घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला..... हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯
Raja 10 दिवसापूर्वी मुलाखतीत त्याच्या मालकीनीने सांगितले राजा विकायचा नाही त्यानी सांगितले राजा हिदकेसरी होईल त्या माऊलीने सांगितले राजाला रात्रीच्या चपाती भाखर देने ऐकऐक टाईमिगला खुराक नसतो त्यानी करून दाखवल त्या माऊलीची इच्छा पूर्ण केली सलाम राजा तूला
या मैदानाच्या आदल्या दिवशीच मी दादांचा, शर्यतीसाठी सगळं विकलं हा व्हिडिओ स्टेटस लावला होता, आणि दुसऱ्या दिवशीच हा गरीबाचा राजा दादाला, पुसेगाव हिंदकेसरी करून महाराष्ट्राचा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील श्रीमंत माणूस बनवला, कदाचित असंख्य महाराष्ट्र वासियांनी तो दादान साठी, राजाला दिलेल्या शुभेच्छा पोहचल्या आज
काहीही पण असो पण बकासुर सारखा बैल पूर्ण भारतात नाही कारण तो जेव्हा फायनल साठी निघाला तेव्हा त्याच्या मागे एकदम जबरदस्त गर्दी होती अशी गर्दी कोणत्याच बैला मागे होत नाही त्याच टायमाला असं वाटतं की आपला बकासुर हिंदकेसरी झाला तोच क्षण एकच नंबर असतो माझ्या बकासुर ला हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
अभिनंदन हरण्या आणि राजा ... दोन्ही बैल उत्तम पळाले आणि हिंदकेसरी झाले. पुसेगाव यात्रा कमिटी चे कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे, उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन ....❤
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰 शाबास रे ढाण्या वाघा बक्या भाऊ 🎉❤
Aaj khup anand zala garibacha bail aaj hind kesari zala heartily congratulations raja ani harnya❤ love you both🎉 aaj dolyat pani ala jevha raja ani harnya jinkla karan rajya cha malkini chi mi you tube var ghetleli mulakhat pahili hoti aaj tyanchya mehnati la yash ala ❤❤
Thanks sandy sir tumchyach mulakhatichi vat pahat hoto khup chan Aaj maza vagh hindkesari zala ahe khup bar vatal love you rahja harnya Love you sandy sir 😊😊😊
@@indianracingbulls1080 dum lagto adat ghevun palayla vaydi ghetli ka nahi he ky tu dolyan bagitlas ka..koni kiti b Tika kr pn king ani kingmaker ha baksur ch ahe 👑 🦁 👑 ❤️❤️❤️❤️..
Harla to aadat kay harny sathi nay gheun palala vasrala speed hota mhanun palala naytar waydi ghetli mhanun palala 1 many kar ani aadat chi karna nako dau Pahije to paira bhetla asta kalla ka udio clip wayral hoti waydi king mohil
राजाने मालकाला आज राजा बनवला.. गरीबी घालवायला आज राजा पळाला..... एक बकासुर प्रेमी........ पुसेगावच्या मैदानाने आज दाखवलं की नुसता सकाळीपुढे उठून तोंडाने शर्यत जिंकणे आणी मैदानात पळून शर्यत जिंकणे या मदे फरक असते........... एक बकासुर प्रेमी बोलतोय ❤
घडतर परीस्थिती वर मात देऊन आपल्या स्पीडने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा व गरीबांच्या नंदीने "पुसेगाव Original हिंदकेसरी" मान पटकावला.....
हिंदकेसरी घरनिकीकरांचा राजा आणि हरण्या चं अभिनंदन तसेच मालक,चालक,सुट्टीमेकर या सर्वांच अभिनंदन
तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....🙏💯
गरिबाचा राजा आज हिंदकेसरी झाला
10 kg जीलिबी वाटली आज
लय आनंद झाला
फायनल बगुण डोळ्यातून नकळत पाणी आले ❤❤❤️
Raja 10 दिवसापूर्वी मुलाखतीत त्याच्या मालकीनीने सांगितले राजा विकायचा नाही त्यानी सांगितले राजा हिदकेसरी होईल त्या माऊलीने सांगितले राजाला रात्रीच्या चपाती भाखर देने ऐकऐक टाईमिगला खुराक नसतो त्यानी करून दाखवल त्या माऊलीची इच्छा पूर्ण केली सलाम राजा तूला
😢❤
जेवढा आनंद बकासुर ला हिंदकेसरी होताना झाला तेवढाच आनंद आज राजाला आणि हरण्याला हिंदकेसरी होताना झाला... अभिनंदन दोन्ही नंदीचे ❤️🔥🙏
Barobr❤❤❤
महाराट्राच्या मनात होते घर्निकीचा राजा हिंद केसरीचा मानकरी व्हावा अभिनंदन दोघांचे 💐🎉❤
💯
नक्की
Barobar
जेवढा आनंद आम्हाला बकासुर हिंदकेसरी झाला होता तेवढाच आनंद आज झाला हरण्या आणि घरणीचा राजाला पाहून झालं..😊😊😊
आज खऱ्या अर्थाने गरिबाच्या बैलांना न्याय मिळाला अभिनंदन हिंदकेसरी हारण्या आणि राजा
काजू बदामाचे पैलवान कितीतरी होऊन गेले पण चटणी भाकरीचा हिंदकेसरी एक वेळाच होऊन जातो❤❤ हिंदकेसरी घरणिकी चा राजा❤❤
लोकांच्या मनातील हिंद केसरी... समाधान झाले..... राजा हरण्या अभिनंदन...
हीच ती गरिबाची दौलत घरनिकीचा राजा गरीबाच्या बैलाने शेणाचं खरं सोनं केलं🎉 ❤
या मैदानाच्या आदल्या दिवशीच मी दादांचा, शर्यतीसाठी सगळं विकलं हा व्हिडिओ स्टेटस लावला होता, आणि दुसऱ्या दिवशीच हा गरीबाचा राजा दादाला, पुसेगाव हिंदकेसरी करून महाराष्ट्राचा बैलगाडा शर्यत क्षेत्रातील श्रीमंत माणूस बनवला, कदाचित असंख्य महाराष्ट्र वासियांनी तो दादान साठी, राजाला दिलेल्या शुभेच्छा पोहचल्या आज
मालकिणीच्या भाकरीचे ऋण फेडले राजाने
अभिनंदन राजा ❤❤❤❤
जेव्हा गरीब घराण्याचा बैल पलतो आणि नंबर येतो तेव्हा आनंद वेगळाच असतो 100% राजा बैलं सलाम त्या मालकाला ❤ 🎉 ज्यांनी हिंदकेसरी किताब मिळवायचा मान दिला
हारण्या आणि राजा ला कोटी कोटी शुभेच्छा ❤❤❤❤ एक नंबर चे मानकरी ठरले त्या बद्दल ❤❤❤
हरण्या हिंदकेसरी झाला राजा हिंदकेसरी झाला अभिनंदन दोन्ही बैलगाडी मालकाच. अच्चूत ड्रायवर हिंदकेसरी झाला.
अभिनंदन राजा आणि हरण्या❤🎉
तसेच गुलालात राहिलेल्या सर्व बैलांचे अभिनंदन ❤🎉
बकासुर आणि सुंदर छान पळाली गाडी
King Bakasur 👑❤️🔥
काहीही पण असो पण बकासुर सारखा बैल पूर्ण भारतात नाही कारण तो जेव्हा फायनल साठी निघाला तेव्हा त्याच्या मागे एकदम जबरदस्त गर्दी होती अशी गर्दी कोणत्याच बैला मागे होत नाही त्याच टायमाला असं वाटतं की आपला बकासुर हिंदकेसरी झाला तोच क्षण एकच नंबर असतो माझ्या बकासुर ला हार्दिक हार्दिक अभिनंदन राम कृष्ण हरी
खर सांगु माझी खुप इच्छा होती बकासुर अणि राजा पाळावा असो मी भरपूर दिवस बोलत होतो घरणिकीचा राजा हा या वर्षीचा एक नंबर करणार म्हंजे करणार अणि हरण्या पण खुप जबरदस्त पळला असो अभिनंदन कट्टर बकासुर समर्थक आदत ला घेऊन 3 नंबर केला वाघाने
अभिनंदन राजा आणि हरण्या
👑 बकासुर 👑 आदत वासराला घेऊन हिंदकेसरी मैदानात पलायला वाघाच कालीज लागत भले भले टॉप चे बैल घेऊन पैरे केलेले गेले घरी
Vaydi chi takat
भुकणारे भुकानार बकासुर चालत राहणार स्वतःला वाघ समजणारे कोरे कपडे घालून आले अनि गेले पण
बकासुर वायडी देतात बकासुर काय आहे तुला चांगलं माहित आहे
@@Aali-lahar-kela-kaharबकासुर पण semila बाहेर गेलाय दुसऱ्या बैलाला कमी लेखल की असच होत
दादा बैलगाडा प्रेमी नाही पण मुलाखत बगून डोळ्यात आनदाश्रू आले
सर्व खेळातील मुलाखती भारी आहेत
राजा हिंदकेसरी झाला त्याच आंनद आहे.... खूप दिवसापूर्वी त्यांची मुलाखत ऐकली होती खूप वाईट वाटलं होतं
महाराष्ट्राचा किंग एकच बकासुर आदत वासरू घेऊन हजार गाड्यात तीन नंबर केलाय ❣️😍
गरीबी घालवायला राजा पळाला ❤
अभिनंदन हरण्या आणि राजा ...
दोन्ही बैल उत्तम पळाले आणि हिंदकेसरी झाले. पुसेगाव यात्रा कमिटी चे कौतुक जितकं करावं तितकं कमी आहे, उत्कृष्ट नियोजन आणि व्यवस्थापन ....❤
आज बकासुर ला ही आनंद झाला असेल. आपला भाऊ विजयी झाला. शेतकऱ्याचे दावणीचे नंदी आहेत दोघेही. लखोत खरेदी केलेले नाहीत. नाद करा माज करु नका.
congratulations 🎉👏 harnya &Gharnikecha Raja ❤️ कट्टर समर्थक मोठा सोन्या 5050 आणि बक्या भाऊ 6300 , गरिबाच्या राजाला त्याला साजेसा बहुमान मिळाला 👑💯🔥❤️🥰 शाबास रे ढाण्या वाघा बक्या भाऊ 🎉❤
हिंदकेसरी राजा आणि हिंदकेसरी हरण्या अभिनंदन❤❤ आमचं काळीज बकासुर अभिनंदन वाघा आदंत घेवून 3नंबर केला❤❤
प्रथम क्रमांक विजेत्या जोडीचे आणि फायनल च्या सर्व मानकरी बैलगाडी जोडया सर्व चालक मालक यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
Aaj khup anand zala garibacha bail aaj hind kesari zala heartily congratulations raja ani harnya❤ love you both🎉 aaj dolyat pani ala jevha raja ani harnya jinkla karan rajya cha malkini chi mi you tube var ghetleli mulakhat pahili hoti aaj tyanchya mehnati la yash ala ❤❤
gharnikicha raja 1 number amchya bakyabhai bhai 3 number congratulations 🎊 👏 💐 🥳amhi bakasurrrrrrrr premi 👍👍👍👍
पहिला फेरा फरकाने जिंकला त्याच वेळी समजले हरण्या आणि राजा हिंदकेसरी होणार खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
हारण्या..राजा.. हिंद केसरी झाल्या बद्दल अभिनंदन.. 🥰🥰💞💐💐🙏🙏... वाटलंच होत hi गाडी ऐक नंबर करणार.. कारण. गाडीला ग्यास लागला होता.. 😘😘
अभिनंदन राजा हरण्या बकासुर सुंदर आणि बाकी नंदीना पण खुप शुभेच्छा❤❤❤
माज कालीज बकासुर पुसेगाव मैदान गुलालाचा मानकरी 🎉🎉❤
वाळका कडबा खावून गरीबांना राजा झालाना ओरिजिनल हिंदकेसरी किताब मानकरी...आणी साहिलच्या पुण्याईने हेमंत फुलोरेंचा हरण्या... 🔥✌️💪
❤
❤
King, king, king. Only हरण्या आणि राजा... मन जिंकले या दोन बैलांनी... सध्या शर्यत क्षेत्रातील ओरिजिनल हिरो आहेत हे दोन नंदी..🎉
मनात होत....ते सत्यात उतरल.... सामान्य बैलगाडा मालकाचा बैल हिंदकेसरी झाला....❤ अभिनंदन ❤
हिंदकेसरी बैलगाडा शर्यत पुसेगावं सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन🎉🎊🎉🎊 राज्याला अखेर न्याय मिळाला... ❤❤🏆🏆
गरिबाच्या बैलाला आज सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद मिळाला❤❤
गरिबांच्या बैलाने हिंद केसरी बहुमान मिळवला 💐💐 जेवढ विकलेल तेवढ मिळवून दिल हिंद केसरी घर निकी चा राजा💐💐
Sandy भाऊ घरी जाऊन त्या माऊलीची मुलाखत घ्या.... आज राजानं त्यांचं विकुन न देण्याचं स्वप्न पुर्ण केले.... जाल ना घरी ❤❤❤❤
Thanks sandy sir tumchyach mulakhatichi vat pahat hoto khup chan
Aaj maza vagh hindkesari zala ahe khup bar vatal love you rahja harnya
Love you sandy sir 😊😊😊
सांगली जिल्याची आन बाण शान..... हिंदकेसरी राजा
अभिनंदन विजेत्या बैलांचे व गाडीमालकांचे❤❤❤
Harnya ani Gharnikicha Raja Hindakeasri zala Abhinandan❤
सर्व फायनला पळालेल्या आणि विजेत्या बैलं जोडींच हार्दिक अभिनंदन...🎉🎉🎉🎉
राजा आणि हरण्या पुसेगाव हिंदकेसरी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,💐💐 पण बकासुर च्या पहिऱ्यात हरण्या असता तरी हाच निकाल असता एक बकासुर प्रेमी
खरच या बैलांचे खूप खूप अभिनंदन
First like Ani comment राजा साठी..❤
सेवागिरी महाराज की जय गरीबांच्या हाकेला धावून आले ❤ श्री सेवागिरी महाराज की जय
हारण्या आणि राज्या खुप सुंदर पळाले मनापासून अभिनंदन🎉🎉🎉🎉
फायनल च्या सर्व गाडा चालक मालक आणि नंदीना लाख लाख शुभेच्छा आणि बकासुर ला आदत घेऊन तीन नंबर केला त्या बद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन
भाजी भाकरी वरचा पहिलवान आज हिंदकेसरी झाला. ✨घरनिकीचा राजा ❤
आज सिध्द झाला की राजा हा आपल्या कर्तृत्वाने होतो ..
Mala sagle bail aavdtat pan gharniki cha Rajyaasarvsamanyaa cha bail khup bar zal pusegav hindkesri zala congratulations Rajyaa 🎉& harnyaa 🎉
Bakasur barobr adat nasta tr samjl ast kon hindkesri ahe te pn raja pn amchyach gavajavlcha pn fan apn baksurchach.congrats raja.baksur apko Salam..
Koni sangitlela aadat gheun palayla ki Waydi ghetli 😂
@@indianracingbulls1080 dum lagto adat ghevun palayla vaydi ghetli ka nahi he ky tu dolyan bagitlas ka..koni kiti b Tika kr pn king ani kingmaker ha baksur ch ahe 👑 🦁 👑 ❤️❤️❤️❤️..
Wayadi घेतली असती तर गाडी final la नसती राहिली ... Only बकासुर...👑😈@@indianracingbulls1080
Harla to aadat kay harny sathi nay gheun palala vasrala speed hota mhanun palala naytar waydi ghetli mhanun palala
1 many kar ani aadat chi karna nako dau
Pahije to paira bhetla asta kalla ka udio clip wayral hoti waydi king mohil
खुप खुप अभिनंदन आज हिंदकेसरी चा मानकरी
अभिनंदन हिंदकेसरी हरण्या आणि हिंदकेसरी राजा 😊
Sandy sir tumi sakal Pasun aamchya sathi evdi mehnat gehtli ..tyasathi manpurvak aabhar ❤❤
Sandy shet tumhla mana ve lagel eavdi gardi aasun sudhaa tumhi mulakat ghet ahe tumhi great ahet tumhi ❤
अभिनंदन राजा आणि हरण्या 🎉🎉
माझ्या मनातील हिंदकेसरी😊❤❤❤❤
राजा च्य खूप खूप अभिनंदन मालक च आणी संभाळ करणारे माऊली च पाग फेडले
डोळ्यात आनंदाश्रू आले ❤❤
खरेखुरे हिंदकेसरी ❤❤❤राज्या ❤हरण्या
Aaj bakasur cha pan abhiman vatat karan eka adat vayachya vasta barobar toh 3 la ala❤❤ congratulations
अभिनंदन हिंदकेसरी राजा आणि हारण्या
गरीब घरचा बैल हिंदकेसरी झाला खुप भारी वाटल 🎉❤❤
Garibanchi bail hindkesri zali ha aanad veglach❤️🔥
मना पासून आभार Sandy dada
अभिनंदन हरण्या & राजा ❤❤👑🔥
बकासुर आदत घेऊन पळाला ही fortunar मैदानाची तयारी होती...
समझने वाले को इशारा काफी है.......🎉🎉🎉
Congratulations राजा & हरण्या 🎉❤
साहिल फुलोरे प्रतिष्ठान द्वारली 🥺हारण्या०६२२❤️🚩
अभिनंदन ❤
अभिनंदन बकासूर & सुंदर
अभिनंदन..🎉💐💐
राजा चे मालिक किती भोली मानस राव खराच लय भारी झाल
Ek No Harnya & Raja
नाद नाय करायचा राज्याचं ❤️
❤❤ खूप शुभेच्छा अभिनंदन ❤❤❤
राजा आणि हारण्या ❤❤❤
ज्या वेळेस बकासुर प्रथम हिंदकेसरी झाला तेवढा आज आनंद राजा हिंदकेसरी झाल्यावर झाला
अभिनंदन घरनिकीचा राजा आणी हरण्या ❤️
भाऊ दादांना आनंद साजरा करुदया तुमी मुलाखत निवांत घ्या नंतर 🎉🎉
Ha aanand tya bailgadi मालकाला माहीत
garibacha raja& harneya🔥🔥👌
अभिनंदन राजा ❤❤
हरणारा काहीही कारणे देतो पण जिंकणाऱ्या चे कष्ट नाही दिसत घरणिकी चा राजा खूप कष्टांनी त्याच्या हिंमतीवर आहे
राजाने मालकाला आज राजा बनवला.. गरीबी घालवायला आज राजा पळाला..... एक बकासुर प्रेमी........ पुसेगावच्या मैदानाने आज दाखवलं की नुसता सकाळीपुढे उठून तोंडाने शर्यत जिंकणे आणी मैदानात पळून शर्यत जिंकणे या मदे फरक असते........... एक बकासुर प्रेमी बोलतोय ❤
अभिनंदन हरण्या आणि राजा 🔥
आटपाडी तालुक्याची शान झरे घरनिकी पंचक्रोशीचा लाडका हिंद केसरी राज्या❤
मुंबई किंग मथुर बाद झाला पण हरण्या नि नाव केलं मुंबई किंग हरण्या आणि मथुर ❤ अभिनंदन हरण्या आणि राजा 🎉🎉
गरीबांची आज खरी जीत झाली ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन राज्या आणि हारन्या ❤🎉
Abhinandan ❤
अभिनंदन राजा व हारणया
अभिनंदन ❤❤❤❤
अभिनंदन बकासुर❤
आणि अडत वासरू घेऊन 3 नंबर केला वाघाने ❤️❤️❤️❤️