अनुभवी ड्रायव्हर सुद्धा म्हणाले कडच्या गाडीच्या आणि मधल्या गाडीचा lay फरक असतो पण बक्यां डॉन ने पब्लिक न पळून सिद्ध केलं की त्याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही माझा देव जिंकला पण नशिबाने shevtachya क्षणी साथ सोडली 😢❤
Bakasur कडेला लागल्यावर घाडगे साहेबांना पण वाटले की बकासुर नाय 1 नंबर करणार पण त्यानं उलट्या खांदी पब्लिक ने पळून तुमचं अंदाज खोटा ठरवला त्याचा आंत कुणालाही घावला नाही @खिल्लार काऊ
41:23 निकाल रेषे वरच्या प्रॉब्लेम मुळेच बकासुर ची गाडी लॉबी झाली ही पूर्ण पणे आयोजकांची चूक आहे निकाल रेषेवरचे पब्लिक आयोजकांनी कंट्रोल करायला पाहिजे नाहीतर तास पलटी ला पण निकाल द्यायला पाहिजे यामुळे हिंदीकेसरी मैदानाचा दर्जा खालावत आहे जो पळतो, त्यालाच 1 नंबर द्यायला पाहिजे
पूर्ण मैदान लाईव्ह बघितलं तरी तुमची व्हिडिओ बघितल्याशिवाय पोटच भरत नाही.आमचा मथूर दोन नंबरचा मानकरी झाला ❣️❣️🥰🥰
आवर्जून वाट बघत असतो घाडगे साहेबांच्या व्हिडिओची..❤❤🎉
💯
४४: ३० ला गौरीला बघितले आणि मागच्या वर्षीच्या मुलाखती मधिल तिचे शब्द आठवले डोळ्यात पाणीच आल 😢😢
44:30
सगळ्यांचे अंदाज खोटे ठरले आणि गरीबाची बैलजोड हिंदकेसरी झाली.... ♥️🥳
घाडगे साहेब तुमच्या मुळे आम्हाला घरी बसून पुसेगाव ला आलेला अनुभव मिळतो ❤️👏👌 धन्यवाद
क्र.. 1...रोमन.. सरदार....
क्र.... 2...मथुर.. कॉकटेल....
व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 🙏🙏
छान video भाऊ.. मस्त.. 🥰🥰👌👌
घाडगे साहेब...
गोर गरिबाच्या मनातील दुःख/भावना/प्रेम जाणून घेणारे ...❤️😌
पाच भाऊ आवडले आपल्याला हाताच्या पाच बोटासारखे आहेत दिसायला पाच पन जेवतांना पाचही सोबत येतात तसे आहेत 👌🏻
दशम हिंदकेसरी बकासूर, हिंदकेसरी घोट करांचा छोटा sarja व हिंदकेसरी बबलू चाचा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ माझ्या वाघांनी पळून 1नंबर केला आहे. ❤👑🔱👑❤
सगळे व्हिडिओ एकाबाजूला आणि खिल्लार काऊ चा व्हिडिओ एकाबाजूला ❤❤
हिंदकेसरी शारदा पाटील पुणे
सोनु शेठ पाटील पुणे
घाडगे साहेब तुमच्या मुळे आणि बकासुर मुळे शर्यत क्षेत्राच नाद लागला तुमचं विषयच वेगळा❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂❤
पूर्ण व्हिडिओ बघितला आज पण न skip करता......
याला बोलतात मुलाखत घेणे......
खूप छान......♥️♥️♥️
Maidan chi video bghaychi tr Khillar Cow chi ch💯...Ek number 🔥💯
आणि शेवटी आपण ज्या video ची वाट बघत होती.....तो video आला ❤❤❤❤❤❤thanks सर जी ❤❤❤❤
1 नंबर व्हिडिओ सर खूप वाट पहात होतो bad luck बकासुर
आली रे आली गाडगे साहेबांची व्हिडिओ आली तीच शैली आणि त्याच साध्या भोळ्या माणसांच्या मुलाखती घेऊन ❤
जनतेच्या मनातील हिंदकेसरी जोडी बकासुर व सर्जा
2022 जनतेच्या मनातली हिंदकेसरी जोडी बाजी आणि भारत ❤️🙏
@@karanmeher2610बाजी आणि सोन्या होते 😂
काहीही पण कोणत्या जनतेच्या गाडी रीतसर फॉल आहे 😂
Nay
जनता म्हणजे तू नाही
घागडे साहेब, मस्त विडिओ आवडला, विडिओ बघताना अस वाटत नाही की तेचतेच चालू आहे, नवीन काय तरी ऐकायला मिळते, तुमचा अनुभव या क्षेत्रात चांगला आहे❤
गावरान लाल बैल बहादुर आहे आमच्या परभणी जिल्हातला आहे ७०० किलोमीटर वरून आलता गाडगे साहेब❤
छान
46:50 बकासुर सर्जाची दहशत 😈💪💥
अवरजून पहावी अशी मुलाखत घेता तुम्ही....
आणि तुमची शब्द शैली खूप छान आहे..... अप्रतीम ❤❤❤❤
अनुभवी ड्रायव्हर सुद्धा म्हणाले कडच्या गाडीच्या आणि मधल्या गाडीचा lay फरक असतो पण बक्यां डॉन ने पब्लिक न पळून सिद्ध केलं की त्याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही माझा देव जिंकला पण नशिबाने shevtachya क्षणी साथ सोडली 😢❤
सुंदर ची मुलाखत घ्या बॉस
घाडगे साहेब तुमच्या शैलीत जावेद भाई च्या सर्जा ची मुलाखत घ्या..अत्यंत देखणा जातिवंत खिल्लार आहे,पळतो पण टॉप ला आणि वळू साठी पण एकदम योग्य असा बैल आहे
Bakasur कडेला लागल्यावर घाडगे साहेबांना पण वाटले की बकासुर नाय 1 नंबर करणार पण त्यानं उलट्या खांदी पब्लिक ने पळून तुमचं अंदाज खोटा ठरवला त्याचा आंत कुणालाही घावला नाही @खिल्लार काऊ
💯🔥 madun Jr asta na sutta nikal ghetla asta bakya ne
बकासुर चा अंदाज कधीच लागत नाही.... 👑 बकासुर 👑
khar aahe ❤@@naganathgorad1958
घाडगे साहेब तुमचा विडीओ एक नंबर
गरीबांनी चांगल्या चांगल्यांचे अंदाज फसवले
हीच तर हिंदकेसरी पुसेगाव ची खासियत❤🎉
#वाघवाडीचेपठ्ठे
Mathur chya yevdhe fan kutle baila che mage nastat king Mathur 🥰👑
Mathur chi entry 🥰
Bakasur yevada fan base kutalyach bailacha nahi😂😅
कस हाय , कडेने 1 नंबर , बकासुर आणि घोट चा सर्जा ❤❤❤
पब्लिक किंग bakasur आणि घोट चा सर्जा 1 नंबरची मानकरी पब्लिकच्या मनाची मानकरी❤❤❤❤❤
घाडगे साहेबांचा आंदाजी पहिल्यांदा मोडला बकासुर ने सर्जाने बाकी व्हिडिओ साबरदस्त आहे मी स्वता मैदानात असल्यासारखे वाटत होते ❤️👍🙏
@@narshigsawant6421 अंदाज मोडला नाय तर बरोबरच आहे पब्लिक मुळे वाट लागली
राहिली नाही तर् लोबि मुळे जमले
गौरी वाली ते सर्व घरचे एक दिवस टॉप चे गाडामालक असतील ❤.
41:23 निकाल रेषे वरच्या प्रॉब्लेम मुळेच बकासुर ची गाडी लॉबी झाली
ही पूर्ण पणे आयोजकांची चूक आहे
निकाल रेषेवरचे पब्लिक आयोजकांनी कंट्रोल करायला पाहिजे
नाहीतर तास पलटी ला पण निकाल द्यायला पाहिजे
यामुळे हिंदीकेसरी मैदानाचा दर्जा खालावत आहे
जो पळतो, त्यालाच 1 नंबर द्यायला पाहिजे
First time ghagade saheban ch andaj chukla mhanun tyala dev mhantat bakya bhai ❤️
मी चॅलेंज केलं होतं तुम्हाला शोधण्याचं पण तुम्ही काय भेटलेच नाय , पण राजू शेठ मासाळ यांच्या चिक्या ला मैदानात पाहून आनंद झाला
आली मुलाखत 😊 आम्ही खुश ❤❤❤
महाराष्ट्र केसरी बवाल शेट ❤❤❤❤ वाझर कराचा बवाल ❤❤
4:20 khup sundar vichar sangitle anubhavi manus ahe ekda mulaghat ghya
गाडगे साहेब मनापासून धन्यवाद ❤❤
My fav. channel ❤
Ghadge sir kuthlahi video taka pn video yeudyat haftyat 3 4 tari .
👍गाडगे साहेब मी कॉल केला होता तुमाला सकाळी आता विडिओ आली धन्यवाद साहेब 💝🙏
एक नंबर व्हिडीओ
1 no ghadage saheb🎉🎉🎉🎉❤
खूप छान मुलाखत
घाडगे साहेब, तुमचा सत्कार करायला पाहिजे..लवकर व्हिडिओ टाकल्या बद्दल..❤🎉 #KhillarCow
MOHIL NE GArdi madhun ghadage sahebanna hat kela bar vatal baghun🙂
❤
खुप छान मुलाखत दादा..
लाल शर्ट वाले दादा खुप छान मुलाखात❤❤
धन्यवाद लवकर विडिओ टाकल्या बद्दल घाडगे साहेब..... 🌹
❤️पुसेगाव 2024 रेकॉर्ड ब्रेक मैदान 🏆 सगळ्या गुळालात राहिलेल्या नंदिंचे अभिनंदन 🎉❤️🩹🔥
❤ काळीज मथूर ❤ विषय टॉप चा
King ❤️❤️❤️baksur ❤️❤️❤️
Kiti vat baghyla lavli saheb video chi ❤
लय भारी घाडगे साहेब
म्हासोली करांच्या वस्ताद ची मूलाखत घ्या
Sir tumhi kokanat ya tumche khup fan ahet
Sir.. tumcha vasaru Top Quality ahe... Nav karnar❤
नमस्कार घाडगे साहेब🙏🙏🙏
Khup divasani aala tumhi saheb
गवरी बोलली एक नंबर बकासुर करणार आणि झाला पण 💯♥️
Ghadage सर हीरा पुढ़िल वर्षी जोरात दिसणार
व्हिडिओ संपू नये वाटत..खूप छान reporting असतय..२ तासाचा व्हिडिओ सुधा १० sec skip न करता पाहू शकतेत
घाडगे sir...❤❤❤🎉🎉🎉 जाणता राजा...gomatesathi
दादा निलेश काळे यांची मुलाखत घ्या चांगली टोप खिल्लार वासरे आणि बैल आहे त.
❤❤❤❤ ek no
Ghadage saheb kuni amachay bhagatil gadich nav ghetala nahi Roman Saradar
घाडगे साहेबांचा अंदाज आज बकासुर ने। मोडला
घाडगे साहेब तुमचा हिरा खूप मस्त पळाला
किती पण बाकीच्या मुलाखती बघा पण घाडगे साहेबांची व्हिडिओ बघितल्याशिवाय मन नाही भरत ❤❤❤😅
Lavakar takat java saheb video
Mathur jiv ❤
तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मैदान आणि ईच्या पूर्ण होते
घाटगे साहेब❤❤
घाडगे साहेब बकासुर्ची मुलाखत घ्या परत तुमच्या शैलीत खास 💯
खुप वाट पाहत होतो.. ❤❤
घाडगे साहेब तुमचं वासरू विकू नका ते टॉप ला जाणार काही दिवसातच
First like 👍 first comment
दक्षिण सोलापूर तालुक्यात आपलं पशुखाद्य उपलब्ध करून दया 🙏🙏🙏
Saglyanchi thasli bakyani kadan palun 1 no
धारपुडी चा सर्जा ची मुलाखत घ्या गोट्यावर जाऊन 4 नंबर केला हिंद्केसरी मैदानात घाडगे साहेब 🙏🏻🙏🏻
खुराकाची ब्याग कीतीला आहे.. आणि कीती कीलो येते..
Most welcome kokan gadge saheb🎉🎉🎉🎉🎉
कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा ❤
फोन करा मला काम आहे तुमच्या कडे
@khillarcow5048 kaka tumhala kiti shodhal tya divshi bhetlat. nahi tumhi😢😢
Khup vat baghitli
Tumcha video sathi vatt bagyla lagtoy❤
कोणतं ही महत्त्वाच काम चालू असो व्हीडीओ आली की लगेच पाहतो
घाडगे सर सातारा मध्ये तुमचा खुराक कोठे मिळेल आम्हाला सातारा जवळ आहे
धन्यवाद सर व्हिडियो टाकल्या बदल
Gadage saheb tumhi pan bakasur che fan ahat baraka Bakasur la nikal nahi dila ani tumhi final cha nikal nahi takala😂😅
Tumcha youtube la yevda market ahe❤
सर एक नंबर...
घोटचा सर्जा..🔥👑
आटील ड्राइव्हर ❤
बकासुर सर्जा ❤
आपलं पशुखाद्य उपलब्ध करून द्या साहेब माढा तालुक्यात नाही तर माळशिरस मध्ये
@32:00 नाशिकची आण बान शान
गिरणारकर पाच भावांचा घरचा साज 🎉
आमचं पुसेगाव मैदान आज पूर्ण झालं धन्यवाद घाडगे सर..🙏✌️
घाडगे साहेब 😍💯
Sameer Shet Bhoir Thakurli mhotagaon yanchi mulakhat ghya Sir ❤