यश हवे, तर हे सोडा - Change this to become successful

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • निरामय म्हणजे दोषविरहित स्थिती. मनावरील संस्कार आणि पंचतत्त्व संतुलनातून हे साध्य करण्याची पद्धत आपण ‘मन निरामय’ या मालिकेत पाहत आहोत. शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. प्रत्येक माणूस जीवनात यशस्वी होऊ इच्छितो. पण, अनेकदा आपल्याच चुकीच्या सवयी व विचार हे प्रगतीच्या आड येत असतात.
    दुसऱ्यांच्या समस्या पाहून तुम्ही घाबरून जाता का? तुम्ही आयुष्यात मागे पडले आहात, असे वाटते का? पंचतत्त्वांतील असंतुलनातून संशय, भ्रम, आळस व राग कसे निर्माण होतात? कृतिहीनतेचे समर्थन आणि आक्रमक स्वभाव यांचा काय संबंध आहे? अपयशाच्या जाणिवेतून झालेल्या आघातामुळे स्वतःमधील गुण तुम्ही विसरले आहात का? निराशेतून सकारात्मकता व आशेकडे जाण्यासाठी स्वतःच्या चुका हुडकून काढणे का आवश्यक असते? दिशाहीनता व उदासीनता घालविण्यासाठी योग्य वेळी मार्गदर्शन व मदत घेण्याचे महत्त्व सांगत आहेत श्री. योगेश व सौ. अमृता चांदोरकर. अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि यशाच्या महामार्गावर अग्रेसर होण्यासाठी इतरांनाही पाठवा!
    -----
    Change this to become successful
    The Samskrut word Niraamay implies freedom from defects. In our series - Mann Niraamay - we have been learning about the right conditioning of the mind and balancing of the Panchtattvas (five elements). The Swayampurna Upchar method can completely remove the disease causing negative energy. Every person dreams of becoming successful in life. But, one’s own wrong habits and thoughts hinder one’s progress.
    Do you get scared looking at others’ problems? Do you feel that you have stagnated in life? How does disequilibrium in the five elements cause suspicion, misconceptions, laziness and anger? What is the connection between inaction and aggressive behaviour? Have you lost track of your virtues after you became aware of your failure? Why is it necessary to realize one’s mistakes to move from depression to positivity and hope? Mr. Yogesh and Mrs. Amruta Chandorkar highlight the importance of timely guidance and support to overcome a directionless state and depression. Watch the video for details, and share it with others to help them traverse the highway to success!
    #success #successful #successfulmindset
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    --------
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 36

  • @surekhakumbhar5169
    @surekhakumbhar5169 Рік тому +3

    मनःपूर्वक धन्यवाद डॉक्टर 🙏🙏

  • @vaishalikhatal763
    @vaishalikhatal763 Рік тому +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन. मनःपूर्वक आभार🌹🌹🌹

  • @swateekulkarni2562
    @swateekulkarni2562 Рік тому +1

    आपण दोघे करीत असलेला हा सगळा प्रयत्न अतिशय मनाला भिडला आहे, आणि तो 'अद्वितीय' आहे, कुणीतरी आपल्याच कुटुंबातलं आपल्या हितासाठी हे सांगतंय असं जाणवतं..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार,
      खूप खूप धन्यवाद 🙏.
      प्रत्येक माणूस जीवनात यशस्वी होऊ इच्छितो. पण, अनेकदा आपल्याच चुकीच्या सवयी व विचार हे प्रगतीच्या आड येत असतात. दिशाहीनता व उदासीनता घालविण्यासाठी योग्य वेळी मार्गदर्शन व मदत घेणे योग्य राहते . यशाच्या महामार्गावर अग्रेसर होण्यासाठी इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा!

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 Рік тому +2

    अतिशय सुंदर व महत्वपूर्ण माहिती 🙏
    समाजाला योग्य दिशा दाखवण्याचे खूप छान कार्य करीत आहात. आपणा उभयतांचे मनापासून आभार आणि आपल्या कार्याला शुभेच्छा 🙏🌹

  • @anjaliitkyal2954
    @anjaliitkyal2954 Рік тому +1

    छान सांगता तुमच्या दोघांचे खूप खूप अभिनंदन

  • @suchitraajitpatki2177
    @suchitraajitpatki2177 Місяць тому

    Amruta madam and Yogesh sir tumhi doghe kharech khup great ahat. Amruta madam tumchyakade baghitlech ki tumche tej janavate. Aaj tumchyamule lakho lokanna bare vatat ahe. Sadhya me pan tumchya ithe treatment ghet ahe n mala khupach bare vatat ahe. I pray ki tumhala n tumchya Niramay chya team la dev kayam sukh shanti n arogya devo... 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Місяць тому +1

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      असेच नियमित स्वयंपूर्ण उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा.

  • @sarojdeore852
    @sarojdeore852 Рік тому +1

    खरंच, साध्या साध्या गोष्टीतून मनुष्याचे कसे नुकसान होते हे तुम्ही खुप छान समजावून सांगितले. पालकांनी आपल्या मुलांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास स‌क्षम करायला हवे.तुम्हा दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +2

      खूप खूप आभार 🙏यशाच्या महामार्गावर अग्रेसर होण्यासाठी इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा!

  • @kishorchougale
    @kishorchougale 7 місяців тому

    खूप छान...👌👌👌 "केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे" तुम्ही लोकांच्या मनामध्ये चांगले विचाराचे बी पेरत आहात याचेच एक दिवस मोठे वटवृक्ष होऊन तुम्हाला त्याचे फळ मिळत राहणार धन्यवाद🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      अनेकदा आपल्याच चुकीच्या सवयी व विचार हे प्रगतीच्या आड येत असतात.निराशेतून सकारात्मकता व आशेकडे जाण्यासाठी स्वतःच्या चुका हुडकून काढणे खूप आवश्यक असते. दिशाहीनता व उदासीनता घालविण्यासाठी योग्य वेळी मार्गदर्शन व मदत घेण्यासाठी ‘मन निरामय’ ' ध्यान निरामय' मालिकेचे भाग नक्की पहा आणि इतरांना देखील शेअर करा.
      धन्यवाद 🙏.

  • @vishakhakulkarni1360
    @vishakhakulkarni1360 Рік тому +1

    अतिशय महत्वपुर्ण भाग होता . तुमच्या ह्या मालिकेतुन खुप गोष्टी शिकावयास मिळतात. आजचा ही भाग तसाच होता. ताई आपल्या शरीराची माहिती म्हणजे आपला देह हा अन्नरस कोश ,प्राणमय कोश असे सगळे कोश आहेत. ही माहिती इंग्रजी मध्ये तुम्ही सांगा प्लीज
    माझे मुलांना मला हे सांगायचे आहे. खुप धन्यवाद🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण Spiritual science - Sapt Kosh याबद्दलची इंग्रजी मधून अधिक माहिती निरामयच्या पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. .
      niraamay.com/swayampurna-treatment/spiritual-science-sapt-kosh/
      For more information contact : 020-67475050, 9730822227.
      Website : www.niraamay.com

  • @payalshidhaye6124
    @payalshidhaye6124 Рік тому +1

    Khup chan charcha ❤❤tumhi ase lecture mothya colleges ni hi charcha dakhvli pahije khali kalachi Barajas ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      आपल्या सूचनेचे निरामयमध्ये स्वागत आहे . निरामयचे विचार आणि स्वयंपूर्ण उपचार इतरांपर्यंत पोहोचावेत या उद्देशानेच You Tube Channel च्या माध्यमातून 'मन निरामय', 'ध्यान निरामय ' या मालिकेतून विविध विषय अनेकांपर्यंत प्रसारित करत आहोत .यशाच्या महामार्गावर अग्रेसर होण्यासाठी इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा

  • @latikaraut9596
    @latikaraut9596 Рік тому +1

    Nice information Mam n Sir 🙏🙏

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 Рік тому +2

    🙏🌹

  • @CrownGaming007
    @CrownGaming007 Рік тому +2

    खूप छान समजावून सांगता तुम्ही धन्यवाद,🙏🙏 ....दररोज ध्यान करण्यासाठी एक व्हिडिओ बनवा ना ... तुमच्या आवाजात खरच जादू आहे .मी रोज ध्यान करते

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +2

      नमस्कार,
      पुढील लिंकवर क्लिक करून दररोज ध्यान करण्यासाठी निरामयच्या You Tube Channel वर ध्यान विषयक Video पाहू शकता.
      ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yc46PY5vwnuBOsziZ-GLVeX.html

    • @CrownGaming007
      @CrownGaming007 Рік тому +1

      धन्यवाद 🙏🙏

    • @prabhujadimath3621
      @prabhujadimath3621 Рік тому +1

      ❤️🙏🙏🏿

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 Рік тому +1

    🙏🙏🙏💐💐💐

  • @ramnathrupwate7620
    @ramnathrupwate7620 Рік тому +1

    Maza mulabaddal hech zale ahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार,
      शरीरात आजार उत्पन्न करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा स्वयंपूर्ण उपचारांद्वारे संपूर्ण निचरा करता येतो. प्रत्येक माणूस जीवनात यशस्वी होऊ इच्छितो. पण, अनेकदा आपल्याच चुकीच्या सवयी व विचार हे प्रगतीच्या आड येत असतात.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

    • @yogitasadawarte4606
      @yogitasadawarte4606 Рік тому +1

      Can you please send me the youtube links of that patients

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार,
      काही पेशंटचे अनुभव आपण पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
      niraamay.com/testimonials/psychological-problems/

  • @manishapatankar9214
    @manishapatankar9214 Рік тому +1

    Thank you madam. तुमचं बोलणं संपूच नये असं वाटत.