बायकी गप्पा... आजची कामे... आजची खरेदी...my life...daily routine

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • बायकी गप्पा... आजची कामे... आजची खरेदी
    #बायकी गप्पा
    #myshopping
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 87

  • @aasawarishivnikar9704
    @aasawarishivnikar9704 3 місяці тому +17

    मॅडम तुम्ही गाडी चालवताना पहिल्यांदा दाखवलात खरंच तुम्ही खूप ऑलराउंडर आहात.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      बऱ्याच व्हिडिओ मध्ये आहे

  • @marathiscience4458
    @marathiscience4458 3 місяці тому +13

    गाऊन ला तोंड पुसणे मला खूपच आवडलं मॅडम रियल फॅक्ट दाखवली

  • @AlkaBhowate
    @AlkaBhowate 3 місяці тому +1

    Me khobor khate. J1 zalyavar😅😅

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 3 місяці тому +9

    आयुष्यात मोकळं ढकल वागावं अती शिस्तीन वागून फायदा नाही...तुमचं लाईफ मस्त मौला आहे....

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 місяці тому +15

    Mam kharach tumhi ekdam all rounder ahat ❤❤

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 3 місяці тому +5

    आजचा व्हिडिओ खूप छान 👌
    या वयातही डॅशिंग आहात, ग्रेट ❤
    जेव्हा बाई एकटी घरी असते तेव्हा जेवणात भागवाभागवीच असते आणि आंबा असेल तर दुसरे काही नसले तरी चालते.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 місяці тому +6

    मॅडम तुम्हाला गाडी चालवताना बघून खूप भारी वाटलं❤❤

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 3 місяці тому +3

    Four wheelar mast चालवता mavashi...🌹हे पहिल्यांदाच पाहून छान वाटलं.. 🌹🍫

  • @bharatisathe4000
    @bharatisathe4000 3 місяці тому +7

    Mam🙏तुम्ही खरेच All rounder आहात 🙏

  • @miswati7965
    @miswati7965 3 місяці тому +7

    मस्तच very energetic and positive.

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 2 місяці тому

    गाडी चालवताना ऐटबाज दिसता.डाॕक्टर दिसतो तुमच्या तला.❤🎉 v nice mam. फणस आवड वाह .या माझ्या कडे रायगड ला फणस आंबे खायला.

  • @nalinimorey2352
    @nalinimorey2352 3 місяці тому +4

    तुम्ही खूप छान सगळे काम करतात मी रोज बघते आवडतात नवीन अनुभव येतो शिकायला मिळते

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 3 місяці тому +5

    Nice video kaku barobar Aaj kaka nahi ye tayani ekta jevaycha kantala yenar.nice video.👌👌👌👌👌

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 місяці тому +4

    Gm mam❤
    Mam तुम्ही खर च खूप ग्रेट आहात.! तुम्हाला गाडी चालवताना पाहून एकदम भारी वाटले🎉
    आणि गाउन ला तोंड पुसून परत दुसरे लोक कसे react झाले असते तसे स्वताला च गंमतीने ज्या पद्धतीने बोललात ते ल ईच भारी होते. छान विनोद बुद्धि आहे तुमच्या मध्ये😂😂
    आम्ही पण असे विनोद करत असतो

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 3 місяці тому +3

    शुभ सकाळ ताई खूप सुंदर गाडी चालवताना काढलेला व्हिडिओ खूपच छान एक नंबर आमची अनचघा ताई❤

  • @manishapatil5799
    @manishapatil5799 3 місяці тому +2

    मॅडम तुमचं नातू मुलगा सून सुट्टीमध्ये तुमच्याकडे आले नाहीत का सगळे कुटुंब एकत्र आल्यावर जरा मस्त वाटतं बाबांची उणीव तुम्हाला बसणार नाही बाबा गावाला गेले म्हणून तसा तुम्ही फारच ऍक्टिव्ह आहात या वयात सुद्धा

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      येतात...पण व्हिडिओ त नाही

  • @BhartiAmrutkar
    @BhartiAmrutkar 3 місяці тому

    ताई कोरड्या खोकल्यावर उपचार सांगा

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 місяці тому +1

    Waah mam very dashing persona women aahat tumhi tumhala comments madhye jya baika naava tevtat na tya avadta tari tumchya sarkha perfectionist nastil mahnunach jaltat mi kadhi Ashi comment keli nahi Aaj paryenta pan mala nahi avdat jevha mi comments vachtey tevha driving khup chaan everyone women should be all-rounder in all things khup chaan mam

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 місяці тому +2

    मी अजून पुणे नाही बघितल आहे. 😮. I m from South Mumbai. मला बघायला आल पाहिजे एकदा

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 місяці тому +1

    आधी पण एका video त गाडी चालवतांना बघितल आहे
    तुमच सगळ छान आहे फकत सोडून

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 3 місяці тому +3

    खूप छान गप्पा👌 तुम्हाला 4व्हिलर चालवता येते 👌👌मला किंवा आम्हा काही जणांना सायकल, टूव्हिलर ही चालवता येत नाही तर या वयात फोरव्हिलर किंवा कोणतेही वाहन चालवता येईल का? अर्थात शिकून हसू येईल सर्वांना पण इच्छा आहे तुम्हाला तर येते आहे खूप छान वाटले.. 🙏🌹

    • @bhartimahajan3081
      @bhartimahajan3081 3 місяці тому +2

      Ma'am शिकायला वयाच बंधन नसते, तुम्हाला आवड आहे तर नक्की शिका

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +2

      मी ९२ सालापासून चालवते...

    • @bharatilad6818
      @bharatilad6818 3 місяці тому

      धन्यवाद डॉ. मॅम. 🌹🌹

  • @hemlatakulkarni6863
    @hemlatakulkarni6863 3 місяці тому +3

    तुमचा मुलगा कधीही व्हिडिओत दिसलाच नही.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому +1

      नवीन पिढीला आवडत नाही...

  • @vasudhakhandeparkar8626
    @vasudhakhandeparkar8626 3 місяці тому +3

    Khupach mast hota ajacha vedio

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 місяці тому

    खुप छान ❤

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 місяці тому +3

    वेलदोड्यासाठी खुपच खर्च करतात तुम्ही...😂😂😅

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      हो ना

    • @kirtijoshi4451
      @kirtijoshi4451 3 місяці тому

      शुगर साठी वेलदोडे चांगले अस म्हणतात

  • @vaishalirahullavate6304
    @vaishalirahullavate6304 3 місяці тому

    😅❤❤

  • @meenakadam2608
    @meenakadam2608 3 місяці тому

    ताई तुम्हाला गाडी चालवताना बघून खूप छान वाटले . माझे पण वय आता 56 आहे .मला तर साधी स्कूटी पण येत नाही . पण आता मी नक्की स्कूटी तरी चालवायला शिकणार .
    मी पुण्यामध्ये राहते .तुमचे व्हिडिओ बघायला
    मला खूप आवडते .तुम्ही असेच मोटिवेशनल व्हिडिओ बनवत जा . 🙏

  • @jyotijoshi1566
    @jyotijoshi1566 3 місяці тому +2

    Which city Madam

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 3 місяці тому +1

    खूप छान मस्त👌 गाडी चालवताना विडीओ👌👌

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 місяці тому

    गाऊन ला तोंड पुसणे एकदम युनिक 😂😂😂,,,पूर्वी साडीचा पदर असायचा आता बायका साड्याच नेसत नाहीत त्यामुळे मग गाऊनची बाही बरी पडते 😂😂😂खास करून उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक करताना खूप घाम आला तर असे तोंड पुसले जाते

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 3 місяці тому +1

    आनंदी हौशी मैत्रिण ❤❤

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 3 місяці тому +2

    👍👍👌👏❤🙏

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 3 місяці тому

    थंड होत नाहीत का रोज ४ वेलदोडे
    आपण म्हणतो ना लवन्ग उष्ण वेलदोडा थंड

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 3 місяці тому

    गाडी चालवताना बघुन खूप भारी वाटले❤❤❤

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 3 місяці тому +1

    Jordar personality tumchi❤

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp 3 місяці тому

    Tumhi salwar kameez madhe young disalya .chan video

  • @preetimandi3539
    @preetimandi3539 3 місяці тому

    Kaku tumi great ahat ......❤kdi ichalkarnji ale tr nki bhetrn

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 3 місяці тому

    डाॅक्टर,तुम्ही आॅनलाईन ट्रिटमेंट देता का?

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 3 місяці тому

    गाडी कोणती आहे ,छान या वयात ड्रायव्हिंग करता ,

  • @vrindaadhikari504
    @vrindaadhikari504 3 місяці тому +1

    madam tumhi madhe madhe bolatana Chan comedy karata 😂

  • @SwapnaliJadhav-e1q
    @SwapnaliJadhav-e1q 3 місяці тому

    Madam tumhi gadi chalvta vatal navte ki yet asel tumhla .

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 3 місяці тому

    Ttumhi swata kamavata ,mug tumche veldida vyasan kowtukache ahe madam😊

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 3 місяці тому

    छान व्हिडिओ आहे मस्त 🎉❤

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 3 місяці тому +1

    असे पुसतात 😂😂 आमी पण असे कधी कधी करतो

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 3 місяці тому

    Khup chan video

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 3 місяці тому

    खूप छान car driving video❤

  • @varsha-rathod
    @varsha-rathod 3 місяці тому

    Good morning madam,mi pan ashich yadi karte 😊

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 3 місяці тому

    😅👌 mauuu😍😘ambe fanas 😋😋

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 3 місяці тому

    Video chota pan mast

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 3 місяці тому

    Are wahh madam tumhi gadi pn chalwta great 🎉

  • @anjaliupasani8963
    @anjaliupasani8963 3 місяці тому

    आमच्या कडे वेलदोडे चाळीस रुपये तोळा आहेत ताई, बाकी व्हिडीओ छान आहे.

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @mangalkonale2422
    @mangalkonale2422 3 місяці тому

    Mangalsutra chan

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 місяці тому

    जाभळं खुपच कमी घेतली, डायबिटीस ला चांगली असतात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      आम्ही रोज ४ जांभळे खातो...एकूण दिवसाला ८...दोघांना मिळून

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 3 місяці тому

    Mast Jambhul, fanas and ambe ❤

  • @shardarokade8319
    @shardarokade8319 3 місяці тому

    ❤ मॅम खूप छान मलाही दोन चाकी चारचाकी चालवायला आवडली असता पण नवरोबा म्हणतात काय गरज नाही कारवाईट वाटते

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Hmmm

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 3 місяці тому

      आजच्या काळात ज्यांना शक्य असैल त्यांनी कार चालवायला शिकले पाहिजे.हि काळाची गरज आहे, आमच्या घरी सर्वांना कार चालवता येते.पण माझे वय 70 पूर्ण आहे ,. शिवाय 3 न्यूरोसर्जरी व knee replacement झाली आहे, त्यामुळे गाडी चालवत नाही पण मुलगी चालवते त्यामुळे कधी काही अचानक गरज पडली तर ओला/ऊबैरची वाट बघायला लागत नाही.

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 3 місяці тому

    Auto gear gadi ghya😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      मला gear टाकता येतात..

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 3 місяці тому

    बेल्ट नाही लावत का गाडी चालवताना

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      Vidio punha bagha

    • @AshaGharpure-w4z
      @AshaGharpure-w4z 3 місяці тому

      @@dranaghakulkarni हॊ लावला आहे बेल्ट
      छान ड्राइव्ह करता गाडी बिनधास्त 👍🏻

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 3 місяці тому

    Best jaga pusaychi😂

  • @ENGINEERMADAM
    @ENGINEERMADAM 3 місяці тому +1

    असच मनमोकळ original खर खुर life.

  • @SujataPitre
    @SujataPitre 3 місяці тому +1

    Nice video.Jambhale v Gare mast mast.

  • @anaghakulkarni3921
    @anaghakulkarni3921 3 місяці тому +1

    😊मस्त.... मस्त