गावरान मेवा | भाग ४० - किडनॅप | Gavran Meva | Episode 40 | Kadak Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 жов 2024
  • संज्या आणि गणप्या सुगंधाच्या रेशन कार्डसाठी भाऊसाहेबांकडे येतात. पण भाऊसाहेब थकबाकीची कारण सांगून रहिवासी दाखला देण्यास साफ नकार देतात. इकडे गावात अनोळखी दोन इसम लहान मुलांमागे फिरताना आढळतात. सरपंचांना कळताच ते काठी घेऊन निघतात. रस्त्यात दिसणारे संज्या आणि गणप्या सरपंच भाऊसाहेबाला त्रास दिला म्हणून सरपंच आपल्याला मारायला आलेत असे समजून पळू लागतात. शेवटी सरपंच त्यांना गाठून त्या अनोळखी इसमांना शोधुयात म्हणून सोबत निघतात. सगळे जण शेतात जाऊन बघतात तर सुगंधा आणि भाऊसाहेब बसलेले आढळतात. पण ते अनोळखी दोन इसम कोण? हे तुम्हाला हा भाग पाहिल्यावरच कळेल...
    _____________________________________
    कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
    इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
    अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
    #KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
    तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
    संपर्क करा - +91 9607700800
    _____________________________________
    खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
    गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
    गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
    गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
    गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
    गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
    गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
    गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
    गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
    गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
    गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
    गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
    गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
    गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
    गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
    गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
    गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
    गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
    गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
    गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
    गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
    गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
    गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
    गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
    गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
    गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
    गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
    गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
    गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
    गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
    गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
    गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
    गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
    गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
    गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
    गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
    गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
    गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
    गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
    गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
    गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
    गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
    गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
    गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
    गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
    गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
    गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
    गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
    गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
    गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
    गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
    गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
    गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
    गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
    गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
    गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
    गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
    गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
    गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
    गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

КОМЕНТАРІ • 448

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому +5

    Lay bhari episode.....👌👌💐💐

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 роки тому +16

    खूप सुंदर खूप सुंदर सरपंच साहेब एकच नंबर सर्वे भाग तुमचे एकच नंबर आहेत गणपत साहेब संध्या साहेब तुम्ही लय भारी काम करतात आता बघा तुमच्या डोळ्यात काय होतंय सुगंधात तुम्हाला विसरले ताई

  • @dnyaneshwardhongade3054
    @dnyaneshwardhongade3054 4 роки тому +7

    हसून हसून पोट दुखल राव गणप्या अण संज्या कधी कुठ चुना लावतील नेंम नाही ...सरपंचांनी दांडा घेतला ......😀😀😅😂😂

  • @lalitshinde3806
    @lalitshinde3806 4 роки тому +11

    आम्ही like कॉमेंट करतो पण तुमचा गावरान मेवा नेहमी चालू राहिला पाहिजे
    करणं मी आणि माझी मिसेस दोघे पण बगत आहे.
    धन्यवाद.

  • @ramagayli6017
    @ramagayli6017 4 роки тому +16

    सरपंच एकच नंबर तुमचा गावरान मेवा कमीत कमी तीस मिनिटांचा असावा खूप छान आहे गणपतराव सारखी मैत्री संजयराव सारखी मैत्री👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @pushplatagaikwad837
    @pushplatagaikwad837 4 роки тому +2

    संजूभाऊ गणपत भलतेच पटटीचे कसलेले गावठीकलाकार.दोघांना शर्ट पँट खेडूत ड्रेस फारच भारी दिसतो.फार भारी काम.सुगंधाहीतोडीस आहे .छान.

  • @balasahebpatil7769
    @balasahebpatil7769 4 роки тому +6

    सरपंचांनी धम्माल केली ,आणि sughanda नाद खुळा

  • @devendradeshmukh6224
    @devendradeshmukh6224 4 роки тому +5

    ग्रामसेवक खूप चालू आहे गाव सांभाळा सरपंच साहेब एकत संजय भाऊ व गणू भाऊ यांना संभाळून राहिले पण ग्रामसेवक या दोघांच्या पुढचा आहे

  • @satishumap9419
    @satishumap9419 4 роки тому +6

    All episodes no1 i like you...i request sanjya and ganpya real hero ..proud up you all gavran meva team mast astat all video khup manoranjan hote. ........

  • @littelchampion2357
    @littelchampion2357 4 роки тому +9

    Very Nice.. Episode.. 👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐

    • @santoshshelke237
      @santoshshelke237 2 роки тому +1

      दोघं कारागीर चांगले आहेत

  • @namdevgiri8623
    @namdevgiri8623 3 роки тому +1

    एकच नंबर गणपतराव संजयराव

  • @vijaylambe8325
    @vijaylambe8325 4 роки тому +5

    Very nice... Ganpat and Sanjay.... 👌👌

  • @ujeshsonawane4202
    @ujeshsonawane4202 4 роки тому +2

    गावरान मेवा मला खूप आवडतो आहे असे कॉमेडी काढा गावरान मेवा परत काढा गावरान मेवा 👌👌👌

  • @somnathpagar8152
    @somnathpagar8152 4 роки тому +2

    खुप छान सगळ्या टीमचे खुप खुप अभिनंदन. कॅमेरा अशोक भाऊचे खुप खुप अभिनंदन..

  • @jsnshzhhah9384
    @jsnshzhhah9384 4 роки тому +4

    लय भारी होता आजचा भाग मस्त 👌👌👌👌👌👍👍👍🤣🤣🤣🤣🤣😂😜

  • @ganesh-9500
    @ganesh-9500 4 роки тому +25

    फार छान, अती सुंदर अभिनय सगळ्यांचा
    खास करून संज्या आणि गंप्या

  • @sarjeraorasal4363
    @sarjeraorasal4363 4 роки тому +5

    छान आहे👌👌👌👌

  • @anantingale9883
    @anantingale9883 4 роки тому +27

    खरच मित्र असावे तर गणपतराव आणि संजयराव सारखे मनापासून धन्यवाद

  • @yadavbansude4318
    @yadavbansude4318 4 роки тому +7

    Lay bhari....ganapatrao Ani sanjayrao. Talhathi bhausaheb ne raadaa kela re.😂

  • @doll9445
    @doll9445 4 роки тому +29

    संजय राव गणपतराव यांना गेलेला सुगंध सोडून आता आता घरातून ब्युटी पार्लर गायछाप मिळत नाही तर दारू पीत कोणा कोणाला आवडला त्यांनी लाईक ठोका

    • @rudramundhe1996
      @rudramundhe1996 4 роки тому +1

      Avadla aplyala khup asach chalu rahudya ani Corona prakaran khup vadhla ahe tar Sarva ghari Raha ani kalji ghya ani Dusryanna pan sangat Raha

    • @vijayagale6954
      @vijayagale6954 4 роки тому

      @@rudramundhe1996 nice mahiti

  • @samavlogs0
    @samavlogs0 4 роки тому +6

    जावा तिकडे मला तर रात्री जोप च येत नाही 😃😃😃

  • @kondibashelke8700
    @kondibashelke8700 4 роки тому +3

    सँज्या आणि गणपयाच लग्न सुगणदा संग लग्न च लावल पाहिजे

  • @ravindrapatil7756
    @ravindrapatil7756 4 роки тому +4

    mast episodes bhau

  • @sanjaychaudhary6266
    @sanjaychaudhary6266 4 роки тому +5

    सरपंच तुमचे सगळेच विडीयो खुप छान आहेत 👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏

    • @santoshnimse5811
      @santoshnimse5811 4 роки тому

      तुझा हात माझ्या हातात देती काय फोन कर मला मेसेज कर

  • @rambhaushinde986
    @rambhaushinde986 4 роки тому +3

    गणप्या संज्या सुगंधा खरोखरच गावातीलच आहेआहेत

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 роки тому +6

    सुगंधा लय लाजु नको रात्रभर झोप येत नाय.
    लय भारी संजय गणपतराव .

  • @shilwantgaikwad5200
    @shilwantgaikwad5200 4 роки тому +3

    खूप खूपच छान आहे.गावरान मेवा.

  • @mohangirase2828
    @mohangirase2828 4 роки тому +3

    या सगळ्यांनी मिळून कोरोना वर्ती एक जनजागृति चा वीडियो बनवयला पाहिजे

  • @rajeshdabhane5480
    @rajeshdabhane5480 4 роки тому +33

    खूप छान एपिसोड असतात, पण करोना वायरस च्या पार्श्वभूमीवर लोकांत जनजागृती करणारा एक भाग प्रदर्शित करावा.

  • @nandkishormuzumdar7183
    @nandkishormuzumdar7183 4 роки тому +2

    गावरान मेवा नुसताच टाईमपास नाही. तो विनोदी अंगाने समाजाचे प्रबोधन ही करतो. सर्व कलाकारांचे अभिनंदन.

  • @santoshrangnathgopal7149
    @santoshrangnathgopal7149 4 роки тому +2

    एकदम बेस्ट सरपंच

  • @bhaskarraobhanagepatil8691
    @bhaskarraobhanagepatil8691 4 роки тому +3

    एक नैसर्गिक अभिनय केला

  • @jagannathdalvi8639
    @jagannathdalvi8639 4 роки тому +20

    Sanjay Ganpya Sarpanch Sugandha superb keep it up. Love you all.

  • @bargajeramhari1316
    @bargajeramhari1316 4 роки тому +2

    गणपत..भाउ..मिशा..ठेवत..जा..आपली..संसकृति..आहे..

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 4 роки тому +6

    खरंच उत्तम कलाकार मंडळी आहेत

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 3 роки тому

    मी तुमचे व्हिडीओ रोज बघतो लाईक पण करतो असेच नवनवीन व्हिडीओ बनवत राहा

  • @loveindia8953
    @loveindia8953 4 роки тому +3

    Sanjya aur ganpya ka muh dekho sugangha aur bhausaheb ko dekh key kaisa huaa wo.
    Kadakkkk gaonraan mewa.

  • @baburaogore2681
    @baburaogore2681 4 роки тому +5

    Wow so very nice Sarpanch , nice , supereb ,

  • @Sm-kb6lc
    @Sm-kb6lc 4 роки тому +1

    Ganpatrao ani sanjayrao mast aajkal j chalt n tech tumhi dakhvta ani Sugandha tr bghaych kamch nahi ani tumchya basayla sarpanch aahetch asech sarpanch asle n tr sarv gavancha vikas honarch

  • @hanumantbhor9140
    @hanumantbhor9140 4 роки тому +1

    Khro khar gavran sanjya ani ganpya yancha awaj gavati aykala mast vatto Chhan 1nabmr

  • @प्रमोदगव्हाणे

    पीओपी प्रमोद गव्हाणे तर्फे सर्व कलाकारांना शुभेच्छा

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +28

    कमीत कमी 30मिनिटांचा आसावा हीच विनंती आहे

  • @ganeshkadam1554
    @ganeshkadam1554 4 роки тому +6

    Best of gavran mewa:-😊

  • @mayurfokne1679
    @mayurfokne1679 4 роки тому +1

    संज्या आणि गणप्या मी तुमचा खुप मोठा फैन आहे

  • @rudramundhe1996
    @rudramundhe1996 4 роки тому +4

    Superbb episode

  • @shalikmandre3801
    @shalikmandre3801 4 роки тому +9

    खेड्यातल वागनुक खुप छान वाट......

  • @jitendramishra499
    @jitendramishra499 4 роки тому +15

    १ नंबर सुगंन्धा लय भारी
    आता गणपत राव आणी संजय राव काय करनार
    पुढच्या एपीसोड ची आतुरतेने वाट बघतोय आम्ही

    • @krishnamhaske5180
      @krishnamhaske5180 4 роки тому

      Jitendra Mishra .

    • @jitendramishra499
      @jitendramishra499 4 роки тому

      सुगंधा बाई गेल्या भाऊ साहेबान कड़े
      आता गणपत राव आणी संजय राव काय करणार
      पुढच्या एपीसोड मधे मज्जा येनार आता

  • @rajkumarchougale8709
    @rajkumarchougale8709 4 роки тому +3

    Sanju ganpat 1 no kadak bhava...

  • @shidhewsharfunde325
    @shidhewsharfunde325 11 місяців тому +1

    खुपछान

  • @mayurghute6180
    @mayurghute6180 4 роки тому +2

    मस्त एकटिंग संजयराव गणपतराव

  • @sejalshinde7360
    @sejalshinde7360 2 роки тому +1

    Sugandh khoop chhan

  • @shankarkalase6152
    @shankarkalase6152 4 роки тому +9

    आयला राहूल्या तुला पन भारी जमतय की शिव्या द्यायला अस्सल गावठी

  • @namdevgiri8623
    @namdevgiri8623 3 роки тому +1

    Superrrrr

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 4 роки тому +4

    संजा , गणपा लय भारी ।

  • @anilban60
    @anilban60 4 роки тому +10

    किरण सर... तुमचं डायलॉग रायटिंग लयच बेस्ट असतं राव.. 😊👌👌

  • @कलाहेचजीवन-ण1म

    Chan aahe sugada गणेश sanju सगळेच part chan

  • @omkakde1458
    @omkakde1458 4 роки тому +4

    Nice😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @yk48690
    @yk48690 4 роки тому +2

    गनप्या सज्या धमाल जोडी आहे राव खुप मंसत कॉमेडी करतात

  • @sachinchhajd2059
    @sachinchhajd2059 4 роки тому +3

    खरंच खुप छान वाटतं

  • @jitendramishra499
    @jitendramishra499 4 роки тому +8

    गणपत राव आणी संजय राव चला आता ब्युटी पार्लर वाली कडे
    सुगंधा गेली भाऊ साहेब कड़े
    काही तरी करा आता

  • @manojsutar8909
    @manojsutar8909 4 роки тому +1

    खूपच छान एपिसोड दाखवला.....

  • @shidhewsharfunde325
    @shidhewsharfunde325 11 місяців тому +1

    खुप छान

  • @rajeshrathod4306
    @rajeshrathod4306 4 роки тому +2

    Very nice

  • @venkatgoud7772
    @venkatgoud7772 4 роки тому +2

    Super comedy 👌👌👌👌

  • @sunilfunde9079
    @sunilfunde9079 4 роки тому +2

    सुपर

  • @nitinpatel1830
    @nitinpatel1830 4 роки тому +1

    लई चांगले आहे तुमच्या एपिसोड🙏👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @akshayauti674
    @akshayauti674 4 роки тому +1

    कडक एपिसोड

  • @nileshsavane8942
    @nileshsavane8942 4 роки тому +1

    1च no,आजपर्यंत इतके एपिसोड पाहिले पण आज पहिल्यांदाच खूप हसलो जेव्हा ग्रामसेवक आणि सुगंधाला आडबाजूला पाहिले

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 4 роки тому +5

    Excellent,go ahead.

  • @shreeganeshmatka3162
    @shreeganeshmatka3162 4 роки тому +1

    *गणपती उत्सव तोंडावर येऊन ठेपलाय. कोरोनामुळे सर्वांचा उत्साहच निघून गेलेला दिसतो. गणपती आणायचा आणि विसर्जन करायचा, कशाला काय करायचे, या वर्षी साधेपणातच करू, नाहीतरी कोण येणार आहे पाहायला, हीच भावना सर्वत्र पहायला मिळत आहे. मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या दृष्टीने पहातो. मुळात असा विचार करणाऱ्यांसाठी माझा पहिला प्रश्न म्हणजे, आपण आपल्या घरात गणपती आणतो व त्यासाठी सजावट करतो, ती लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी, समाधानासाठी, हे लक्षात घ्या. आज देशभर सर्व धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असताना देखील आयोद्धेत मंदिर भुमिपूजनाचा केवढा मोठा कार्यक्रम झाला. आपण कोरोनाला विसरून याच सोहळ्याचा आनंद घेतला. असे असताना आपल्या घरातच सर्व शासकीय नियमांचे पालन करून आपापल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे उत्साहाने, आनंदाने व भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करण्यास काय हरकत आहे. गटारी साजरी करायला, श्रावण संपल्यावर अभक्ष भक्ष व अपेय पान करायला कॊरोना आड येत नाही. गणपतीसाठी सुंदर आरास व सजावट करायला मात्र कोरोनाची बाधा येते. झटका ही सगळी मरगळ. लागा कामाला. उत्साहाने बाप्पाचे आगमनाची तयारी करा. बघा सगळे नैराश्य, भीती आनंदात बदलून जाईल. कोण येवो अथवा न येवो, स्वतः आणि कुटुंबाच्या आनंदासाठी, बाप्पासाठी दरवर्षी जे करतो, ते सर्व करा. किंबहुना जास्तच केलेत तरी चालेल. अहो तोच कर्ता करविता आहे. सकारात्मकतेसाठी याच्या सारखे दैवत नाही. हे कोरोनाचे विघ्न तोच दूर करील. बघा तरी ....*
    *🙏🏻🌸गणपती बाप्पा मोरया 🌸🙏🏻*

  • @govindsutar6219
    @govindsutar6219 4 роки тому +2

    खुपचं छान.....खुपचं सुंदर 👌👌👌👍👍

  • @sandeeppardhi1980
    @sandeeppardhi1980 4 роки тому +2

    एक नंबर

  • @jyotilahamge4790
    @jyotilahamge4790 4 роки тому +1

    Mast

  • @sunilgiri912
    @sunilgiri912 4 роки тому +1

    एकच no गणपतराव

  • @navnathchopade2903
    @navnathchopade2903 4 роки тому

    खुप छान गावराण मेवा सुगंधा संज्या सरपंच अतिशय छान.नगरकर

  • @punjajikankal3080
    @punjajikankal3080 4 роки тому +1

    ही सुगणदा नुसतीच गणप्या आणि संज्याला लुबाडत राहती राव तरीही हे दोघेही तिचा नाद सोडत नाहीत अभिनय मात्र चांगला करतात

  • @premjadhav533
    @premjadhav533 4 роки тому +3

    Korona pasun dur rahnyasati kupya niyam Pala Dhanyvad

  • @vishalchaware1137
    @vishalchaware1137 4 роки тому +15

    कोरोना आहे तोपर्यंत रोज भाग दाखवा

    • @sharadchandranagane8791
      @sharadchandranagane8791 4 роки тому +1

      त्यांनी चित्रिकरण कसं करायचं हा ही प्रश्न आहेच की

    • @vishalchaware1137
      @vishalchaware1137 4 роки тому +1

      @@sharadchandranagane8791 Ho na rao

    • @anurudamjadhav4545
      @anurudamjadhav4545 4 роки тому

      आर भाऊइ एक गोष्ट मात्र मान्य करावी लागेल आणि ती टॅकटर @@sharadchandranagane8791

  • @yograjraundale4022
    @yograjraundale4022 4 роки тому +1

    लयभारी

  • @rahulkokate8276
    @rahulkokate8276 4 роки тому +1

    एकच नंबर

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 роки тому +3

    आजचा भाग बघितला खुप छान होता

  • @haridassonwane3845
    @haridassonwane3845 4 роки тому +3

    Nice bai

  • @vikasnarwade4620
    @vikasnarwade4620 4 роки тому +1

    Very nice ganptrav

  • @ganeshwagh2068
    @ganeshwagh2068 4 роки тому +1

    गणपत राव कडक

  • @changdevshelar873
    @changdevshelar873 4 роки тому +1

    अतिउत्तम Very nice 💐💐👍👍

  • @somnathtilekar5721
    @somnathtilekar5721 4 роки тому +2

    Laich bhari

  • @babasahebmusmade573
    @babasahebmusmade573 4 роки тому +1

    छान

  • @Cherry358
    @Cherry358 4 роки тому +2

    Sanjya ganpya तुम्ही स्पेशल वेब सिरीज चालू करा राव लय हसलो जॉन hibrahim

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 4 роки тому +1

    जोडीचा युनिफॉर्म सुंदर आहे.‌

  • @पुंडलिकपुंडलिक

    लयभारी 🙏🙏

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 4 роки тому +1

    कडक रे एकदम कडक

  • @nandinigondole1074
    @nandinigondole1074 4 роки тому +5

    Nice episod 👌👌
    गणपत सर कें सालें साहब नें गाँव कों ड़राही दीया था।🤦

  • @sanjaynaik6296
    @sanjaynaik6296 4 роки тому +1

    Sanjaya ,ganpaya झकास

  • @Sonumusicbhaktisagar
    @Sonumusicbhaktisagar 4 роки тому +8

    Kdkkkkkkk

  • @gopalkapse1556
    @gopalkapse1556 4 роки тому

    चागल वावा

  • @PradipPradiplonkar
    @PradipPradiplonkar 4 роки тому +1

    वाग सुगंधा

  • @vishalkble2551
    @vishalkble2551 4 роки тому +1

    Khupach mast 1 namber

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 4 роки тому +1

    खुप छान सर,
    पण पुढील भागात समाज प्रभोधन करणारे भाग असावेत म्हणजे _
    स्वच्छता, शिक्षण, समाजकार्य...असावेत अशी अपेक्षा ...🙏
    बाकी तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन ,
    कला सर्वोत्तम...👌👌👌

  • @vasantmorje8334
    @vasantmorje8334 4 роки тому

    प्रबोधनाचे भान ठेवा राव , बांधीलकीने

  • @vikasshinde5616
    @vikasshinde5616 4 роки тому +1

    गवतावानी पैसा हाय आपल्याकड🤣🤣🤣🤣