फुगड्यांचे प्रकार | Fugadyanche Prakar | मंगळागौर |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 тра 2024
  • मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहीत महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्ष करावयाचे असते. पतीपत्नी मधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिवपार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांचा आशिर्वाद असावा त्यांची कृपादृष्टी असावी या हेतूने ही पूजा केली जाते. मंगळागौरीला अनेक खेळ खेळले जातात उदा ., झिम्मा , फुगड्या ,इत्यादी
    मंगळागौरीच्या कार्यक्रमासाठी संपर्क: 9579067187 (शरयू मुळे)

КОМЕНТАРІ • 11

  • @archanadadapure1335
    @archanadadapure1335 4 дні тому

    ओ....प्रेरणा..तुम्हारा क्या कहना.. ऐसे ही एव्हरग्रीन रहना... लयभारी...❤👍🤗👌

  • @tejaldhabekar8191
    @tejaldhabekar8191 4 дні тому

    हो प्रेरणा ग्रुप चे कार्यक्रम फारच छान असतात वैशू प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करून घेते सगळ्यांकडन आणि कार्यक्रमात खुपच रंगत येते.
    नवनवीन प्रयोग करते वैशू 👍👍

  • @VarshaShevale-k4j
    @VarshaShevale-k4j 4 дні тому

    वाह वैशू खूप छान खेळ शिकवलेस ग..सर्वांग सुंदर प्रेरणा ग्रुप❤

  • @SwatiKulkarni-s2n
    @SwatiKulkarni-s2n 4 дні тому

    मस्तच प्रेरणा ग्रुप चे सगळे खेळच वेगळे व छान आहेत 😊

  • @nilimadeshpande3408
    @nilimadeshpande3408 2 місяці тому

    Mastach Jabardast chan 👌👌

  • @neetakhadke8538
    @neetakhadke8538 Місяць тому

    Chhan

  • @shripadmahajan6450
    @shripadmahajan6450 4 дні тому

    अरे हे तर छ संभाजीनगर मधील प्रेरणा ग्रुप च दिसतोय, फारच छान प्रेरणा ग्रुप

  • @shprmu
    @shprmu 2 місяці тому

    जबरदस्त

  • @namratakhonde2740
    @namratakhonde2740 2 місяці тому

    Khup chan👌👌

  • @sapanaborsarkar6295
    @sapanaborsarkar6295 2 місяці тому

    Mast

  • @rajnandinirajput4148
    @rajnandinirajput4148 Місяць тому

    Chhan