संतोष देशमुख खून प्रकरणात अपडेट.. विष्णू चाटेचा आवाजाचा नमुना का महत्त्वाचा ठरणार आहे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 січ 2025

КОМЕНТАРІ • 199

  • @pratikkatkar4161
    @pratikkatkar4161 3 дні тому +134

    या माणसाची तळमळ कौतुकास्पद आहे…राहुल सर भारी काम करताय तुम्ही.

  • @rahuldeshmukh7695
    @rahuldeshmukh7695 3 дні тому +67

    आपल्या पण डोळ्यात काल पाणी आलं,
    जिवंत पत्रकारितेचे प्रतीक आहे,
    नाही तर आज प्रत्येक जण आपल्या स्वार्था साठी पोळी भाजून घेत आहे

  • @SKPATIL4447
    @SKPATIL4447 3 дні тому +69

    ❤sir आपल्या सारखे पत्रकार जीव धोक्यात घालून ..बातम्या देतात ..

  • @kunbipor2004
    @kunbipor2004 3 дні тому +35

    ग्रेट राहुल सर तुमचा सारख्या इमानदार पत्रकारांनमुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळू शकतो, तरीपण वाल्मीक कराड ला वाचवायचा सरकार प्रयत्न करत आहे अशी शंका वाटते, तुमचा सारखे पत्रकारच सरकार उघड पाडू शकतात..

  • @avimango46
    @avimango46 3 дні тому +25

    राहुलजी हे एक अभ्यासु पत्रकार आहेत आणि सखोल अभ्यास करण्याची ताकद त्यात आहे ❤

  • @aniketpatil5369
    @aniketpatil5369 3 дні тому +20

    तुमच्या सारख्या पत्रकारांची देशाला गरज आहे .खरच खुप कौतुकास्पद पत्रकारिता करताय सर तुम्ही salute आहे तुम्हाला

  • @patilad09
    @patilad09 3 дні тому +11

    Ipc आणि Bns मधील बदललेल्या कलमांचे अतिशय सूक्ष्म पद्धतीने विश्लेषण करून तपासात असणाऱ्या मुद्द्यांचे महत्व अधोरेखित केलं आहे.
    फार फार आभार राहुलजी.

  • @AjitChoramle
    @AjitChoramle 3 дні тому +59

    बीड मधील या अति दुर्दैवी प्रकरणात....आरोपींच्या फाशी पर्यंत निर्भिड वार्तांकन करा .....हे प्रकरण लावून धरल्याबद्दल आभार......# Rahul kulkarni sir

  • @kirantakawane3162
    @kirantakawane3162 3 дні тому +4

    राहुल सर तुम्ही अतिशय तळमळीने संतोष जी यांच्या हत्ये बाबत विश्लेषण करत आहात त्याबद्दल आभारी आहे

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    महाजन ताईची पण मुलाखत घ्या... ☑️☑️💯

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 3 дні тому +13

    कुलकर्णी सर खरंच तुम्हाला फारच तळमळ आहे शालुट तुमच्या पत्रकारितेला

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx 3 дні тому +10

    राहुल सर एक दिवस तुम्ही मोठ्या चॅनल चे संपादक असणार. फकत सामान्य माणसाच्या साठी असाच आवाज उठवत रहा. जय महाराष्ट्र

  • @abhijitlahane588
    @abhijitlahane588 3 дні тому +24

    छान राहुल सर keep it up

  • @paci191
    @paci191 3 дні тому +23

    एखाद्या विषयाची उत्तम प्रकारे मांडण्याचे कौशल्य फार कमी पत्रकारांना लाभते त्यापैकी तुम्ही एक

  • @arjunyenare-yn2ft
    @arjunyenare-yn2ft 2 дні тому

    सर तुमची पत्रकारिकेतला सलाम अहे एक नंबर पत्रकारिता 👌👌👌

  • @mohanzatale1081
    @mohanzatale1081 3 дні тому +13

    खूप खूप आभार तुमचे. विषय लावून धरत आहे.

  • @go1999-r9i
    @go1999-r9i 3 дні тому +7

    कुलकर्णी साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ✌️✌️

  • @Svdh1123
    @Svdh1123 2 дні тому

    द ग्रेट पत्रकारिता राहुल सर🎉🎉

  • @MSCreation88
    @MSCreation88 3 дні тому +9

    खुप खुप आभार विषय लावून धरत आहेत. धन्यवाद

  • @avinashkhedkar7020
    @avinashkhedkar7020 2 дні тому

    सर काल तुमच्या डोळ्यात पाणी आल, तुमच्या पत्रकारितेला सलाम

  • @JaykantGhorpade
    @JaykantGhorpade 3 дні тому +5

    निर्भिड पत्रकारिता 👍

  • @दिपकसोनवणे-न9ल

    सर आपण हा विषय लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळाले पाहिजे

  • @Kashtanisangharsha
    @Kashtanisangharsha 3 дні тому +3

    राहुल sir
    संतोष भाऊंना श्रद्धांजली...त्यांच्या गुन्हेगारांना सर्वात कठोर शिक्षा होवो
    पण एक माणूस किती खोटे बोलला...डोळे जाळले...अवयव कापले असे बोलला...पोस्ट mortem मध्ये हे सिद्ध झाले नाही...
    म्हणजे किती नीचपणा आहे..एक कुटुंब दुःखात असताना असे फायदा घेणे...
    ह्याची पण चौकशी व्हावी

  • @RanjitKshirsagar-om9nd
    @RanjitKshirsagar-om9nd 3 дні тому +6

    एक नंबर पत्रकारिता कुलकर्णी साहेब बाकी लोकांनी आदर्श घ्यावा आणि महाराष्ट्र हिटलरशाही पासून दुर ठेवावे

  • @santoshjadhav6797
    @santoshjadhav6797 3 дні тому +1

    पत्रकारी दूनियातले हिरा हाडाचा पत्रकार राहुल सर ग्रेट जय जवान जय किसान

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 3 дні тому +3

    धन्यवाद राहुल सर अशा अपडेट आमच्यापर्यंत पोहचवा

  • @rohitlambrud9005
    @rohitlambrud9005 3 дні тому +2

    This is how Real journalism looks like... thank you sir for being real.

  • @nikhilpatil1528
    @nikhilpatil1528 3 дні тому +6

    राहुल सर ग्रेट पत्रकार 👍

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 дні тому +7

    राहुल कुलकर्णी सर नमन ❤❤

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e 3 дні тому +4

    राहुल जी... सलाम आपल्या पत्रकारितेला 💐🙏

  • @rahuljagtap2924
    @rahuljagtap2924 2 дні тому

    निःपक्षपाती पत्रकारिता आहे कुलकर्णी सर याची अभिनंदन🎉

  • @bapushinde9683
    @bapushinde9683 3 дні тому +5

    खूप छान माहिती दिली

  • @nathkadam96
    @nathkadam96 3 дні тому +5

    राहुल सर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल हि अपेक्षा आहे

  • @yashjcreation3691
    @yashjcreation3691 3 дні тому +2

    खरच भारी काम आहे सर आपल सुरवातिपासुन खुप तळमळ

  • @Anant_More
    @Anant_More 3 дні тому

    राहुलजी आपली पत्रकारिता नेहमी उत्तम असते.

  • @sourabhthorat8780
    @sourabhthorat8780 3 дні тому +2

    एकदम मस्त पत्रकारिता ❤

  • @sumitchavan777
    @sumitchavan777 3 дні тому +6

    Keep it up Rahul sir, salutes to the reportings!

  • @avimango46
    @avimango46 3 дні тому +3

    राहुलजी आपली कार ही लेफ्ट हैंड ड्राइव आहे असे दिसते! ❤

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 3 дні тому

    संतोष देशमुख यांना खरच न्याय मिळालाच पाहिजे जर न्याय मिळालाच नाही तर पुढील काळात जनतेचा पोलिस प्रशासन व न्यायालयावरील विश्वास उडेल कारण या खून प्रकरणात आरोपी सगळ्या जनतेला समजलेले आहेतच यात फक्त कोणी राजकीय हस्तक्षेप केला नाही पाहिजे एवढीच अपेक्षा आहे

  • @vinodmote1640
    @vinodmote1640 3 дні тому +5

    Great 👍 Rahulji.

  • @maheshsomvanshi5804
    @maheshsomvanshi5804 3 дні тому +4

    Kup Chan sir...

  • @udhavpawde1571
    @udhavpawde1571 3 дні тому +3

    भाऊ।यासाठी।मनपुरवक।आभार। धन्यवाद भाऊ

  • @umeshbabar7684
    @umeshbabar7684 3 дні тому +6

    Rahul sir good job ❤

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 дні тому +10

    विष्णू चाटे सर खूप वेळा तुम्ही संतोष चाटे म्हणलात

  • @ramdaspuri3032
    @ramdaspuri3032 3 дні тому +6

    राहुल जी आपल्या सारखे लोक आहेत म्हणून या प्रकरणाला चालणा मिळते.

  • @ShindeVenkatesh-q9t
    @ShindeVenkatesh-q9t 3 дні тому +4

    Great Kulkarni sir

  • @nileshhgavhanepatil692
    @nileshhgavhanepatil692 3 дні тому

    मुद्दा फार महत्त्वाचा, जो पुर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये आशा आहे, जो मेन मास्टर माईंड, हा आरोपी म्हणुन जनतेच्या समोर येणं गरजेचे आहे, आणि त्यांना हि निष्टुर शिक्षा झाली पाहिजे, पण जे जनतेच्या मनात आहे, ते सरकारच्या मनात आहे का? कारण कराड च अजुन आरोपी म्हणुन पुढे आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला ताण येतोय, तर बाकीच्या लोकांचं कधी सामोरं येणारं, ह्यासाठी सरकार खरच प्रामाणिक प्रयत्न करेल?

  • @marutijadhav5726
    @marutijadhav5726 3 дні тому +12

    राहुल सर धन्यवाद निर्भिड पणे बाजू मांडत आहात तसेच शेवटपर्यंत लावून धरा

  • @maheshpithore7705
    @maheshpithore7705 3 дні тому +1

    Sir really salute for your work and downtowards the earth amazing and excellent.

  • @nanalambrud
    @nanalambrud 3 дні тому +14

    नमस्कार सर... सारंगी महाजन यांची मुलाखत घ्या ना खूप महत्त्वाचा विषय आहे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 3 дні тому +1

    जबरदस्त विवेचन।

  • @Veduvedu477
    @Veduvedu477 3 дні тому +3

    धन्यवाद साहेब

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 дні тому +12

    राहूल सर,भविष्यात अशा कित्येक पिढीतांचा तुम्हीच आवाज असणार आहात.त्या मुळे आम्हाला चिंता वाटतेय ती तुमची.क्रृपया काळजी घ्या.

  • @SantoshTate-l1q
    @SantoshTate-l1q 3 дні тому +10

    नमस्कार कुलकर्णी साहेब निर्भीडपणे सर्व विषय मांडत आहे त्याबद्दल तुमचे

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 3 дні тому

    सर सलाम आपणास. 🙏🙏🙏

  • @prathameshpawar3280
    @prathameshpawar3280 3 дні тому +1

    Keep it up sir plz🙏🏽

  • @55kishor
    @55kishor 3 дні тому +1

    Great Rahul Sir. 👍

  • @shrikantrabade54
    @shrikantrabade54 3 дні тому +25

    Sir sarangi mhajan tai chi mulakat ghya ....👍🏾

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 3 дні тому

      गगनभेदी चॅनल वर त्यांचा मुलाखत आहे बघा..खूप डिटेल मद्ये..त्यांनी सांगितल आहे

  • @subhashkandgal9773
    @subhashkandgal9773 3 дні тому +5

    राहुल ग्रेट 🙏🙏🙏🙏

  • @TruetalkmD
    @TruetalkmD 3 дні тому +9

    नैरश्याचा अंधार सगळीकडे वाटत असताना एक तेजचा आशेचा दिवा म्हणजे
    विवेक कुलकर्णी सर

  • @kisanpatil9608
    @kisanpatil9608 2 дні тому

    राहुलजी सर 🙏🙏ग्रेट

  • @balajidhavan2462
    @balajidhavan2462 3 дні тому +3

    Great work rahul sir

  • @SominathWag
    @SominathWag 3 дні тому +1

    राहुल सर तुमच्या कामगिरीला सलाम

  • @jvm9811
    @jvm9811 3 дні тому

    Ek number Rahul ji! Tumachi talmal lakh molachi ahe ani tyahun tumacha sarvangin adhava ya case madhe amha janatela jodun thevtoy.. keep it up!

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 дні тому

    कुलकर्णी साहेब धन्यवाद

  • @satishjadhav.484
    @satishjadhav.484 3 дні тому +1

    राहुल सर.... पत्रकारिता ❤

  • @rogerhouston9433
    @rogerhouston9433 3 дні тому +1

    राहुल सर सारखे पत्रकार लोक महाराष्ट्र ला लाभले हे भाग्य 😢

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 3 дні тому +4

    Great 👍👍👍

  • @pravinthorat4828
    @pravinthorat4828 3 дні тому +3

    Khup chan sir

  • @sunilshingare4598
    @sunilshingare4598 3 дні тому +1

    राहुल सर खुप भारी काम 🙏🏼

  • @RudraJagadale-l1d
    @RudraJagadale-l1d 3 дні тому +2

    Rahul dada❤

  • @Satish482
    @Satish482 2 дні тому

    राहुल सर तुम्ही खरचं खूप छान पत्रकारिता करत आहात, एकदा आपल्या निष्क्रीय गृहमंत्री साहेबांना पण विचारा की त्यांच्यावर नक्की कुणाचा दबाव आहे?

  • @gqaqjqaqnqaqn
    @gqaqjqaqnqaqn 3 дні тому +7

    सारंगी महाजन यांची पण मुलाखत घ्या सर 🙏🙏🙏
    त्यांना एक प्रश्न विचारा की धनंजय मुंडे ने करुणा मुंडे याना का सोडले ( स्वीकारले ) नसावे या प्रश्नात फार मोठे गूढ आहे.....
    यांचा तथाकथित सेक्युलर चेहरा जनतेला समजेल
    ..

  • @pralhadpatil1938
    @pralhadpatil1938 3 дні тому +1

    सर आपले काम तळमळ वाखान्य जोगी आहे, यातून माणुसकी जगणार आहे, सर्व जातीपाती आपल्या सोबत आहेत, त्या कुटुंबाला न्याय द्या, हाके जारंगे यांचे राजकारण चुलीत घाला

  • @yashpalpatil6382
    @yashpalpatil6382 3 дні тому +1

    फोन सापड लानाही सीआईडी लाआजुन देवा भाऊ ची कृपा D.M. ने मोटी रक्कम दिलयाची चर्चा आहे😮😮😮

  • @sujitmandewal728
    @sujitmandewal728 2 дні тому

    Take care Rahulji and keep it up

  • @sf8vb
    @sf8vb 2 дні тому

    राहुल जी जनते ला वाटते तपास हा खुप
    सावकाश किंवा उशीर होऊ राहिला , लवकर लवकर सुञे फिरून गुंडांना अटक झाली पाहिजे , केज मधील जनता खुप भयभीत आहे , तुमचे पञकारी ला खुप खुप दंडवत ,

  • @SantoshMundhe-t5b
    @SantoshMundhe-t5b 3 дні тому +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏

  • @sanjaythorat8544
    @sanjaythorat8544 3 дні тому +2

    लगे रहो हम सब आपके साथ हैं
    फक्त सर्वांचं चे चेहरे बेनकाब करा

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 3 дні тому +4

    Great efforts

  • @bhaveshwarpatil4749
    @bhaveshwarpatil4749 3 дні тому +1

    राहूल sir...fan झालो तुमचा

  • @SAGARJADHAV-k4s
    @SAGARJADHAV-k4s 3 дні тому +7

    राहुल जी कोर्ट कचेरी त्याचे काही सांगू नका निकाल लागला आहे आजच तुमची भूमिका चांगली आहे पण कोर्ट विकले गेले आहे वाल्मीक ला धनंजय ला काही होणार नाही 101%

  • @ganeshgadekar5949
    @ganeshgadekar5949 3 дні тому +2

    याला म्हणावी उत्तम पत्रकारिता

  • @deepakneharkar956
    @deepakneharkar956 3 дні тому +1

    खूप छान माहिती सर

  • @DnyaneshwarJogdand-l4u
    @DnyaneshwarJogdand-l4u 2 дні тому

    We support you

  • @HanmantKadamJanardhan
    @HanmantKadamJanardhan 2 дні тому

    साहेब माझी भावना प्रत्येक बीड करायची आहे आणि महाराष्ट्राची आहे 🙏🏻

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 3 дні тому +4

    राहुल कुलकर्णी सर नमस्कार तुम्हाला एक सांगतो टरबूज खरबूज दुतोंडी माणूस धनंजय मुंडेचा राजीनामा जो पर्यंत घेत नाही तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याची खात्री नाही

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav 3 дні тому +3

    कराड हा अजून खूनप्रकरण मध्ये आरोपी का नाही? हे सर्व आरोपी फासावर गेले पाहिजेत.

  • @abc251-j
    @abc251-j 3 дні тому

    आडनावावरून जात कळते , माणुस नाही सर्व कुलकर्णी सारखे नसतात .धन्यवाद राहुलजी 😢

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 3 дні тому +1

    राहुल जी तुमच्यामुळे पत्रकरितेवर विश्वास वाढतोय

  • @VilasJadhav-q5c
    @VilasJadhav-q5c 3 дні тому +1

    Nice Sir❤❤

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 3 дні тому

    Great job 👏 👍

  • @Marathavs
    @Marathavs 2 дні тому

    सर 🙌

  • @sunilgurav8856
    @sunilgurav8856 3 дні тому +1

    निर्भीड पत्रकार 👍🙏🙏

  • @govindamali-08ar
    @govindamali-08ar 3 дні тому +2

    खूप छान सर..

  • @ggggffffffffffff
    @ggggffffffffffff 3 дні тому +2

    अशीच माहिती देत जावा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayshinde6066
    @vijayshinde6066 3 дні тому

    सलाम आपल्या कार्याला

  • @anandkumarpatil6785
    @anandkumarpatil6785 3 дні тому +1

    कुलकर्णी सर आपण कितीतरी जोरजोराने ओरडलात तरीसुद्धा वाल्मिकी कराडला ही व्यवस्था आणि फडणवीस साहेब क्लीन चिट देणाराच यातून त्यांना बाहेर काढले जाईल. राजकारणाचाआतापर्यंतचा हा इतिहास आहे ....
    .... मी कोणाचाही कार्यकर्ता नाही 🙏🙏🙏

    • @maheshsomvanshi5804
      @maheshsomvanshi5804 3 дні тому

      कुलकर्णी सर तुम्ही खूप खूप छान काम करतात

  • @mathamaticbasic5118
    @mathamaticbasic5118 3 дні тому +1

    Good work sir

  • @vishalnarayanshinde2288
    @vishalnarayanshinde2288 3 дні тому +1

    Kahi honar nahi ya matter madhey. Garibala koni wali nasto he satya ahe......