👌👌👍 भाच्या.. मस्तं व्हिडिओ... एका दिवसात तूझी किती भटकंती झाली... 😋 दुपारी लग्नाचं गोड-धोड जेवण,, रात्री वाढदिवसाची झण-झणीत बिर्याणी... मज्जा आहे बुवा तूझी... नाट्यात तुम्हाला कुर्ल्या आणि तोडय मिळाल्या.. तोडय जर खाडीतील रेवटाळ मातीतल्या असतील तर त्याची चव एकदम अप्रतिम असते.. सगळ्या मुळ्या मध्ये तोडय अप्रतिम चवीच्या असतात... पालघर तालुक्यात गोड्या पाण्याच्या नदी मध्ये अशाच दिसणाऱ्या तोडय असतात.. पण त्याला अजिबात चव नसते..
👌👌👍 भाच्या.. मस्तं व्हिडिओ... एका दिवसात तूझी किती भटकंती झाली...
😋 दुपारी लग्नाचं गोड-धोड जेवण,, रात्री वाढदिवसाची झण-झणीत बिर्याणी... मज्जा आहे बुवा तूझी...
नाट्यात तुम्हाला कुर्ल्या आणि तोडय मिळाल्या.. तोडय जर खाडीतील रेवटाळ मातीतल्या असतील तर त्याची चव एकदम अप्रतिम असते.. सगळ्या मुळ्या मध्ये तोडय अप्रतिम चवीच्या असतात...
पालघर तालुक्यात गोड्या पाण्याच्या नदी मध्ये अशाच दिसणाऱ्या तोडय असतात.. पण त्याला अजिबात चव नसते..
नेस आज नेस, फारच छान वाटले,मन भरून आले, धन्यवाद.
Nice Video Thanks Dear
नाटे हे गाव हा माझा ❤❤
Bhalavali majhe gav
Nice video
खुप छान व्हीडीओ आहे, जय भंडारी.
Ratnagiri safari was beautiful
❤❤
Video mastach
Hrishhabh tula ek vicharaych hota tumchya gavat Prakash Todankar rahatat na tula eka vlog mad he teaching aate hoti
👍👍👍
Birthday la शिमग्याचं song kai bhava 😄
Thanks bro
डोक्यावरचे केस काप बरोबर दिसत नाहीए । बारीक केस ठेव .
❤❤