लाँग मार्च छ. संभाजीनगर मध्ये दाखल l सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाई साठी, परभणी ते मुंबई
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- लाँग मार्च छ. संभाजीनगर मध्ये दाखल l सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाई साठी, परभणी ते मुंबई
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी काढलेला परभणी ते मुंबई लाँग मार्च छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल होऊन दुसर्या दिवशी पुढे मुंबई कडे रवाना
#chattrapatisambhajinagar #aurangabad #adnnews #localnews #sambhajinagar #aurangabadnews #eknathshinde #ncp #ncpsharadpawar