संगीत संजीवनी आहे..मनाला नमविण्याची तसेच मनःशांती देण्यात संगीतात ताकद शक्ति ऊर्जा सामर्थ्य बळ आहे . ताल लय सूर एक तत्व दृढ धरी मना चे सूत्र हरी दर्शन आविष्कार प्रकटीकरण करत आहे.. धन्यवाद जी.
"" राग कळत नाहीत....पण, कुठल्याही रागातील शहनाई वादन ऐकायला खूप प्रसन्न वाटतेय....!!! पंडित खळदकर यांनी आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात ...मंगलमय आणि प्रसन्न करून टाकली...!!!...""God Bless You panditji....!!!👍👍👍🙏🙏🙏
अतिशय प्रसन्न वाटत आहे... 🙏
हे पण महाराष्ट्राची शान आहेत
मनःपुर्वक प्रणाम
🌹👌🌹शुभवातावरण निर्मितीचे सर्वोत्कृष्ट वादन👌❤वा!!!वा!! क्या बात!!चैतन्यमय❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹🌿🙏🌹🌿🌹
साक्षात गंधर्वाने श्री रमेश जी खळदकर ह्यांच्या वर वरदहस्त ठेवला आहे म्हणूनच त्यांची प्रतिभा दिगंत कीर्ती पावत आहे.
🌹👌🌹रागांचे अभ्यासपूर्ण प्रगटीकरण फारच सुंदर❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌺🌈🌺🌈🌺🌈🌺🌺🌺🌈🌈🌈🌈🌈🌺💫⚡️💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫🌿💫
उत्तम सनई चौघडा आहे. आम्ही आज आमच्या कडे ग्रह यज्ञ आहे लावला आहे.
मस्त मजा आली. आपल्याला धन्यवाद.आभार.
संगीत संजीवनी आहे..मनाला नमविण्याची तसेच मनःशांती देण्यात संगीतात ताकद शक्ति ऊर्जा सामर्थ्य बळ आहे . ताल लय सूर एक तत्व दृढ धरी मना चे सूत्र हरी दर्शन आविष्कार प्रकटीकरण करत आहे.. धन्यवाद जी.
सनई सूरसम्राट सूरमणी पं. रमेश खळदकर व तालवाद्य संयोजन/तबला संतोष खळदकर आपणा दोघानां मानाचा मुजरा...... तनमन भारावून टाकणारं शहनाई चौघडा वादन! आपले लाख लाख धन्यवाद
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ii😊😊😊😊😊
😊😊😊
खुप मज्जा आली, खरोखर अशी शहनाई पहिल्यांदाच ऐकली
अप्रतीम चौघडा वादनाने मन खूप च आनंदित होतंय
फारच सुरेख सुंदर लय सुर ताल बध्द शहनाई वादन केले आहे, खूप आवडले,
अतिशय सुंदर अशी सनई वादन केली आहे, खुप खुप सुंदर सादरीकरण. मला माझ्या मित्राच्या लग्नात खुप उपयोगी आले. खुप आभारी आहे.
सनईचा आवाज खुपचं आवाज आवडतो माझ्या महाराष्ट्राची शान मान आहे
Khup chhan prasanna vatete
आज दिवाळी पाडव्याला शुभ शहनाई ऐकून म प्रसन्न झाले श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
खुप खुप धन्यवाद सुर ऐकविल्याबद्दल🙏🙏🙏🙏
खूप छान .. ऐकल्यावर्ती मन प्रसन्न hote. Bhagwan bidawe
अतिशय सुंदर..माझे आवडते संगीतकार आहे माझी शहनाई आवडीची आहे
....
🌹🙏🌹👌सनईसम्राट खळदकरजी प्रत्येक शुभमंगल प्रसंग सनईचौघड्याने सजवलात,धन्यवाद👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌👌🌹👌💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏💫🙏🙏🙏🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌈⚡️🌈⚡️🌈⚡️🌈⚡️⚡️⚡️🌈⚡️🌈⚡️🌸💚🌸💚🌸💚🌸💚🌸💚🌸💚🌸💚
Sunder Shahnai vadan!! Mann prasann Zale!
सर्व मराठी बंधूंनी लग्नामध्ये अशाच सनईचौघडयांची धून लावावी
Khup khup dhanyavad ! Apratim v aaj durmil aslele vadhya u tube la present kelya baddahal
अतिशय सुंदर
मन प्रसन्न झाले मांगल्य संगीत
,,, माझा जय महाराष्ट्र शहनाई खूपच सुंदर आहे
खुप छान वाटले ते सनई ऐकलं की मन प्रसन्न होतं
खूप मंगलमय वातावरण होते खूप खूप शुभेच्छा
सुंदर..दिवाळी सण आणी शहनाई ...
पोग्रम सुनने अच्छा लगा है।❤❤❤❤।धन्यवाद।❤❤❤।
अनंत मोरे,चेंबूर,अतिशय सुंंदर
खुपच सुंदर शहनाई चोघडा संगीत
खूप छान ह्या शुभ शहनाई चौघडा ने आमच्या लग्नात खूप प्रसन्नता आणली ...
ratndip bhopale sa
Tutari mahiti
Tutari mahiti marathi
खूप छान सनई वादन आहे
🎉😅
वाव मस्तच काय तो क्षणाची आठवण
लाजवाब.बहोत खुब.जयहो. ...
Wah kya shahnai vadan hai 🎉🎉
खूपच छान,अगदी मनाला आनंद व शांती देणारे मनमोहक संगीत आहे,ऐकताना भान विसरून जाते.
खुपचं सुंदर, मन प्रसन्न होते
वा क्या बात है ......खूपच सुंदर
Great Pandit Ramesh Khaladkar.
😊😊lll
"" राग कळत नाहीत....पण, कुठल्याही रागातील शहनाई वादन ऐकायला खूप प्रसन्न वाटतेय....!!! पंडित खळदकर यांनी आमच्या आजच्या दिवसाची सुरुवात ...मंगलमय आणि प्रसन्न करून टाकली...!!!...""God Bless You panditji....!!!👍👍👍🙏🙏🙏
Very very good Prassana Morning 🇮🇳Jayhind jaybharat jayshreeram JAYBHOLANATH 👌👌🙏🙏🙏👍👍👍.
Excellent
मनापासून धन्यवाद
*अप्रतिम अप्रतिम* ,,,,,मन प्रसन्न झाले..!!
शुभ सनई चौघडे. महाराष्ट्राची शान.🎉🎉
Khupach chhan apratim sir ji . मनाला शांती milte❤❤
आजकाल विस्मृतीत गेलेल्या व मंगल प्रसंगी नित्याचे "सनई-चौघडा" वादनाचे पुन:स्मरण केल्याबद्दल युट्युबला शतश: धन्यवाद !
खूप खूप छान। बीच आमुची सनातन संस्कृति आहे. आपल्या सर्व कलाकारांचे मनःपूरवक आभार आणि धन्यवाद.
अप्रतिम अतिशय सुरेख ,मन प्रसन्न होईल असे.चंद्रकांत शिंदे वणी
खूप अभिनंदन! खूप शुभेच्छा!
Sanaiche mangal sur aikun mangal prasngachi aathavan zali. Khupach manmohak sur.
खुप अभ्यासपूर्ण, मन रिजविणारे सनई वादन आहे. महाराष्ट्रातील जनतेचा मानाचा मुजरा. धन्यवाद !!👆❤❤❤
⁰⁰
00000000000p00
फारच मधूर ! छान ! धन्यवाद !
Khupach chan man prafulit zal
अप्रतिम सनई वादन मन दंग होऊन जातंय ऐकत असताना
Panditji ni kharokhar Sundar vadan kelay
वा ; खूपचं छान सतत aykat रहावेसे वाटते ❤
खुपच सुंदर शनाई अैकुनच मन प्रसन्न झाले,🙏👌
F
Thanks
अप्रतिम
खरोखर सनई चौघडा वादन ऐकून अगदी मंगल प्रसंगाची अनुभूती येते.
मंगलमय प्रसन्न वातावरण धन्यवाद 🙏🙏🙏
मना मंत्रमुग्ध झाले.
खुप खुप छान सुमधुर वादन
सुंदर,अप्रतिम सुर
अतिशय सुंदर शहनाई वादन 🙏🙏मन प्रसन्न झाले
खूपछान मराठी माणसाचे शुभ मंगल वाद्य वादन ऐकून खूप आनंद झाला! शुभेच्छा! आभार.
खूपच सुंदर अभिनंदन हार्दिक शुभेच्छा.
खूप छान आणि सुंदर विडियो आहे
खुप सुंदर, श्रवणीय आहे.धन्यवाद सर 👍🙏
अप्रतिम वादन मंगल प्रसंगी मंगल वातावरण तयार होते
सनइचे स्वर ऐकून मन प्रसन्न झाले
14:17 is my favourite ❤
अप्रतिम. अप्रतिम......केवळ अप्रतिम. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खुपच सुंदर..! जय गुरूदेव ..!
खूप छान सनई वादन 👌👌🌹💖
अतिशय सुंदर सनईवादन कर्ण मधुर ऐकतच रहावे सेवा वाटते👍👌💐
मन प्रसन्न करणारी अप्रतिम सनई वादन धून
मस्त आहे सनई
अप्रतिम सादरीकरण
जबरदस्त👍👌
फार छान सहनाई वाजन 👌
उत्तम सनई वादन!
खूपच सुंदर अप्रतिम
खूप सुंदर, अत्यंत कर्णमधुर संगीत.
Khupach chan man aagdi manmugdh zal
खूपच मनमोहक
अप्रतिम वादन जुनी संस्कृति भारतीय परंपरा अभिमान वाटतो
फारच सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारे वादन.
अप्रतिम सादरीकरण खुप सुंदर व छान आहे
अतिशय सुंदर सनई वादन आहे मन शांत प्रसन्न झाले आहे नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत
रागावर आधारित फिल्मी गानों खुप खुप आवडते राग यमन ,कजरी आणि पहाटेचीशहनाई चौघडा ऐकुन तर मंत्र मुग्ध होते ।
Very best & populer shahnai vadan.
सनईवादन खूपच छान. 🙏🙏🙏🙏
खुप सुंदर मन हरपुन जानारा गोड आवाज☝️☝️🌹🌹🌹
🌹🙏🌹अप्रतिम”🌹🙏🌹🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿💚🌺💚🌺💚🌺💚🌺🌺💚🌺💚🌺💚🌺💚🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫🌈💫
छान सुदर अप्रतिम शतशः नमन
खुप -खुप छान 🎉🎉🎉 मला संगीत आणि स्वर खुप आवडतात.
सुंदर, मस्तच!
फारच सुंदर ......
एकदम सुपर मराठी बाणा.
खुपच सुंदर सत्तर साल चे माझ्या अत्त्या चे लग्न आठवले
पंडितजी आपले सनईवादन ऐकून मन प्रसंन झाले. विनम्र प्रमाण..! आपला मुंबई ठाणे येथे वादनाचा एखादा कार्यक्रम करावा विनंति....! 💐💐💐💐💐💐💐
खुप छान मन प्रसन्न करनारी धुन
खुप छान सुंदर गोड आवडले राम कृष्ण हरी
फारच मनमोहक
🎼👌सनयी वादन खुप छान आहे