जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवार सांभाळत आहेत का, राजेंद्र राऊतांना जरांगेंचं उत्तर... | SA3

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • जरांगेंचं सोशल मीडिया रोहित पवार सांभाळत आहेत का, राजेंद्र राऊतांना जरांगेंचं उत्तर...
    #manojjarangepatil #rajendraraut #rohitpawar
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 346

  • @manikhake1132
    @manikhake1132 8 днів тому +32

    खरं आहे, रोहित पवार ची जागर यात्रा मनोज जरांगे च्या आशीर्वादाने गाजली. रोहित पवार ला विरोध झाला नाही.

  • @user-qk3uk9qk4n
    @user-qk3uk9qk4n 8 днів тому +43

    महाविकास आघाडीचे नेते आहेत का तर आहेतच 100% खर आहे

  • @prathmeshkarde1240
    @prathmeshkarde1240 8 днів тому +5

    राजाभाऊ सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा नेता राजाभाऊ बरोबर बोलत आहेत 👍👍

  • @abhisheksurvase8199
    @abhisheksurvase8199 8 днів тому +10

    ट्रॅप नाहीं हे जरांगे हि तुमचे शरद पवार यांनी केलेली शाळा आहे

  • @sanjaypandhare2759
    @sanjaypandhare2759 7 днів тому +4

    रोहीत पवार आणि त्याची टिम ही जरांगेच्या कार्यक्रमाचे नियोजन करतात आणि कधी आणि कुणाला टार्गेट करायच आणि कस बोलायच सगळी script ही पुर्ण रोहीत पवार ची आहे हे समाजाने जरा बारकाईने लक्ष दिल कि,लगेच समजेल..

  • @jayyyyyyyyyyyy-o8y
    @jayyyyyyyyyyyy-o8y 8 днів тому +13

    हे तर आधीच समजत होते जरांगे हा पवार साहेब यांच्या हातातलं खेळणं आहे जशी चाबी फिरवली तस हे खेळणं वाजणार

  • @jacks246
    @jacks246 8 днів тому +12

    Jarange la जमिनीवर आणून गरिबांवर बोलायला लावले त्या बद्दल राऊत साहेबांचे आभार..

  • @abhijeetdalavi9
    @abhijeetdalavi9 8 днів тому +48

    प्रश्नच नाही. मराठ्याच्या आडवा आला तर आडवाच राहिला पाहिजे सरळ पुन्हा होणार नाही याची काळजी मराठे घेतील.

  • @sandipkagne9976
    @sandipkagne9976 8 днів тому +28

    खरंच जरांगे कुणाचे. तरी एकतात

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 8 днів тому +5

    महाविकास आघाडी म्हणजे _ मनोज जरांगे

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig 8 днів тому +23

    आंदोलनात फूट पडण्याच कामं चालू आहे यांना समजपेक्षा आमदारकी प्यारी आहे कोणी कितीही प्रयत्न केले तरी सर्व सामान्य गरजू समाज मनोज दादांच्या बरोबर आहे.

  • @maheshkabanure8116
    @maheshkabanure8116 8 днів тому +42

    अस खरच असेल तर मि समजेण कि रोहित मधला मराठा जागा झाला

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 8 днів тому

      मग एवढे दिवस झोपला होता काय

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 7 днів тому

      भांग पिऊन पडला होता एवढ्या divas

    • @prasaddeshmukh8781
      @prasaddeshmukh8781 5 днів тому

      जे कट्टर आहे जातीशी प्रामाणिक आहे ते त्यांच्या पद्धतीने जातीला मदत करणाराच

  • @ashoktambare7944
    @ashoktambare7944 8 днів тому +9

    अती तिथं माती, यामुळे काय होणार मराठा आरक्षणाचे, सर्वांना सद्बुद्धी दे गणराया, जयभवानी जय शिवराय.

  • @sapateshivraj5248
    @sapateshivraj5248 8 днів тому +44

    🔥रोखठोक🔥
    सध्याच्या प्रस्थापित नेत्यांची सत्य बोलण्याची हिंमत नाही, ते सामान्यांसाठी काहीच करणार नाहित. नवीन होतकरूंना संधी देऊन बघा.
    जरांगे प्रामाणिक असल्याने सर्वसामान्य लोकांनी त्यांच्यासोबत जावे.

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 8 днів тому

      जरंग्या जातीयवादी...

    • @pkpatil2084
      @pkpatil2084 8 днів тому +4

      Only Manoj Jarange Patil 🚩 no mahaYuti No Aghadi

    • @harshvardhanbhange7765
      @harshvardhanbhange7765 8 днів тому +4

      जरांगे फक्त तुतारी वाजवणारा माणूस आहे एवढेच
      इलेक्शन नंतर दुपारी सरकार आल्यानंतर जरांगे गप्प बसणार आहे

    • @Raj-w3g3e
      @Raj-w3g3e 8 днів тому +3

      Aata jarange mhntil tech khre

    • @rushimore2020
      @rushimore2020 8 днів тому

      Raut tula garaj nahi Aarakshanachi

  • @pawarm220
    @pawarm220 8 днів тому +6

    जरागे ला रसद पुवणारे रोहीत पवार मालक जे सांगेल ते जरागेला सागने त्या प्रमाणे आंदोलन करायचे उपोषण चालू करायचे बंद करायचे जरागे मालक सांगतात त्या प्रमाणे वागतात

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 8 днів тому +8

    आम्ही ओबीसी आहोत पण जारंगे पाटलांच्या प्रामाणिक पणाला सलाम करतो.आम्ही सदैव पाटलांच्या सोबत आहोत.माणूस मोठा झाला की असले कारस्थानी ॲक्टिव होतातच.

    • @AtulKanade-ev2ls
      @AtulKanade-ev2ls 8 днів тому

      😂😂 एकही ओ.बी.सी. असंवैधानिक मागणी ला सपोर्ट करत नाही 💯

  • @Aditya-fh4lw
    @Aditya-fh4lw 8 днів тому +30

    एक वर्ष कुठे होता राऊत तुला बिस्कीट भेटलय वाटतं😂😂😂

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar8697 8 днів тому +29

    जरंग्या फुकटचाच जगतोय खरा अंदोलक रोहीत पवारच आहे

    • @Pragatpragati
      @Pragatpragati 8 днів тому +1

      ✅✅✅

    • @sagargore3258
      @sagargore3258 8 днів тому +4

      घरी झोप आजुन लहाण आहे

    • @classicmusic1237
      @classicmusic1237 8 днів тому

      Zatya gp tu

    • @omiii5763
      @omiii5763 8 днів тому

      @vijaykumarmahasagar8697 शेट उपट्या तुला काय समजत रे फुकणीच्या

  • @gitap77777
    @gitap77777 8 днів тому +37

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज जरांगे दादा पाटील यांच्या सोबत राहणार

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 8 днів тому

      तुझा बाप खरंच मायक्रो ओबीसी आहे का?

    • @Ajaypatil-ig8nf
      @Ajaypatil-ig8nf 3 дні тому

      Tula vicharalay ka koni😅

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 дні тому

      @@Ajaypatil-ig8nf हा मागच्या 6 महिण्या पासून एकच कंमेंट्स करतोय! ह्याचा 2 रा बाप मायक्रो ओबीसी आहे

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 3 дні тому

      @@Ajaypatil-ig8nf हा मागच्या 6 महिण्या पासून एकच कंमेंट्स करतोय! ह्याचा 2 रा बाप मायक्रो ओबीसी आहे

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 8 днів тому +4

    पवार घरान पाठिबा सांगायची गरज नाही जगाला माहित आहे

  • @sunilsalunke2024
    @sunilsalunke2024 8 днів тому +5

    राजेंद्र राऊत साहेब स्वतची संपत्ती वाचवण्यासाठी किती केविलवाणी प्रयत्न आहे जरांगे पाटलाच्या विरोधात बोलण्यासाठी आमची निष्ठा फक्त मनोज दादा जरांगे पाटलाशी

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 8 днів тому +15

    अरे शरद पवार आल्यावर पाया पडतोय सगळ्या जगाने पाहिले आहे, "अबो बाबा साहेब या वयात एवढी एनर्जी " हे बोलतोय आणि भाजप वाले आल्यावर शिव्या दिल्या

  • @RohidasLanghe-f1h
    @RohidasLanghe-f1h 8 днів тому +8

    राऊत बोलतात हे खरंच आहे गरजेचे आहे का .उठसुठ दुसर्रयाला शिव्या घालून कश्या साठी याला गोरगरीबाच कल्यान करायचं म्हणतो वेक्तीगत कोणत्याही नेत्याला मुर्खा समजतो हा ईतका

  • @DhondibaMailapure-w4f
    @DhondibaMailapure-w4f 8 днів тому +19

    राउत तु पण समाजाच्या पाठीशी रहा तु समाजाच्या जिवावर भरपूर संपत्ती कमावले आता समाजाच्या विरोधात बोलतोस

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 8 днів тому +6

    नक्कीच असं वाटतंय कुठेतरी पाणी मुरतंय

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 8 днів тому +9

    जरांगे साहेब तुम्ही जी भूमिका घेता ती महाविकास आघाडीच्या फायद्याचे ठरत आहे या गोष्टीचा विचारकरा

    • @dattatarybudruk9889
      @dattatarybudruk9889 8 днів тому

      अगदी बरोबर आहे

    • @vaibhavmane3092
      @vaibhavmane3092 8 днів тому

      Asech vatat asel tar mahayutine aarakshan dyave tyachech sarkar aahe rajyat aani kendrat

    • @balasahebmunde7045
      @balasahebmunde7045 8 днів тому +1

      ​@@vaibhavmane3092 असा काय महाविकास आघाडीने आरक्षण देवून दिवा लावलाय. त्यांच्या विरोधात बोलायला जीभ वळत नाही. या सरकारने काहीतरी दिलंय. 70 वर्ष यांनी असच ठेवलं हेच छान आहे म्हणतात तूम्ही.

  • @GANESHDANDGE-n9c
    @GANESHDANDGE-n9c 8 днів тому +7

    राऊत BJP चा चमचा
    ह्याच्या मुळे समाजाचं नुकसान होणार नाही
    ही समाजाने काळजी ग्यावी

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 7 днів тому +1

    सोशल मीडियाचा ,सरकारी एजन्सीचा वापर चुकीच्या पद्धतीने कोण करते हे सगळं देश ओळखून आहे.

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 8 днів тому +10

    Mi pn 96k Maratha aahe , ravut saheb khra bolat aahet

    • @savitatawhare7438
      @savitatawhare7438 8 днів тому

      Ky murkha lok o tumhi tu kharach maratha tumhala laja watayla pahije jara garib maratynacha vichar kra obc tun arkshan milage tr tumchya bapache jatay ka

  • @user-bl2ni4uj5n
    @user-bl2ni4uj5n 8 днів тому +6

    गरीब मराठ्यांच्या नावांचा उपयोग करुन शरद पवारांना मदत करणार हे निश्चित पण ईतर पक्षात मराठे आहेतच की त्यांना पण आरक्षण लागतय परंतु हा जरांगे एकटाच मराठ्यांचा मालक होउ पाहतोय हे मात्र नक्की आहे

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 8 днів тому +4

    एकदम 100%बरोबर बोलले साहेब सोसल मिडिया ऑपरेट कोन करतय हे अता सगळ्या समाजाला कळले आहे.पुर्ण महराट्र मधे ऑपरेटर नेमले असतील .

  • @kdeshmukh7469
    @kdeshmukh7469 8 днів тому +15

    अरे राऊत तू स्वतःला काय समजतोस. तू मराठा समाजाच्या जीवावर उठलास.

  • @sanjivmore3778
    @sanjivmore3778 8 днів тому +11

    रोहित पवार ला ओबीसींनी त्याची जागा दाखवून द्यावी चला मतदान करू नका ही कळकळीची विनंती

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 8 днів тому +6

    जरांगे पाटील ,!!👍👍👍

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 8 днів тому +1

    राऊतसाहेब आपल्याला स्वतः च्या मुलांसाठी सत्ता, संपत्ति कमवायचे आहे. जरांगेदादांना गरजवंत मराठा समाजासाठी प्रामाणिकपणे काम करायचे आहे. एकत्र आलेल्या समाजात फुट पाडणारयांना नियति कधिही माफ करनार नाही.

  • @RajuShrirao
    @RajuShrirao 8 днів тому +7

    जारंगे, को मराठा आरक्षण की बात करनी चाहिए सरकार को हम इसकी विरोध में नही है,, पर लडकी बहन को 1500, रूपी, मिल रहा है तो इसमें क्या बूरा है

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 8 днів тому +18

    जरांगे दादा यांचा मागे ६ कोटी मराठा आहे.

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 8 днів тому

      Sarva ni dhrun tya ca halvt bsa

    • @adinathkute3696
      @adinathkute3696 8 днів тому

      😂😂😂​@@sarjeraoyadav2912

    • @anilbagane4561
      @anilbagane4561 8 днів тому

      6 koti....😂😂😂😂😂😂

    • @umakantkulkarni4848
      @umakantkulkarni4848 8 днів тому

      6 कोटि 😊 चूक

    • @ganeshb8245
      @ganeshb8245 8 днів тому

      Jarange sadhya vishisht pakshala target karta yet...tyamule amhi tar nahi yanchya mage aata. Shivay khopoli la kay tharala tyawar kahich pardarshakta nahi

  • @user-dz2he7po6e
    @user-dz2he7po6e 7 днів тому

    राऊत साहेबांनी बी,आस,बोलोनी, जरांगे साहेबांनी बी,कुनाला, वेड्यासारखा बोलोनी, धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 8 днів тому +6

    राऊत यांच्या पटीमागे फडणीस यांचे सुपारी घेऊन बोलत आहेत

    • @siv4499-v1t
      @siv4499-v1t 8 днів тому

      तु आरक्षण राहूदे आधी फडणवीस लिहायला शिक

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 8 днів тому +4

    राऊत साहेबांचा स्वाभिमान जागा झाला आहे. तेही एक मराठा आमदार आहेत. त्यांच्याशी बोलताना ची भाषा...

  • @rammatre5010
    @rammatre5010 8 днів тому +1

    काय बोलताय किती खोटं बोलायचं , एका साध्या सरळ इमानदारीने समाजाच्या आरक्षणासाठी काम करणाऱ्या माणसाविरुद्ध उभी केलेली ही लोकं असो जनता समजदार आहे , आरक्षण तर कायदेशीर घेणार obc तुन हक्काचं ,जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏

  • @BadshaShaikh-ql9hu
    @BadshaShaikh-ql9hu 8 днів тому +10

    हा खरोखरच मराठा आमदार सत्ताधारी पार्टी चा आहे मग बाकी चे सरकार विरोधी गरजू गोर ग़रीब सेतकरी जवान मजदूर मराठा आहेत हे याला दीसत नाही त काय मराठा महनूण तु तुजच बघतो कि काय गूं खाऊं न गुजराती कढ़ी वरण पीतोस काय हा महाराष्ट्र आहे तो पण रयतेचा राजा जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान

  • @BaluSonsale-qg6ht
    @BaluSonsale-qg6ht 3 дні тому

    राजेंद्र राऊत हे सर्व समाजाची भाषा बोलतात जे राजेंद्र राऊत बोलले ते सर्व खर आहे

  • @nitinjadhav3074
    @nitinjadhav3074 4 дні тому

    फक्त जरांगे पाटील साहेब आरक्षण भेटन्यासाठी आंदोलन योग्य आहे

  • @patil4828
    @patil4828 7 днів тому

    रोहीत पवार, शरद पवार हेच मुख्य सुत्रधार आहेत जरांगेचे

  • @9d46naikwadesanket5
    @9d46naikwadesanket5 8 днів тому +4

    जरांगेच्य मागे रोहित पवार तर तूमच्या मागे कोण आहे आमदारकी साठी लाच्यार झालात तूम्ही

  • @shivajipisal2535
    @shivajipisal2535 8 днів тому +2

    राजेंद्र राऊत साहेब कधी नव्हे तो मराठा समाज जरांगे पाटलांच्या मुळं एक झालायं एकजूट कायम राहू द्या राजकारणासाठी गोरगरीब मुलांचे नुकसान करु नका अन्यथा ऐणारी पिढी आपणास कधीच माफ करणार नाही

    • @Skkksksjsjsjskkeje
      @Skkksksjsjsjskkeje 8 днів тому

      @@shivajipisal2535 bhava maratha na obc madhun arkshan Mahavikas aghdi sudha denar nahi, aani apn jarange saheb ch eikun punha nko tya mansa na nivdun denar ahat

    • @krishnamahalangikar9383
      @krishnamahalangikar9383 8 днів тому

      Te ghen den nahi magni tr krqvi lagel​@@Skkksksjsjsjskkeje

  • @SomanathMisal-i3n
    @SomanathMisal-i3n 8 днів тому

    म्हणजे साहेब मराठा आंदोलनास जो मोठया प्रमाणात समाजाचा प्रतिसाद मिळतोय मीडिया कव्हरेज मिळतोय. हे तुमचं दुखणं आहे. राऊत साहेब तुम्हीला अनाजी पंतांनी भरपूर गबाळ दिलेलं दिसतंय.

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 7 днів тому

    जरांगे हा 100% महाविकास आघाडी पुरस्कृत आहे. ज्याला आरक्षणाचं काही देणं-घेणं नाही. हा मोठ पॅकेज घेऊन काम करत आहे

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 8 днів тому

    खरं राजू भाऊ

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 8 днів тому

    राऊत 4000 कोटी निधी मिळाला त्यातले मराठा आंदोलन मोडीत काढायला कीती वापरायचे सांगितले.

  • @narayanpawar1710
    @narayanpawar1710 8 днів тому

    राजाभाऊ, प्रसिद्धीसाठी इतरही माध्यमांचा आधार घेता आला असता....

  • @PandurangDange-j9v
    @PandurangDange-j9v 8 днів тому

    खरं आहे शरद पवार गट यांचा पाठिंबा आहे

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 7 днів тому

    फक्त मनोज दादा जारांगे पाटील इमानदार नेतृत्व,99.99% मराठा मनोज दादाचा इमानदार सैनिक आहे.

  • @arjunpatil2482
    @arjunpatil2482 7 днів тому

    जरागे यांच्या मागे पवार कंपनी आहे एवढं नक्की पाटलांनी राऊतांच्या 11 प्रश्नांची उत्तरे देऊन मोकळं व्हावं

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 8 днів тому +6

    परभणीचा पोरगा एमबीबीएस झाला तर कशाला उपोषण करणार आहे

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 3 дні тому

    राऊत यांनी खर तेच सांगितले

  • @DhansingJagtap-up8hb
    @DhansingJagtap-up8hb 8 днів тому

    जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @amitjadhav1027
    @amitjadhav1027 8 днів тому

    राऊत एकदम बरोबर बोललेत. भाषा बदललीये पाटलांची

  • @Rahul19820
    @Rahul19820 8 днів тому

    शरद काकांनी ५० वर्ष फक्त गु दिला समाजाला ,त्यांच्याबद्दल कधी तरी बोला जरांगे

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 8 днів тому

    राजेंद्र राऊत ला फडणवीस ने मंत्री पदाचा शब्द दिलेला दिसतोय. त्यामुळं गडी कामाला लागला. पण त्याला माहित नाही 95% समाज मनोजदादा च्या पाठीशी आहे व पुढेही राहील.

  • @rameshmohite9351
    @rameshmohite9351 4 дні тому

    रोहित पवार आहेत असं सांगत असाल तर अभिमान आहे मराठा समाज्याच्या पाठीमागे एक युवा नेता असल्याचा. म्हणजे तुम्ही OBC ची बाजू घेऊन मराठा सामाज्याला विरोध करताय हा अर्थ होतो.

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 8 днів тому

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावी मुख्यमंत्री 💯✨✌️💪🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Ajaypatil-ig8nf
    @Ajaypatil-ig8nf 3 дні тому

    Rajabhau Raut next cabin mantri ❤❤

  • @baliramdongare9753
    @baliramdongare9753 8 днів тому

    आम्ही कायम मनोज जरांगे पाटलांसोबत

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 8 днів тому

    असं असेल तर खरंच रोहीत पवारांचे कोटी कोटी आभार

  • @user-um2fz7gc7w
    @user-um2fz7gc7w 8 днів тому

    खर आहे

  • @digamberjaikar3935
    @digamberjaikar3935 8 днів тому

    बार्शीतील सर्व समाज राऊत साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे कारण गोरगरीब समाजासाठी नाही तर शरद पवारांच्या साठी काम करत आहे

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 7 днів тому

    बरोबर आहे पाठलाच मराठा विरूध करता सतेतले बोलता त्याच्या कडून लेहून आना विरोधी मनतात त्याच्या कडून आना या दोघाही गरीब समाजाच घेन देन नाही हे मुदाहुकरता

  • @Skkksksjsjsjskkeje
    @Skkksksjsjsjskkeje 8 днів тому +1

    Mahavikas aghadi tyncha sarkar aalyvr maratha samajla obc madhun arkshan he written madhe lihun dyla tyar aahet ka ? Ha question jarange patil ne mahavikas aghdi la karva
    Pn jarange patil Mahavikas aghdi la ha question kadhi krnar nahit
    Te fakt Fadvnvis ch mage laglet tyncha vision clear dist aahe
    Dudh ka dudh aur pani ka pani hoil

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 7 днів тому

    आहो मूददा सरळ आहे १९९०,१९९४,ला जे आरशन वाटल ते कोनता बेस अन ते मराठा आरकशनात तेवहापासून आहे हे सांगा कोनीच विरोध अरनार नाही

  • @rajeshbhusari
    @rajeshbhusari 8 днів тому

    तुमच्यापुढे कुणी झुकत नसेल तर बदनाम करावे....ही तुमची आधीपासूनच राजनीती आहे......समाज जरांगे पाटील सोबत आहे.

  • @namdevbhiknar5237
    @namdevbhiknar5237 7 днів тому

    ओबीसी मधुन कधीही भेटणार नाही

  • @GunwantGutte-kv8mm
    @GunwantGutte-kv8mm 8 днів тому

    गरीबांचे कामं करत नाही पैशासाठी कामं करतोय जालण्यात टोपे यांच्या हाडीवर बोलताना दिसून येत आहे

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 8 днів тому

    एक मराठा लाख मराठा ओन्ली पाटील❤

  • @sharadpatil5164
    @sharadpatil5164 7 днів тому

    त्यांच्या पाठीमागे कोण आहे याच्यापेक्षा त्यांच्याविरुद्ध भुंकणारे किती आहेत हे पहा पहिल्यांदा

  • @balasahebmunde7045
    @balasahebmunde7045 8 днів тому

    अरे जरांगे पाटलांच्या नावाने फेक अकाउंट्सचा सुळसुळाट झालाय. प्रोफाईल लॉक करुन इतरांना ट्रोल केलं जातं हे सत्य आहे.

  • @nilkantlasune2888
    @nilkantlasune2888 5 днів тому

    मराठा निसठावंत आरक्षन लडा जरागे पाटील च आहेत

  • @vijaychavan5468
    @vijaychavan5468 8 днів тому

    शुद्ध राजकारण

  • @rishikeshsawde7130
    @rishikeshsawde7130 6 днів тому

    आता पर्यंत कुठे गेला होता राऊत

  • @RajuShrirao
    @RajuShrirao 8 днів тому +7

    जरांघे गरीब के लिए काम कर रहे है बोलता है,,,तो, लडकी बहन गरीब है 1500,, रू, मिल रहा हैं तो जराघे को बूरा नही लगना चाहिए

  • @MadhukarWagh-nj8wz
    @MadhukarWagh-nj8wz 5 днів тому

    तुम्हीं जरांगे पाटलांना विरोध करून काहि हि फरक पडणार नाहि,
    तुम्हीं आमदार की साठि आंदोलन करताय,
    ज़रांगे गरजवंत मराठा समाजासाठि,
    सुर्य कधिच झाकता येत नसतो,

  • @VishwanathWare-f8u
    @VishwanathWare-f8u 8 днів тому

    एक मराठा लाख मराठा ...

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 8 днів тому +5

    अभिनंदन राऊत साहेब

  • @mahadevdhas4131
    @mahadevdhas4131 7 днів тому

    आर राजेंद्र राऊत मराठ आरक्षण 50% च्या आत देतो यावर बोल राजकीय भाषा कळती आम्हाला वेळ आली की कळेल

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 6 днів тому

    फडणवीस चा एकूण राजेंद्र बोलायला

  • @vishwafiresafety6026
    @vishwafiresafety6026 8 днів тому

    Jarange पाटला बरोबर

  • @sajjanmirgane3129
    @sajjanmirgane3129 6 днів тому

    हे महायुतीमुळेच घडले

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 8 днів тому +3

    जरांगे पाटलांची भाषा घसरली आहे.त्यांनी आमदार मंत्र्यांना बोलतानाची भाषा एकेरी, नाही पाहिजे.

    • @subashphalke2954
      @subashphalke2954 8 днів тому

      हे भ्रष्टाचारी दादावर ऐकेरी बोलतात चालते काय? दादावर खोटे आरोप करीत आहेत. तुमच्याकडे ई.डीन.सी.बी आय आहे एकदा राऊत. लाड. दरेकर. राणे. खोत जेजे दादावर बोलले त्याची व मनोज दादाची सुध्दा हौऊ ध्या चौकसी आहे का दम फडणवीसची सुध्दा होऊ ध्या विनाकारण आरोप करु नका असी समाजाची मागणी आहे.

    • @vaibhavmane3092
      @vaibhavmane3092 8 днів тому

      Maratha aamdar tyach laykiche aahet tyana samajyashi kahi denghen nahi te fakt marathyachi mat gheun swatacha vikas kartet

  • @madannande7225
    @madannande7225 7 днів тому

    आम्ही ठरवले सतेतले पाडायचे

  • @Jagtap-th9mz
    @Jagtap-th9mz 8 днів тому

    राऊत बास की किती नुकसान करून घेणार

  • @maheshpatil3591
    @maheshpatil3591 8 днів тому

    राऊत पडला पाहिजे

  • @balajisawargave2486
    @balajisawargave2486 8 днів тому +3

    बार्शी त फक्त राजेंद्र राऊत...

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 8 днів тому +1

    पाकिस्तान वरून ऑपरेट केला जातो सोशल मीडिया

  • @ramgaware1333
    @ramgaware1333 8 днів тому

    माझ्या विरोधात ट्रप आहे मला मुख्यमंत्री बनण्याचा

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 7 днів тому

    मध्ये मध्ये करू नका तुम्ही तुमच राजकारण करा तुम्ही आपक्ष मग भाजप चे काम कशाला करतोय तुमच्या स्वार्था साठी समाज वेठीस धरू नये

  • @smartlearnnow656
    @smartlearnnow656 8 днів тому +1

    राऊत साहेब खर, तळमळीने बोलतात, त्यांच्या बोलण्यात सत्यात वाटते, अभ्यासपूर्वक बोलतात.

  • @PandurangGiri-t3y
    @PandurangGiri-t3y 7 днів тому

    राजेंद्र राऊत यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे

  • @saurabhpandit7829
    @saurabhpandit7829 8 днів тому

    #Isupportrajabhau

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 8 днів тому

    ट्रॅप अरे काय तुला दुसरं कोणी बोलल की तो ट्रॅप आणि तु बोलला की ते खर असतं.. मला असं अंदाज आहे मी माहिती घेतो😂