#

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 лис 2024

КОМЕНТАРІ • 256

  • @parabsuhas1940
    @parabsuhas1940 3 роки тому +27

    या तरुण वयात सुखसोयी यांचा विचार न करता परिक्रमा करता हे कौतुकास्पद आहे. आणि पाठीशी पुण्याई असेल तरच हे शक्य आहे. आणि नर्मदा मैयाचा आशीर्वाद तर आहेच आहे. हर हर नर्मदे.चितळे ताई आणि बाबांचं दर्शन घेऊन भरून आले.

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому +1

      सगळी मैयाची कृपा.. नर्मदे हर 🙏🙏

  • @manjuthigale7415
    @manjuthigale7415 Рік тому +5

    🙏 नर्मदे हर हर नर्मदे हर प्रतिभा ताईंचे आणि बाबांचे दर्शन घडवले तुम्हाला लाख लाख आशीर्वाद

  • @KRS1620
    @KRS1620 4 місяці тому +1

    चितळे माई चे आत्ताच व्हिडीओ पाहिले आणि त्यांचा आश्रम पाहण्याची इच्छा होते ती लगेच पूर्ण झाली, आभारी आहे शिंदे सरकार तुमचा मी ❤❤❤ नर्मदे हर

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  4 місяці тому +1

      मनापासून धन्यवाद.. Plz चॅनेल share करा महाराज.. नर्मदे हर 🌹

  • @rajendrahoshing3454
    @rajendrahoshing3454 3 роки тому +16

    चितळे ताई व बाबांची भेट दाखवली त्याबद्दल धन्यवाद छानच परिक्रमा करत आहात माईची कृपा अशीच रहावी म्हणून नर्मदे हर

  • @chitrapatel3153
    @chitrapatel3153 3 роки тому +12

    चितळे ताईची भेट दाखवली खुप आनंद झाला 🙏🙏

  • @shobharatnaparkhi8415
    @shobharatnaparkhi8415 2 роки тому +1

    Khup chhan darshan n mahiti dili naramde har

  • @ashokdeshpande5747
    @ashokdeshpande5747 3 роки тому +10

    नर्मदे हर! नर्मदे हर !!
    प्रतिभाताई चितळे आणी बाबा हैदराबाद येथे आमच्या काॅलनीत आले होते. परिक्रमेतील अनुभव सांगत असताना त्या इतक्या एकरूप होतात की ऐकणाऱ्यांना साक्षात नर्मदा मैय्याचे दर्शन सर्वाना घडवितात. नर्मदे हर !!

  • @SunilShinde-ow1tu
    @SunilShinde-ow1tu 3 роки тому +6

    माऊली शत-शत नर्मदे हर हर 🙏 डोळ्याची तृप्ती झाली आज तुमच्यामुळे चितळे मैया चे दर्शन झाले आणि अतिशय शुभ आशीर्वाद दिला खरच अतिशय मनस्वी आनंद झाला,तुमच्या बद्दल तर शब्द सुचत नाही तुम्ही म्हणजे साक्षात आपली नर्मदा मैया, मैयाच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏🌹🌿🙏 नर्मदे हर 🙏 माऊली🙏🌹🌿🙏

  • @barveaniket
    @barveaniket 3 роки тому +3

    नर्मदे हर! तुमच्यामुळे आज चितळेमैयांच दर्शन झालं.

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 3 роки тому +8

    नर्मदे हर नमामि देवी नर्मदे 🙏
    चितळे बाबा व चितळे मैय्या चे दर्शन,अहो भाग्य 🙏
    नर्मदे हर 🙏

  • @vijaybhagwat2387
    @vijaybhagwat2387 Рік тому +2

    Chitale Mai ani Baba na namaskar

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 3 роки тому +18

    पहिल्यांदा नर्मदा परिक्रमेचे रोमांच चितळें कडून ऐकले
    आज पुन्हा त्यांचे दर्शन घडवलेत 🙏

  • @ktube4428
    @ktube4428 3 роки тому +8

    बऱ्याच दिवसांनी माई आणि बाबाचे दर्शन झाले . तुमचे धन्यवाद 🙏🏻🙏🏻.
    नर्मदे हर हर. 🙏🏻🙏🏻

  • @rajashab4614
    @rajashab4614 Рік тому +1

    Ram ram ram ram ram ram ram ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JanardhanBhagwat-n2w
    @JanardhanBhagwat-n2w 3 місяці тому

    नर्मदे हरहर

  • @7167jay
    @7167jay 2 роки тому

    चितळे माईंचा संदेश खूप छान वाटला. इच्छा झाली की परिक्रमा सुरु करायची. मी हेच ठरवले आहे

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 2 роки тому +1

    चितळे माई ,बाबांना पाहून छान वाटले नमस्कार त्यांना

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 Рік тому +1

    नर्मदे हर्

  • @harshadhardas1648
    @harshadhardas1648 3 роки тому +4

    नर्मदे हर🙏।। चितले मैयाजी और बाबाजी दोनों को साष्टांग नमस्कार 🙏।।

  • @mangesh4990
    @mangesh4990 3 роки тому +3

    अक्षय जी आज मन पवित्र झाले 🙏🙏🙏

  • @suyogashinde7061
    @suyogashinde7061 3 роки тому +3

    चितळे ताई नमस्कार नर्मदे हर

  • @kashmiratare3183
    @kashmiratare3183 3 роки тому +4

    चितळे माई व बाबांचे दरर्रश।न तुमच्या मुळे घडले
    तुम्हाला कोटी प्रणाम

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      मनापासून धन्यवाद.. नर्मदे हर 🙏🙏

  • @NirajSingh-bz8wo
    @NirajSingh-bz8wo 3 роки тому +1

    Bhut. Sundar. Uttam.

  • @aratigunde3154
    @aratigunde3154 3 роки тому +3

    Mazi khoooop ichhha ahe narmada parikrama karaychi.bghu Kevlar yog yetoy.

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      तुमची इचछा नर्मदा मैया लवकर पूर्ण करो.. नर्मदे हर 🙏🙏

  • @amitaphadke817
    @amitaphadke817 3 роки тому +3

    फारच छान! माई आणि बाबांना बघून बरं वाटलं! धन्यवाद!

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 2 роки тому +1

    नर्मदे हर🙏🌹 नमस्कार.खुप धन्यवाद अक्षय दादा चितळे mainche व बाबां चे दर्शन

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari Рік тому +2

    खूप सुंदर. चितळे मैया दिसल्या 🙏😊 मला नर्मदा परिचय त्यांच्या व्हिडिओज मुळे च झाला आणि आता मागील महिन्यात मैंया ने गरुडेश्वरी बोलवून घेतले जणू आणि दर्शन झाले. नर्मदे हर. तुमची परिक्रमा कशी चालू आहे. छान व्हिडीओ आहे

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  Рік тому +1

      Mazi parukrama purn zaliy 2 varshapurvi mataji.. नर्मदे हर 🌹

  • @heenajoshi8602
    @heenajoshi8602 Рік тому

    Narmde har narmde har narmde har 🙏🙏🙏

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 роки тому +2

    Dhanywad. Chitale maiyya ni baba n ch darshan zala
    🙏

  • @dhanajiardalkar6832
    @dhanajiardalkar6832 3 роки тому +2

    नर्मदे हर सौ चितळे आई व बाबांचे दर्शन दिलात खूप खूप आभार नर्मदे हर

  • @AmitSharma-zv7hi
    @AmitSharma-zv7hi 2 роки тому +1

    How nicely narrated narmade har

  • @vikaspatil6258
    @vikaspatil6258 2 роки тому +1

    Chitalemai tumachya charani koti koti pranam🙏

  • @laal.mirchi
    @laal.mirchi 3 роки тому +1

    Narmade Har, Oti Sundar HariHareswar Mandir Ashram par Manoharpur gao pe paristhiti bhison ,sara rat barish hua hoga , jo vi hey Mata ki pariksha hey , Narmade Har

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Рік тому +1

    नर्मदे हर ❤

  • @ganeshpokharkar1787
    @ganeshpokharkar1787 2 роки тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर. गणेश पोखरकर श्री क्षेत्र ओझर ( गणपतीचे ) जुन्नर

  • @devinderjulka508
    @devinderjulka508 5 місяців тому

    Har har narmade har maa mujhe bi parikarma ka ashirwad do

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 роки тому +2

    कमाल.खरी श्रध्दा आणि दृढ संकल्प

  • @shalakasarpotdar5716
    @shalakasarpotdar5716 3 роки тому +3

    Bapre 😳 kiti paoos ......kharach gr8 anubhav milale tumhala

  • @dilipthakare40556
    @dilipthakare40556 3 роки тому +2

    नर्मदे हर अक्षय दादा आपण ही जी माहिती टाकत आहात एवढी आवडते की ती माहिती ऐकून आणि आनंद झाला एवढी बारीक सारीक माहिती आपण जे टाकत आहात त्याबद्दल आपले शतशः आभार मैया तुमचे आभार मानत आहे नर्मदे हर

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      मनापासून धन्यवाद महाराज 🙏🙏🌹नर्मदे हर 🙏🙏

  • @shm713
    @shm713 3 роки тому

    नर्मदा हर हर

  • @sweekarmathkar7287
    @sweekarmathkar7287 3 роки тому +5

    Narmade Har....Thank you so much for giving us Chitale maiya and Baba darshan

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      धन्यवाद.. माँ नर्मदे हर 🙏🙏

    • @nishakalway3281
      @nishakalway3281 2 роки тому

      सौं चितले मैय्या व श्री बाबा🙏 कोणचा गांवी (लिखौरा)आहे का व जिला, तहसील माहित असेलतर सांगावे,कृपया,नर्मदे हर🙏🙏

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 3 роки тому +3

    भाग्यवान आहात.नर्मदे हर 🙏

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      सर्व माईची कृपा.. नर्मदे हर 🙏🙏

  • @Seemamahamuni510
    @Seemamahamuni510 3 роки тому

    नर्मदे हर 🙏 खूप खूप छान व्यक्त होता तुम्ही.🕉️♥️👍

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 3 роки тому +1

    नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर जिंदगी भर

  • @sunetrasahasrabudhe8060
    @sunetrasahasrabudhe8060 3 роки тому +1

    नर्मदे हर .

  • @pandurangmistry923
    @pandurangmistry923 3 роки тому +2

    नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
    खुपच छान आहे विडिओ व माहिती.
    आपण चितळे मैया व बाबाजींचे दर्शन घडविले व त्यांचे दोन शब्दच खुप परिणामकारक आहे. धन्यवाद 💐🙏

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      धन्यवाद महाराज.. नर्मदे हर 🙏🙏

  • @nishakalway3281
    @nishakalway3281 2 роки тому +1

    🙏नर्मदे हर🙏

  • @chandrakantbhapkar2002
    @chandrakantbhapkar2002 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏, सुंदर संवादातून प्रत्यक्ष अनुभव व दर्शन, खुप छान 🙏 नर्मदे हर

  • @shrinivasjorapur7104
    @shrinivasjorapur7104 3 роки тому +6

    Narmade Har 🙏 🙏🙏 Khup nashibvan aahat. Tumchyavar Narmada maiyyachi krupa aahe mhanun itkya tarun vayat parikrama ghadat aahe. Mazya sathihi krupaya parikramesathi maiyyakade prarthana Kara. Vdo share kelya baddhal dhanyawad. Tumchyavar maiyyachi krupa diwasendiwas wadhat jawo. Narmade Har 🙏.

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      धन्यवाद... माईची कृपा तुमच्या वरही होवो.. माँ नर्मदे हर 🙏🙏

  • @shubhangichangan
    @shubhangichangan 3 роки тому +1

    तुमच्या बरोबर आमची ही काठाने नर्मदा परिक्रमा होत आहे 🙏🌹🙏तुमचे परिक्रमेचे विडीओ खूप छान आहेत त्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा पाहतो 🙏🌹🙏 चितळे ताई आणि बाबा यांची भेट झाली आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायला मिळालं खरंच खूप चांगली गोष्ट आहे. 🙏🌹 नर्मदे हर जिंदगी भर 🌹

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      मनापासून धन्यवाद.. नर्मदे हर जिंदगीभर 🙏🙏

  • @saandipvanjari6821
    @saandipvanjari6821 2 роки тому

    नर्मदे हर 🌹🙏🏻

  • @shobhatilekar1637
    @shobhatilekar1637 3 роки тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
    चितळे मैया दर्शन झाले नर्मदे हर

  • @madhuripotdar3553
    @madhuripotdar3553 3 роки тому +1

    Narmade हर 🙏🙏🌷

  • @shobhabidnur8832
    @shobhabidnur8832 3 роки тому

    Aamche ahobhagy ki tumhi chitale maiya ani babaji che darshan zale
    Narmade har 🙏🙏

  • @danceforever5940
    @danceforever5940 2 роки тому

    Chitale Maiyya & Baba anche darshan zaale 🙏 Narmade Har

  • @DevenAbhyankar
    @DevenAbhyankar 3 роки тому +1

    खूप छान, नर्मदे हर 🙏

  • @Shrishivaynamahstubham2542
    @Shrishivaynamahstubham2542 3 роки тому +2

    नर्मदे हर् नर्मदे हर्

  • @malini7639
    @malini7639 3 роки тому

    नर्मदे हर नर्मदा मैय्या चे दर्शन ,चितळेमैय्या चितळेबाबा यांचे दर्शन झाले . पाऊस सुरू झाल्या वर चालायला त्रास होत असेल आता किती दिवस राहिले परिक्रमा चे . हर हर नर्मदे .

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому +1

      माताजी परिक्रमा पूर्ण झाली... नर्मदे हर 🙏🙏

    • @malini7639
      @malini7639 3 роки тому

      👍🙏🙏

  • @rajashrijoshi4283
    @rajashrijoshi4283 3 роки тому

    खूप छान दर्शन झाले , नर्मदे हर 🙏🙏

  • @poojaraskar2488
    @poojaraskar2488 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏 जिंदगी भर 🙏 नर्मदे हर 🙏 जिंदगी भर 🙏

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 3 роки тому +1

    नर्मदे हर माते.

  • @sadhanapatil4934
    @sadhanapatil4934 3 роки тому

    नर्मदे हर नर्मदे हर हर.जय नर्मदा मैया.🙏🙏🙏

  • @mineshmohile6523
    @mineshmohile6523 3 роки тому +1

    Narmade Har

  • @suhaspingle7937
    @suhaspingle7937 3 роки тому +1

    नर्मदे हर हर हर 🌷🌻🌷🙏🙏🙏

  • @jyotikulkarni6930
    @jyotikulkarni6930 3 роки тому

    खुप छान नर्मदे हर

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 3 роки тому

    खूपच छान व्हिडीओ👌👍
    नर्मदे हर हर🙏🌺

  • @जयशंभोनारायण-त8ट

    नर्मदे हर 🙏🏻🚩

  • @KrushnaSirak-jo7wh
    @KrushnaSirak-jo7wh Рік тому +1

    आई

  • @sudhirpatil1902
    @sudhirpatil1902 3 роки тому +3

    श्री गुरू देव दत्त

  • @somnathgaonkar8481
    @somnathgaonkar8481 3 роки тому +1

    akshay shinde, tumchi parikrama zali ka complete

  • @roshnipatil5092
    @roshnipatil5092 3 роки тому

    नर्मदे हर नर्मदे हर..किती पाऊस आहे बापरे

  • @milindd9
    @milindd9 Рік тому

    Maa

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 Рік тому +1

    महाराज,आपली परिक्रमा किती दिवसांत पूर्ण झाली?

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 3 роки тому +1

    नर्मदे हर 🙏🙏🙏

  • @chandrashekharahire6889
    @chandrashekharahire6889 3 роки тому

    नर्मदे हर शिंदे साहेब फारच छान👌

  • @reshmakadam5519
    @reshmakadam5519 3 роки тому +3

    नर्मदे हर मैया ने गढूळ जल पण पहिले नशीबवान 🙏🏻

  • @pratibhamangrulkar2235
    @pratibhamangrulkar2235 3 роки тому +2

    नर्मदे हर 🙏🌹🙏

  • @shrinivasacharya8697
    @shrinivasacharya8697 3 роки тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर 💐🙏🙏

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 3 роки тому +7

    तुम्ही कुठचे आहात? आम्ही नर्मदें किनारेचेच आहे. हरदाचे. पण आमची शेती छिपानेर ला आहे

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому +2

      मी महाराष्ट्र जिल्हा सातारा तालुका कराड

  • @meenakr1
    @meenakr1 3 роки тому +2

    नर्मदे हर 🙏🏻

  • @sanjayjoshi8363
    @sanjayjoshi8363 2 роки тому

    🙏🙏🙏🙏

  • @varshaphirke1944
    @varshaphirke1944 3 роки тому +4

    Narmada har .Parikramecha kitava divas aahe

  • @sukanyagodbole4111
    @sukanyagodbole4111 3 роки тому +1

    नर्मदे हर ..!!!
    पोचले का घरी

  • @vinayakgole6209
    @vinayakgole6209 3 роки тому

    नर्मदे हर🙏🙏🌹
    खुप छान

  • @vaishalimalushte4210
    @vaishalimalushte4210 3 роки тому +1

    Narmde har 🙏🏻aamchi sankte dur houdet

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 3 роки тому

    मैया आणि बाबा नर्मदे हर 🙏🙏

  • @swarabiswas2731
    @swarabiswas2731 3 роки тому

    नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🌺🌼🌺🌼🌺🙏🙏

  • @rajashreejoshi6410
    @rajashreejoshi6410 3 роки тому +1

    नर्मदे हर
    Chitale ताईंची vedio 4 वर्षापूर्वी eikli अणि नर्मदा परिक्रमा म्हणजे काय हे समजले अणि अजूनही त्यांचे अनुभव lakshat आहेत.

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      खूपच छान अनुभव आहेत.. नर्मदे हर 🙏🙏

  • @madhurikulkarni7007
    @madhurikulkarni7007 3 роки тому +2

    Narmde Har 💐💐

  • @umeshdeogaonkar
    @umeshdeogaonkar 3 роки тому

    नर्मदे हर हर हर....

  • @fusion_fever1592
    @fusion_fever1592 2 дні тому

    Any option for single women to stay lifelong in ashram for free or rent anywhere?

  • @shantanumote838
    @shantanumote838 3 роки тому +1

    🌹नर्मदे हर 🌹🙏🙏

  • @shubhangijoshi1742
    @shubhangijoshi1742 3 роки тому

    नर्मदे हर हर हर नर्मदे

  • @hemlatakhairnar9013
    @hemlatakhairnar9013 3 роки тому +1

    चितळे मैयांचा आश्रम नक्की कुठे आहे ..हे लछोरा गाव कुठे आहे ?

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      हरदा जिल्यात आहे

    • @hemlatakhairnar9013
      @hemlatakhairnar9013 3 роки тому +1

      @@travelwithakshayshinde उत्तर दिल्याबद्दल आभारी आहे....अजून एक प्रश्न ..लछोरा गाव उत्तर तटावर आहे की दक्षिण तटावर आहे ...

    • @travelwithakshayshinde
      @travelwithakshayshinde  3 роки тому

      दक्षिण तटावर आहे

    • @hemlatakhairnar9013
      @hemlatakhairnar9013 3 роки тому

      @@travelwithakshayshinde आभारी आहे ....

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 3 роки тому +9

    चितळे माई आणि बाबाजी यांचे मोबाईल नंबर देऊ शकाल का ? क्रुपया द्यावा ही विनंती .🌹🙏नर्मदे हर

    • @renukadeshpande4501
      @renukadeshpande4501 3 роки тому

      Chitale mai cha no. Milel kay

    • @renukadeshpande4501
      @renukadeshpande4501 3 роки тому

      Kripaya no. Dhyawa 🙏🙏

    • @asharane552
      @asharane552 3 роки тому

      मला वाटते, त्याच्या आश्रमाच्या गेट वर बोर्ड वर लिहलेले आहे. कदाचित त्यांचाच असावा. 🙏🙏 नर्मदे हर 🙏🙏

  • @AmitThakur-zd3uo
    @AmitThakur-zd3uo 3 роки тому +1

    Dada he kuthe ahe proper sangal ka?

    • @rashmibhide9519
      @rashmibhide9519 3 роки тому

      नर्मदे हर !नमामी देवी नर्मदे

  • @rajendraburade7839
    @rajendraburade7839 3 роки тому

    नर्मदे हर l 🙏🙏

    • @dhananjayjoshi9399
      @dhananjayjoshi9399 3 роки тому

      Narmade hara Shindeji ho apan Chitale mai cha ashramat ka nahi rahilat / young genaration la Narmada parikramechi Avad nirman hote hi khup mothi gosta ahe KHARACH kahi velela ase vatate hi genaration nusti Mob internet etc madhe Sankrutihin hoyala nako Best luck for next journay be in touch🙏🙏🙏

  • @alkarokade4202
    @alkarokade4202 3 роки тому

    🙏 नर्मदे हर हर 🙏

  • @shamchikhalikar9016
    @shamchikhalikar9016 3 роки тому +1

    Thambhayche pratek thikan apan sagle milun changle banwu ya

  • @mandakinimakode9953
    @mandakinimakode9953 3 роки тому

    नर्मदे हर 🙏🙏🚩