टक्केवारी कमी झाली हा नरेटिव्ह आहे, त्याला बळी पडू नका...अजून धोनी बॅटींगला यायचा आहे-भाऊ तोरसेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 кві 2024
  • शनिवार २७ एप्रिल २०२४ रोजी मुलुंड, मुंबई येथे पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या मुलाखतीचा हा पहिला भाग. माईकची अडचण असल्यामुळे संपूर्ण कार्यक्रमाचाच आवाज कमी आहे.
    टक्केवारी कमी झाली
    हा नरेटिव्ह आहे, त्याला
    बळी पडू नका...
    अजून धोनी बॅटींगला
    यायचा आहे
    भाऊ तोरसेकर
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 145

  • @unmeshkansara8679
    @unmeshkansara8679 23 дні тому +81

    भाऊंचे विश्लेषण जागतिक दर्जाचे आहे... त्यांच्या राजकीय अभ्यासाला तोड नाही....🌹🌹

  • @shrikantkale751
    @shrikantkale751 23 дні тому +54

    एकूण टीव्ही च्या बातम्या बघितल्या तर अस दिसतय की शांतीदूत मतदानाला जास्त बाहेर पडतायत याचा आपल्या लोकांनी विचार करून मतदानाला बाहेर पडल पाहिजे.

  • @swatikokil1130
    @swatikokil1130 23 дні тому +46

    मतदान करा. किमान स्वतःचा विचार करा. आजची गरज आहे. 🙏

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 23 дні тому +37

    आपल्या उज्ज्वल भविष्य साठी मोदीजी अत्यंत गरजे च👆👍

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 21 день тому +1

      Gujrati lokansati asel phaldayi pan Marathi Mansa sati Maharashtra sati phaldayi nahi !! Maharashtra madhil ,Bussiness,companya,Govt office,Cricket Maidane Gujrat la neli ha tar Gujrat cha Daitya jo Mumbai la Gilkrut karyachi bhavana thevun ahe !!

  • @vivekhaladi
    @vivekhaladi 23 дні тому +39

    सरते शेवटी २० तारखेला न चुकता सर्वप्रथम जावून मतदान करा व ते कमळ निशाणी वर शिक्कआ मारून.हे तात्पर्य.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 23 дні тому +61

    विरोधकांना मतदान करणाराला हा प्रश्न पडला आहे की मतदान करून सुध्दा मोदीजी पंतप्रधान होणारच आहेत तर मतदान करून फायदा काय.म्हणून मतदानाला जात नाहीत.मोदी भक्त मतदान करीत नसतील तर ते हिंदूत्ववादी नाहीत.

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 23 дні тому +26

    देश वासी हिंदूंनो, देशात हिंदू जगला पाहिजे म्हणून बीजेपी ला मतदान करा

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 21 день тому

      Amhi Hindu ahot pahile jase jagat hoto tase 10 years madhe i vegale jagat nahi , yaulat Shetkari Sudha che Dar padale ,Kande che Dar padle ya Modi saheb ne !!

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 23 дні тому +91

    मतदान जरूर करा तुमच्या भविष्या साठी व्होट फॉर मोदी. BJP

  • @abhijitkulkarni9822
    @abhijitkulkarni9822 23 дні тому +16

    मतदानाला बाहेर पडा, फक्त लाईक, कमेंट करून मोदी निवडून येणार नाही

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 23 дні тому +32

    मोदी g ने आता आम्हाला सरळ ऑर्डर आहे.. सामनेसे एक गोली fire hotihe... ठोकते रहो जबतक.. सामनेवाला.. जमीनदोस्त नही.. होता.. खुपकाही केले आहे.. पाण्याच्या खाली सुद्धा एक अंडर curent असतो... BJP येणार.. मतदान करून बाहेर फिरायला जा... खूप शनिवार रविवार जोडून येतील... ही संधी पुन्हा नाही..🎉🎉🎉

  • @SS-bm3tb
    @SS-bm3tb 23 дні тому +13

    भाऊ म्हणतात, आम्हाला आणि देशाला मोदींची गरज आहे. हे १००% खरं आहे. भाऊ, आपला मध्यमवर्गीय मतदार स्वकेंद्रित आहे. त्याची तोड कशी काढणार ? मी कित्येकांना "कांदा, बटाटा महाग झालाय हो" यातून बाहेर पडा आणि देशाचा विचार करा याबद्दल सांगत असते. भाऊ तुम्ही सगळ्यांचे प्रेरणास्रोत आहात. मोदीजी सारखा नेता परत होणे कठीण. मोदींजीना जिंकून देणें जरूरीचे आहे. कर्तव्य समजून आपण हे केलंच पाहिजे. भाऊ, प्रकृतीची काळजी घ्यावी. जय हिंद.

  • @uttamraobunde5772
    @uttamraobunde5772 23 дні тому +13

    भाऊ तोरसेकर यांचा अभ्यास राजनीती बद्दल याला खरोखरच जगात तोड नाही.सुंदर विस्लेशन.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 23 дні тому +51

    घटना दुरूस्ती केल्यामुळे काही भ्रष्टाचारी घाबरले आहेत.शिक्षा होण्याची भीती असावी.

  • @user-yt4hh8cw6y
    @user-yt4hh8cw6y 23 дні тому +18

    मतदार याद्या अद्ययावत झाल्या नाही आहेत. मृत व्यक्तींची नांवे वगळली जात नाहीत. त्यामुळे एकुण मतदारांची संख्या वाढते व त्यामुळे टक्केवारी कमी झाले असे वाटते.

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 23 дні тому +2

      Yes, you are right.

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 23 дні тому

      बरोबर, अनेक लोक घर बदलतात, पण जुन्या ठिकाणचे नाव तसेच राहते. हा प्रॉब्लेम मुंबई, पुणे ह्यात जास्त प्रमाणात अहे.

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 23 дні тому +15

    भाऊ तसं बघितले तर मोदीजीं ची अगणित असंख्य सभेत प्रत्येक सभेत लाखो ची लोक मेदनी ऊभरत आहे एवढा प्रखर ताप मधी ३-४ तास अगोदर येऊन परतिक्षा करते. ते कशा मूळे? फक्त आणि फक्त मोदीजीं चे, आपल्या एक मेव विकास परूष चे दशॅन घेणया साठी च🙏🌹🇮🇳👏👏❤️❤️

  • @gajananpatade7390
    @gajananpatade7390 23 дні тому +27

    मग उद्धव घाबरले आहेतः असेच म्हणावे लागेल भाऊ

    • @LalitSolav
      @LalitSolav 23 дні тому +3

      कंटेनर न वसूली करणारा घाबरणारच

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 23 дні тому

      काही शंका आहे का?

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 21 день тому

      Gujrat cha Daitya Mumbai & Maharashtramadhil Companya Bussiness,udyoga,Govt office Gilkrut karyachi Bhavna tevun ahe !! Maharashtrachi Kuldaivat AaiBhavani Maharashtra che Rakshan karel hatat....gheun !! Electronic Bonda ,PM care Find Brastrachar ughad zalya mule Kunachi Chhadi oli zali ahe jara ughade Dole thevun bagha !!

  • @ujjwalasardeshpande9004
    @ujjwalasardeshpande9004 23 дні тому +27

    एकदम सट्टीक ❤

  • @smitasawant7678
    @smitasawant7678 23 дні тому +9

    ! आपल्या मुलांच्या भविष्यासाठी तरी मतदान करा. मोदींना बळ द्या

  • @VarshaM-MH-12
    @VarshaM-MH-12 23 дні тому +15

    मी Army मध्ये आहे सिक्कीम 120 ची आमची कंपनी आहे तिथे मोदी भक्त मी एकच.. बाकी सगळे मोदींना बोटे मोडतात... कारण मी भाऊंचे सगळे व्हिडिओ बघून त्यांना सांगत असतो.. कारण BJP वाले DA वाढवत नाही.. बाकी कॉग्रेस ज्यास्त वाढवते.. बाकी देश वगैरे काही नाही..15 lack पाहिजे...🎉🎉🎉🎉

    • @vivekkulkarni8679
      @vivekkulkarni8679 23 дні тому +5

      त्या सर्वांना एक एक किलो बटाटे घेऊन राहुलपप्पूकडे जायला सांगा… तो बटाट्यापासून सोने बनवून देतो … त्यानंतर त्यांना 15 लाखांची गरज पडणार नाही

    • @jagannathdas5491
      @jagannathdas5491 23 дні тому

      तुमच्या सेवेसाठी आभार 🙏🏾

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 23 дні тому +5

    घटना दुरुस्ती झालिच पाहिजे
    जय महाराष्ट्र 🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 23 дні тому +2

    आमच्या इथे एक गृहस्थ वय वर्ष ५१ यांचे अटॅक येवून निधन झाले ११वा दिवस होता.पण तरीही मतदान करणे आपले कर्तव्य आहे म्हणून त्या घरातील सर्वांनी मतदान केंद्रात जावून मतदान केले.२६ तारखेला बंगलोरला.

  • @krishnakumarraut5821
    @krishnakumarraut5821 23 дні тому +11

    खूप छान प्रश्न व भाउकडून त्यांची अगदी पटतील अशी समर्पक उत्तरं . आबा , भाउंच्या विवेचनाचे असेच व्हिडियो सादर करत रहा . धन्यवाद .

  • @user-dz2zz5ip4v
    @user-dz2zz5ip4v 23 дні тому +4

    आपला देश सुरक्षित राहण्यासाठी मोदीच देशाचे PM असणे फार गरजेचे आहे विकास आणि देश सुरक्षित मोदींजीनमुळेच होईल जनतेला विनंती आणि आव्हान करतो की मतदान करून मोदीजीचे हात मजबूत करा 🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🌹👍🏻

  • @uattamnikate9843
    @uattamnikate9843 23 дні тому +17

    Bahu great आहेत

  • @user-eh8em1st4d
    @user-eh8em1st4d 23 дні тому +6

    मोदी हे सगळ्या libarandu आणि लुटियनस ना कधीच घाबरत नाहीत. ये लोहपुरुष है। मोदी भी बहुत बड़ा खिलाड़ी हैं। निवडणुकी नंतर कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंग मधील काँग्रेस सरकार कोसळणार आहे. जय श्रीराम.

  • @babasashebkasole4259
    @babasashebkasole4259 23 дні тому +8

    पाच वर्षांत एकदा आळस झटकून मतदान करा. पुढील पिढीचे भविष्य घडवा. सशक्त भारत घडवा

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 23 дні тому +12

    भाऊ नेहेमी हिंदी वाक्प्रचार सांगतात तेंव्हा तेंव्हा, मला समर्थ रामदासांचा एक मनाचा श्लोक आठवतो. 'असे हो जयां अंतरी भाव जैसा। वसे हो तयां अंतरीं देव तैसा॥' जय श्रीराम¡

  • @MrBadamikar
    @MrBadamikar 23 дні тому +10

    Bhau ani Prabhakar .. ek number Ab ki bar 400 par .. 💐🫡

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 23 дні тому +9

    किमान एका कुटुंबास एक कुटुंब असे कर्तव्य मानुन जास्तीत जास्त मतं राष्ट्रहित समर्थक पक्षांकडे वळवण्यात यशस्वी होऊया...आता नुसतं मतदान जागृती करणं, आपापलं मतदान करणं पुरेसं नक्कीच नाही 🙏🚩

  • @pratapjoshi4057
    @pratapjoshi4057 23 дні тому +9

    आवाज खुपचं कमी येतोय
    आवाज वाढवला पाहिजे

  • @ravishinde3086
    @ravishinde3086 23 дні тому +11

    Correct 💯

  • @kamalakarjoshi805
    @kamalakarjoshi805 22 дні тому +1

    कृपया देशासाठी मतदान करा. निश्चित आपले भविष्य उज्ज्वल होईल. राष्ट्राभिमान महत्वाचा आहे.

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 23 дні тому +14

    आहो सर त्या काळात जनता आडाणी होती व त्या काळात इंटरनेट सारखे उपकरण नव्हते ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा नेहरूला व्हायचा म्हणून नेहरू तीन टम निवडून आले आजची परिस्थिती वेगळी आहे आज मतदाता हुशार झाला आहे

  • @DilipKatariya-cj1dj
    @DilipKatariya-cj1dj 23 дні тому +1

    भाऊ यांच्या राजकीय अभ्यास खुप खुप चांगले आहे व ते जे कही बोलतात ते मनसोक्त व खरेच बोलता करण मी भाऊ चे जवळजवळ सर्व व्हिडिओ ऐकतो भाऊंचा राजकीय व्यक्तींबद्दल चा जो अभ्यास आहे तू खूप चांगल्या प्रकारे आहे व आजच्या राजकारणात कोण व्यक्ती काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पाहून भाऊ सारखा पत्रकार आजच्या पत्रकारांमध्ये एकही नाही व होणार नाही

  • @basavantsundekar2896
    @basavantsundekar2896 23 дні тому +5

    Sir your speech is very important and....101 persent true 👏👏

  • @mithilamarkandey1515
    @mithilamarkandey1515 23 дні тому +6

    Superb analysis by Bhau

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 23 дні тому +4

    योग्य विश्लेषण

  • @hanumantsirsat7218
    @hanumantsirsat7218 22 дні тому

    धन्यवाद तोरसेकर भाऊ.

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 23 дні тому +4

    मतदानाला बाहेर पडा... नाही तर आयुष्यभर पश्चात्ताप होईल तुम्हाला......

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 17 днів тому

    भाऊंचे विचार योग्य आहेत मोदींचा चढता आलेख पूनहा त्यांना पंतप्रधान बनवणारच🎉

  • @harishgadani9262
    @harishgadani9262 23 дні тому

    जोरदार भाऊ 😊😊😊

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 23 дні тому +1

    मतदान केलच पाहिजे! आपण या देशाचे नागरीक आहोत!
    मतदान करणं हे नागरीक कर्तव्य आहे!
    मतदान करणं आपलं कर्तव्य आहे!
    कर्तव्य बजावलं तरच सत्तेत आलेल्यांनी काय केलं पाहिजे हे सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे!
    कर्तव्य पार पाडा! तर हक्कांची जबाबदारी
    घेता येते!
    *सुट्टया सारख्या* मिळतात! मतदान, पांच वर्षातून एकदांच
    करायला मिळत!

  • @chandrakantmangrulkar557
    @chandrakantmangrulkar557 23 дні тому

    सर्वांनी जरूर जरूर मतदान करा. आळस करू नका. Its must.

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 23 дні тому +3

    एक आंदोलनं मतदान कंपलसरी करण्याचा कायदा शासनाने करावा यासाठी करावे
    तरच बरे राहील .

  • @anjanadalal2067
    @anjanadalal2067 23 дні тому +3

    घटने बदलण्या चा विषयी वर माढा मतदार संधात shree गोपीनाथ पाडळकरांचे भाषण नक्की एका.🙏👌🌹🙏🇮🇳✅

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 23 дні тому +6

    BBBJJJPPPP JINDABAD 💐🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chintamanipurohit2265
    @chintamanipurohit2265 23 дні тому +6

    अश्या न्यूज गोदी मीडिया उगाच पसरवत आहे. भारतीय लोकांनी फक्त आपले मतदान मोदींसाठी करायचे आहे.

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 23 дні тому +1

    आबा ,भाऊ ,प्रभाकरजी नमस्कार उच्च विचारसरणीचे दर्शन घडले आम्ही पण ठरवलय मतदान केल्याशिवाय गावी जायच नाही जय हिंद वंदे मातरम् भारतमाता की जय

  • @dnyaneshwarkandare759
    @dnyaneshwarkandare759 22 дні тому

    खुप छान🎉

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 23 дні тому +2

    Namaskar bhau
    Bhaunche vishleshan khupach mast asate

  • @SureshHajeri-bq5ir
    @SureshHajeri-bq5ir 23 дні тому +7

    No clear voice pl rectify

  • @varadajoshi5679
    @varadajoshi5679 23 дні тому

    खाजगी आणि सरकारी सगळ्या कार्यालयांनी मतदान न करणा-या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देऊ नये. कारण आता पगार खूप आहेत.

  • @jayendrachindarkar7700
    @jayendrachindarkar7700 20 днів тому

    भाऊ तोरसेकर म्हणजे कोण देव नव्हे

  • @narendrakulkarni7259
    @narendrakulkarni7259 21 день тому

    मतदान नक्कीच करा

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 19 днів тому

    राष्ट्रहित सर्वोपरी......

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 22 дні тому

    👌👍🙏🙏

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 23 дні тому

    मी तर मतदान करणारच. देशासाठी.

  • @madhurikulkarni3734
    @madhurikulkarni3734 23 дні тому

    मतदानाचा टक्का अजून वाढू शकतो. जी मंडळी या ना त्या कारणाने बाहेर गावी आहे किंवा परदेशी नोकरी ला किंवा शिकायला आहे त्यांच्या साठी आॅनलाईन व्होटींगची व्यवस्था केली गेली तर मतदानाचा टक्का वाढू शकतो. जेष्ठ नागरिकांना ही सोय केली आहे. पण इतरांच्या बाबतीत झाले तर फरक पडेल नक्कीच

  • @sopantarale8646
    @sopantarale8646 23 дні тому +4

    BJP - 337 ( NDA 400 par )

  • @shrikanthegde1171
    @shrikanthegde1171 23 дні тому

    मतदान करायलाच हवे. जय हिंद

  • @veejhaydholle4661
    @veejhaydholle4661 23 дні тому +6

    Voice problem?

  • @avt182
    @avt182 23 дні тому

    जबरदस्त विस्लेषण... 👌🏻👍🏻

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 23 дні тому

    देश वासियांनो,स्वत:साठी नाही,पण स्वत:chy पुढील येणाऱ्या परिवारासाठी/पिढ्यान् साठी आज बाहेर पडा,आणि मतदान करा,.भाऊ,नमस्कार,प्रकृती ची काळजी घ्यावी 🙏🙏🙏

  • @babasashebkasole4259
    @babasashebkasole4259 23 дні тому

    जय श्रीराम

  • @rameshnaik5795
    @rameshnaik5795 23 дні тому

    नेम्स
    नमस्ते भाऊ ❤

  • @paragdesai1512
    @paragdesai1512 20 днів тому

    Mumbaikars and Punekars, don't let us down. Please please please vote in big numbers. All the very best to you. Happy voting!

  • @shivkirannathu8982
    @shivkirannathu8982 23 дні тому

    मुलाखत छान असतें पण आवाज खूप कमी असतो.

  • @VYDEO
    @VYDEO 23 дні тому +5

    Sound is not good

  • @sangitagadhari9915
    @sangitagadhari9915 23 дні тому

    जय श्री राम🙏🙏

  • @vidhu384
    @vidhu384 23 дні тому +1

    vote for Modi

  • @Hard55555
    @Hard55555 23 дні тому +2

    Make video on
    Adv UJJWAL NIKAM..

  • @viveksaigaonkar6730
    @viveksaigaonkar6730 23 дні тому +3

    Background noise?

  • @deepaksakhadeo1683
    @deepaksakhadeo1683 23 дні тому +4

    Narrative kahi pan set karu det Modivar viswas asanaryani kahihi zale tari tyana mat ghalave picnic radd karavya

  • @poojavirkar8484
    @poojavirkar8484 23 дні тому

    Abhinandan

  • @eagle8350
    @eagle8350 23 дні тому

    BJP che star pracharak Bhau, Aba, Sushil mitramandali- ekdam spirited.

  • @swatinimbekar-8787
    @swatinimbekar-8787 23 дні тому

  • @uttamogale9376
    @uttamogale9376 23 дні тому

    अर्थतज्ञ याचा अर्थ ' अर्थ ' तज्ञ , तयार झाले नव्हे तयार केले गेले.

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 23 дні тому +3

    Matdar rajeho plz matdan kara nahitar maraychi tayari theva

  • @dgovindpathak
    @dgovindpathak 23 дні тому +2

    पत्रकार चाणक्य, आ. भाऊ तोरसेकरांचा मी एक नीयमीत श्रोता आहेच. मला एक आ. मोदींचे, संसदेत दिलेले व्याख्यान आठवते. ते म्हणाले होते, जनतेने दिलेला कौल स्विकारून जे सरकार सत्तेत आल आहे, त्याच्या कामावर विरोध पक्षाने निश्चितच टीका करावी. तीच संसदीय प्रणाली ला अपेक्षित आहे. निवडणुकांमधे द्यायची भाषण संसदेत करू नये. अशा भाषणांना आपण शेवटल्या वर्षी उपयोगात आणु. पण पहिली चार वर्षे तर आपण जनतेचे, पर्यायाने राष्ट्रीय समस्यांवर चर्चा करू, त्या घडवून आणु.
    दुर्दैवाने विरोधकांना नेमके हेच उमजलेले नाही. थोडक्यात, व्यक्तिव्देश हा संसदेत न आणता साधक-बाधक चर्चा करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडु. विरोधक संसदेत आणि बाहेर ही केवळ मोदी व्देषाने बोलतात व असफल होतात.
    धन्यवाद!

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 23 дні тому

      खरं आहे, मलाही ते भाषण आठवते

  • @ravirajpatil465
    @ravirajpatil465 23 дні тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @DMSunil-vt9np
    @DMSunil-vt9np 17 днів тому

    Every night , get out dew to range ..
    But what ,BHAU Seech is ,
    ABSOLUTELY ..

  • @bhausahebithape403
    @bhausahebithape403 23 дні тому +7

    Modi🎉

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 23 дні тому

    Sai he

  • @chandrakantjoshi6297
    @chandrakantjoshi6297 23 дні тому

    Kolhapur modi ji cha bhashan badal bhau la sanga mhanav sir

  • @bhaskarkulkarni1502
    @bhaskarkulkarni1502 23 дні тому +2

    In my opinion less percentage of voting is because people don't to topple the Govt. Otherwise like last 2 Election it was like that.
    Let us watch on 4 th June 2024.

  • @ajitoak8572
    @ajitoak8572 23 дні тому

    अहो भाऊ प्रत्येक वेळी अंदाज बरोबर येतोच असे नाही
    भाजपा 230
    मित्र पक्ष 30
    INDI आघाडी 250
    इतर पक्ष व अपक्ष 33

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 23 дні тому

    Vote for मोदीजी

  • @alpananair5135
    @alpananair5135 23 дні тому

    Background cha आवाज खूप डिस्टर्ब करत आहे, तास पण भाऊंना आम्ही कान लावूनच पाहतो पण हे जरा जास्तच आहे!!😅

  • @nileshpol8005
    @nileshpol8005 19 днів тому

    चाचा

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 23 дні тому +1

    HE IS NOTHING 😂 BHAU US NOUTHING6 ❤

  • @bhagwanbodke9097
    @bhagwanbodke9097 23 дні тому

    Indian constitution cannot change

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 23 дні тому +1

    Ghatna badalnar mhannare 1972 nantar janmlele asavet

  • @latanadkarni7719
    @latanadkarni7719 23 дні тому

    Kon narrative pasarvate kaya .kasa ani kashyasathi ani kunasathi kuthe hyachyavar vichar ani achar mahatvacha jamatasel tar yogya veli yogyakam pracharmadhyam karel hee asha apeksha dhanyavad jai sriram.

  • @tsc2708
    @tsc2708 23 дні тому

    Aayenge to Modiji

  • @anilbam3168
    @anilbam3168 23 дні тому

    म्हणून चार जून पर्यंत बातम्या बघूच नका.

  • @nikhilkarle813
    @nikhilkarle813 20 днів тому

    30,000 मुस्लिम दुबई वरून महगाचा विमानाचा तिकीट बुक करून केरलाला आले खास मतदान करायला आणि आपण घराच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्र मध्ये जात नाहीत.
    जागो हिंदू जागो 🚩
    उन लागत असेन तर छत्री घ्या, टोपी घाला, जवळ पाण्याची बॉटल ठेवा पण मतदान करा
    परत 5 वर्ष ही संधी मिळणार नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 21 день тому

    Gujrat cha Daitya Mumbai & Maharashtramadhil Companya Bussiness,udyoga,Govt office Gilkrut karyachi Bhavna tevun ahe !! Maharashtrachi Kuldaivat AaiBhavani Maharashtra che Rakshan karel hatat....gheun !!

  • @dhananjayk130
    @dhananjayk130 23 дні тому

    Ghatna badalnyacha asa aahe ki hazaro Amendment houn gele. Ajoba bolta me 24 varsha pasun he Chatri Vaparto. Pan 24 varshat Handle badal la. kapad badal la, sagla change tari to chhatri 24 varsha juni, Cycle pan 40 varsha pasun vaprto pan tyre change tube change, break change handle change tari ti juni

  • @subhashparseker4542
    @subhashparseker4542 23 дні тому +1

    Mr Abha pl ask Bhau why he is calling for Mr Ajit Pawar Dada and Supriya tahi when both are younger then Bhau

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 23 дні тому +2

    To Takalya aani te Gulahach Ful hyani aapalya Deshachi vat lavali . Ata jar ka aapalyala Jagatik patalivar pudhe jayach asel tar Modina paryay nahi.

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 23 дні тому

      Sir, pan aaplech hindu bandhav modinna ani bjp la shivya detat tyache kay?hindu itke papi astil ase kadhihi vatale navhate.hindunna faqt swatahachach fayda baghtat.tyanna aaplya dharmashi ani deshashi kahihi dene, ghene nahi ahe.hindunni jara tya muslimankadun khup kahi shikne garjeche ahe tarach aapla desh ani hindu dharm tikel.