दर्या किनारी वसलो माझो गांव गाजतोय त्याचो मिठबाव नावं.❤ मी मुंबईकर (कोळी), नुकताच मे 2023 ला फॅमिली सोबत गोव्याला जाताना तुमच्या गावाला भेट दिली, खुप छान वाटले गजबा देवी आणी रामेश्वर मंदिर खुप मस्त आहेत. जितकं सुंदर कोकण आहे त्याहून हि सुंदर तिथली माणसं आहेत.❤
वहिनी,छान vlog बनवला. आपल्याच मिठबाव गावाची माहिती आणि निसर्ग सौंदर्य पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. अत्यंत बारकाईने टिपलेली दृष्य मन मोहवून टाकतात.विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गावात माझा जन्म झाला याचा अभिमान वाटतो. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐💐
खूप शुभेच्छा चॅनल ला.तुम्हाला पण youtube कडून silver play button मिळू दे.असेच आणखी विडियो बनवा.स्वयंभू गोरक्ष गणपती,देवगड मधील आपल्या स्थानिक लोकांचे होम स्टे,प्राचीन मंदिर,आता पावसाळा सुरू झाला तिकडचे प्रसिध्द waterfall.ह्या विडियो बनवा.देवगड मधील स्थानिक कोकणी लोकांचे व्यवसाय प्रमोशन जसे मालवणी मसाले,कोकम,काजू कंपनी,प्रसिध्द मालवणी हॉटेल खास करून मच्छी डिश ह्या विडियो बनवा.
आमचे पूर्वीचे गाव, आता आमच्या Tambaldeg वाडीचे गाव झाले. आमचे ग्राम देवता रामेश्वर, गजबा देवी माता, बाजारपेठ Mithbav, आठवी ते बारावी शिक्षण रामेश्वर हायस्कूल
नमस्कार, सुंदर व्हिडिओ, कृपया एक व्लॉग हिंदळे गावच्या श्री देव काळभैरव मंदिराचा व कार्तिक स्वामी मंदिराचा सुध्दा बनवा. आपल्या महाराष्ट्रात कालभैरव व कार्तिक स्वामींची मंदीरे दुर्मिळ आहेत, त्यामुळे तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून भाविकांना व पर्यटकांना हि ठिकाणं माहिती होऊन पर्यटन व व्यवसाय दोन्हीही वाढतील. धन्यवाद. 🙏 संतोष राणे
रामेश्वर मंदिर येथेच पूर्वी ie 50 वर्षी पूर्वी ST सुटत होती. मिठबाव गाव शैक्षणिक केंद्र होते. गावाला पुष्कळ वाड्या होत्या उदा tambaldeg आता गाव झाले. इ. सुंदर सोनेरी वाळूचा किनारा.आजोळी जाण्याचा योग आला पण रस्ते नाहीत.पायवाटेने जाताना जो आनंद तो आता कार ने जाण्यात नाही. सगळीकडे कुंपण. नवीन उदयास येत आहे त्याच स्वागत करूया.50 वर्षांपूर्वी च्या आठवणी वरील खपली निघाली. धन्यवाद
सुंदर माझे माहेर मिठबाव. ❤
Maze maher Mithbav, sunder
गोरक्ष गणपती मंदिर व त्या शेजारील चाफ्याचे मोठे झाड हे बघून मन भरून आले इथे मी 20 वर्षांपूर्वी आलो होतो कोकणातील गावे खूप छान आहेत
होय....धन्यवाद
दर्या किनारी वसलो माझो गांव
गाजतोय त्याचो मिठबाव नावं.❤
मी मुंबईकर (कोळी), नुकताच मे 2023 ला फॅमिली सोबत गोव्याला जाताना तुमच्या गावाला भेट दिली, खुप छान वाटले गजबा देवी आणी रामेश्वर मंदिर खुप मस्त आहेत.
जितकं सुंदर कोकण आहे त्याहून हि सुंदर तिथली माणसं आहेत.❤
होय....
सुंदर माझे माहेर मिठबाव
आमच्या मिठबांवची खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपणांस धन्यवाद
धन्यवाद
Well Tai madam good imformation I am proud of u okay bye cu
Khup ch chan amhala kei he nisarg bagnyacha yog milto ky. Mahit😊
छान गाव आहे. सुंदर व्हिडिओ तयार केला आहे
धन्यवाद
Khup sunder maze gav mithbav ase vatle ki mi gavalach gele aahe👌
मिठबाव गावातील माझे इतर व्हिडिओ पण नक्की बघा.
Nice villege
Thanks
Mithbhav ❤
छान आहे माहिती अभिनंदन
आता हरिनामसपत्ते चालू असतील ते पण दाखवा
देव बरे करो
खूप छान शब्दांकन व व्हिडीओ शूटिंग, एकदा यायला लागेलच
Nivedan. Sundar........ 🎉
धन्यवाद ताई गाव दाखवल्या बद्दल ❤
Chan gav and sunder mahiti❤❤
धन्यवाद
वहिनी,छान vlog बनवला. आपल्याच मिठबाव गावाची माहिती आणि निसर्ग सौंदर्य पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. अत्यंत बारकाईने टिपलेली दृष्य मन मोहवून टाकतात.विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गावात माझा जन्म झाला याचा अभिमान वाटतो. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐💐
Mitbawkars nice one
खुपच छान आहे👌👌👍🙏
इथे गाव गाता गजाली मराठी नाटकाचे शुटींग झाले आहे .पण गाव छान आहे
धन्यवाद
❤💯Great initiative to show our Gav which is MITHBAV
तुमच्या हिंमतीला कशाची तोड नाही.
खरंच खूपच छान.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद मँडम....तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे.
खुपच सुंदर 👌 एकदा नक्की भेट द्यायला आवडेल
Good presentation and thanks showing my Village
Swargiy. Sundar. Konkan ❤
धन्यवाद
सुरेख ❣️👌
सुंदर माझे गाव मिठबाव
Thanks
Finally vlog aala🥳
Great presentation
Thanks
Very nice Vahini 👍👌
Thanks tai
छान
खूप छान...एकदा तरी भेटायलाच हवं.
खुप मस्त वहिनी ❤👌👍
Good
NICE VIDEO,LAST WEEK I WEEK in KUNKESHWAR
Very nice
chhan👌
कोकण स्वर्ग ❤
Mithabhav manzay swarg ahe.
खूप शुभेच्छा चॅनल ला.तुम्हाला पण youtube कडून silver play button मिळू दे.असेच आणखी विडियो बनवा.स्वयंभू गोरक्ष गणपती,देवगड मधील आपल्या स्थानिक लोकांचे होम स्टे,प्राचीन मंदिर,आता पावसाळा सुरू झाला तिकडचे प्रसिध्द waterfall.ह्या विडियो बनवा.देवगड मधील स्थानिक कोकणी लोकांचे व्यवसाय प्रमोशन जसे मालवणी मसाले,कोकम,काजू कंपनी,प्रसिध्द मालवणी हॉटेल खास करून मच्छी डिश ह्या विडियो बनवा.
धन्यवाद
माका मासो व्हयो😂
आमचे पूर्वीचे गाव, आता आमच्या Tambaldeg वाडीचे गाव झाले.
आमचे ग्राम देवता रामेश्वर, गजबा देवी माता, बाजारपेठ Mithbav, आठवी ते बारावी शिक्षण रामेश्वर हायस्कूल
देवगड मधील सगळे गणपती मंदिर,श्री दत्त मंदिर,शिव मंदिर विडियो बनवा.
👍👌❤
Well done sarika
Thanks
नमस्कार, सुंदर व्हिडिओ, कृपया एक व्लॉग हिंदळे गावच्या श्री देव काळभैरव मंदिराचा व कार्तिक स्वामी मंदिराचा सुध्दा बनवा. आपल्या महाराष्ट्रात कालभैरव व कार्तिक स्वामींची मंदीरे दुर्मिळ आहेत, त्यामुळे तुमच्या चॅनेल च्या माध्यमातून भाविकांना व पर्यटकांना हि ठिकाणं माहिती होऊन पर्यटन व व्यवसाय दोन्हीही वाढतील. धन्यवाद. 🙏 संतोष राणे
नक्की... धन्यवाद
Hindale....माझे माहेर Giraval Ranewadi
Mithbav छानच आहे . आम्ही bajarasathi jato mithbav la .
❤❤❤
ताई, आमच्या तांबळडेगचा सुध्दा विडिओ बनवा. तुम्ही संवाद छान साधता. चित्रण लाजबाब 👌
धन्यवाद....हो नक्की करणार. आणि हो, subscribe, like , share करायला विसरु नका.
रामेश्वर मंदिर येथेच पूर्वी ie 50 वर्षी पूर्वी ST सुटत होती. मिठबाव गाव शैक्षणिक केंद्र होते. गावाला पुष्कळ वाड्या होत्या उदा tambaldeg आता गाव झाले. इ. सुंदर सोनेरी वाळूचा किनारा.आजोळी जाण्याचा योग आला पण रस्ते नाहीत.पायवाटेने जाताना जो आनंद तो आता कार ने जाण्यात नाही. सगळीकडे कुंपण. नवीन उदयास येत आहे त्याच स्वागत करूया.50 वर्षांपूर्वी च्या आठवणी वरील खपली निघाली. धन्यवाद
प्रत्येकाच्या आठवणीत एक गाव असतो..आणि त्यात ते जर आजोळ असेल तर त्या आठवणी अनमोल असतात...धन्यवाद
खूपच छान गाव
व्हिडिओ शब्दांकन, शूटिंग आणि माहिती...
Keep it up.......
खूप वर्षानी आमच्या मित्राला व्हिडिओ मध्ये पाहिले. 😊
मस्त विडीयो 🙂🙏. ताई, त्या हॉटेलचं नाव काय ? जिथे जेवण मिळतं.
हाँटेल नाही... घरासारखे पण अस्सल कोकणी जेवण
व्हिडिओ खुप छान सुंदर आहे. राहण्यासाठी सविस्तर माहिती देण्यात आली नाही कृपया संपूर्ण माहिती व संपर्क नंबर देण्यात यावा अशी विनंती आहे.
तुमचा नंबर मला मिळेल का?
अलिबाग चां समरेश पाटील आणि तळ कोकणची मुक्ता ह्यांना अमेरिका मधून यूट्यूब कडून सिल्व्हर प्ले बटन मिळाले.
सुंदर
❤❤
सुंदर
धन्यवाद
सुंदर
Thanks