NewsMaker LIVE: पुन्हा उपोषणाआधी मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत LIVE | Manoj Jarange Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • NewsMaker LIVE: पुन्हा उपोषणाआधी मनोज जरांगे पाटील यांची Exclusive मुलाखत LIVE | Manoj Jarange Patil
    #manojjarangepatil #manojjarangepatillive #manojjarangepatilspeech #manojjarangepatilnews #manojjarange #manojjarangepatilsabha
    #manojjarangepatil #manojjarange #marathareservation #marathaandolan #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 310

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 4 дні тому +96

    कुणालाही मॅनेज न होणारा नेता आहे, अशी व्यक्ती पुन्हा भेटणे नाही, त्यामुळे जरांगे पाटलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणे समाजाचं कर्तव्य आहे.

    • @markwatson3766
      @markwatson3766 4 дні тому +2

      बरोबर आढाऊ साहेब

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 4 дні тому +116

    बार्शीकर पूर्ण ताकतीने मनोज दादांच्या पाठीमागे आहेत

    • @yadhavpatange7434
      @yadhavpatange7434 4 дні тому +3

      दादा तुम्ही बार्शी चे बंधुंनो हे आपला संघर्ष यौधा मनोज दादा च आंदोलन मोडीत काढण्याचा डाव आहे आणि तुम्ही त्या भाजप च तलेवे चाटु ना त्यांना मत पेटीतून दाखवून दिले पाहिजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩

  • @eknathgawade6466
    @eknathgawade6466 4 дні тому +39

    अशिषजी धन्यवाद मनोजदादा जरांगे पाटील हा मराठ्यांचा क्रांतीसुर्यच
    १००/ खराच आहे

  • @Kute_patil
    @Kute_patil 4 дні тому +103

    मनोज दादा तुम आगे बढे हम तूमारे साथ है

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k 4 дні тому +55

    जरांगे पाटील जिंदाबाद

  • @ranjitfugare3965
    @ranjitfugare3965 4 дні тому +45

    Only Patil ❤
    Maratha🚩👑

  • @ArnavSolanke
    @ArnavSolanke 4 дні тому +42

    एक मराठा लाख मराठा🚩🚩🧡🧡

  • @BalajiGavhane-pj4uk
    @BalajiGavhane-pj4uk 4 дні тому +24

    आम्ही नांदेडकर सदैव मनोज जरांगे पाटील त्यांच्या सोबत

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 4 дні тому +31

    धन्यवाद ❤ आशिष जाधव आपण मराठा संघर्ष योद्धा जंरागे पाटील यांची सडेतोड व चिकित्सक विश्लेषण करणारी मुलाखत घेतली.

  • @balapa890
    @balapa890 4 дні тому +20

    आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩 श्वास आपला 🙏 मराठा एकजुटीचे शिल्पकार
    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩

  • @aniketthombre3440
    @aniketthombre3440 4 дні тому +104

    आमचा जरांगे पाटील देव माणूस आहे. 🙏💐💥

  • @SatyaBobade-fc9nc
    @SatyaBobade-fc9nc 4 дні тому +26

    Thanks. Patil. So. Much. Kaij. 🎉❤

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 4 дні тому +18

    आम्ही obc आहोत आम्ही पन मराठा आरक्षना बाबत जरांगे पाटलाचे चाहाते आहेत आमचे obc चे नेते पदासाठी स्वार्थासाठी व सत्तेसाठी आदोलन करतात पण पाटील निस्वार्थी मानुस आहे

  • @omkaradsure96k
    @omkaradsure96k 4 дні тому +52

    शेवटच्या श्वासापर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार, जयस्तु मराठा.

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 4 дні тому +60

    जरांगे पाटील एकदम बरोबर आहे

  • @ArnavSolanke
    @ArnavSolanke 4 дні тому +25

    जय जिजाऊ जय शिवराय🧡🧡🚩🚩

  • @MCh-s1i
    @MCh-s1i 4 дні тому +17

    Jay Shivaji

  • @AKkkopi7843
    @AKkkopi7843 4 дні тому +20

    Only Patil

  • @rajugujar4062
    @rajugujar4062 4 дні тому +26

    माझ्या मुलीच डिप्लोमा आयटी ला कुणबी प्रमाणपत्र भेटल्या मुळे 17000 रूपये मध्ये आड मिशन झाले

    • @subh2173
      @subh2173 4 дні тому

      का आता गोड वाटतंय का इतके वर्ष आराक्षण ला नाव ठेवत होता दुसऱ्या समाजाला आरक्षण वर जगणारे बोलत होता आता कसं नकली आरा आरक्षण घेऊन गुदगुल्या होतात ना

  • @akshaykadam6221
    @akshaykadam6221 4 дні тому +17

    Fakt patil ❤

  • @user-ue3ou3qy8b
    @user-ue3ou3qy8b 4 дні тому +17

    ❤❤❤जरांगे पाटिल

  • @shivajitaware7240
    @shivajitaware7240 4 дні тому +14

    आम्ही दादा सोबत आहोत लढगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा लाख मराठा

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 4 дні тому +12

    मनोज जरागे पाटील तुम आगे बडो हम आपके साथ हैं🚩🚩🚩

  • @gajananadhav9835
    @gajananadhav9835 4 дні тому +14

    आशिष सर,साकुरची मातीच प्रामाणिकपणाचा आदर करणारी आहे,ती आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहात.

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 4 дні тому +9

    जिंदाबाद जिंदाबाद मनोज जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 4 дні тому +9

    Manoj dada is great work of maharashtra

  • @suhasshinde2708
    @suhasshinde2708 4 дні тому +5

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @bharatpadghan1370
    @bharatpadghan1370 4 дні тому +8

    आमचं एकच नेता पाटील

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 дні тому +10

    ❤ निःस्वार्थ प्रमाणिक कठोर परिश्रम स्वच्छ प्रतिमा आदरणीय श्री मनोज दादा ❤असे नेतृत्व पुन्हा होणे नाही ❤ असे नेतृत्व लाभणे आमचे भाग्य ❤❤❤

  • @bapumore5533
    @bapumore5533 4 дні тому +10

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काहीही झाले तरी कारण आता नाहीतर परत कधीच नाही हा शेवटचा लढा जिंकू किंवा मरू ❤❤

  • @shivajis.jadhav8516
    @shivajis.jadhav8516 4 дні тому +10

    आत्ता कोणी काहिही करो मराठा समाज मनोज दादांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे. त्यांना विरोध करणाऱ्याना निश्चित पश्चिताप होणार. त्यानां तत्यांची जागा नक्की दाखवली जाईल.

  • @narendragalande7173
    @narendragalande7173 4 дні тому +2

    पुणे,नाशिक सह महाराष्ट्रातील गरजवंत मराठा समाज जरांगेंच्या पाठीमागे ⛳️⛳️⛳️

  • @patil9614
    @patil9614 4 дні тому +3

    मराठ्यांचा ढाण्या वाघ... एक इंचही मागे हटणार नाही.... 🚩❤

  • @user-wqie4jn9
    @user-wqie4jn9 4 дні тому +3

    जरांगे पाटील आगे बढो हम आपके साथ है.🔥
    Only Only Manoj Jarange Patil ❤👑

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 4 дні тому +5

    एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण 🔥👏🔥

  • @MAROTRAOBHALERAO
    @MAROTRAOBHALERAO 4 дні тому +3

    जरांगे साहेब जिंदाबाद आशिष सर जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 4 дні тому +4

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा जिंदाबाद.

  • @gitap77777
    @gitap77777 4 дні тому +2

    आमचा विश्वास संविधान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, आणि मनोज दादा पाटील यांच्या वर च असणार कायम

  • @RajaramAmbhure
    @RajaramAmbhure 4 дні тому +6

    परतूर तालुका पूर्ण सोबत आहे
    दादा

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 4 дні тому +2

    गोरगरीब जेनता हुशार झाली कोनाला.काहीच माहीती नवती.ति.मीलाली.फक्त दादा ❤❤❤

  • @govindborade3622
    @govindborade3622 4 дні тому +4

    Only Manoj jarange patil... ek maratha lakh maratha

  • @SharadPawar-d6l
    @SharadPawar-d6l 4 дні тому +3

    एक मराठा लाख मराठा मनोज.दादा.पाटील

  • @yogeshtambe3179
    @yogeshtambe3179 4 дні тому +3

    एकच वादा मनोजदादा एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे

  • @Rn_17igem
    @Rn_17igem 4 дні тому +2

    सकल मराठा समाजाचे एकमेव निर्विवाद नेते मनोज दादा जरांगे पाटील आहेत..

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 4 дні тому +3

    फक्त फक्त फक्त फक्त फक्त जरांगे पाटील

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 4 дні тому +2

    आरक्षणासाठी मनोज जरागे पाटील यांनी फार कष्ट उपोषण केले आरक्षण मिळाले तर त्याच फळं फक्त आणि फक्त मनोज जरागे पाटील यांना

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 4 дні тому +3

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥 full saport

  • @BhagwanHonde-m8e
    @BhagwanHonde-m8e 4 дні тому +2

    मनोज दादा पाटील फक्त

  • @DattaryJogdand
    @DattaryJogdand 4 дні тому +8

    Patil.amce.rada

  • @manojmete277
    @manojmete277 4 дні тому +3

    मराठा समाचाच देव मनोज जरांगे पाटील

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 4 дні тому +2

    नशिब मराठ्यांच कित्तेक वर्षांनंतर मनोज दादा सारख निस्वार्थी नेतृत्व मिळालं

  • @rohankadam14
    @rohankadam14 4 дні тому +1

    गरजवंत मराठे सदैव पाटलांसोबत होते आहेत ✌️💪🙏❤️ #Patil

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 4 дні тому +2

    मनोज जरांगे पाटील तूम जियो हजारो साल, सालके दिन हो पच्चास हजार

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 4 дні тому +1

    मनोज दादा तुम आगे बढो हम आपके साथ हैं 🚩

  • @RaviJadhav-jj8ly
    @RaviJadhav-jj8ly 4 дні тому +1

    सदैव पाटील सोबत, पाटील म्हणतील तसे ❤❤

  • @Reetmahicreation
    @Reetmahicreation 4 дні тому +3

    लाडकी बहिण योजना याचे जन्मदाते मनोज जारंगे पाटिल च आहेत
    दादामुळे च सरकार खडबडून जागे झाले

  • @apatil938
    @apatil938 4 дні тому +1

    ओन्ली जरांगे पाटील 🙏🙏 ओन्ली जरांगे पाटील 🙏🙏

  • @user-wp5pv3kh1o
    @user-wp5pv3kh1o 4 дні тому +1

    मराठ्याचं काळीज मनोज दादा जरांगे पाटील

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 4 дні тому +1

    मराठ्यांच्या हृदयाचा एकमेव सम्राट! मनोज दादा जरांगे पाटील!

  • @dnyaneshwarsirsat5578
    @dnyaneshwarsirsat5578 4 дні тому +1

    आशिष सरांना जबरदस्त टोमणा

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 4 дні тому +1

    आम्ही सर्व मराठा बांधव.जरांगेपाटलांसोबत.आहोत.

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 4 дні тому +6

    आशिष सर... छान मुलाखत घेतली 👍

  • @manojmete277
    @manojmete277 4 дні тому +2

    18पगड गोरगरिबांचा सर्वसामान्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @navanthkurhe989
    @navanthkurhe989 4 дні тому +1

    आम्ही अहिल्या नगरकर जरागे पाटलांच्या बरोबर आहेत एक मराठा कोटी मराठा

  • @navnathkale1629
    @navnathkale1629 4 дні тому +2

    Patil is the gret maratha lidar.

  • @balajipaul6312
    @balajipaul6312 4 дні тому +1

    गरजवंत मराठ्यांच निस्वार्थी नेतृत्व मनोज दादा

  • @deepakkharade8159
    @deepakkharade8159 4 дні тому +3

    मराठा ह्रदयसंम्राट आणि संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 4 дні тому +1

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @Shwetali_kardak
    @Shwetali_kardak 4 дні тому +7

    जरांगे थोडे दिवस थांबा कि नवीन सरकार आल्यावर उपोषणाला बसा

    • @pankaj8199
      @pankaj8199 4 дні тому +1

      समजेलच काय होतंय ते😂😂😂😂

    • @krishnakale4868
      @krishnakale4868 4 дні тому

      तुझ कोण ऐकत ..... फुकटचे सल्ले

    • @moryatech4
      @moryatech4 4 дні тому +1

      म्हणजे सरकार बदलणार आहे आस तुम्ही सुचवत आहात का ??

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 4 дні тому

      Mnje mahauti sarkar padnar 😂

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 4 дні тому

      Sarkar badlnR ​@@pankaj8199

  • @RamprashadMukane
    @RamprashadMukane 4 дні тому +1

    आम्ही बार्शीकर लाखांचा समुहाचे आपणास पाठींबा आहे

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 4 дні тому +1

    एकच नेता जरांगे पाटील🎉🎉

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 4 дні тому

    आम्ही शेवट पर्यंत फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील दादा यांच्या सोबत एक मराठा लाख मराठा

  • @user-zo3gp9iw3y
    @user-zo3gp9iw3y 4 дні тому +1

    आम्ही सांगलीकर तुमच्या पाठीशी आहोत

  • @महादेवजाधव-घ2त

    एक मराठा लाख मराठे कुळबी मराठे एकच आहोत

  • @ShivajiShivaji-he3im
    @ShivajiShivaji-he3im 4 дні тому +1

    मराठवाड्यात जरांगे पाटलाच्या आदेशाने कोणत्याच पक्षाचा बिगर उघडून द्यायचं नाही तर मराठीत मराठीत ठरवतील

  • @Daya44
    @Daya44 4 дні тому +1

    आमचे पाटील देवमाणूस

  • @atulkhare-cd8wg
    @atulkhare-cd8wg 4 дні тому +4

    Jarange साहेबांचे आंदोलन म्हणजे फडणीस यांना शिव्या देणे, बाकी काही नाही

    • @marathwadafood8391
      @marathwadafood8391 4 дні тому

      bjp it fake account dallya gap raha

    • @Sanhhhdddys
      @Sanhhhdddys 4 дні тому

      शांततेत, लोकशाही मार्गाने, मराठा आरक्षण आंदोलन उपोषणकर्त्या महिलांवर आंदोलन दडपण्यासाठी अमानुष, रक्तरंजित लाठीमार-गोळीबार करणा-या क्रूरकर्मा देवेंद्र ला शिव्या देणे हि लहान प्रतिक्रिया असेल पण महिलांच्या सांडलेल्या रक्ताच्या एक एक थेंबाचा बदला स्वाभिमानी मराठे घेतल्याशिवाय राहात नाही.

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 4 дні тому +1

    तुम्ही पत्रकार राजकारणाची भूमिका घेऊ नका जरांगे पाटील गोरगरिबाचे नेते आहेत आणि देशांमधली चांगली गोष्ट आहे यावर गोरगरिबासाठी विश्वास ठेवा

  • @skadam124
    @skadam124 3 дні тому

    आम्ही आख्या महाराष्टातील गरजवंत मराठे जरांगे पाटील बरोबर आहे आमचे एकच दैवत जरांगे पाटील

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 4 дні тому

    महाराष्ट्र तील मराठा समाज कायम जरांगे पाटील साहेब सोबत. जय शिवराय साहेब

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 4 дні тому +2

    पाटील❤😊

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 4 дні тому

    मा.मनोज जरांगे पाटील साहेब हे सर्व समाजाचे दैवत आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 4 дні тому +1

    आमचे दैवत मनोज दादा

  • @Babykshirsagar4321
    @Babykshirsagar4321 4 дні тому

    आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤❤

  • @ravindrasatpute3025
    @ravindrasatpute3025 4 дні тому +1

    सर्व धाराशिव मराठा बांधव मनोज दादा सोबत आहेत🎉🎉

  • @balumalekar7560
    @balumalekar7560 4 дні тому

    आमचे एकचं नेते फक्त आदरनिय श्री मनोज जरांगे पाटील

  • @shitalkoulage8604
    @shitalkoulage8604 4 дні тому +3

    एक मराठा कोटी मराठा सांगली

  • @BalajiGavhane-pj4uk
    @BalajiGavhane-pj4uk 4 дні тому +3

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @SanjayPatil-je5ik
    @SanjayPatil-je5ik 3 дні тому +1

    आशिष साहेब माझा मुलगा इंजिनियर आहे मी पण मराठा आहे पण तो प्रायव्हेट जॉब करतो माझी पण इच्छा होती तो सरकारी अधिकारी झाला पाहिजे होता अशी माझी इच्छा होती पण जाऊ द्या इतर बांधवांना तरी मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे आंदोलन थांबणार नाही आमचे

  • @keerankawade4042
    @keerankawade4042 4 дні тому

    संघर्ष योध्दा मनोजजी जरांगे पाटील झिंदाबाद मराठ्यांचा इतिहास पुन्हा घडवण्यासाठी फक्त जरांगे पाटील., एक मराठा कोटी मराठा योध्दा जय शिवराय ❤️🌹🔥

  • @GajananShejul-qb4kn
    @GajananShejul-qb4kn 4 дні тому +1

    मराठ्यांचा वाघ पाटील 🎉

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 4 дні тому +1

    मराठा हृदयसम्राट मनोज जरानगे पाटील

  • @ravikolte
    @ravikolte 4 дні тому

    मनोज दादा जरांगे पाटील आप आगे बडो हम आपके साथ हैं

  • @manojmete277
    @manojmete277 4 дні тому +2

    ❤❤❤ जरांगे पाटिल एक मराठा लाख मराठा

    • @sureshvaradkar8609
      @sureshvaradkar8609 4 дні тому

      रोज असे ऐक ऐक नेते बनत गेले आपल्या देशात नुकसान होते आहे

  • @dar39
    @dar39 4 дні тому +3

    कधी तरी मराठे आरक्षण च्या मारेकरी शरद पवार यांच्या विरुद्ध बोला त्यांना प्रश्न तरी विचारा फक्त राजकारण करू नका एक मराठा लाख मराठा

  • @raghunathdapke8886
    @raghunathdapke8886 4 дні тому

    जरागे पाटील तुम आगे बढो हम तुमारे साथ है संभाजीनगर

  • @darkdevil25.
    @darkdevil25. 4 дні тому +1

    ❤ जय शिवराय

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 4 дні тому

    गरीब घरचा, गरजवंत मराठ्यांचा क्रांतीसुर्य, प्रामाणिक, गरजवंतासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून, उपोषण करून जिवाची बाजी लावून अविरत आंदोलन चालवणारा, छत्रपती नंतर असा लढवय्या,साधा भोळा, शुद्ध मनाचा ,मराठा हृदय सम्राट!
    मनोज!दादा! जरांगे!पाटील!

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 4 дні тому

    मनोज दादा एकच.वादा ❤❤❤❤

  • @sreyashkhedkar1887
    @sreyashkhedkar1887 4 дні тому

    मा.शंभुराजे यांनी मराठा समाज ची खुपच काळजी घेऊन आपल्या शंकांचे समाधान करून दिली धन्यवाद भाऊसाहेब आपले आनंदच आहे