कोकणातील मंगळागौर स्पर्धा 2023 💃सुवर्णा संस्कार फाउंडेशन (मुंबई )💃कला दर्पण ग्रुप राजापूर प्रथम क्र.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @anujarane424
    @anujarane424 Рік тому +5

    अप्रतिम मंगळागौरीची गाणी सादरीकरण केली. खूप छान

  • @anaghajadhav1264
    @anaghajadhav1264 Рік тому +1

    खूपच सुरेख सादरीकरण,👌👌

  • @sangitabhadane3466
    @sangitabhadane3466 24 дні тому

    Khupch chhan kel

  • @kavyanaik7456
    @kavyanaik7456 Рік тому +1

    खुप छान

  • @nehakekre5689
    @nehakekre5689 Рік тому +1

    अतिशय उत्तम प्रकारे खेळ सादर केले.. एकामागून एक आणि काही एकत्र घेतलेले खेळ... ह्यांचा सुरेख मेळ.. घातलाय. नियोजनबद्ध कार्यक्रम...निवेदन थोडक्यात पण उस्फुर्त.... सगळंच छान 👌🏼👌🏼❤ 20:02

  • @anaghakalyankar1484
    @anaghakalyankar1484 Рік тому +1

    अप्रतिम

  • @pallavisawant2189
    @pallavisawant2189 Рік тому +1

    अतिशय सुंदर सादरीकरण व उत्तम निवेदन
    प्रथम क्रमांकाबद्दल सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐

  • @kumudshewade7925
    @kumudshewade7925 Рік тому +1

    खूपच सुंदर सादरीकरण तसेच निवेदन ही सुंदर माहेरवाशिणी प्रत्यक्ष भेटल्यासारख वाटल तुम्हा सर्वांचं खूप अभिनंदन मी पण राजापूरचीच आहे पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन

  • @bhagyashrichavan8494
    @bhagyashrichavan8494 Рік тому +1

    khup khup sundar mazya saglya maitrini eak no nad karayacha nay amchya rajapuracha❤❤❤❤

  • @deepapatil6510
    @deepapatil6510 Рік тому +1

    Khoop sundar🎉

  • @aishwaryamalpekar4707
    @aishwaryamalpekar4707 Рік тому +1

    Khup Sundar👌👌👏

  • @maratherajashri
    @maratherajashri Рік тому +1

    Khup sunder ...👍 ....👏

  • @padmajapatil4871
    @padmajapatil4871 Рік тому +1

    तुमच्यामुळे आम्हाला पहिला नंबर मिळाला थँक्स फॉर ग्रुप

  • @shrutitamhankar9051
    @shrutitamhankar9051 Рік тому +1

    खूपच सुंदर ❤अप्रतिम निवेदन आणि गायन....सादरीकरतही लयभारी❤

  • @aratisakhalkar6421
    @aratisakhalkar6421 Рік тому +1

    खुप छान 👌

  • @varadajoshi4482
    @varadajoshi4482 Рік тому +1

    अप्रतिम सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🎉🎉

  • @shraddhaskitchen7964
    @shraddhaskitchen7964 Рік тому +1

    Mastach

  • @pramilashelar5881
    @pramilashelar5881 Рік тому +1

    अप्रतिम 🎉खुप सुंदर

  • @geetanjalishinde1770
    @geetanjalishinde1770 Місяць тому

    Khoop Sunder

  • @samatagokhale6774
    @samatagokhale6774 Рік тому +2

    उत्तम आणि उद्बोधक निवेदन, सुश्राव्य गायन, बहारदार आणि चैतन्यमय खेळ यांचा मिलाफ म्हणजे परिपूर्ण सादरीकरण! बघताना पूर्ण २० मिनिटे गुंतवून ठेवणारं सादरीकरण. प्रथम क्रमांकासाठी कलादर्पण संघाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप शुभेच्छा 💐🪻🎉

  • @tanvikolekar61
    @tanvikolekar61 Рік тому +1

    माझ्या राजापूर च्या सर्व मैत्रीणींनी कार्यक्रम खूप खूप सुंदर सादर केला बघत रहावा असा. सगळेच खेळ सफाईदार व सुबक तसेच निवेदन अप्रतिम. सर्वकाही मस्त,मस्त 👌👌🌹अभिनंदन मैत्रिणींनो 🌹

  • @ushasinkar8909
    @ushasinkar8909 Рік тому +1

    खूपच 🎉

  • @rohinisawant8563
    @rohinisawant8563 Рік тому +1

    खुपच छान सादरीकरण आपला पत्ता मला पाठवला तर बर होईल

  • @snehalsawant3437
    @snehalsawant3437 Рік тому +1

    खुपच सुंदर

  • @alakadandekar4139
    @alakadandekar4139 Рік тому +1

    खूपच अप्रतिम लेखन, सादरीकरण , वाद्याची साथ उत्तम.सर्वांच्या मेहनतीचे कौतुक करावे तेवढे थोडे.अगदी थोड्या वेळात मंगळागौरीचे जास्तीतजास्त खेळ आणि सोबत संदेश ही दिला. मजा आली पाहायला🙏👍

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 Рік тому +1

    खुप खुप सुंदर😍💓😍💓

  • @ShekharShetye
    @ShekharShetye Рік тому +1

    सुंदर सादरीकरण❤

  • @madhukarberadguruji8457
    @madhukarberadguruji8457 Рік тому +1

    लय भारी

  • @englishspeakingcourseshiro254
    @englishspeakingcourseshiro254 Рік тому +1

    Awesome

  • @suyogajathar8942
    @suyogajathar8942 Рік тому +1

    महा कोकण चे खूप खूप आभार. तुमच्यामुळे लोकांना पहायला मिळाले.. परंतु आम्हा कलाकारांना सुद्धा आपला परफॉर्मन्स प्रेक्षक होऊन पहाता आला. धन्यवाद महा कोकण आणि तुमच्या पुढील उपक्रमांसाठी खूप सार्‍या शुभेच्छा.. 🙏🏻

    • @mahakonkan
      @mahakonkan  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhadakale3663
    @shubhadakale3663 Рік тому +1

    आमच्या कोकणातील मुली-बाळी, लेकी-सुना फारच मेहनती,हौशी आणि क्रिएटिव्ह सुद्धा आहेत हे आम्हाला माहीत आहेच पण त्यांना ,त्यांच्या या हौशील प्रसिद्धी आणि पाठबळ मिळालं ते या युट्यूब चॅनल मुळे.
    छान झाला कार्यक्रम
    खूप खूप यश मिळो ही सदिच्छा❤🎉

    • @mahakonkan
      @mahakonkan  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏

    • @netragokhale7788
      @netragokhale7788 Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sarikadeshmukh9421
    @sarikadeshmukh9421 3 місяці тому

    👌👌🌹

  • @rohinisawant8563
    @rohinisawant8563 Рік тому +1

    मला आमच्या कोकणात हा कार्यक्रम आयोजित करावा असे वाटते व आपली फी किती ते कळवावे

  • @janhavisutar2522
    @janhavisutar2522 Рік тому +3

    आमचा ग्रुप आहे तर आम्हाला इथे भाग घेता येऊ शकेल का

  • @pikumummy7105
    @pikumummy7105 2 місяці тому +1

    Contact no मिळेल ka

    • @mahakonkan
      @mahakonkan  2 місяці тому

      @@pikumummy7105 8208446441

  • @deepasawant7875
    @deepasawant7875 Рік тому +1

    खूप छान

  • @rameshsalunke903
    @rameshsalunke903 Рік тому +1

    खुप छान 👌

  • @bharatbenkar674
    @bharatbenkar674 Рік тому +1

    लय भारी