आम्ही गेलो कोकणातील आंबवणे गाव बघायला 😍 | Kokan Village Ambavane | S For Satish | Mandangad, Kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2024
  • आम्ही गेलो कोकणातील आंबवणे गाव बघायला 😍 | Kokan Village Ambavane | S For Satish | Mandangad, Kokan #AamhiGeloAmbavaneGavala #KokanVillageVideo #AmbavaneMandangad #Sforsatish
    आम्ही आमच्या स्कुटीवरून आमच्या मंडणगड तालुक्यातील आंबवणे या गावाला भेट द्यायला गेलो होतो. किरण धामणे दादा यांनी आमहाला त्यांचे गाव दाखवले आहे. कोकणात अशी प्रत्येक तालुक्यात असंख्य सुंदर आडगावे आहेत. कोकणात सर्रास कोण्याही गावी गेलात तरी तिथे एक वेगळेच समाधान मिळत असते. आम्ही आंबवणे गाव फिरून देवाचे दर्शन केले आहे. जुन्या आठवनींना उजाळा दिला आहे. आपले भरपूर सब्सक्राइबर या गावात आहेत आणि तेवढेच प्रेमाने आपले व्हिडीओ पाहतात. आम्ही या गावाला जाताना स्कुटीवरून प्रवास केला आहे. तुम्हाला एकंदर स्कुटीचा प्रवास आणि कोकणातील सुंदर आंबवणे गाव या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. असेच व्हिडीओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    / @kirandhamne6970
    किरण दादांच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    Check out my another UA-cam channel -
    / @satishratate
    / @pranjupradnumummy

КОМЕНТАРІ • 74

  • @kirandhamne6970
    @kirandhamne6970 Місяць тому +5

    दादा खुप छान वाटलं तुम्ही आमच्या गावी आलात, आमच्या घरी आलात, मला तुम्हाला भेटायची इच्छा होती ती पूर्ण झाली, मनापासून धन्यवाद दादा तुम्हाला. 🙏🙏🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Місяць тому +2

    खूप छान गाव निसर्ग रम्य गावच वातावरण मसत वाटत

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 Місяць тому +2

    वा खुप छान मस्त गाव आहे आवडला

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Місяць тому +2

    आजचा प्रवास खूप छान दाखवला म्हणजे तळ कोकण आतील गावे जाणार रस्ता खूप मोठ गाव आहे पण त्या मानाने लोक नव्हती माहिती छान दिली आवडला विडियो

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Місяць тому +2

    Apratim Gaav Khuppppppp Bhari 👌👌
    Mast Nesarag
    Sunder Pahunchar Zala
    Dada Tai Chan

  • @tej5367
    @tej5367 Місяць тому +2

    Beautiful Nature,
    Nice गाव,रस्ते .... Nice Vlog!!!!

  • @shailalande4150
    @shailalande4150 Місяць тому +7

    निसर्ग काय सुंदर आहे 👌🏻👌🏻

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Місяць тому +2

    मंदिर खूप सुंदर आहे

  • @prakashkhambe1544
    @prakashkhambe1544 Місяць тому +11

    सतीश,वर्षा खूप छान वाटलं अंबवणे मध्ये येऊन धामणे आमचे भाचे लागतात तुमचे खास मी व्हिडिओ बघतो एक वेळ मे मध्ये आपल्या शेजारी घोसाळे गावाला नक्की भेट द्या धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @sanyojitakarbhari
    @sanyojitakarbhari Місяць тому +2

    दादा 🙏🏻🙏🏻
    दादा तूमच्या मुळे आम्हाला आंबवणे गाव बघायला मिळाले
    खरंच आंबवणे गावची शिमग्याची पालखी आमच्या गावी बागमांडला येथे येते. पालखी आमच्या घरात बसून, छान पुजा करुन ,आम्ही सगळे एकत्र पालखी खांद्यावर घेऊन नाचतो खुप मजा येते
    Thanks dada

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Місяць тому +1

    Khup chhan Video, gaavatla ferfatka khup chhan watla

  • @SaritaPatil-wo7xv
    @SaritaPatil-wo7xv Місяць тому +1

    Khup sundar video ❤🎉🎉

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f Місяць тому +4

    भाई जगताप मुबई चे आहेतपण गांवा कडे पण बघायला पाहीजे सुदरता वाढवावि राजकारण नंतर गरिब विचाराची लोक ईथे आहेत सतिश छान विडिओ दाखवलास मिसेस दिक्षित

  • @yashparab3609
    @yashparab3609 Місяць тому +1

    Khup chhan 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sudipbandre
    @sudipbandre Місяць тому +3

    धन्यवाद दादा आमच्या गावी भेट दिल्याबद्दल 🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 Місяць тому +1

    Beautiful vedio satish dada

  • @suchetasavant277
    @suchetasavant277 Місяць тому +1

    Satish bhau video khup chaan nisarg khup chaan disto tumhi mahiti pan chaan sangta Varsha nehmi pramanech full energy Dhamane bhaun che gav khup chaan..

  • @indiangaming2196
    @indiangaming2196 Місяць тому +2

    दादा खूप छान बुलेट घेतली आता गाडी घे मस्त

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 Місяць тому +1

    खुप छान आहे गाव

  • @sangeetajangery
    @sangeetajangery Місяць тому +1

    Nice..today I missed my dad🙏 je je gavche naav sangitale te tycha tondun nehmi ekaicho..if he was now with smartphone and this vedio he would definitely happy..
    I was feeling so sleepy but my dinner was pending it was almost impossible to stay awake but I clicked vedio and started enjoying my dinner and vedio too ..

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Місяць тому +3

    आपल्या देशात मंदिरांची संख्या जास्त आहे व मंदिरे पण चकाचक आहे,पण शाळांची अवस्था अतिशय दयनीय.किती दुर्देव.

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 Місяць тому +1

    Khup chan gaov ahe ❤😊

  • @VandanaTelore
    @VandanaTelore Місяць тому

    निसर्ग खुप सुंदर आहे गाव पण खुप छान व्हिडिओ एक नंबर ❤❤

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Місяць тому

    Khup chan Satish Dada tumchya Video madhun Aaj ambavne Gav chi jakhmata Devi ch mandir pahyala milale mast ch video

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Місяць тому +1

    very nice mast

  • @aishwaryanigudkar231
    @aishwaryanigudkar231 29 днів тому

    खुप सुंदर 😍😍😍
    माझ गाव निगडी मंडणगड ❤😍.. खुप छान वाटले तुमच्या व्हिडियो मध्ये आज उल्लेख झाला 😍🥰..

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Місяць тому +1

    Very nice

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 Місяць тому +1

    Ek number video hota dada

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Місяць тому +1

    नमस्कार दादा वहिनी 🌴☘️🌳🌲👌

  • @matividarbhachi8188
    @matividarbhachi8188 Місяць тому +4

    Khup chan video😊😊😊

  • @anitapawar7080
    @anitapawar7080 Місяць тому +2

    Khupach Chaan Video Satish Bhai Majhe Maher Peve Aahe Ani Sasar Pachral Aahe Khup Aanand Jhala Majhya Gaavanchi Naave Aikun 🤗🤗🤗
    Asech Chaan Chaan Videos Banavat Raha 👍
    Tumhala Khup Khup Shubhechha 🤗🍫💐👍

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 Місяць тому +1

    निसर्ग काय सुंदर आहे👌👌

  • @shrutikadam655
    @shrutikadam655 Місяць тому +1

    माझे माहेर

  • @misalchetana
    @misalchetana Місяць тому +1

    Maz aajol

  • @sunitashirke8603
    @sunitashirke8603 Місяць тому +2

    खुप मस्त व्हिडिओ असतात दादा

  • @pansare9941
    @pansare9941 Місяць тому +2

    मस्त छान 👍👍👍👌👌👌

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 Місяць тому +1

    khup chyan video 📷

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Місяць тому +1

    Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Місяць тому +3

    Masat hota video

  • @adwaitchavarkar
    @adwaitchavarkar Місяць тому +1

    Dada gadivarun pravas kartana kalji ghe kambardukhi cha trass hoto baki gav and video sundar ahe

  • @mohanrale5809
    @mohanrale5809 Місяць тому

    छान विडिओ ❤

  • @user-if2ui5zm1f
    @user-if2ui5zm1f Місяць тому +1

    किरण धामणे काय दाखवतात मिसेस दिक्षित

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Місяць тому +2

    Nice video

  • @pournimagamare6403
    @pournimagamare6403 Місяць тому +1

    👌

  • @sushmasankhe7239
    @sushmasankhe7239 Місяць тому +1

    Video Very Nice 👍👍 👍👍

  • @vaibhavthakare5498
    @vaibhavthakare5498 Місяць тому

    Nice 👌🏻👌🏻

  • @sanchitamonde4062
    @sanchitamonde4062 Місяць тому +1

    Khup chan vatal gav bahun kiti varshani bagital maherch gav. Jan shaky nahi pn tumhi dakhavlt dada.👍

  • @sudhirmandhare5034
    @sudhirmandhare5034 Місяць тому +2

    Ha tithun amcha gav dista pangloli & thihunach pudhe lakhan bhauche gav ahe

  • @PoonamBorle-uv7fl
    @PoonamBorle-uv7fl Місяць тому +1

    हा माझ्या मामा च गाव😍🥰

  • @VRSALES-is9pe
    @VRSALES-is9pe Місяць тому +1

    Monsoon madhe, 1 gaon var १ वीडियो बनवा

  • @harishchandrajoshi5228
    @harishchandrajoshi5228 Місяць тому +2

    Maz gaon pn aambane khurd ahe tulshi aambvne

  • @miltonambrose4990
    @miltonambrose4990 Місяць тому +2

    Satish Bhai Yr Videos Allways Rocking From Village 👌👌

  • @shailaubale1010
    @shailaubale1010 Місяць тому +1

    Sorry to see the state of schools. Schools managed well is the beauty of any town.

  • @anghamane3507
    @anghamane3507 Місяць тому +1

    भाई जगताप दादा माझे वडील महाड तहसीलदार असताना नेहमीच अलिबाग मध्ये घरी यायचेच
    श्रीवर्धन तहसीलदार खालापूर तहसीलदार बोरीवली तहसीलदार
    अलिबाग तहसीलदार बऱ्याच ठिकाणी तहसीलदार होते❤❤❤❤❤❤❤❤❤❤ अफलातून च सुंदर गांव

  • @rohanmisal9888
    @rohanmisal9888 Місяць тому

    माझ्या मामाचं गाव आहे खूप छान आहे महेंद्र देवजी शिगवण आणि राजेंद्र देवजी शिगवण

  • @pravingitaye3268
    @pravingitaye3268 Місяць тому +1

    दादा हे माझ माहेरच गाव

  • @tukaramghadi973
    @tukaramghadi973 Місяць тому +2

    भाई जगताप आमच्या इकडचे आहे

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Місяць тому +1

    दादा तुम्ही ला विनंती आहे की चांदोरे तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील विडिओ बनवून दाखवा प्लीज

  • @sandhyadingankar2514
    @sandhyadingankar2514 Місяць тому

    Amchya गावचा nav आंबवणे आहे

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Місяць тому

    Fakt Shaletli awastha baghwat nahi. Khup bikat awastha aahe

  • @Akshay_Gabhale_0305
    @Akshay_Gabhale_0305 Місяць тому +1

    माझे विडिओ नक्की पहा

  • @sandeshtambat6589
    @sandeshtambat6589 Місяць тому

    Hiii dada Tumcha wp no bhetel ka

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 Місяць тому

    गाडी चालवताना तुम्ही बोलता ते काही गोष्टी नीट ऐकू येत नाहीत . आजूबाजूच्या गावाची नावे किंवा ठिकाणे यांची नावे नीट ऐकू येत नाहीत . आणि तुम्ही स्क्रीनवर लिहिता तो खूपच छोटा फाउंट आहे . तेव्हा स्क्रिनच्या मध्यभागी मोठ्या अक्षरात लिहा. अशी विनंती .