पावसाळ्यातील हेल्मेट ची चिंता मिटली | Rain Film For Helmet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 42

  • @hanamantpatil1179
    @hanamantpatil1179 2 місяці тому +1

    अगदी साध्या आणि सोप्या भाषेत खुपच छान माहिती सांगीतली अमोल 🙏🙏

  • @anilghewade3315
    @anilghewade3315 2 місяці тому

    उद्याचा काय विषय हाय मग.. 💪😎😎😎

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      Udya Sakali 7 Vajta Sound testing Cha Video Yetoy Bagha

  • @mayurlohar1257
    @mayurlohar1257 2 місяці тому

    खुप उपयोगी माहिती दिली मित्रा!

  • @Biologicalfarming
    @Biologicalfarming 2 місяці тому +2

    भाऊ 500 खरचण्यापेशा बटाटे चा वापर करून मोठी गाडी आरसे हेल्मेट ची काच स्वच्छ केल्यास पाण्याचे थेंब साचत नाही फक्त एक बटाट्यात 😂😂❤

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      होय का भाऊ ही कल्पना आम्हाला माहीत नव्हती पुढच्या वेळी आम्ही हा प्रयोग देखील करून बघू तोपर्यंत तुम्ही आमचे व्हिडिओ पहात रहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद...🙏

  • @vijayrajofficial14
    @vijayrajofficial14 2 місяці тому

    खरच खूप भारी प्रॉडक्ट आहे....... मी नक्की घेणार... कारण माझा 5 दिवसा पुर्वी accident झाला, कारण मला समोरचे काहीच दिसले नाही, पाऊस चालू असल्या कारणाने.... आनि मी स्कुटी ला धडकलो.... कृपया सगळ्यानी घ्या.... खूप मस्त माहिती ❤

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      हो विजय भाऊ नक्की घ्या आणि सुरक्षित गाडी चालवा स्वतःची काळजी घ्या... धन्यवाद🙏

  • @guneshh16
    @guneshh16 2 місяці тому

    खुप छान मित्रा...

  • @prashantmhoprekar0333
    @prashantmhoprekar0333 2 місяці тому

    Nice

  • @vaibhavwadyalkar160
    @vaibhavwadyalkar160 2 місяці тому

    Helmet la atun lawta yet ka, jast pawsat pani atlya bajune pan yet

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      आतील बाजूस धुके न साठवू देणारी फिल्म लावली जाते

  • @dnyaneshwarnagarenagare1628
    @dnyaneshwarnagarenagare1628 2 місяці тому

    फोर व्हीलर साठी मोठी बनवा

  • @kishormarawade1043
    @kishormarawade1043 2 місяці тому

    कुठे मिळेल

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे

  • @prakashpatil8749
    @prakashpatil8749 2 місяці тому

    लाखातील एक वस्तू

  • @vishalabnave811
    @vishalabnave811 2 місяці тому

    हलमेत १५० रू आणि फिल्म ५००रू
    कस चालायचे?

  • @amolaher143
    @amolaher143 2 місяці тому

    Amazon vr available aahe ka ?? Kuthe order karaycha ??

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      Mumbai Madhun Milun Jail Bhau .......... 81 69 30 96 38 .... RS 46 Bikers , Rahul Mohan

  • @prashantkadoli416
    @prashantkadoli416 2 місяці тому

    Price kiti aahe

  • @SachinB.A.
    @SachinB.A. 2 місяці тому

    थोडं वाईच थांबतंय कि लका...

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      गाडी चालवत असताना पुढं वारं लागलं की जाते निघून लगेच

  • @thecadschool3656
    @thecadschool3656 2 місяці тому

    I Use potato

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 2 місяці тому

    150 ❌️ 400 ☑️

  • @aneksphotoexpress
    @aneksphotoexpress 2 місяці тому

    link tak na bhawa please he bhetat nahiye

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      भाऊ ... मी जिथून घेतलं तिथला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे फोन करून मागून घे ऑनलाइन दाखवत नाही हा प्रॉडक्ट ...

  • @Prafulla_Mahadik_005
    @Prafulla_Mahadik_005 2 місяці тому

    लय भारी भाऊ... हे प्रोडक्ट कुठे मिळेल Amazon Flipkart? कशी मागवायची लिंक द्या

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      Online Nahi Dakhvat Ha product mi mumbai varun magavla hota tyancha contact no. deto te delivery kartil ........... 81 69 30 96 38 RS 46 Bikers , Rahul Mohan

    • @AG_Moto_Rider
      @AG_Moto_Rider  2 місяці тому

      Dhanyawad ....🙏

    • @nbwaves6202
      @nbwaves6202 2 місяці тому

      ​@@AG_Moto_Ridershop wala 450rs boltoy price

  • @sunilraut2650
    @sunilraut2650 2 місяці тому

    इतका कुटाना करण्यापेक्षा नवीन काच असेल तर बघा.