असे कलाकार महाराष्ट्रात आहेत याचा अभिमान वाटतो, कै यशवंतराव चव्हाण कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असत त्यावेळी आमच्या गावात हि कला सादर करत, पण आज ते बघायला मिळत नाही महाराष्ट्र सरकारने अश्या कलाकारांना प्रोत्साहन व आर्थिक मदतीचा हात द्यावा....जय हिंद....जय महाराष्ट्र....
अशा दत्ता भाऊ सारख्या कलाकाराचा शासकिय मानधन .देऊन सन्मान झाला पाहिजे अन्यथा आपणच अशी कला जिवंत ठेवण्या साठी त्यांना क्लास सुरु करण्या करीता सढळ हातांनी मदत करऩे.गरजेचे आहे
ही कला लोप पावत चालली आहे .......दादा तुम्ही ही कला जिवंत ठेवली आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद...... तुमच्यासारखेच शिष्य घडवा........ तुमच्या कलेपुढे 10 लाखांचा d j फेल आहे......
डी.जे., रिमिक्सच्या जमान्यात पारंपारिक सनई वादन कला ऐकण्यासाठी उपस्थित जनसमुदाय पाहून समाधान वाटले... सनई सुर कला जिवंत ठेवणार्या सर्व कलावंत बंधूचे त्रिवार अभिनंदन.....
दत्ताभाऊ तुमचे प्रथम गुरू शांताराम राजगुरू यांच्या नावाचा तुम्ही उल्लेख करावा अशी माझी वय्यक्तिक इच्छा आहे ,कारण गुरूच नाव घेतल्याशिवाय मोठे ...........पण आजुन मोठे होते .
खूप छान सनई वाजवतात दादा तुम्ही
सलाम दादा तुमच्या अप्रतिम कलेस 🌹🌹🙏🙏
ईश्वर तुम्हास खुप यश देवो या शुभेच्छा
असे कलाकार महाराष्ट्रात आहेत याचा अभिमान वाटतो, कै यशवंतराव चव्हाण कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देत असत त्यावेळी आमच्या गावात हि कला सादर करत, पण आज ते बघायला मिळत नाही
महाराष्ट्र सरकारने अश्या कलाकारांना प्रोत्साहन व आर्थिक मदतीचा हात द्यावा....जय हिंद....जय महाराष्ट्र....
एकच नंबर दादा
स्वतःचे दुःख पोटात घालून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर जो आनंद आनंद फुलवितो तोच खरा कलाकार असतो
Old song Ani Datta bhau apratim Lajawab mind blowing performance 👌👌👌👌👌👌
अशा दत्ता भाऊ सारख्या कलाकाराचा शासकिय मानधन .देऊन सन्मान झाला पाहिजे अन्यथा आपणच अशी कला जिवंत ठेवण्या साठी त्यांना क्लास सुरु करण्या करीता सढळ हातांनी मदत करऩे.गरजेचे आहे
हे वाद्य ऐकून मन त्रुप्त झालं..खरोखर ही कला इश्वराची देणगी आहे..अशा कलाकारा मानाचा मुजरा...🙏🙏🙏
ग्रेट,नाद खुळा,नाद करायचा नाही.
धन्यवाद🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या...व्हिडिओ ला शेअर करा
नागेश दादा खूप छान कलाकाराला स्टेज वर आणलत त्याबद्दल तुमचं पण खूप खूप कौतुक
जबरदस्त 🙏🙏💐💐💐👍
Thank you bhau
खुपच छान, गायकवाडजी तूमच्या कलेला मानाचा मुजरा, जय हिंद
सलाम
खूप छान
अशोक भोसले निनाम फार सुंदर वाजवलत
सनाई बरोबर आणख एक वाद्य आहे त्याचा आवज कमी ठेवला तर गाणे व्यवस्थित कळेल...खुपच सुंदर..
ही कला लोप पावत चालली आहे .......दादा तुम्ही ही कला जिवंत ठेवली आहे तुम्हाला मनापासून धन्यवाद...... तुमच्यासारखेच शिष्य घडवा........ तुमच्या कलेपुढे 10 लाखांचा d j फेल आहे......
अशी वाद्य एकली कि मन तृप्त होते धन्य त्यांची माता पिता
खरोखर तुम्ही सैनाई सम्राट आहात 😮😮😮😮❤🎉❤🎉
माझे गुरू आहे माऊली लाईक करा..जय हरी
जय हरी
नम्बर द्या
वाद्य वाजवताना शाहिरी पेहरावा त्यावर जॅकी ट खूपच छान दिसेल काय वादन आहे क्या बात हें एक कला प्रेमी म्हणून तूमचे खुप खुप अभिनंदन करतो
दत्ता भाऊ छान सनई वादन
सुरमई सुरात छान संगीतमय मनोरंजन करीत आहात
खरंच खूप छान वादन काम केलं सर्व च टीम ने मन प्रसन्न झाले ऐकून 👌👌👌👌👌💐💐💐💐
दत्ताभाऊ नी ख-याअर्थानीं वाजंत्री कला जिवंत ठेवली आहे मी त्यांचें अभिनंदन करतो
व्वाह.... खरचं सम्राट या शब्दाला सन्मान मिळवुन देणारा कलाकार आहे हा.... सलाम दत्ता भाऊ तुमच्या तपस्येला
तुमचा दहा लाखांचा डी जे फिक्का यांच्या पुढे सलाम करतो तुमच्या कलेला.
🙏🙏🙏
Waa छान वाटले
🙏🙏🙏
AK dam baharidada🎉❤❤
संपूर्ण मन भरुन आत्मसमर्पण केल्या मुळे सनईचा सुर फारच मधूर वाटला !
अप्रतिम कला खरच आपले सनई वादन मनाला भावले पुढील कारकिर्दिस हार्दिक शुभेच्छा
खुपच अप्रतिम सन
ई वादन त्यात लंबी जुद्दाई गाणं वाजवुन अमृताचा वर्षाव केला. सलाम माझ्या वाघा खेड तालुक्यातील एक रत्न
दत्ताभाऊ सारख्या कलाकाराला सरकारने आर्थिक मदत करुन त्यांना संगितरत्न पुरस्कार देऊन ,त्यांचा नावलौकिक वाढवला पाहिजे.
खरंच पारंपरिक वाद्य संगीत.......जबरदस्त अप्रतिम......
🙏🙏🙏🙏
खूपच छान वाटलं. मन एका वेगळ्या विश्वात घेऊन गेलं. सुगंधी वातावरण निर्माण झाले
खरचं दत्ता भाऊ तुमच सनई वादन फारच अप्रतिम आहे
सुंदर कला सादर केली
दताभाऊ एकच नंबर
🙏🙏🙏🙏
वा सकाळ सुरेल झाली ।मंगल ध्वनी👌😊💐
अभिनंदन
🙏🙏🙏🙏
डी.जे., रिमिक्सच्या जमान्यात पारंपारिक सनई वादन कला ऐकण्यासाठी उपस्थित जनसमुदाय पाहून समाधान वाटले... सनई सुर कला जिवंत ठेवणार्या सर्व कलावंत बंधूचे त्रिवार अभिनंदन.....
या कलाकारास तीन तोफांची सलामी. अद्भूत कला आहे. पण आपण ही कला शिकवा व गुरु परंपरेने शिष्य तयार करा.
व्वा खूपच छान
Bhot khub bhout jaay bhim
खुप खुप छान अप्रतीम 👌👍💐
खूप छान वाटलं
dhanyawad🙏...असाच सपोर्ट चॅनेल ला असुद्या
फारच छान दत्ता भाऊचे सनई वादन आहे
अप्रतिम माऊली
🙏🙏
अतिशय सुंदर सनई वादक खरे कलाकार
Wah wah gaikwad saheb kay wajwata ho dhahnai khub mast
दत्ताभाऊ मि तुमचे सनईवादन लाईव्ह ऐकले आहे. खरचं खूप भारी वाटले
👌👌👍👍Dattasaheb
अतिशय सुंदर खुप खूप शुभेच्छा
जबरदस्त च
ग्रेट सनझईवादनकडूसकर 5:42 5:43
दत्ताजी.......खरंच खूप छान........ताशा,हालगी न घेता केवळ ढोलकी दोन ठेवा.....खुप छान रंगत येईल.....
दत्ता भाऊ आपले गुण गौरव कोणत्या शब्दात करावे ते सूचत नाही , खूप अप्रतिम अशी आपली कला आहे सलाम तुमच्या सनई सुरां ना
कडक
🙏
अप्रतिम वादन सर 👌👌👌👌💐
Lay bhari kala jopasali bhau tumhi
जगात भारी👌🏻
खूप खूप छान आहे भाऊ
एकदम मस्त
लय भारी
Beautiful......sanai wadan.......
Thank you 🙏
तुमच्या कलेला तोडच नाही. अशीच कला जपत रहा हीच ईश्वरचरणी.
खुपच सुंदर कला व्वा दत्ताभाऊ मला आपला अभिमान आहे 😪🌹🌹🌹💐💐💐
सनई सम्राट गायकवादादा आपले मनपुव॔क अभिनंदन जयभिम मानाचा मुजरा
दत्ता भाऊ खरंच खूप छान आहे याला च मनतात हाडा चा कलाकार
खूप छान..
सूंदर वादन.
अतिशय सुंदर....
जिवंत कला सादर केलीत. ..
🙏🙏🙏🙏
वा.. छान
खुप. छान. सनईवादन
अति सुंदर
खुप छान गायकवाड भाउ पण सन इ पेक्शा. सुरांचा आवाज जास्त झाला पण खुप गोड 🌹🌹👍🙏
खूपच सुंदर आणि अप्रतिम
एकच नंबर सुरू सन ई आवाज
खुप सूंदर
Wa bhau khup chan
अति सुंदर गुरूजी
🙏🙏🙏
खूप छान सनई सम्राट आमचा अभिमान
Ekdam kadak
Dada Apratim.... Khupach sunder
Thank you
उत्कृष्ट
nice! sirji
छान खुप छान. 👌👌👏👏
खुप छान आहे
अप्रतिम सुरेख सुदंर कलाकाराला मानाचा मुजरा हि कला लोप पावत चालली आहे तरी आपण जतन करा
Khupch chhan
खूप सुंदर
छान सुंदर
Sunder
अप्रतीम
1 no dada
Khup.chan
अप्रतिम
खुप सुंदर 🙏
खुप छान दादा ......
Khup khup chaan aani sumadhur
Very nice
वादन मध्ये वाजत्री मधील टाळ वाजवला तर खूपच रंगत येईल एक वाद्य वादक
Super Duper👌
नंबर सेन्ट करा हो दत्ता गायकवाड यांचा
आभिनंद
दत्ताभाऊ तुमचे प्रथम गुरू शांताराम राजगुरू यांच्या नावाचा तुम्ही उल्लेख करावा अशी माझी वय्यक्तिक इच्छा आहे ,कारण गुरूच नाव घेतल्याशिवाय मोठे ...........पण आजुन मोठे होते .