आमच्या गाडीवरच्या डाळवड्यांची परफेक्ट रेसीपी । १८ वर्षाचा अनुभव । झटपट कुरकुरीत Dal Vada Recipe
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Crispy Dal Vada Recipe | खमंग डाळ वडे सोबत चटकदार चटणी | Homemade Dal Vada Recipe | Dal Vada Recipe In Marathi | Recipe By Gharcha Swaad
★ Meesho App वरून घर बसल्या लाखो रुपये कमवा. सविस्तर व्हिडीओ - • जीथे गुंतवणूक नाही, ती...
★ Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/inv...
★ Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
साहित्य - २ कप चणाडाळ ( ५ तास भिजवलेली ), १ tblsp चिली फ्लेक्स, २½ tblsp आले लसूण क्रश, २ कांदे बारीक चिरलेले, ५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ tblsp कुटलेले धणे, ½ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tblsp जीरे, १ tsp हिंग, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
सुकी चटणीसाठी लागणारे साहित्य - ४/५ बटर, २½ tblsp लाल मिरची पावडर, ८/९ लसूण पाकळ्या, १½ कप बेसनचा कुरकुरीत चुरा आणि ½ tblsp मीठ.
सुकी चटणीची कृती - बेसनाचा कढईत चुरा घालून त्याला लालसर रंगावर तळून घ्यावे. त्यानंतर खलबत्यात बटर ठेचून त्यांना मिक्सरच्या भांड्यात घालून सोबत लाल मिरची पावडर, लसूण पाकळ्या, बेसन चुरा, ½ tblsp मीठ घालून बारीक वाटून घ्यावे.
सुकी चटणी - • लॉकडाऊनमध्ये घरी बाजार...
साऊथ इंडियन टोमॅटो चटणीसाठी साहित्य - २ मध्यम काप केलेले टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, ५/६ सुक्या मिरच्या, २ कांदे काप केलेले, ७/८ लसूण पाकळ्या, १" आले, १ tsp राई, ५/६ कडीपत्त्याची पाने, २ tblsp चणा डाळ, १ tblsp उरद डाळ, ½ tsp हिंग, २ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम एका कढईत २ tblsp तेल घेऊन चांगले गरम करावे आणि त्यात चणा आणि उरद डाळ दोन्ही सोनेरी रंगावर परतून घ्याव्यात. ( प्रथम चणाडाळ घालावी आणि त्यानंतरच उरद डाळ घालावी, अन्यथा उरद डाळ करपून जाईल. त्यानंतर टोमॅटो, हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या, कांदे, लसूण पाकळ्या, आले घालून सर्व साहित्य मऊ होईपर्यंत चांगले परतून घ्यावे. त्यानंतर सर्व मिश्रण थंड करून त्यात चवीनुसार मीठ घालावे आणि चटणी बारीक वाटून घ्यावी. त्यानंतर राई, हिंग, कडीपत्ता, सुक्या मिरच्यांचा तेलात तडका बनवावा आणि हा तडका चटणीवर घालून एकजीव करावा. आता भिजवलेली चणाडाळ दरीदरीत वाटून त्यात बाकी सर्व साहित्य एकत्र घालावे आणि चांगले एकजीव करून घ्यावे. आता हातावर गोल वडे थापून तेलात मध्यम आचेवर तांबूस रंगावर तळून घ्यावे. हिरव्या मिरच्यांना चिरा पाडून तेलात २० सेकंद तळून घ्या आणि लगेच वरून मीठ भुरभुरावे. आता गरमागरम डाळवडे तळलेल्या मिरची आणि चटणीसोबत सर्व्ह करावे.
#dalvadarecipe #masalavada #southindiansnack
Dal Vada Recipe Gharcha Swaad, Dalvada Recipe , Moong Dal Vada , डाळ वडा , Dal Vada Recipe In Marathi , Chana Dal Vada , Perfect Dal Vada Recipe in Hindi , Perfect Dal Vada Recipe in Marathi , Masala Vada , खमंग डाळ वडे , Chana Dal Vada Recipe , Moong Dal Mangode Recipe , Crispy Chana Dal Vada , मुगाचे डाळवडे, homemade recipes, Dal vada recipe, Masala vada recipe, Gujarati Dalvada Recipe, dal vade recipe in marathi, dal vada recipe in marathi, Chana Dal Vada recipe, Dal Vada,Moong Dal Vada Recipe, Medu Vada Recipe, Dal Vada Recipe Vadodara Stlye, dal vada with chutney, अहमदाबाद का फेमस दाल वड़ा वाला, Crispy Moong Dal ke Pakode, डाळ वडे रेसीपी,डाळवडे रेसीपी, डाळ वडा, paruppu vadai, Crispy Perfect Moong Dal Vada Recipe, Famous Street Food Masala Vada Recipe
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-a... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-t... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchasw... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypanga... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakeware... ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
👇🏾👇🏾 More Useful Top Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती गरम मसाला | Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पावभाजीचा मसाला | Pav bhaji Masala - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Fasting Chaat Masala | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
१०) बिरिस्ता । Biryani Fry Onion Recipe - • होत नसेल सुटसुटीत भात,...
आमचे व्हिडीओ आणि रेसिपी आवडत असतील तर " घरचा स्वाद " हे चॅनेल आजच सबस्क्राईब करा ! - Навчання та стиль
Aaj mi pan banvle hote mavshi aapratim zale hote mast 🎉 thank you mavshi ❤
खुप सारे पदार्थ घरच्या स्वादवरुन शिकले ,छान होऊन शाबासकी पण मिळवली आहे .जी कुठलीपण रेसिपी दाखवताना एकदम मनापासुन मेहनत घेऊन पण परफेक्ट दाखवता त्यामुळे पण विडीऔ येण्यात गॅप घ्यावा लागत असेल,दुसर्या चॅनलवर भाराभर रोज रेसिपी असतात पण मुळमुळीत बिल्कुल परफेक्ट नसतात.वडे तर करुन बघालाच लागतील ते बघुनच वडे आणि चटनी
😋👍👌💯 स्वाद समजला.
Thank you so much 😊
अप्रतिम वडे व चटणी
सध्या पाऊस हि चालू आहे तेव्हा उद्या नक्कीच करुन पहाणार 🙏👌😋
आई तुम्हाला एक विनंती करू इच्छिते की गेल्या एक महिन्यापासून तुमची नवीन रेसिपी का दिसत नाही
तेव्हढे जरा मनावर घ्या हि विनंती
Tumchya sarva recipes agdi gharcha sarkhyach astat ❤️ banavnyachi paddhat pan gharchi 💯 me fan jhale tumchi♥️♥️
आई सोबतीला घेऊन तुम्ही खूपच छान रेसिपीज दाखवता दादा 👍 आणी मावशी पण
खुप सुंदर सुगरण आहेत 👌👌👌👌 त्या
अन्न पूर्ण आई आहे मी पण डाळ वडे करून
पाहीन थँक्स दादा नवीन रेसिपी दाखवली 👍
Thank you so much
🙏🙏ताई ,,,चटणी लय भारी😋😋डाळ वडे तर अफलातून,,तुम्ही इतके जास्त बनवता तुमची फॅमिली खूप मोठी आहे वाटते,,,धन्यवाद🙏🙏😋😋वडे 🙏🙏🌹🌹
mastch..👌👌 मावशी बोलतात ते खूप गोड वाटतं मावशींचं " हो $$ओ " खूप cute 😊☺️
ब काय छान रेसिपी जाली आहे तुला 1 लाईक करतो ❤❤
खुपच छानच आहेत वाटतं की जरुर करावीत असे वाटतंय
मावशी तुमचे रेसिपीज खूप छान असतात एकदम मस्त धन्यवाद मावशी आणि दादा
Thank you so much
वा!नक्की करणार.❤
Gharcha Swad ek number 👌👌. Ekdam bhannat Dal Wade aani chatani 😋😋.
Thank you so much 😊
अप्रतिम आहे,👌👌👌
खुप छान वडे!👍👍🥘🥘👌👌
Perfect recipe 👍🏻yummy 🤤🤤
Agadi masta chavishta...
ऐकच नंबर मावशी आणि दादा मस्त डाळ वडे
Also made video in Hindi language. Thank you. Excellent.
खूप छान मावशी dalvade दिसत आहे
Majha favorite DALVADA.
Khup chan receipe 👍
Dada chaan Recipe Aahy Aai Na Thanks bola
Excellent 👌👍
Chan recipe, paus n vade Mast ,nakki try karen
Mavshi tumi Dada sobat boltana jeva 'Ho' as bolta na mla far avadt, like u mavshi 😘
हो मलाही 👍👍तो वेगळाच सूर असतो आणि छान वाटतं ऐकायला👌👌
हो खरंच..
@@rujutakubal1603 ఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆఆ
@@rujutakubal1603 ఆఆఆఆఆఆఆఆ
Khupach chan receipe
Pavsalyat ek cup chai ani dalvade 👍👌👌
Thanks for the very good information
अप्रतिम
Khupach chhan👌
Mastch nakki karun baghanar
Ek number 👍👍👌🏻👌🏻🤗🤗
Very nice 👌
Tu chi sukhi laal chatni kuthe aahe dis at nahya pl dhakhava please
इगतपुरीच्या रेल-वे स्टेशनवर मिळतो तो असाच वडा असतो का?
पण तुमचा हा व्हिडिओ पाहून करून बघण्याची इच्छा होतेय.
Surekh khup chan
Tumcha recipe's khup Chan astat ekdm chm chmit 👌👌
मस्तच
Who 👍
Can you show the corn type vada or catlate
Khup chhan recipe
Khup chan dalwada
Khupch chan recipy
Khupach Chan recipe aahe aai mi gharat Jevan sagle tumcha recipe baghun karte khup testy hote aani gharat saglyan la khup aavadte pan
Thank you so much
Khupach chhan 👌👌👌👍👍❤️❤️❤️
मस्त डाळवडा चटणी
Who 👌
Vade ani chatni recipe khupach chan😋 masta thanks he recipe share kelya baddal 👍👌🏻👌🏻👌🏻❤💖😊
Thank you so much
Thank you 😊
Khup chan
Gharcha swad cha khadya mahostav thevha aainchya hatch khayla bhetel saglyana
डाळवडा जकदम छान
खूपच छान डाल वडा 👌🌹
Khup chan mama.
1 no kaki yummy
मस्तच 😋
Khupch sundar 👌👌💖💕
एक नंबर
खूपच चविष्ट डाळ वडा आहे ताई
Mastcha
डाळ वडे चटणी एक नंबर 👌
Aai la ekda camera samor damhav, sarve receipe😋
तुम्ही दोघेही भारी आहात
आई तुमच्या रेसिपी खूपच युनिक असतात lovely आई आणि दादा
Thank you so much 😊
Khup chan mavshi 😋😋😋
Bharpur Chan aayi 👍😋😋😋😋
All time favorite daal wada ani muug bhaji.
Tumhi aaj kiti varsh recipe banvta aaji🙏pan tumhi aamhla tumcha chehera ka nahi dakhvt😘aamhla tumhula bagayche❤️
Thank you… aaiche videos aahet aplya channel var
लय भारी 😋😋😋
😋😋😋mouth watering recipe
mala tumhi khup aavdata moushi
मस्त गावडे 😘😘😘
Khupach mast
👌👌👍👍
Bestam best
Wow jam bhari 😋👌
Zabardast zale ahet 😋😋
Thank you
मस्त
Mouth watering 😋😋
खुपच छान वडे
Khup mast vade ahet👌
Superb
Ekch no 👌👌
Zakkas 👍
Wao yammi
Wow 😘
*nice sharing 👍*
पावसाळ्यात मस्त मेनू😋😋😋😋
Nice and Tasty recipe
super Recipe 😋 😋😋
Very nice 😋😋
Mouthwatering recipe
Mst
Tumachi gadi kuthe aste location sanga
I loved dal vade
काकु पाऊस पडत आहे पार्सल पाठवा. 😊 खुप भारी वडे बनविले आहेत. माझ्या आवडीचे बनविले आहेत तुम्ही.
😀😝🙏🏻
Aai & dada mala Thumcha Aagri koli paddhaticha masala pahije aahe aatta milel ka
Service suru jhali ki kalven mi tumhala
Tumchi gadi kuthe lagate?
Ek number bhava
Nice
खुप मस्त रेसीपी
mast