आतली बातमी Live: सत्ताधारी नेत्यांच्या हिंसक भाषेचा अर्थ काय? Rahul Gandhi | Sanjay Gaikwad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • आतली बातमी Live: सत्ताधारी नेत्यांच्या हिंसक भाषेचा अर्थ काय? Rahul Gandhi | Sanjay Gaikwad | Ashish Jadhao
    #rahulgandhi #sanjaygaikwad #reservation #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 475

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 День тому +111

    दोन्ही महायुतीचे नेते घरी बसण्यासाठीच अशी बेताल वक्तव्य करत आहेत.

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 14 годин тому +3

      *हो घरी बसवलेच पाहिजे!*

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 День тому +26

    राहुल गांधी. बरोबर. बोलले. आहेत. राहुल गांधी. आरक्षणाचा.रक्षक.आहेत. राहुल गांधी हे.देशासाठी. शाहिद. झालेल्या. इंदिरा. गांधी. राजीव गांधी. यांचे. वारस.आहेत. भाजप ला.ते.घाबरणार नाहीत.

  • @drsubhashbagade6917
    @drsubhashbagade6917 День тому +95

    देश सध्या एका वाईट अवस्थेतून जात आहे. याला उत्तर जनताच देईल.

    • @p.k.rathod3916
      @p.k.rathod3916 День тому +2

      खरं आहे

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 22 години тому +1

      👌👌💯☝️

    • @sanjaypatil6296
      @sanjaypatil6296 3 години тому

      काय नाही हो लोक परत यालाच निवडून देणार

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 День тому +74

    जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख बक्षीस देईन म्हणणाऱ्याला अटक का होत नाही .

    • @prakashpol6424
      @prakashpol6424 23 години тому

      त्याची 11 रुपयाची लायकी नाही

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 22 години тому

      😮😮😮

  • @uttamsonawane5173
    @uttamsonawane5173 День тому +46

    आशिष जाधव साहेब राहुल गांधी यांनी इंग्रजी भाषेचे मराठी रुपांतर करुन सांगा म्हणजे गोदी लोकांना समजावून सांगा

  • @bharatsonwane7869
    @bharatsonwane7869 День тому +31

    दिवा विझताना फडफड करतो तसे शिंदे सेना व भा ज प सेना शेवटचा घटका मोजत आहे तयामुळे बडबड सुरू आहे

  • @vikas_0707
    @vikas_0707 День тому +64

    राहुल गांधीला BJP आणि आरएसएस वाले मनातून घाबरतात म्हणून असे बोलत असतात...राहुल गांधी यांनी सावध राहावे...

  • @MrV7575
    @MrV7575 День тому +98

    ज्यांना धड इंग्रजी वाचता येत नाही,बोलता येत नाही.त्या लोकांकडून काही वेगळी अपेक्षा होती का 😂

  • @dnyandeokanade893
    @dnyandeokanade893 День тому +42

    असंस्कृत,मस्तवाल, टपोरी वृत्तीला राजाश्रयामुळे बेजबाबदार व गैर वर्तनास समाजात प्रोत्साहन मिळणे समाजविघातक म्हणावे लागेल.

  • @anissayyad880
    @anissayyad880 День тому +136

    आशिष सर जनता खुप हुशार आहे.राहुल गांधी योग्य बोलले त्यांच्या बोलण्याचा विपर्यास करून भाजप राजकारण करतंय

    • @Vicky-Baba
      @Vicky-Baba День тому +8

      फक्त राजकारण करत नाहीत. गोडसेची प्रवृत्ती भाजपामध्ये खोलवर रुतलेली आहे. नवीन गोडसे तयार करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 День тому +5

      Absolutely right

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 День тому

      देश सत्यानाश चे उंबरठ्यावर. कारण सुप्रीम कोर्ट बेअब्रू आहे.

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 23 години тому +1

      ​@@Vicky-Baba❤

    • @prabhakarhirugade1973
      @prabhakarhirugade1973 22 години тому +1

      सत्य कटु असते त्याचा विपर्यास करून कायम स्वरूपी फायदा होत नाही पण सत्य लपत नाही इतिहासात सत्य व असत्य याची नोंद होते व खलनायक याची देखील नोंद होते

  • @hemantdixit9536
    @hemantdixit9536 День тому +18

    लवकरच भाजपा मुक्त महाराष्ट्र आणि हिंदुस्तान होणार.

  • @Shankarpatre
    @Shankarpatre День тому +58

    आदरणीय आशिष जाधव साहेब,आपण सुंदर व सत्य विश्लेषण केले त्या बद्दल धन्यवाद.लोक सुज्ञ आहेत.

  • @ananya5754
    @ananya5754 День тому +19

    देशातील अंधभक्त सोडून कोणालाही पटत नाही

  • @Vicky-Baba
    @Vicky-Baba День тому +13

    गोडसेची प्रवृत्ती भाजपामध्ये खोलवर रुतलेली आहे. नवीन गोडसे तयार करण्याचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे.

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 День тому +18

    पैशाचा माज आणि सत्तेची मस्ती

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 День тому +17

    या अर्धवटराव भाजप नेत्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार

  • @dnyaneshwarchoudhari5408
    @dnyaneshwarchoudhari5408 День тому +17

    पत्रकारांनी,ईलेक्ट्राॅनिक मिडीयांनी राहूलजीचे भाषण वारंवार दाखवायला पाहिजे जेणे करुन सामान्य जनतेला सत्य माहिती पडेल. विरोधकांना ईग्रजी कळते की नाही हे सुद्धा समजेल.

  • @SanjayKasabe-l8c
    @SanjayKasabe-l8c День тому +15

    महायुतीच्या नेते यांनी असेच वक्तव्य करावे जेणेकरून महायुती विरोधी नेरेटीव सेट‌ होणार नाही.

  • @maheshtanpure8013
    @maheshtanpure8013 День тому +16

    Sir हे बांडगूळ आहे . बाप सागर बंगल्यात बसलाय ही अशी यांची वाक्य यांना लाज कशी वाटत नाही .

  • @vikaskamble1341
    @vikaskamble1341 День тому +9

    हे लोकप्रतिनधीं म्हणून यांचा राजीनामा लोकांनी घेतले पाहिजे,

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 День тому +14

    ज्यांना ईग्रजी समजत नाहि अथवा समजून घेत नाहित अशा आमदार , खासदारांना बहुजन निवडून का देतात. राहुल गांधी झालेल्या आरोपावर उत्तर का देत नाहि?

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 День тому +11

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @pradeepsuryawanshi3393
    @pradeepsuryawanshi3393 День тому +21

    गायकवाड नामर्द आहे का

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 День тому +9

    राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून frustration ने आलेली हतबलता हिंसक भाषेतून व्यक्त होत आहे.

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j День тому +8

    मतदार राजा योग्य निर्णय घेण्याची आपणास संधी मिळणार आहे.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 День тому +10

    या सर्वांवर कडक कार्यवाही व्हायला पाहीजेल

  • @vitthaldeshmukh6132
    @vitthaldeshmukh6132 День тому +10

    अगोदर गायकवाड जे गांधी बोलले ते नीट ऐका नाही तर पुन्हा एकदा शाळेत जा यांना जनतेने काय म्हणुन निवडून दिले. असे लोकप्रतिनिधी असतात का की शहा यांनी ट्विट केल म्हणून बाकीचे भुकत राहतात.

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 День тому +25

    अक्कलशुन्य खलनायकी वक्तव्य करणाऱ्या विकृतींचा पूर्णतः बंदोबस्त झालाच पाहिजे.
    आशिष सर, खूप छान विश्लेषण केलेत.अभिनंदन आणि धन्यवाद.keep it up.

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 День тому +7

    निवडणुक आयोगावर राहुल गांधी बोलले,आयोगाने स्पष्टीकरण दिले पाहीजे,पण भाजपची आग होतेय ये रिश्ता क्या है 😂

  • @nirupamarege2102
    @nirupamarege2102 День тому +14

    अरे ह्या लोकांना आधी English शिकवा. Rahul ji काय बोलले अणि हे काय समजले. कठीण आहे

  • @anilbagul3079
    @anilbagul3079 День тому +7

    जे कोणी नेते असे बोलले ते मुळात नेते च नाही ते अडाणी आहेत. यांना पैशाचा व सतेचा माज आहे.

  • @shashikantavhad7984
    @shashikantavhad7984 День тому +11

    विणाश काली विपरीत बूध्दी याचं जनता सपाटा करणार लोक सभेत झाला आता विधानसभेत पण होणार

    • @ramakantvadje9216
      @ramakantvadje9216 23 години тому

      देवेंद्र काय कंट्रोल करणार, बीजेपीने सर्व उमेदवार सर्व पार्टीतून आयात केलेली आहे,त्यामुळेच बीजेपी निवडून आली आहे. त्यांना ते बोलूच शकत नाही. त्यामुळे बीजेपीचऱ्या नेत्यांची मोठी फजितीच झाली आहे. ठीक आहे महाराष्ट्रातील जनता येतऱ्या निवडणूक बीजेपी यांचे चोख उऱ्तर देतील व बीजेपीला योग्य घडा शिकवतील.

  • @BharatK-dq9tt
    @BharatK-dq9tt День тому +7

    मुझे ये समझ नही आ रहा बीजेपी.... के नेताओं ने "झूठ" वाला धर्म स्वीकार किया है...??? या हिन्दु हि है है...???
    *जिस हिन्दु धर्म मे *"सत्य"* को शिव मानते है..."*

  • @rajujahagerdar5198
    @rajujahagerdar5198 День тому +6

    भाजपा आणि शिंदे यांचे खासदार आमदार ला सत्तेचा माज आला आहे

  • @prafulltate634
    @prafulltate634 День тому +18

    आशिष सर छान विश्लेषण... आणी सत्यता काय आहे ते पण सांगा..!

  • @sevakramlahane8041
    @sevakramlahane8041 День тому +8

    नेत्यांनी समाजाला अहिंसक मार्गदर्शन करण्याऐवजी अशी भाषा कोणत्याही नेत्याला शोभत नाही. यामुळे जनता त्यांना विधानसभा मदधे त्यांची जागा दाखवून देईलच.

  • @PrakashShinde-rj6tn
    @PrakashShinde-rj6tn День тому +16

    अशिष सर त्याचे हात मोडलेले आहेत काय

  • @bhaskarrambhad2905
    @bhaskarrambhad2905 День тому +6

    हा बोंडे डॉक्टर आहे.परंतु राहूल गांधींनी काय व्यक्ताव्य दिले हे सुद्धा त्यांना समझात नसेल तर ते डॉक्टर असण्यास पत्र नाही.है मला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनिअर होते आणि हुशार होते.परंतु त्यांच्या बुद्धीला वालिव लागली असे दिसते.

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 День тому +18

    राहुल गांधीनी इंग्रजी मधे उत्तर दिले होते त्याचे translation गुजराथी मधे केले असते तर कदाचीन शहांना खरा अर्थ कळु शकला असता . मायावती तर इंग्रेजी कळते पण सवईनुसार चुकीचे विधान करण्याची गरज आहे . संजय गायकवाड ह्यांचे शेवटचे दोन महीने आमदार म्हणून आहे त्यानंतर Tata बाय बाय .

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 День тому +8

    लोकांना असे चुकीचे आव्हाहन किंव्हा प्रलोभन देण्यापेक्षा स्वतः करण्याचा प्रयत्न कराव व मग कायदा आणि लोक तुम्हाला योग्य शासन करेल .

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 День тому +6

    परंतु तरीही तुमचं विश्लेषण मात्र जबरदस्त शॉक देण्याची क्षमता असलेलं आहे... अपेक्षा करू यात की भाजप, महायुती नेत्यांचे डोळे उघडतील...😎🥸🤓

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 День тому

      डोळे नाही ऊघडणार सत्तेबाहेर गे
      ल्यावरच जागे होणार

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 День тому +4

    धन्यवाद भाजप को मर गये लाखो पेन्शनर्स भाई और ७५ लाख बुजुर्ग पेन्शनर्सकी श्राप है श्रापके कारण भाजपा पर शनिदेव की अवकृपा है भाजपको सद्बुद्धी नहीं रही है कुबुद्धि बढ रही है विनाश काले विपरीत बुद्धी ❤ जय श्रीराम

  • @pravindhumal3622
    @pravindhumal3622 День тому +5

    आशिष,तसे वक्तव्य केले आहे का ? हे तुमी स्पष्ट करायला हवे.

  • @sundarwarang1831
    @sundarwarang1831 День тому +11

    कसली आतली बातमी? हे तर 'अराजक' माजविण्याचा प्रयत्न आहे

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 День тому +4

    जाधव साहेब संजय गायकवाड आणि अनिल बोंडे हे नक्की लोकप्रतिनिधी आहेत का.ही भाषा यांना शोभते का.यांना महाराष्ट्रातून गुजरातला पाठविले पाहिजे..यांना सुज्ञ जनता लवकरच घरी बसवेल.मग त्याना कळेल.

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx День тому +6

    आता शिंदे सेनेच्या जिभा.कापणयची.वेळ.आली.आहे

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 День тому +7

    आदेश हा काय बोलायच हे लिहुन आले असेल काय त्या आदेशांत?

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr День тому +3

    आशिष जी उत्तम विश्लेषण केले या राजकारणी vachal विराना जनता सर्व जाणून आहे. या वाचाळवीर वृत्तीच्या लोकांना धड इंगर्जी समजते ना बोलता येते गल्लीत गोंधळ घालणाऱ्या माणसा सारखी झाली सर.

  • @valmiksardar2392
    @valmiksardar2392 День тому +5

    JANNAYAK..RAHULJI..GANDHI.JINDABAD.

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 День тому +11

    रोकनेवाला कुत्ता कभी काटता नही. काटनेवाला कुत्ता हमेशा पिछेसे आके काटता है.

  • @namdevpatil7462
    @namdevpatil7462 День тому +7

    हे निवडून कसे येतात हेच कळत नाही

  • @manojpatil810
    @manojpatil810 День тому +2

    ही फक्त कळसुत्री बाहुले आहेत..बोलविता धनी कोण ते सर्व जनता जाणून आहे..

  • @supesir1967
    @supesir1967 День тому +2

    विवेकशील राहुल गांधी जिंदाबाद!
    आपल्या देशात जोपर्यंत धर्म आणि जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था अस्तित्वात आहे तोपर्यंत धर्म आणि जातीच्या समुदायाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (आरक्षण) हे ठेवावेच लागणार.

  • @sahebraogaikwad888
    @sahebraogaikwad888 День тому +9

    Rahul गांधी जिंदाबाद 🌹🙏
    👍👍👍👍👍👍👍🙏

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy День тому +2

    आशिष जी आपण बोलताय गुन्हे दाखल पण कारवाई नाही हेच यांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे.

  • @sudambhase4401
    @sudambhase4401 День тому +5

    तुझ्यात दम आसल तर तुच छान मग तुझ्याबाबतीत दम आहे ते कळल

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 День тому +2

    आषीश सर बोंडे गायकवाड आडानी आमदार खासदार यांना मणिपूरला पाठवले पाहिजे

  • @dr-vijaybhojane6023
    @dr-vijaybhojane6023 День тому +2

    शासन / सत्ताधारी लोकशाही नव्हे हुकुम शाही प्रवृत्ति मानणारी असल्याने ही भाषा वापरत असेल..

  • @manohargangurde1017
    @manohargangurde1017 День тому +4

    पहिले संघा च्या लोकांच्या जिभा छाट

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 День тому +9

    Aashish Jadhav uttam vishleshan

  • @bharatbhalke2558
    @bharatbhalke2558 День тому +2

    सर, या लोकांनी स्वतःच आपण किती संस्कार हीन असल्याचे सर्टिफिकेट लिहिले आहे व स्वाक्षरीत पण केले आहे.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 День тому +1

    18 मार्च ते 18 एप्रील 2024 चा दरम्यान ला मोदीचे भाजपा सरकार पडनार आहे. हे 100% सत्य होनार आहे.

  • @MarotiNimbalkar
    @MarotiNimbalkar День тому +2

    जाधव साहेब मनातून नमस्कार

  • @rajmane889
    @rajmane889 День тому +2

    नेरेटिव सेठ करण्याचा भाग
    Boycott RSS BJP CONGRESS'S MVA Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @GenbhauBangar
    @GenbhauBangar День тому +2

    गायवाड भाषा बदल निवडून येणार नाही

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 14 годин тому +1

    *संजय गायकवाड हा विचारशून्य माणूस आहे!*

  • @BaburaoKagde
    @BaburaoKagde День тому +1

    आशिष सर हे भाजपा वाली माजलेली आहेत वाटेल तशी वक्तव्य करतात आणि त्यांच्या वरती साधी केस सुद्धा दाखल कोण करत नाही देशाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही ते

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar День тому +2

    कोराणा काळात ओबीसी कालर शीप मिळाली नाही

  • @bhanudasgholap9819
    @bhanudasgholap9819 День тому +1

    महाविकास आघाडी भाजपा व शिंदे सेना यांच्या बेताल वक्तव्या मुळे महाराष्ट्रात आणखीन मजबूत होईल जनतेला वेडे समजूनका

  • @kedarsaple4414
    @kedarsaple4414 День тому +2

    याला सत्तेची मस्ती म्हणतात....

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 День тому +1

    आदिवासी जमाती साठी कांग्रेस जे काही केले ते कोणत्याही राजकीय पक्षाने केले नाही

  • @SatishJadhav-uk4vg
    @SatishJadhav-uk4vg 6 годин тому

    💐आशिष कितीही फिरवा फिरवी करून तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केला तरी काहीही फरक पडणार नाही.
    मतदार सर्व ओळखून आहे. मात्र तुम्ही प्रयत्न करत राहा. 🙏तुम्हाला शुभेच्छा 🙏

  • @RajendraChaudhari-d2m
    @RajendraChaudhari-d2m День тому +8

    आशिष सर तुम्ही का खर सांगत नाही राहुलजी काय बोलले

    • @prabhakarkamble6788
      @prabhakarkamble6788 День тому

      राहूल गांधी असं म्हणाले की देशात सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक समानता आली तरच आरक्षण बंद करू

  • @ramdasdeshmukh9123
    @ramdasdeshmukh9123 День тому +1

    संजय गायकवाडला सत्तेचा माज आला आहे.
    त्याने राहुल गांधीचे संभाशन निट आईकल नाही.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. День тому +1

    ताटा खालील मान्जरं,
    अशीच बोलत राहणार
    फडणवीसाच्या आदेशानुसार बेताल वक्तव्य हीच भाजप संस्कृती.

  • @uttamsonawane5173
    @uttamsonawane5173 День тому +5

    तडीपार यांना अभ्यास करण्याची सवय नाही.

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 День тому +4

    हे कोहचाडे university मधुन doctor झाले आहेत काय?

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu День тому +1

    राहुल गांधी आरक्षणाच्या बाजूने आहेत व भाजप विरोधात पण आज खोटं बोलण्याची स्पर्धा चाललीय.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День тому +1

    अर्थ इतकाच की महायुतीचा दारूण पराभव होणारं आहे.असा बीजेपीचा अंतर्गत सर्वे आला असेल.

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy День тому +1

    इतके दिवस आपण सत्ता धारी लोकांची बाजू घेत होता ते या साठी का. सगळे मूर्ख एकत्र आले की मालकाने भुकायला सांगितलं की भुकत सुटतात.

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 23 години тому

    Heartly congratulations to you,Ashishji for your courageous and realistic analysis on Rahulji and his statment on Reservation ❤

  • @waghvilas
    @waghvilas День тому +1

    या गायकवाडला कधी पासून दलीत ,मागासवर्गीय, आदिवासी यांचा पुळका आलाय, एक तर त्याला किती भाषा येतात ते पहावं लागेल, आणि समजत नसेल तर राहूल गांधींकडे ट्युशन लाव. आणि नंतर अशी भाषा कर.

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 День тому +2

    सत्तेचा माज चढला यांना

  • @milindbhonsle2392
    @milindbhonsle2392 День тому +1

    Rahul Gandhi 👌👌👌💯💯🔥🔥🔥❤️❤️

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr День тому +1

    ह्याला खरा जबाबदार हा फनटूस अनाजिपंत हाच आहे,हा भोगेल नीट मरणार नाही.

  • @kirankeni8323
    @kirankeni8323 День тому +1

    समजने वाले को इशारा काफी हे,आहो ही भाषा मनुस्मृती आधारित आहे, ते भाजप देशात हिंसाचार करू इच्छिते आहे,,,!

  • @skstargamer5035
    @skstargamer5035 День тому +1

    Mr Rahul Gandhi is 👍 👍

  • @jayashreesonawane1741
    @jayashreesonawane1741 11 годин тому

    दाखवायचे आणि खायचे दात वेगळे हे bjp चे धोरण आहे. देशाला अतिशय भयंकर वळणावर घेऊन जात आहेत. पत्रकारांनी खरं ते जनतेसमोर सातत्याने आणले पाहिजे. तुम्ही हा विषय घेतला त्याबद्दल आभारी आहे.

  • @MahadeoHkamble
    @MahadeoHkamble День тому +1


    सेनापतीच 10 वी मग सैना अशीच असणार त्याना इंग्रजी कसे समजणार पण बोंडे चा शहानपणाचा कळसच झाला

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 День тому

    गरज आहे, महिला मुखमंत्री. चेहरे महायुती....1) शीतल म्हात्रे 2) अमृता फडणवीस 3) पंकजा मुंडे. माविआ..1) सुप्रिया सुळे 2) यशोमती ठाकूर 3) सुषमा अंधारे .

  • @sunilmahajan7574
    @sunilmahajan7574 День тому +1

    Sir Good Discussion

  • @krishnawandhe2545
    @krishnawandhe2545 День тому +1

    भाजपा स्वत:ला संस्कारी पार्टी अशा नेत्यांचची

  • @subhashdhapte1327
    @subhashdhapte1327 День тому +1

    संजय गायकवाड दिशा भुल करत आहेत

  • @VijayGurav-l7w
    @VijayGurav-l7w День тому +1

    अकरा लाखाचे बक्षीस जाहीर करणाऱ्या ला अकरा चपलांचा हार घालून सत्कार करावे.

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 День тому +3

    🙏👍👌💯

  • @DeepakShinde-b9o
    @DeepakShinde-b9o День тому +1

    याचं नुकसान भाजपा ला होणार 😀

  • @sangamshendge90
    @sangamshendge90 11 годин тому

    राहुल गांधी चे पूर्ण वक्तव्य दाखवावे आणि त्याचे एक्सप्लेनेशन पूर्ण करावे

  • @navnathpuri7508
    @navnathpuri7508 23 години тому +1

    आदरणीय मोदी साहेब आणि शिंदे साहेब झोपलेत का

  • @jaywantthorat9884
    @jaywantthorat9884 День тому +1

    संपली भाजप आता तर माझे पूर्ण संपूर्ण संपली फडणवीस संपणार

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 13 годин тому

    राहुल गांधीची मुलाखत पूर्ण पाहिली आणि त्यांनी बोललेले समजून घेतले तर लक्षात येईल ना भाजपच्या नेत्यांच्या, त्यांचा एक तर अभ्यास कमी असतो आणि त्यात राहुल गांधी बोलले इंग्रजीत त्यामुळे त्यांना कळणे अवघडच आहे