snehal photo
snehal photo
  • 288
  • 2 425 606
मळणगाव मध्ये लता लंका तमाशा ला तुफान गर्दी Lata Lanka Tamasha Malangaon
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
Переглядів: 3 967

Відео

प्रभाकर 9172478599 आणि शालन खिलारे यांचा जुना पारंपारिक तमाशा Dholaki Tamasha Tuntune
Переглядів 10 тис.4 години тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
शाहीर गजानन बंडगर यांची चिंचणी येथे अफलातून ओवी Shahir Gajanan Bandgar Mayakkadevi Ovi
Переглядів 1,4 тис.7 годин тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
जरंडी येथे लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा भाग 2Lata Lanka Tamasha part 2
Переглядів 16 тис.9 годин тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
जरंडी येथे लता लंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा Lata Lanka Pachegaon yancha Tamasha
Переглядів 34 тис.12 годин тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
मळणगाव मध्ये जंगी कुस्त्याचे मैदान Malangaon Kustya 2025
Переглядів 1,9 тис.14 годин тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
दुधेभावी मध्ये मा. चंद्रकांत बापू हाक्के यांच्या उपस्थितीत ऑर्केस्ट्रा CBHakke Dudhebhavi Orcesstra
Переглядів 1,7 тис.День тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
छाया आगर नागजकर यांचा लोकनाट्य तमाशा Chaya Agar Nagaj Tamasha
Переглядів 3,5 тис.День тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
गवळण प्रज्ञा अजित कदम श्रीमंत पुजारी यांचं भारूड Bharud Shrimant Pujari Pradnya Kadam
Переглядів 1,4 тис.День тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
छाया आगर नागजकर यांचा लोकनाट्य तमाशा Chaya Agar Nagaj Tamasha part 1
Переглядів 10 тис.14 днів тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
पिचली माझी बांगडी सादरकर्ते वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर Vaibhav Orcestra new song
Переглядів 2,9 тис.14 днів тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
खेडेगावातील महिलांची लग्नगीते Mahilanchi Lagngite
Переглядів 74314 днів тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
वैभव ऑर्केस्ट्रा ची आगळगाव मध्ये धमाल लावणी Vaibhav Orcestra Lavani Agalgaon yethe
Переглядів 6 тис.14 днів тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर गणेशवंदना आगळगाव मध्ये Vaibhav Orcestra Kolhapur
Переглядів 4,8 тис.21 день тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
कुस्ती मैदान आगळगाव Kusti Maidan Agalgaon
Переглядів 2,5 тис.21 день тому
स्नेहल फोटो अँड व्हिडीओ शूटिंग घोरपडी बाबासाहेब पडळकर 9850622560
तमाशा वग सत्यवती शेवट. लता -लंका 7387286966 पाचेगावकर Tamasha Vagnaty satyvati Last Lanka Pachegav
Переглядів 31 тис.21 день тому
तमाशा वग सत्यवती शेवट. लता -लंका 7387286966 पाचेगावकर Tamasha Vagnaty satyvati Last Lanka Pachegav
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 4 लता -लंका पाचेगावकर यांचा महाराष्ट्र भर गाजलेला वग Lata -Lanka Pachegav
Переглядів 15 тис.21 день тому
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 4 लता -लंका पाचेगावकर यांचा महाराष्ट्र भर गाजलेला वग Lata -Lanka Pachegav
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 3 लता -लंका पाचेगावकर Tamasha Vagnaty Satyvati Lata -Lanka Pachegav
Переглядів 24 тис.21 день тому
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 3 लता -लंका पाचेगावकर Tamasha Vagnaty Satyvati Lata -Lanka Pachegav
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 2 लता -लंका पाचेगावकर तमाशा Tamasha Lata Lanka Pachegaon Vag
Переглядів 49 тис.28 днів тому
तमाशा वगनाट्य सत्यवती भाग 2 लता -लंका पाचेगावकर तमाशा Tamasha Lata Lanka Pachegaon Vag
मा. शहाजी बापू यांच्या हस्ते युवानेते दादासाहेब घेरडे यांचा जंगी सत्कार Shahaji Bapu Dada Gherade
Переглядів 3,7 тис.28 днів тому
मा. शहाजी बापू यांच्या हस्ते युवानेते दादासाहेब घेरडे यांचा जंगी सत्कार Shahaji Bapu Dada Gherade
घोरपडी गावचे मल्लूदेवी चे पुजारी गोपाळ पुजारी यांची सती सावित्री ओवी भाग 2 Gopal pujari Ovi
Переглядів 615Місяць тому
घोरपडी गावचे मल्लूदेवी चे पुजारी गोपाळ पुजारी यांची सती सावित्री ओवी भाग 2 Gopal pujari Ovi
सती सावित्री ची ओवी भाग 1 ओविकार गोपाळ पुजारी घोरपडी Ovi Gopal Pujari
Переглядів 2,4 тис.Місяць тому
सती सावित्री ची ओवी भाग 1 ओविकार गोपाळ पुजारी घोरपडी Ovi Gopal Pujari
जयसिंग आणि लंका 7387286966 पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा भाग 2Lanka Pachegav Tamasha
Переглядів 22 тис.Місяць тому
जयसिंग आणि लंका 7387286966 पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा भाग 2Lanka Pachegav Tamasha
जयसिंग आणि लंका 7387286966 पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा भाग 1Tamasha Lanka Pachegaon
Переглядів 3,5 тис.Місяць тому
जयसिंग आणि लंका 7387286966 पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा भाग 1Tamasha Lanka Pachegaon
हभप. मच्छिन्द्र शिंगाडे महाराज मो. 7743886469 घोरपडी यांचे भारूड Machindra Shingade Maharaj Bharud
Переглядів 813Місяць тому
हभप. मच्छिन्द्र शिंगाडे महाराज मो. 7743886469 घोरपडी यांचे भारूड Machindra Shingade Maharaj Bharud
माहेराला येगं माझ्या बहिणी नाटिका भाग 3वैभव ऑर्केस्ट्रा Vaibhav Orcestra
Переглядів 12 тис.Місяць тому
माहेराला येगं माझ्या बहिणी नाटिका भाग 3वैभव ऑर्केस्ट्रा Vaibhav Orcestra
मतमोजणी केंद्राबाहेर मा. रोहित आर. आर. पाटील समर्थकांचा जल्लोष Rohit Patil Samrthk Jallosh
Переглядів 36 тис.Місяць тому
मतमोजणी केंद्राबाहेर मा. रोहित आर. आर. पाटील समर्थकांचा जल्लोष Rohit Patil Samrthk Jallosh
आमदार झाल्यानंतर मा. रोहित आर. आर. पाटील यांची जनतेसाठी पहिलीच प्रतिक्रिया Rohit Patil Mulakhat
Переглядів 12 тис.Місяць тому
आमदार झाल्यानंतर मा. रोहित आर. आर. पाटील यांची जनतेसाठी पहिलीच प्रतिक्रिया Rohit Patil Mulakhat
वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर..यांची नाटिका माहेराला येगं माझ्या बहिणी नाटिका भाग 2 Vaibhav Orcestra
Переглядів 16 тис.Місяць тому
वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर..यांची नाटिका माहेराला येगं माझ्या बहिणी नाटिका भाग 2 Vaibhav Orcestra
वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांची माहेरला येग माझ्या बहिणी नाटिका भाग 1 Vaibhav Orcestra Natika
Переглядів 15 тис.Місяць тому
वैभव ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांची माहेरला येग माझ्या बहिणी नाटिका भाग 1 Vaibhav Orcestra Natika

КОМЕНТАРІ

  • @DadasoGore-k9w
    @DadasoGore-k9w 13 годин тому

    1नबर

  • @arunjagdale7534
    @arunjagdale7534 20 годин тому

    खुप छान वगनाटय 🎉❤

  • @Bharatkamble9493
    @Bharatkamble9493 21 годину тому

    खुप कष्ट करतात हे लोक

  • @rameshbajbale3742
    @rameshbajbale3742 23 години тому

    पिंपळवाडी.रमेश.बजबळे.जुना.तमाशा.90.सालापासून.बघतोय.1.नंबर. शासन.शांता.शारदा.1.नंबर. तमाशा

  • @jitendragambhire4289
    @jitendragambhire4289 День тому

    असा पारंपारिक तमाशा दुर्मिळ होत चालला आहे.ही कला टिकवून ठेवली पाहिजे.जुनं ते सोनं 🎉🎉🎉🎉

  • @shahajibandgar3537
    @shahajibandgar3537 День тому

    खूप छान 👌👌

  • @Avinashmisal-xj8yh
    @Avinashmisal-xj8yh День тому

    एकच नंबर 😊😊

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 День тому

    जून ते सोनं कलावंता ना मानाचा मुजरा

  • @babasahebshivsharan4566
    @babasahebshivsharan4566 День тому

    तमाशा पारंपरिक व एक नंबर आहे मात्र या महिला कलावंतींनी यांनी पारंपरिक नऊवारी काष्टा साडी परिधान केली पाहिजे

  • @babankumbhar7431
    @babankumbhar7431 День тому

    कलाकारांना मनापासुन धन्यवाद

  • @Suniljadhav-f4n
    @Suniljadhav-f4n День тому

    😅😅😅😅

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 День тому

    खुप सुंदर. तमाशा. जुना.बाज

  • @user-wo1mq7ff2k
    @user-wo1mq7ff2k День тому

    Mst

  • @ghanshanjadhav3399
    @ghanshanjadhav3399 День тому

    पारंपारीक तमाशा नक्किच आहे झील आणि ढोलकी यांचा ताळमेळ नाही रीयाच कमी आहे बाकी सर्व ठिक आहे रीयाज करा इकडे तीकडेपाहु नका

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 День тому

    ढोलकीवादन अप्रतिम

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 День тому

    Good

  • @ashokkharade11
    @ashokkharade11 День тому

    1 number Lai bhari bhari

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 День тому

    अप्रतीम 🙏👍👍👌👌

    • @balasahebpawar4712
      @balasahebpawar4712 День тому

      Ekdam kdk sadrikaran navin video patva gan gavlan 😂😂

    • @kailashkamble6459
      @kailashkamble6459 День тому

      यांना पुढच्या वर्षी तमाशा महोत्सवात बोलवा

  • @SupriyaPhalle
    @SupriyaPhalle День тому

    भारी आहे

  • @SupriyaPhalle
    @SupriyaPhalle День тому

    मस्त आवाज आहे पण पेटीवादन बरोबर नाही वाटत बाकी सर्व मस्त आहे ढोलकी एक नंबर.पारंपारिकवादन मस्त आहे

  • @DattatrayTambe-d5k
    @DattatrayTambe-d5k 2 дні тому

    एकच नंबर तमाशा कलावंत, ही कला टिकावी ही सदिच्छा. जुना बाज. कलावंतांना खुप खुप धन्यवाद.

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 дні тому

    ❤❤❤ 0:05

  • @sahadupawar9135
    @sahadupawar9135 2 дні тому

    नऊवारी शिवाय तमाशाला मजा नाही

  • @DhanajiSargar-jp7bw
    @DhanajiSargar-jp7bw 2 дні тому

    नवं शाहिर आसंल गान काय मनुन एकायच नुसतं खेळ

  • @bapukolekar594
    @bapukolekar594 2 дні тому

    खूप छान

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 дні тому

    Spastikaran pan अप्रतिम 👌👌🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 дні тому

    अप्रतिम ...अप्रतिम .......अप्रतिम Shabdach sample .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 дні тому

    Sager mane अणि Satywan gawade सांगली jilhyache kohinoor hire आहेत. Pudhil halmamat puraskar यांना milalach पाहिजे. 🎉🎉🐅🐅🐅👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @RajuGaikwad-fq7kj
    @RajuGaikwad-fq7kj 3 дні тому

    Ati.sunder.

  • @mp40master84
    @mp40master84 3 дні тому

    छान भिसे मामा कॉमेडी

  • @NamdeoSonawane-n3k
    @NamdeoSonawane-n3k 3 дні тому

    जुने ते सोने क्या बात है हीच खरी कला हाच करा तमाशाचा वारसा धागड धिंगा नको

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 3 дні тому

    खुप सुंदर. गवळण. व.गायन

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 3 дні тому

    नंबर वन. तमाशा

  • @manchakkatkade4480
    @manchakkatkade4480 3 дні тому

    खुपसुंदर

  • @AbasoPatil-iy8wo
    @AbasoPatil-iy8wo 3 дні тому

    जयसिंग तुम्ही सुद्धा पुढे आल पाहिजे असं पळशी चे दादाचं दादा बोलतात

  • @ShankarPawar-tl1tx
    @ShankarPawar-tl1tx 3 дні тому

    I love you

  • @sureshbarwade4827
    @sureshbarwade4827 3 дні тому

    लता लंका यांचा तमाशा महाराष्ट मध्यें एक नंबर

  • @PandurangChavan-kx7yi
    @PandurangChavan-kx7yi 3 дні тому

    प्रभाकर मामाच पाहिजेत

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 4 дні тому

    ❤😂❤❤

  • @nivruttimvlog8140
    @nivruttimvlog8140 4 дні тому

    🎉🎉🎉सुपर तमशा लता लंका

  • @User96942
    @User96942 4 дні тому

    सुंदर

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma1059 4 дні тому

    नंबर एकचा तमाशा

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma1059 4 дні тому

    हौसा मंजुळा तमाशा ची आठवण आली

  • @GautamShinde-t8l
    @GautamShinde-t8l 4 дні тому

    ❤❤🎉🎉

  • @SudamJamadar
    @SudamJamadar 4 дні тому

    Mast

  • @vinayakyadav7957
    @vinayakyadav7957 4 дні тому

    निळा शर्ट वाला लय जांभळ्या देत आहे

  • @advnanashahebgadade8801
    @advnanashahebgadade8801 4 дні тому

    शासनाने याची दखल घेऊन तमाश किराणा महिन्याला मानधन देण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत

  • @rupeshpachpute1891
    @rupeshpachpute1891 4 дні тому

    एकच नंबर

  • @DattatrayTambe-d5k
    @DattatrayTambe-d5k 4 дні тому

    जुना बाज ,जुना गण आहे, गायन पण सुंदर केले आहे. तमाशाच एक नंबर आहे. लता लंका.

  • @भगवेवादळ-झ9छ

    १९८५ मधे अशा तमाशा होता आज आठवण झाली. आमच्याकडे आर्वीकर, वाघेरीकर, पडळकर तमाशाफड होता