आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan
Вставка
- Опубліковано 11 сер 2023
- आईसोबत कोकणातून एसटीने केला परतीचा प्रवास😍| Kokan Village To Panvel Traveling | S For Satish | Kokan #KokanToPanvelTraveling #KokanVillageToMumbaiTraveling #KokanBusTraveling #sforsatishआमचा
कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
Varsha hastey pan ajicha prem kitti ahe natvandanvar. Aai kitti premane pranju ni pradnula javal ghetey. Pranjula tar aai kitti nirkhun baght hoti pan pradnu kitti ajichya kushit gelela pranju tevdhi aajikade javal geli nahi...
Nasheeb lagta ashi aaji ani tipan aplya vadilanchi aai evdha natvandanvar prem karnari bhetayla.
Ajcha like fakta ni fakta aaicha natvandavar aslelya premasathi..
Khup khup Shan
नातवडावर प्रेम करणारी अशी आजी असावी
आजीची... मायेला तोड नाही. दोन्ही नातवंडे भारी खुश....
मस्त वाटत तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून.❤❤❤❤❤❤❤❤❤
Ho na
आजी नातवाच्या प्रेमाची आतुट दोर
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤😊
अण्णा का लाब लाब रहातो आई पासून. आईपण त्याला लाब ठेवते
आता एक second hand 4 wheeler घेऊनच टाका. खूप हाल होतात, मुलं बाळे, आई ह्यांचे प्रवासात. ही 4 wheeler तुम्हाला भरपूर कामाला येईल.
प्रथम, ड्रायव्हिंग ला हाथ बसण्या साठी, second hand गाडीच घ्या. तुम्हा, लोकांचं गावी सतत येणं जाणं असतं. पैसा वसूल होईल and comfort level साठी आज काल गाडी अतिशय जरुरी आहे.
तो पर्यंत तुम्ही क्लास लावून गाडी चालवायला शिकून घ्या.
Nakkich
Aai ghari aalya khup chaan dada
Really best family of Satish .I really drops ashru from eyes because Satish has got his mother to take proper care which is appreciable. And I feel envy about Satish because I am parentless so I feel life is no life without anyone of the parents..God is always with them who takes care of their parents.
तुमचे विडीओ खूप छान असतात दादा. मी पाहिलं तुम्हाला मंगळवारी 4 वाजता पनवेला उतरलात तेव्हा पण आमची अलिबाग गाडी सुटायची वेळ झाली झाली त्यामुळे तुम्हाला आणि आईंना भेटु नाही शकले .
Just love to watch your vlog watching from Dubai god bless you and your famliy
Nice to see ur vlogs ani gavatle raste mi aahe harnai cha ani mi pan panvel la rahto tumcha bajula hari mahal la 😊
दोन्ही नातवंडे आजीवर खुपच प्रेम करतात, खूप छान वाटतं 👌
Cats ch kay karta mg Satish Dada
गावचे विडीओ खूपच छान असतात. हिरवागार निसर्ग बघून खूप आनंद होतो. आणि तुमचं गाव खूप सुंदर आहे. आवडतं आम्हाला.
खुप छान व्हिडिओ 👍
श्री स्वामी समर्थ जय शंकर 🌹🙏🌹
Satishda i like your mummy so much
सतीश दादा आईला मुबंईला घेऊन आला छान वाटलं एक नंबर विडीवो गावातले सिनेरी फार सुंदर खेकडयाचा विडीवो एक नंबर तुम्हाला स॔वाना जय सदगुरू
Chaan. Aata ektra mast
मस्तच...आई ल घेऊन मुंबई/पनवेल... नातवंडे खूप खूष होऊन गेली आहे...अण्णा पण खूष....आजी खूष❤❤😊😅 आत्ता गौरी गणपती ला तुम्ही सारे जाणार. गावी...मस्तच..!!
🎉❤😊आईची.काळजी.घ्या.दादा.वहीनी.
दादा आमच्या बदलापूर मध्ये पण या कोंडेश्वर ला निसर्ग रम्य वातावरण आहे खूप छान
Kokan ❤
❤❤
सगळ्यांना एकत्र बघून खूपच छान वाटले❤
God bless your family
Ho
Tumcha life cha pravas khup chhan chala aahe.. Karan saath denari manse barobar aahet .. 🎉
Aaji aani natavand khush zali aajla aata aaram karayala sanga
Ho
Kup sunder video ❤❤❤ kolhapur & kokan best❤❤❤❤
Tumcha life cha pravas khup chaan aahe 🎉❤
खुप छान वातावरण आहे मला फार आवडतं निसर्ग सौंदर्य पहायला खुप छान निसर्ग आहे तुमच्या गावातील प्रेक्षणीय आहे मस्त
दादा मी आत्तापर्यंत तुला चार वेळा भेटलो आत्ता परत गणपती मध्ये गावी भेटायला येईल माझ गाव फक्त ५६ km आहे माणगाव माझ गाव आहे
😃😃😃😃
👌👌👌👌👌👌
Kup sunder video ❤❤❤ kolhapur & kokan best chan sadrikaran
तुमचं गाव खूप छान आहे गावचं निसर्ग हिरवागार वातावरण खूप छान वाटतं गावचे व्हिडिओ बघायला ...Nice Vlog 👍 .. ..
Aaila kahitari gold karun ghala galyat
bhava mipan pavakond cha
सतीश भाऊ,,आईना भेटण्या ची खूप इच्छा आहे,,
Aaji che prem❤
दादुस कॅमेरा कोणता वापरतोय vlog sathi
Class, ek no vlog, mast👍👍👍👌👌👌
Mast vatle sagle ektra family baghun chan vate aai te aai aste
Camara/ mobile??
खुप छान
👍👍👍🥰🥰🥰
Kup sunder video ❤❤❤ kolhapur & kokan best
Safe journey to u all
khup chyan pravas 🚌👪👪❤️
Dada nice video👍mi pn mandangad chi aahe.mast vatal
Ek number video hota satish dada✨✨✨
Mast family aahe ❤❤❤🎉🎉
Mast video hota Aaj cha
Tumcha gaav ghar raste kiti saaf hote ani Khup chhan vatavaran disto
Tumhi Khup lucky aahat ashya nature cha madhe rahayla kiti peaceful environment aahe mann khush houn zata
Khup chan video gavchi miss karnar
Chan sarv ektr aahat❤
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Khupch chan vatl aaina bgun
Hie dada gavala part kadhi yenar tu❤ jeva yeshil tyva vlog madhi sang kiti divsa sathi yenar ahes te hi dekhil sang ❤ ani lavkar ye mi karanjadi la rahto mi yeil tuzya gavala
आई
Pranju kitvit ahe English la ki Marathi medium la ahe
वेरी गुड
Aai barobar mast majjk masti karta tumhi khup bar vatat aai aani tumcha savnvad 😍🙏
खुप छान प्रवास वाटले
Ata Sagle gavi ya ekatr gavkadche videos mast vatat
Kokanpremi
तुमचं गाव खुप छान आहे तुमच्या घरचे पण छान आहेत
Khup Sundar
दादा खूप छान
Mst video ahe Dada ❤
खुप छान व्हिडीओ 👌👍 लालपरी ❤
Tumhi khup nashibwaan ahat tumhala aai ahe God bless you AAi
Kup chan
वातावरण भावनीक झाल छान मस्तच वीडियो.🎉
aai khup Chan ahy , 🙏
Happy journey bhai
गावातील वातावरण। लयभारी😊
mast,
खुप छान सगळे एकत्र
Khup chan vatal dada vlog
खुप छान विडिओ दादा
छान छान
Mast vatal nisarg vatavarn bas madlya pravas mast
खूप छान वाटत तुम्ही एकत्र
Mast...
Khup divasani gav bhgital dada mahad 😍⛰️ khup bhari vatle 😊
Gavach vatavaran bhari
Video pahayala laybhari maja aali
Super🎉
सगळ कोकण दाखवली मस्तच
Tuzhya sarkha bhav konalach nahi bhetnaar
Tuzhya sarkha bhav bhetaylaa nasib lagta
Tuzhya bayko cha swabhav khup chaan aahe aani aai cha pan
Happy journey Satish bahu ❤
😊😊😊nice vlong dada
खूप छान व्हिडीओ.
Nice
Very very nice video 👍👌👌👌👌
Jaya pramane givan kadam mumbai gova haiven chi avastha dakhavitat tyA pramanee tumhiwdakhva
❤❤❤ 0:18
VERY NICE ❤
तुमच्या गावी यावंसं वाटतं 😊😊