯💯💯💯

    • @Travelling_007
      @Travelling_007 14 днів тому +1

      1 नंबर बोलास भावा😂😂😂

    • @pradipsalke8274
      @pradipsalke8274 13 днів тому

      Kejri pn ny tay peksha bhangar , kejri kahi tari karto tari

    • @tusharauti4676
      @tusharauti4676 10 днів тому

      😂😂 लई अवघड आहे,

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 10 днів тому

      गप रे rss च्या IT सेल वाल्या बोच्या

  • @ganeshkote995
    @ganeshkote995 15 днів тому +11

    आमच्या गावात आज पाणी, वीज, चांगले रस्ते , नदीवरील पूल, आरोग्य सेवा PMT तसेच आश्वी परिसरातील युवकांना रोजगार , महिला बच्चतगटांचा विकास त्यांना अर्थ साह्य , मोफत शिक्षण या सर्व गोष्टी विखे साहेबांमुळे आहेत .

  • @HareshKene-g8d
    @HareshKene-g8d 13 днів тому

    Om sai ram

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 15 днів тому +5

    Only vikhe patil

  • @Shivaniiiiiiiz
    @Shivaniiiiiiiz 15 днів тому +1

    यंदाचा गुलाल - विकासाचा गुलाल🎉🎉🎉

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे श्री शरदचंद्रजी पवार साहेब श्री राहुलजी गांधी साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल हात तुतारी

  • @sachinshinde7810
    @sachinshinde7810 14 днів тому

    कहो दिलसे विखे पाटील फिरसे

  • @Kingm638
    @Kingm638 12 днів тому +2

    येणार तर विखे साहेबच ❤

  • @ravidokhe9185
    @ravidokhe9185 15 днів тому +1

    Only vikhe patil sarkar

  • @sagarpawar8483
    @sagarpawar8483 13 днів тому +1

    Vikas purush vikhe patil 🏹🏹🏹🏹

  • @rutiklandge-c9g
    @rutiklandge-c9g 15 днів тому +9

    लोकांनी विचार करावा कि आपल्या भागाचा विकास कोणी केला, विरोधकांच्या बोलण्यावर जाऊ नका ....विखे साहेबांनाच मत द्या तेच आपला विकास करू शकतात ......

  • @Sonyamali0016
    @Sonyamali0016 15 днів тому +1

    संगमनेर किती गोळा करुन आणलय

  • @ansarshaikh7658
    @ansarshaikh7658 13 днів тому

    लंके साहेबांचा नाद नाही करायचा

  • @NanasahebKale-d2l
    @NanasahebKale-d2l 8 днів тому

    comedi man

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 15 днів тому +19

    विकास काम बद्दल बोला

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद निशाणी मशाल हात तुतारी

  • @bhushanbhadange4668
    @bhushanbhadange4668 14 днів тому +2

    Only sujay dada ❤

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 14 днів тому +7

    विखे पाटलांनी अनुक्रमांक 1 ला मिळावा म्हणून आडनावच बदलल 😂😂😂😂😂😂😂
    पडतो आत्ता विखे 100%

    • @Travelling_007
      @Travelling_007 14 днів тому +2

      बघ 23 ला स्क्रीन shot kadhun ठेव

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 14 днів тому

      विखे येणार

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 14 днів тому +2

      @@RandhirPatil-yh3nv विखे तर मागील 40 वर्षांपासून येतच आहे 😂 मग शिर्डी एवढं दरिद्री का दिसत, आख्या भारतातून लोक येतात तरी पण infrastructure नाही अजून.... अन म्हणे विखे येणार विखे येणार, छोटया डुप्लिकेट डॉक्टर विखे ला बसवलं लोकांनी घरी... आत्ता वेळ परिवर्तनाची आहे.

    • @जयमहाराष्ट्र
      @जयमहाराष्ट्र 14 днів тому +1

      @@Travelling_007 सुजय विखे च्या वेळी सुद्धा कोणीतरी असच बोललं होत... 😂भक्त असाव पण अंध भक्त असू नये!

  • @HiwarajNeware
    @HiwarajNeware 14 днів тому +12

    ♥️♥️ओन्ली विखे ♥️♥️

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 8 днів тому

    महाराष्ट्र अस्मितेचा प्रश्न आहे संविधाना चा प्रश्न आहे विकृती विरुद्ध संस्कृती कडे

  • @Shivaniiiiiiiz
    @Shivaniiiiiiiz 15 днів тому +2

    आमचे साहेब.. नामदार साहेब❤

  • @KartikLohakare-c8o
    @KartikLohakare-c8o 10 днів тому

    ओन्ली विखे साहेब

  • @NewsLineMedia-uv8uw
    @NewsLineMedia-uv8uw 15 днів тому +1

    तुला आजुन उत्तरेचा पॅटर्न कळायचाय भाऊ

  • @ShrikantMeshram-x3j
    @ShrikantMeshram-x3j 15 днів тому +1

    Only..Tai....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mahadeochougule808
    @mahadeochougule808 3 дні тому

    महा विकास आघाडी झिंदाबाद.

  • @OttPvt-fn2tz
    @OttPvt-fn2tz 15 днів тому +15

    तुला वाटतंय अजून शिर्डीची निवडणूक बाकीय... ज्यादिवशी साहेबांनी फॉर्म भरला भावड्या, त्याच दिवशी आमच्यासाठी नामदार साहेब आमदार झालेत...

  • @KirtiThorat-l4x
    @KirtiThorat-l4x 15 днів тому

    तुला वाटतंय अजून शिर्डीची निवडणूक बकिय ज्यादिवशी फॉर्म भरला त्या दिवशी साहेब आमच्या साठी आमदार झाले ❤🎉

  • @rajendrabhagat3139
    @rajendrabhagat3139 3 дні тому

    हे कसं खासदार झालं काय माहित 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 15 днів тому +17

    लंके नी त्यांचा वक्फ बोर्ड ल समर्थन आहे का नाही हे एकदा त्यांनी क्लिअर करावं 😅

    • @RandhirPatil-yh3nv
      @RandhirPatil-yh3nv 14 днів тому

      त्याच सोडा त्याचा सावत्र बाप बारामतीकर त्याला विचारायला पाहिजे होत हा प्रश्न ? तो पण उत्तर देणार नाही 😢

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 9 днів тому

      ते वेगळं सांगायची काय गरज आहे त्यांचा खुला पाठिंबा वक्फ् बोर्डला आहे.

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 9 днів тому

      @@NitinBadhe-mj1og तरीपण तुम्ही त्याला च खासदार केलात

    • @NitinBadhe-mj1og
      @NitinBadhe-mj1og 9 днів тому

      @@Skkksksjsjsjskkeje नाही आम्ही तर भाजपचे माणसे आहोत आम्ही नाही करत त्याला मतदान.

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 9 днів тому +1

      @@NitinBadhe-mj1og काँग्रेस एनसीपी उभाथा या लोकांना त्यांचा शेतीवर घरवर वक्फ बोर्ड ने दावा टाकला ना, मग त्यांना समजेल, बघा मग लंके साहेब मदत करतात का 😂😂😂

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 11 днів тому

    महाराष्ट्राची हास्य जत्रा😂😂😂

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 15 днів тому +6

    अडाणी टप्पू 😂

  • @vishalbaravkar9696
    @vishalbaravkar9696 14 днів тому +12

    मला आज समजले की असले कॉमेडी भाषण ऐकण्यासाठी आमच्या नगर दक्षिण मधल्या मूर्ख लोकांनी सुजय दादांचा पराभव केला आणि आम्हाला 5 वर्ष मागे नेले 🙏🏼

  • @AnkushAbhale
    @AnkushAbhale 11 днів тому

    Only आमचे विखे पाटील साहेब

  • @VaishnaviSalve-o4o
    @VaishnaviSalve-o4o 15 днів тому +2

    लंकेला कळून चुकलंय.. की थोरातांनी बाईला पाडण्यासाठी तिकीट दिलय..

  • @sartakatore
    @sartakatore 15 днів тому +5

    घोगरे बाई तुम्ही थोरात अन लंकेच्या शिवाय सभा घेवून दाखवा
    यातल निम्म गबाळ थोरातच अन निम्म लंकेनी गोळा केलेले आहे

  • @ganeshsambare3456
    @ganeshsambare3456 15 днів тому +2

    विखे पाटलांचा दरारा हा तालुक्यात नव्हे तर राज्यात आहे........ ❤ ❤ 💯
    विरोधकांनो लावा ताकत आमचे विखे पाटील कधी थांबले नाही आणि कधी थांबणारही नाही ❤ ❤ 💯

  • @rajudixit3925
    @rajudixit3925 12 днів тому

    संगमनेर हा स्वराज्य संकल्पभूमी असलेला तालुका आहे. पेमगिरीगडावरती शहाजीराजांनी स्वराज्याचा संकल्प घेतला.कृपया निवडणुकीनंतर गडावर शहाजीराजांचे स्मारक व संगमनेरच्या एसटी स्टँडच्या चौकात शहाजीराजांचा भव्य पुतळा उभारावे, विनंती.

  • @jagrukmatdar
    @jagrukmatdar 15 днів тому +1

    Nagar che lok chukle amche lok chukat nahi tumhi tumch bagha

  • @PANKAJWAGH-y7v
    @PANKAJWAGH-y7v 13 днів тому +1

    Only vikhe Saheb

  • @chetanshivatare4321
    @chetanshivatare4321 15 днів тому +46

    नुसता बोलबच्चन... प्रत्येक सभेत हा काॅलर उडवतो... जसा हा महाराष्ट्राचा भाई लागून गेला..पारनेर नगर मधील सर्व सामान्य जनतेने कशा हा खासदार म्हणून निवडून दिला ...‌ आता आमदारकी ला बायको उभी राहिली... कार्यकर्ते आहेत सतरंज्या उचलायला 😂😂

    • @amolkapse1911
      @amolkapse1911 12 днів тому +3

      निलेश लंकेनी बायकोला आमदार की दिली आणि विखेंनी तर बायकोला जि.प.अध्यक्ष,मुलाला खासदार केले होते.त्यांना नाही का कार्यकर्ते,काहीही बोलायचा आपलं 😅

    • @chetanshivatare4321
      @chetanshivatare4321 12 днів тому

      @amolkapse1911 तु गप्प शेमन्या... तुला आला का लंके चा पुळका..🤣🤣

    • @n.j.m4783
      @n.j.m4783 10 днів тому

      Tari.vikhe

  • @SagarAher-wz9kx
    @SagarAher-wz9kx 14 днів тому +4

    विकास पॅटर्न म्हणजे विखे पाटील❤❤

  • @nandkumarkorde8839
    @nandkumarkorde8839 14 днів тому

    Kaki vijay aplach100%

  • @mnsganesh1756
    @mnsganesh1756 12 днів тому +1

    विखे पाटील ❤❤❤

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 15 днів тому +5

    लीम्बुराम लंके

  • @bajiraokaitake8161
    @bajiraokaitake8161 12 днів тому

    आजून हे व स्वपनातूनच बाहेर निघानाय तर काय काम करणार हे

  • @GirirajOza
    @GirirajOza 14 днів тому

    Heya ekda khasdar kai zala hava madhye udayela lagla aahe nigha ithun only vikhe patil ❤😊

  • @VasantShinde-r5f
    @VasantShinde-r5f 14 днів тому

    बाकी सगळे छक्के

  • @SandipJegdale
    @SandipJegdale 15 днів тому +2

    पिंपरी-चिंचवड चे कंत्राटी बंद करा पिंपरी-चिंचवड नगरपालिकेतर्फे सफाई कामगार घ्या

  • @ganeshpavale6922
    @ganeshpavale6922 День тому

    2035 la cm

  • @mukundnavale-x9u
    @mukundnavale-x9u 6 днів тому +1

    Vikhe finished

  • @n.j.m4783
    @n.j.m4783 10 днів тому

    Paxantar.samrat.vikhe.parivar.

  • @dipalisargar3288
    @dipalisargar3288 9 днів тому

    Munawar faruqui la pn ha competition deu shakto😅#stand up comedian

  • @prakashgore6951
    @prakashgore6951 15 днів тому +4

    संगमनेर तालुका टँकर मुक्त करा...... बोल बचचन........
    विकास म्हणजे विखे पाटील........🔥🔥

  • @suniludmale
    @suniludmale 11 днів тому +1

    याला ऐव्हडच काम आहे

  • @VasantShinde-r5f
    @VasantShinde-r5f 14 днів тому

    जो पारनेर तालुक्यात पाणी आणि तोच टायगर

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 15 днів тому

    गावठी

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 15 днів тому +1

    बाईच्या नादात बरबाद झालाय थोरात आणि लंके............🤣🤣🤣

  • @VitthalBhongal
    @VitthalBhongal 14 днів тому

    विखे पाटिल

  • @navnathgunjal3786
    @navnathgunjal3786 15 днів тому +5

    टायगर अभी जिंदा है विकासपर्व म्हणजे फक्त सुजय विखे पाटील बाकीचे फक्त बोलबच्चन

  • @Sai-Khushi
    @Sai-Khushi 14 днів тому

    Arey yanche bngaar karyakarte pinyache pani dekhil band krtaat yala sangun ase tr yanche karya... Salaam tumchya karyala...🙏

  • @VishalGudgulya1
    @VishalGudgulya1 15 днів тому +2

    शिर्डीच्या लोकांना माहीत आहे टायगर कोण आहे कोण नाही तुला शिकायची काय गरज नहीं 😂

  • @BalasahebAthare-p9o
    @BalasahebAthare-p9o 8 днів тому

    हा करमणूक छान करतो

  • @chidambarkale1310
    @chidambarkale1310 10 днів тому

    साहेब पारनेर कडे बघा मला तर आपले सिट येत नाही वाटते मतदार खुप च silent hai . लोक म्हणतात कामे केली नाही

  • @ramchandrgunjal4410
    @ramchandrgunjal4410 15 днів тому

    Tiger abhi jinda hai only tutari

  • @DattratrayKumkar
    @DattratrayKumkar 14 днів тому +2

    देशी जास्त झाली वाटतं

  • @rushikeshkhilari3541
    @rushikeshkhilari3541 9 днів тому

    BJP

  • @sunandabramhane7859
    @sunandabramhane7859 15 днів тому +6

    बब्बर शेरणी प्रभावती घोगरे काकी