चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१३ || Chandal chaoukadichya karamati full episode no.13

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • गावरान फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या मराठमोळ्या वेबसिरीज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवरती विनोदी शैलीत प्रकाश टाकून सामाजिक संदेश देऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
    दिग्दर्शक:- भरत शिंदे-९७६३१२०८२८
    रामदास जगताप-९६८९९०२७११
    निर्माता:- सुभाष मदने ९६६५०२२८७२
    खालील 👇लिंक ओपन करून आमचे सर्व एपिसोड पहा आणि आमचा गावरान फिल्मस् प्रोडक्शन चॅनेल subscribe करा 👏
    १ ) जुगार • चांडाळ चौकडीच्या करामत...
    २) आकडा
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ३) नवरा बायको चे भांडण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ४)रामभाऊ ची प्रतिष्ठा लागली पणाला
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ५) प्रेम प्रकरण
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ६) बिबट्या
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ७) बाळासाहेबांच्या करामती
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ८) उदघाटन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ९)अपघात
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १०) शेरास सव्वाशेर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    ११) वनभोजन
    • चांडाळ चौकडीच्या करामत...
    १२) रक्तदान शिबीर
    • चांडाळ चौकडीच्या करामत...

КОМЕНТАРІ • 1,9 тис.

  • @vikaskamble809
    @vikaskamble809 4 роки тому +259

    full enjoy party...
    चतुर बाळासाहेब ...
    अन् दिलदार राम भाऊ...
    समजदार सुभाषराव.....
    खूप सुंदर ,,,.....

  • @SahilShaikh-ux8bm
    @SahilShaikh-ux8bm 4 роки тому +1187

    बाळासाहेबाला मराठी पिच्चर मदी घ्याव जांना वाटतय त्यांनीच लाईक करा

    • @vrushaliwadkar7157
      @vrushaliwadkar7157 3 роки тому +6

      Us

    • @TIMEPASS_FILLM
      @TIMEPASS_FILLM 3 роки тому +4

      Webseries kon krnar mg

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 3 роки тому +3

      @@balasahebpawar490 तुमचा आदर करतो पण तुमची आई येथे घालू नका,नाहीतर तुला शोधून आत टाकेल.मी पण हिंदू आहे पण तो बिचारा पोरगा काही चुकीचा बोलला का?
      त्याच्यामुळे ही कुठे पण जातीयवादी बनून आईघालणे टाळा....
      जय शिवराय

    • @balasahebpawar490
      @balasahebpawar490 3 роки тому

      @@logicalfun8933 jati

    • @subhashudhan3950
      @subhashudhan3950 3 роки тому +2

      लक्ष्मीकांत बेर्डे नंतर चे हसवणारे कलाकार

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 4 роки тому +58

    युट्युब ला खूप सारे वेब सीरीज आहे परंतु चांडाळ चौकडीच्या करामती खुप भारी वेब सिरीज आहे चांडाळ चौकडीच्या करामती ला मनापासून सलाम धन्यवाद

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 4 роки тому +143

    आररररररररर बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या acting साठी एक Like तर बनतोच

  • @babanhalkar6776
    @babanhalkar6776 4 роки тому +22

    बाळासाहेबांनी सर्वांना चि खोड़च मोड़ली रामभाऊ मज्जा आलि का सूभाषराव भरा पैसे खूप हासलो पूढिल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @sadsongsstatus7736
    @sadsongsstatus7736 Рік тому +20

    बाळासाहेब म्हणजे कॉमेडी च्या दुनियेतील खूप मोठी तोफ आहे....I love you बाळासाहेब....

  • @शिवभक्तजय
    @शिवभक्तजय 4 роки тому +12

    अतिशय सुंदर आहे पार्टी आणि सरपंचबाई यांनी आपली भूमिका मस्त पार पाडली आहे बाळासाहेब रामभाऊ यांचा तर नादच खुळा 👌👌👌👌👌💐

  • @ajaymali4647
    @ajaymali4647 4 роки тому +339

    ओन्ली बाळासाहेब फॅन लाईक करा

  • @shivajijadhav4947
    @shivajijadhav4947 4 роки тому +60

    मदने पाव्हणं... आज मटण दाखवून तुम्ही जखमेवर मीट टाकलं.... या कोरोना मूळ अडकून बसलोय इंदोर ला... त्यात असं मटण बघून फुल्ल टेन्शन... पण मस्तच वाटलं....

    • @pradipgavale4865
      @pradipgavale4865 4 роки тому +2

      नंतर खाऊ मटन पण तुम्ही संयम राखा जिथे आहेत तिथेच राहा एकबार कोरोना गेल की मटन पाच कीलो अनुन पाट्री करुत आपण

    • @rampawar5911
      @rampawar5911 4 роки тому +1

      Mi ratlam madhe adkloy

    • @shivajijadhav4947
      @shivajijadhav4947 4 роки тому

      @@rampawar5911 मी गावी पोहचलो

    • @prasaddesale6248
      @prasaddesale6248 4 роки тому

      मला नहि आवडला हा भाग

    • @prasaddesale6248
      @prasaddesale6248 4 роки тому

      आता जो नवीन भाग काढला तो नही आवडला

  • @aslamdesai4355
    @aslamdesai4355 4 роки тому +25

    बाळासाहेब ऐक नंबर च👌👌👌👌👌👌👌👌

  • @nivasvarekar2548
    @nivasvarekar2548 4 роки тому +6

    मरणाचं हसलो राव बाळासाहेब या वर्षात एवढो हासलो नाय खरंच तुम्हा सर्व कलाकार मंडळीच मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन असंच हसवत जावा . आम्ही तुम्हा मंडळींवर मनापासून प्रेम करतो .

  • @somnathgirhe2918
    @somnathgirhe2918 4 роки тому +295

    बाळासाहेब रिअल लाईफ मध्ये महाराज आहेत त्यामुळं ते नॉनव्हेज खात नाहीत 😀😀😂😂

  • @amolkadam766
    @amolkadam766 4 роки тому +50

    बाळू नाना ,ये बाळू नाना ,
    दीपाली ☺️☺️☺️☺️
    माणूस फाटका आहे पण नेटका आहे
    नवीन dailouge mast ch

  • @swapnildada6411
    @swapnildada6411 4 роки тому +8

    बाळासाहेब loverठोका लाइक 👍👍👍

  • @shivajichavan2527
    @shivajichavan2527 4 роки тому +128

    मी तुम्हाला आणि तुमच्या टीम परिवाराला एक विनंती करतो आत्ता लोक घरात आहेत कोरोनो मुळे तुम्ही तुमचे भाग वाढवता येत असेल तर वाढवा कारण आमच्या गावात तुमचे संपूर्ण एपिसोड अवढीने लोक बघतात जर होत असेल तर बघा

  • @Jacky-st4oo
    @Jacky-st4oo 3 роки тому +378

    बाळासाहेब : सलाम वाले हुकम (साजीद)
    साजीद : राम राम बाळासाहेब
    किती सुंदर
    ज्याला समजल त्यानी लाईक करा

  • @akshayjadhav9043
    @akshayjadhav9043 4 роки тому +197

    बाळासाहेब फॅन क्लब ठोका लाइक 👍

  • @ketanmanjarekar385
    @ketanmanjarekar385 4 роки тому +6

    Superb act... Specially balasaheb & rambhau

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 4 роки тому +37

    बाळासाहेबांनी २/३महिन्याचा बाजार भरून घेतला
    कोरोना वायरस आणल्याने घरात बसावे लागते म्हनुन टायपास म्हनुन मनोरंजन झाले भरपुर हसलो राव 👌👌👌

  • @govindbandgar457
    @govindbandgar457 4 роки тому +10

    रामभाऊची ऑक्टीग जबरदस्त .जेवताना पत्रकाराकडे बघीतल एक नंबर ओनली रामभाऊ फ्यान्स.
    पण बाळासाहेबानि पधतसीर घोडा लावला.

  • @sachinpatil7720
    @sachinpatil7720 4 роки тому +4

    एकदम भारी रामभाऊ, सुभाषराव ,बाळासाहेब तुमचे मनापासुन आभार

  • @rampatilkadam3748
    @rampatilkadam3748 4 роки тому +10

    रॉयल रामभाऊ
    बाळासाहेब लई भारी

  • @navnathgorave2421
    @navnathgorave2421 4 роки тому +14

    चांडाळचौकटी च्या सर्व कलाकारनां पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा खूप छान कार्यक्रम आहे

  • @perfectreview9078
    @perfectreview9078 4 роки тому +1

    अप्रतिम वेळ .भाषांतर. आणि विनोद. महत्वाचं म्हणजे आसल गावठी विषय... मुजरा हो या कलावंताला

  • @vishnukholase6835
    @vishnukholase6835 4 роки тому +32

    5 येकर राहिलं तेवढी टिकवा
    बाळासाहेब भारी

  • @sonugarud3980
    @sonugarud3980 2 роки тому +24

    पत्रकार :- चांगलं काम केलं तरी बातमी येणार वाईट काम केलं तरी बातमी येणार
    बाळासाहेब :- मंग आम्ही माजलो काय तुम्हाला जेवायला घालायला 😂

  • @sameerambekari3934
    @sameerambekari3934 4 роки тому +592

    ओन्ली बाळासाहेब फॅन क्लब एक like
    मटण असच येत नाय कष्ट करावं लागतो त्याला कष्ट 🤣🤣🤣🤣🤣

  • @Ramkrishnachavan1713
    @Ramkrishnachavan1713 4 роки тому +24

    बाळासाहेब यांचा तर आपण तर लय मोठा फॅन झालो राव.

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 4 роки тому +17

    फुल्ल कोमेडी एपिसोड.
    परत परत पहावा असा😊😊😊😊एपिसोड👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌

  • @khadepatil4755
    @khadepatil4755 4 роки тому +6

    बाळासाहेब ..., जबरदस्त पात्र....!
    रामभाऊ ्चा नाद खुळा

  • @pramodgaikwad50
    @pramodgaikwad50 4 роки тому +9

    सर्व टीमचे मनापासून अभिनंदन
    एक नंबर वेबसिरीज
    👍👍👍👍👍

  • @SAMA2747SAJ
    @SAMA2747SAJ 4 роки тому +185

    पावशेर खवा...अर्धा कीलो रवा...
    चीन च्या पोरी म्हंतायत त्यांना बाळासाहेब हाच नवरा हवा!😂

  • @yusufartichalkaranji
    @yusufartichalkaranji 4 роки тому +12

    चांडाळ चौकडीची ही एक वेगळीच करामत👍👍👍👍👍😊😊😊😊😊😊😊😊

  • @SandipPatil-rb4hy
    @SandipPatil-rb4hy 4 роки тому +8

    बाळासाहेब. रामभाऊ. छान आहे आम्हाला पण आवडलं. कार्यक्रम तुमचा.

  • @shubhamgaikwad7749
    @shubhamgaikwad7749 4 роки тому +34

    अहो रामभाऊ सुभाषराव तुमची बाळासाहेबांनी दोन-तीन वेळेस जिरवली आता तुम्हीपण एक मजेदार प्लान करून बाळासाहेबाची चांगलीच पाच-पन्नास हजाराला जिरवा

    • @sharadshirke6258
      @sharadshirke6258 4 роки тому +5

      बाळासाहेब चलाख माणूस आहे सहजासहजी कुणाच्या हाताला नाय लागणार ,,, मी खुप चाहता आहे बाळासाहेब चा,,🤗🤗🤗

  • @eknathkamble7819
    @eknathkamble7819 4 роки тому +88

    असेल फाटका
    पण बाळासाहेब आहे नेटका...😄😄👍👍

  • @kartunshotaviedos3452
    @kartunshotaviedos3452 4 роки тому +11

    एपिसोड लय भारी रामभाऊ सुभाषराव एक नंबर अभिनय

  • @SUKHRUP_GHADGE_5934
    @SUKHRUP_GHADGE_5934 3 роки тому +5

    Kadk bhavano

  • @jitendrarajendrasupekar195
    @jitendrarajendrasupekar195 4 роки тому +36

    हे कलाकार खूप मेहनत करून आपल्यापर्यंत दर रविवारी नवीन एपिसोड घेऊन येत असतात आपण आपला चैनल म्हणून सर्वांनी शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण एपिसोड पहा अशी कळकळीची विनंती आहे

  • @dipaksonawane4771
    @dipaksonawane4771 4 роки тому +31

    ओन्ली रामभाऊ फॅन ठोका लाईक 💪💪💪👊👊

    • @amolavhad9834
      @amolavhad9834 4 роки тому +1

      Only चांडाळ चौकडी fan

  • @Vikassanjaykuchekar
    @Vikassanjaykuchekar 4 роки тому +71

    रामभाऊ चा अभिनय आवडणारे like Kara

    • @malharinale5636
      @malharinale5636 4 роки тому +2

      अभिनंदन खुप चांगला भाग
      असाच दुसरा भाग बनवा

    • @shivlingadave7405
      @shivlingadave7405 3 роки тому

      खसखस दीड पोती

    • @ramdasnarawade7904
      @ramdasnarawade7904 3 роки тому

      Ka

  • @tiger-sy7lh
    @tiger-sy7lh 4 роки тому +1

    अरे बापरे हसू हसून पोट दुखायला लागलं.खतरनाक नाटिका सादर केला.खरंच सगळे तुम्ही great ahat.

  • @nandkishorbhise2471
    @nandkishorbhise2471 4 роки тому +39

    दुकान दार आजुन काय ....बाळासाहेब खस खस ऐक पोत करा 😂😂

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 2 роки тому

    तुमची वेबसिरीझ बघून बघून आम्हाला तुमच्या बरोबर एकदातरी काम करण्यासाठी संधी मिळाली तर लय भारी वाटल राव फ्लिम कलाकारापेक्षा तुम्ही कलाकार भारी आहात

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 роки тому +3

    पार्टी मस्त झाली❤️😍

  • @pramoddhanawade1631
    @pramoddhanawade1631 3 роки тому +1

    खुप छान विडियो मस्त एक नंबर आहे भाऊसाहेब आणि रामभाऊ 👍👍👍👌👌👌

  • @surajpawane8482
    @surajpawane8482 4 роки тому +3

    नाद खुळा बाळासाहेब

  • @maneshgayke5731
    @maneshgayke5731 4 роки тому +1

    बाळासाहेब खूप छान अक्षरशः तुमची अँँक्टिगं लय भारी करता राव तुम्ही

  • @dipakhinge2441
    @dipakhinge2441 4 роки тому +141

    जेव्हापर्यंत बाळासाहेब आहेत तोपर्यंत नादच खुळा 😂🤣😂

  • @navnathghegade6988
    @navnathghegade6988 4 роки тому

    हसवून हसवून शेवटी छान मोलाचा संदेश देणारी ही वेब सीरिज खूप छान आहे

  • @ravimokatevlogs2727
    @ravimokatevlogs2727 4 роки тому +123

    बाळासाहेब रामभाऊंचा नादच खुळा..ह्यांच्या 'करामतींचा' नाद नाय करायचा..😃😁😀😂
    कारण ईथ काहीही घडू शकतं.!!!
    एक लाख.. सब्स्क्रायबर झाल्याबद्धल संपूर्ण टिमचे प्रेमपूर्वक अभिनंदन.!!! 💐💐💐

  • @dattatrayshendge9169
    @dattatrayshendge9169 7 місяців тому +8

    यातला आवडता कलाकार जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 4 роки тому +6

    अभिनंदन
    रामभाऊ राणी वहिनी अजुन संशय घेताय तुमच्यावर

  • @pavanhajare8827
    @pavanhajare8827 2 роки тому +1

    Khup chan Balasaheb

  • @rushikeshkharat6955
    @rushikeshkharat6955 4 роки тому +5

    दिड पोते खसखस 😊😊😊

  • @anandumbare767
    @anandumbare767 3 роки тому

    या गावरान फिल्म ने धमाल केली. महाराष्ट्र त 👌👌 पात्र फुल टु धमाल 👌

  • @kartikchavan9423
    @kartikchavan9423 4 роки тому +634

    बाळासाहेब प्रेमी ठोका लाइक

  • @machindralokhande1044
    @machindralokhande1044 3 роки тому +13

    खुप सुंदर आहे पण या वेब सिरीज मध्ये बाळासाहेब किराणा दुकानदाराकडे ज्या वेळेस जातात आणि दुकानदार सुभाषरावाना फोन करतो त्या वेळेस त्या दुकानदाराचा फोन कॉल न दिसता त्या मध्ये डायलीग नं दिसतो म्हणून या ठिकाणी दुकानदार फोन खोटा आहे हे दिसून येतो पण बाकी सर्व वेबसिरीज खुप छान आहे

  • @avinashjagdale5698
    @avinashjagdale5698 4 роки тому +141

    जुने जानते ज्येष्ठ गावचे पाटील कुठं आहेत....पाटलाशिवाय मजा नाही....please reply...

    • @vickyk3649
      @vickyk3649 4 роки тому +1

      Patil pahije hote kharach

    • @prakashsonwalkar5292
      @prakashsonwalkar5292 4 роки тому

      पाटलाला कोरोना झालय

    • @dattabhosale6376
      @dattabhosale6376 4 роки тому +5

      @@prakashsonwalkar5292 BHAU CHAGAL BAGHVATATCH NAHI AANI BOLVAT PAN NAHI NA TUMCHYA SARKYA LOKAN MULE.NA MAHARASHTRA MAGHE RAHILA YACHI UDAV TYACHI UDAV TULA JAR KONI BOLE TER KI TULA AIDS ZALA TULA KAS VATAL

    • @vishnubharati.verybeautifu8642
      @vishnubharati.verybeautifu8642 4 роки тому +9

      avinash jagdale औरंगाबादला मी फिल्मशुटिंग मध्ये व्यस्त आहे. आपल्या मनोरंजनात्मक सेवेत निश्चितच येईल. धन्यवाद् सर😘💐

    • @muradmulani3703
      @muradmulani3703 4 роки тому

      PRAKASH SONWALKAR काय चांगलाआशिवाद दिला तू ंंं तू बरा हायना

  • @sandhyaranikharat1027
    @sandhyaranikharat1027 3 роки тому

    Khoop Sundar aahe chandal chokadichay karamati

  • @gorakkhade
    @gorakkhade 4 роки тому +92

    बाळासाहेब: सलाम आलेकुम🙏🙏🙏
    भाई: राम राम प्रसंग छोटा पण चांगला संदेश दिला ❤️❤️❤️🙏
    दोन्ही व्यक्तिना माझा सलाम 🙏🙏🙏
    हा उद्देश प्रमुख आहे मालिकेत

    • @RamaGhodeswar-e8v
      @RamaGhodeswar-e8v 9 місяців тому

      Saty ahe bhau mi hich comment kararnr hot pan tumhi keli bhau dhnyvad ❤❤

  • @vishalbhoite2757
    @vishalbhoite2757 4 роки тому

    Khup Chan sandesh dila dhanyawad

  • @manojchikane8278
    @manojchikane8278 4 роки тому +153

    💐🙏🙏💐😷😆💗🎊🥇🏆👑 महाराष्ट्राचा कॉमेडी किंग फक्त बाळासाहेबच👑🏆🥇🎊💗😆😷

  • @adhikghadage9801
    @adhikghadage9801 4 роки тому +1

    एक नंबर भाग आहे

  • @rajgargote9134
    @rajgargote9134 4 роки тому +96

    बाळासाहेब माळकरी आहे म्हणून लेट जेवण करतो म्हणाले ... मस्त निभाहुन नेल लेखकाने

  • @mahakaliputra5965
    @mahakaliputra5965 4 роки тому +1

    खरच भो बाळासाहेबांच्या करामती एकच नंबर आणि दिपाली वैन्ही मित्र प्रेम पाहून किती खुश झाल्या बाळासाहेबांनी मित्रांच्या पार्टीत सगळी चाळ जेवू घातली बाळासाहेब मानल भो तुम्हाला 👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @just_vishal_pawar
    @just_vishal_pawar 4 роки тому +259

    पिणाऱ्यालाही लाजवेल असा अभिनय आहे बाळासाहेबांचा . 😎😎😎😎 बाळासाहेब rocks

  • @madannaikwadi6520
    @madannaikwadi6520 2 роки тому

    Khup chan rambahu subhasrav Ani बालासाहेब

  • @mahadevkhade9377
    @mahadevkhade9377 4 роки тому +37

    बाळासाहेब मटनच्या दुकानात.
    Shut
    करत असताना तुम्हाला
    कसं वाटलं

  • @shivshankarsatav9590
    @shivshankarsatav9590 4 роки тому +1

    Kdkk balasaheb 🕶🕶🕶

  • @kiranpawar3369
    @kiranpawar3369 4 роки тому +206

    आयला बाळासाहेबन पुरा किराणा घेतला भो करुन
    खसखस करा दिड पोत 😄 😄 😄

  • @kishorchavan6672
    @kishorchavan6672 4 роки тому

    एक नंबर बाळासाहेब राम भाऊ राडा राडा पाक चिखूल

  • @swapnilpatekar4438
    @swapnilpatekar4438 4 роки тому +19

    पाटलाची आणि पाटलाच्या बायकोचा पण थोडा भांडण दाखवायला पाहिजे होतं एक तासाचा एपिसोड झाला असता तरी मायबाप प्रेक्षक लोकांनी पहिला असता 42 मिनिट 24 सेकंद कोणालाच बोर झालं नाही खूप मस्त होता पार्टीचा एपिसोड सर्व टीमचे अभिनंदन एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत लवकरच 10 मिल्लियन सबस्क्रायबर पूर्ण व्हावे

  • @balkrushnanarsinge9209
    @balkrushnanarsinge9209 2 роки тому

    एक नंबर सिरीज

  • @SPSCHOOLAMBAD
    @SPSCHOOLAMBAD 4 роки тому +106

    बाळासाहेब...
    रामभाऊ साठी एक लाईक...

  • @shekharkatkar15
    @shekharkatkar15 2 роки тому +1

    व्हिडिओ मस्त आहे ❤️😍

  • @sanjaysakat9900
    @sanjaysakat9900 4 роки тому +3

    बाळासाहेब तुम्ही खुप छान काम करताय असेच पुढे चालु ठेवा

  • @vikashande2372
    @vikashande2372 Рік тому +2

    बाळासाहेब म्हणजे फक्त भन्नाट 😅😂❤

  • @smarteducationpoint3221
    @smarteducationpoint3221 4 роки тому +27

    पाटील कुठं गेलते...त्यांच्यानावावर चाळीस पन्नास हजाराच बिल काढायला पाहिजे होत 🤣🤣🤣🤣

  • @niTinMeHeTrentn17717
    @niTinMeHeTrentn17717 4 роки тому +11

    आपल्या सर्व टीम चे मनापासून अभिननंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्या या अगोदरच जे कलाकार काम करत आहेत त्यांना संधी त्यांची ओळख जास्त आहे

  • @laxmanmore5492
    @laxmanmore5492 4 роки тому +58

    बाळासाहेबांचा पेताडपणा,सुभाषरावांचा समजूतदारपणा,आणि रामभाऊंचा मिशकील पणा एकदम मस्त जोड गोळी आहे तुमची

  • @santoshranbavale975
    @santoshranbavale975 3 роки тому

    1.नंबर..

  • @rameshwarmagar8391
    @rameshwarmagar8391 4 роки тому +3

    All the best.. All team..

  • @ketan_916
    @ketan_916 4 роки тому +1

    लई हसलो राव .. एकदम भारी🤣😅🤣

  • @mayurarunjirwankar7087
    @mayurarunjirwankar7087 4 роки тому +11

    Solid acting Balasaheb and rambhau...

  • @Viju1820
    @Viju1820 4 роки тому +2

    दीड पोत खस खस द्या,पाच पाच किलो सगळं मसाला द्या......बाळासाहेब....👌👌👌

  • @nitinpetekar1349
    @nitinpetekar1349 4 роки тому +16

    31500 ₹ बिल 😅😅😅

  • @sambhajibhosale1257
    @sambhajibhosale1257 4 роки тому

    सर्व टीमला पुढील यशासाठी शुभेच्छा

  • @jaysingsaste5034
    @jaysingsaste5034 4 роки тому +12

    पुणे जिल्ह्यात तालुका बारामती एकच नंबर चांडाळ चौकटीच्या करामती
    लई भारी

  • @nileshgurav8173
    @nileshgurav8173 4 роки тому

    Bala saheb & rambhau Ch mast ahe ram bhau chidle ki majja yete rao

  • @madhuridavale244
    @madhuridavale244 4 роки тому +4

    I like so much

  • @Deepakghige
    @Deepakghige 4 роки тому

    नंबर एक हिडीओ

  • @mangeshmohiteediting4456
    @mangeshmohiteediting4456 4 роки тому +39

    5 किलो मिठ नेलय
    रामभाऊ ला पेटवायचय
    😂😂

  • @sauravjadhav9811
    @sauravjadhav9811 3 роки тому

    Khupch chan...

  • @kharmalelaxman1205
    @kharmalelaxman1205 4 роки тому +31

    एकच नं
    नाद करायचा नाही टीमचा
    (सुभाषराव दाढी कायम अशीच ठेवा /करत जा)

  • @vedantpatil951
    @vedantpatil951 4 роки тому +8

    Only बाळासाहेब प्रेमी

  • @The_Nick1999
    @The_Nick1999 4 роки тому +7

    Ya balasahebancha aavaj + titktok vrvchya akya jadhav chi acting = perfect balasaheb😂😍

  • @krishnatpadalkar7389
    @krishnatpadalkar7389 4 роки тому

    बाळासाहेब एक नंबर
    रामभाऊ बाळासाहेब जोडी एक नंबर
    खुप हसवतात

  • @digitalkranti6333
    @digitalkranti6333 4 роки тому +18

    करामती टिमचे मन:पुर्वक अभिनंदन ! पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !
    श्री.जालिंदर जगन्नाथ हराळे , करमाळा

  • @omsaifilmproductionnageshp1167
    @omsaifilmproductionnageshp1167 3 роки тому

    एकदम झकास बाळासाहेब