पितृ पक्ष....आजचा नैवेद्य....पितरांना अशी केलेली आठवण आवडेल का ... म्हाळ चा महिना...महालय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • पितृ पक्ष....आजचा नैवेद्य....पितरांना अशी केलेली आठवण आवडेल का
    #पितृपक्ष
    #आजचानैवेद्य
    #happyandhealthylifeathome
    #पितरांचीआठवण
    #dranaghakulkarni

КОМЕНТАРІ • 90

  • @amitaghonge
    @amitaghonge 3 дні тому +6

    अनघाताई,पितरांच्या श्राध्दपक्षाची किती सरळ,साधी,सोपी पद्धत तुम्ही दाखवलीत.ह्या पद्धतीने कुणालाही अगदी मनापासून आपल्या पितरांचं श्राद्ध करता येईल.नाहीतर आपल्याकडे याचं अवडंबर माजवून लोकांना घाबरवून सोडलं जातं.
    कुठलीही गोष्ट मनापासून अगदी श्रध्देने करणं हेच महत्वाचे हे तुम्ही किती छान शब्दात समजावून सांगितलंत.मला हा व्हिडिओ फार आवडला.Thanks for sharing.❤❤

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 дні тому +3

    मॅडम एवढं सगळे किती छान पद्धतीने सांगितले एवढा किती अभ्यास केला आहे तुम्ही सर्व गुण संपन्नता आणि लोकाना समजावून सांगताय धन्यवाद मॅडम

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 3 дні тому +7

    प्रथा परंपरेला नांव न ठेवता,त्यातील मतितार्थ जाणून, जुन्या नव्याची सांगड घालून,अशा पध्दतीने मनाला नक्कीच समाधान मिळते....🙏

  • @latakanade7366
    @latakanade7366 3 дні тому +8

    बोलणें, काम,नेवैद्य ,सर्व, बाग,फुले खुप छान खुप आवडते

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 3 дні тому +3

    तुम्ही सुंदर
    साडी सुंदर
    आणि तुम्ही बोलता ही मस्त
    आणि तुम्ही जे।काही आज बोललात ते तर कमाल च👌🙏🏼

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 3 дні тому +2

    नमस्कार डॉ सौ आणघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच अप्रतिम आहे पितरांना नैवेद्य द्यायची सोपी पद्धत सांगीतली साडि खुप सुंदर आहे तुम्हि सुंदर आहात विचारही सुंदर आहेत आवडला आजचा व्हिडीओ धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @vanashriswami4055
    @vanashriswami4055 3 дні тому +1

    तुमचे हे सर्व पाहून खूप आनंद समाधान वाटले.आम्हाला पण प्रेरणा मिळते.अनुभव खूप छान 🙏🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 3 дні тому +1

    पितराला नैवदय ठेवलेली पधत आवडली मी पण असेच करते मना पासुन केले की सगळे पावते

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 3 дні тому +12

    आता सगळे शिकलेले असल्यामुळे आमच्यात कुणी असं जेवायला बोलवलं तर कमीपणा समजतात व कुणी येत नाही तेव्हा आम्ही तसच करतो 😊

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дні тому +2

      हो बरोबर... सर्वकडे same

    • @manishamulay4535
      @manishamulay4535 3 дні тому

      👌🏻✅🙏🌹

    • @makarand7925
      @makarand7925 День тому

      सगळ्या गोष्टी मानण्यावर आहेत तर एवढं तरी कशाला करायच.

  • @nilimasmart2116
    @nilimasmart2116 3 дні тому +2

    पितरांना आपल्याकडे बघून छान वाटले पाहीजे ✅✅

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 3 дні тому

    खूप छान ताई 🙏 आपल्या पुर्वजांना नैवेद्य देण्याची पद्धत खूप आवडली 😊

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 3 дні тому +1

    छान वाटलं बघून

  • @SujataPitre
    @SujataPitre 3 дні тому

    Nice pitru Paksha naivedya.Nice video.Thank you Anagha madam.👌👍🙏🌹😀😀 Sadi & blouse khup chan.👌👌

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 3 дні тому

    मी पण खिरी च असच करते मँडम, खुप छान विचार आहेत तुमचे ,मँडम खुप छान.

  • @deepaligandre5876
    @deepaligandre5876 3 дні тому

    छान छान व्हिडिओ बनवला आहे...मस्त छानच ❤

  • @vandanasawant9967
    @vandanasawant9967 3 дні тому

    Mam mi hi mazya aaee la pan (konkanat vadi) dakhavali. Bhavoo amha 4 bahini na bolavat nahi. Gharat hi pravesh det nahi. Aaee, baba chi khup athavan yete. Ata te nahit tar tyanchya vastu che hi darshan gheta yet nahi. Fakt tyanchya aathavanich aahet. tyanchya photo chi pooja karun vadi dakhavate. Garibana ann dan karate. Tumcha vedio manala sukhavoon gela.

  • @ramolapradhan1056
    @ramolapradhan1056 3 дні тому +1

    ताई नवरात्र जवळ आलय तेव्हा नऊ रंगाच्या साड्यांच्या फ़ंडा बद्दल बोला.ह्यात नेमका फायदा कोणाला.त्यात खरच काही तथ्य आहे का या बद्दल बोला.

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 дні тому

    म्हणून म्हणतात नां दारात कोणी मागायला आलं तर त्याला विन्मुख पाठवू नये. खरं आहे नां

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 3 дні тому +1

    Good morning

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 3 дні тому

    Mashallah Allah Mam , तुमचे विचार आभाळा एवढे ❤❤❤

  • @puzzledmystery3172
    @puzzledmystery3172 3 дні тому

    खूप सुन्दर विचार ❤

  • @sujatabedarkar8664
    @sujatabedarkar8664 3 дні тому

    आता जेवायला कोणी मिळत नाही. मग मी ताट भरून आमच्या इथे वाचमनचे कुटुंब असते त्यांना देते.

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 3 дні тому

    Khup chaan video mam

  • @stronggrandmachannel
    @stronggrandmachannel 3 дні тому

    Aunty than kfor this informational video of staying happy and positive. Now its been 1 month and 4 days for mom is more in this world. I am very upset every day due to missing her and my sasu torturing me. 2 days i am not well then also i am trying staying happy and positive. Now after my moms death because of you and few others i am able to think positive and try to live happy.

    • @SwamiSamarth703
      @SwamiSamarth703 3 дні тому

      Agar aap happy rahoge tohi aapke mom ko achha lagega , unke liye aapko happy and positive honahi hoga .
      Wo dekh rahi hai aapko.

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 3 дні тому

    Khup chan vichar 👌👌👌👌

  • @seemadhiwar7825
    @seemadhiwar7825 3 дні тому

    Good morning Madam

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 3 дні тому

    Superb

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 3 дні тому

    ताई कोणाकडे काही मागणं खूप अवघड आहे हो नां

  • @sarojdhamankar9868
    @sarojdhamankar9868 3 дні тому

    खूप chan video 🎉

  • @MukundlalToshniwal
    @MukundlalToshniwal 3 дні тому

    Vichar chngle aahet

  • @aparnas5823
    @aparnas5823 3 дні тому +1

    घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरवायचे असते पाणी असे म्हणतात ना

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дні тому +1

      आम्ही असेच फिरवतो...बाकी ...प्रत्येक ठिकाणी वेगळी पद्धत असू शकते

  • @archanadesai9097
    @archanadesai9097 3 дні тому

    छानच

  • @LataLakule
    @LataLakule 3 дні тому

    खरय

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z 3 дні тому +1

    मी पुढच्या वर्षी करीन

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дні тому +2

      अजुनी आहेत आठ दिवस...कल करे सो आज कर....

    • @vijayaagashe592
      @vijayaagashe592 3 дні тому

      छान विचार. ताई तुम्ही कुठल्या गावात रहाता?तुमचे घर व बाग छान आहे .

  • @snehaskitchen7827
    @snehaskitchen7827 3 дні тому

    Madam tumhi ajun eka topic vr bolnar hotat na? Nevedya dakhvun bolte mhnalat , tya adhich video sampla

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 3 дні тому

    👍👍🙏🙏

  • @Smitabhagwat-y2h
    @Smitabhagwat-y2h 3 дні тому

    अॅब्रोवर पेन्सिल फिरवताना हलक्या हाताने फिरवावी

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 дні тому

    आणी पैसे पण पांच रुपये..दहा रुपये च पाहीजे....😊

  • @SayaliBhagwat-f5z
    @SayaliBhagwat-f5z 3 дні тому +1

    मी आज ठेवीन

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 3 дні тому +5

    खूप छान संकल्पना... काळाचे ओघात काहीं न करण्यापेक्षा हे बदल
    करणे योग्यच आहे .प्रसन्न वाटले पाहून.धन्यवाद डॉ. अनघा ताई

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 3 дні тому +5

    मॅडम तुमची पितरांना नैवेद्य ठेवण्याची पद्धत खूप आवडली

  • @SushamaBansod-o4p
    @SushamaBansod-o4p 2 дні тому

    Anegha, very nicely, you explained about everything I really liked about your open-minded thoughts
    My mother and my mother in laws tolt us that we don't do shradh at home, but every year, donet money to Anath children or women organizations to feed them good jewan . Very nice. I am very proud of them and proud of you.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 дні тому +2

    जय श्रीराम,अनघाताई,तुमचे विचार चांगले आहेत!मी पण रोज पान ठेवते!

  • @shubhalaxmivadhavkar3407
    @shubhalaxmivadhavkar3407 23 години тому

    खूप छान ताई नमस्कार खूप छान सांगितलं

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 3 дні тому +1

    साडी छान ,मसत
    विचार छान ,योगय
    मसत

  • @jyotihujband2365
    @jyotihujband2365 3 дні тому +1

    आजचा व्हिडोओ फारच छान. माझ्या आईचे नवमीचे श्राद्ध असल्याने मी पितरानां नैव्यद्य दाखविला.

  • @madhurikalaskar7645
    @madhurikalaskar7645 2 дні тому

    Garju bhukelenna Kahu ghatal tari te pitranna pohocht ,chan vichar madam thumche patale manala

  • @shubhadajoshi7569
    @shubhadajoshi7569 3 дні тому +1

    सावशना घळणे व हा पितृ पक्षाचा नैवेद्य दोन्ही व्हिडिओ खूपच उद्बोधक प्रशंसनीय आहेत .असा बदल केला तर येणारी पिढी देखील ना कंटाळता रूढी पंरंपरा सांभाळेल यात शंका नाही

  • @NobitaLegendGamer
    @NobitaLegendGamer 2 дні тому

    Kupch chaan kaku 😊

  • @daminivelankar9657
    @daminivelankar9657 3 дні тому

    Khup chan video

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 2 дні тому

    Khup mast

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 День тому

    👌👌🌿

  • @sheelashivakumar5166
    @sheelashivakumar5166 День тому

    🙏🙏🙏

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 3 дні тому +6

    Tumi ek divas ghari Jevan Karu shakat nahi sasu sasaryan sathi arvi Tumi cooker lavta dal bhatacha

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 дні тому +4

      मेल्यावर जेवण करून ghalane यापेक्षा जिवंतपणी सेवा करावी ...हे माझे मत..

  • @ratansanghai339
    @ratansanghai339 2 дні тому

    डब्बा आला म्हणजे....घरी नाही बनवलं का मॅडम

  • @hawkeye1146
    @hawkeye1146 3 дні тому +1

    Good morning Doctor

  • @ratansanghai339
    @ratansanghai339 2 дні тому

    माझ्या घरी नवमी पक्ष असतो मॅडम तो मी या वेळी विसरले काही होणार नाही ना मॅडम

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  2 дні тому +1

      आज करा...त्यात काय एवढे

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 3 дні тому +2

    कमाल आहे तुमची बुवा
    पूर्वजांचा प्रसादाचे ही असली आनंदाने केलेत
    अभिमानास्पद आहे
    नमस्कार
    😅😊🎉😮😂❤

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 3 дні тому

    आता तर अश झाल आहे...गरजु लोकांना पण खाउ..नको पैसे च पाहीजे...😐

  • @sampadamanerikar8383
    @sampadamanerikar8383 3 дні тому

    Garaju na khayla Dene barobar aahe.paise dile tar tyala vegle ways yetat

  • @mangalavate8060
    @mangalavate8060 3 дні тому

    Kiti kalji ani prem tumche kakanver khup chan vatate

  • @mansideshpande4038
    @mansideshpande4038 3 дні тому

    Chan

  • @vaishaligaikwad4216
    @vaishaligaikwad4216 3 дні тому

    किती छान बोलतयाय अगदी खर बोलला

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 дні тому

    Khuapch Chan Mahiti Dilee Madam❤❤❤❤❤❤

  • @nirmalaghuge1392
    @nirmalaghuge1392 3 дні тому

    खूप छान सांगताय मॅडम तुम्हि सर्व 👌👌🙏

  • @sharvarideo5047
    @sharvarideo5047 3 дні тому

    Tumhi kelele aavadle madam.

  • @smitasawant8387
    @smitasawant8387 3 дні тому

    खूपच छान विचार आहेत

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhartimadavi4931
    @bhartimadavi4931 3 дні тому

    शुभ सकाळ माऊली 🙏🌹

  • @archanachindhalore4220
    @archanachindhalore4220 3 дні тому

    ❤❤❤❤❤❤❤

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 3 дні тому

    👌🏻👍🙏🏼

  • @bharatipatil5537
    @bharatipatil5537 3 дні тому

    तुमच बघुन मी पण गरजूना खायला देते

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 дні тому +3

    छान माहिती दिली ताई ❤ मी पण सर्वपित्री अमावास्या ला करणार आहे.. सासू सासरे आणि आई वडील यांच्या स्मरणार्थ

  • @ShardhaManjrekar-fc2bo
    @ShardhaManjrekar-fc2bo 3 дні тому +1

    तुमचे विचार खुप सुंदर आहेत