Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 січ 2025

КОМЕНТАРІ • 38

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 22 дні тому +33

    महेश सावंत दादा खूप धन्यवाद जय.महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jagdishjachak7458
    @jagdishjachak7458 21 день тому +8

    जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩

  • @pravinsawant3749
    @pravinsawant3749 21 день тому +5

    🎉🎉🎉🎉jai maharashtra 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
    🎉🎉🎉🎉🎉Mahesh Dada 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 22 дні тому +20

    महेश सावंत दादा जय.महाराष्ट्र धन्यवाद

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 22 дні тому +31

    शिवसेनेने हिंदूत्व सोडलेले नाही कळल का किरिट सोमय्या भाजपच कसल हिंदू त्व सांगा बाळासाहेबांच्या नावावर मत मिळवली

  • @YashrajWaydande-x6q
    @YashrajWaydande-x6q 21 день тому +2

    मी ubt चा विरोधक आहे पणया मुद्द्यावर मी ठाकरे सेनेच्या समर्थनात आहे, Jay shree Ram 🚩

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 22 дні тому +17

    Mahesh sawant saheb namashkar.

    • @RealMotivational110
      @RealMotivational110 22 дні тому

      @@dasappannair1152 खाली वाकून नमस्कार करायचा असेल तर दादर ला ये

  • @rameshjadhav576
    @rameshjadhav576 21 день тому

    जय महाराष्ट्र

  • @sureshachary9381
    @sureshachary9381 21 день тому +1

    ❤🎉🙏

  • @saurabh39174
    @saurabh39174 22 дні тому +3

    Hanuman chalisa mhanna

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 21 день тому +1

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳⛳⛳⛳⛳⛳

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 20 днів тому

    कुठलेही मंदिर किंवा मस्जिद किंवा चर्च किंवा कोणतेही धार्मिक स्थळ अनधिकृत असल्यास हटवावे. ते हटवण्यास विरोध करणार्यांना जेल मध्ये टाकून कठोर शिक्षा द्यावी.

  • @RealMotivational110
    @RealMotivational110 22 дні тому +3

    Mahesh la bola Amit thakre la thank You javun बोलायला

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 22 дні тому +3

      काय संबंध आहे अमित ठाकरे यांच धन्यवाद बोलायचं,ते त्यांच्या कर्तुत्वाने निवडून आले आणि अमित ठाकरे यांना भाजपच थेट पाठिंबा होता.

    • @RealMotivational110
      @RealMotivational110 22 дні тому +1

      @राजेश-ख1थ अरे राजेश चाटू लास्ट ला bjp वालेच महेश सावंत ची सुपारी घेवून निकाला आधी उद्धव खान सोबत गेले
      आणि अमित उभाच नसता तर हा पडला असता

    • @RealMotivational110
      @RealMotivational110 22 дні тому +1

      @राजेश-ख1थ आणि पेंग्विन नी जावून संदीप देशपांडे ला Thank You बोलायला पाहिजे

    • @spg7743
      @spg7743 22 дні тому +1

      अंकल नाही तुला भाजप कार्यकर्तेचा पाठिंबा हा महेश सावंत ला होता निवडून आल्यावर भाजप कार्यकर्ते ठाकरे गडात प्रवेश केला​@@राजेश-ख1थ

    • @राजेश-ख1थ
      @राजेश-ख1थ 21 день тому

      @@RealMotivational110 चाळीस पैशासाठी काय काय करशील,ज्याला तू पेंग्विन म्हणतोस ना त्याच अनुकरण करून तुझ्या मालकाच्या राज्यातील अहमदाबाद महानगर पालिकेने त्याच पेंग्विन साठी मुंबई महानगर पालिकेकड पत्र व्यवहार करून पेंग्विनची मागणी केली आहे,पेंग्विन मुळे राणीच्या बागेत फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली पर्यायाने मुंबई महानगर पालिकेचे उत्पन्न वाढले,इतकेच नाही तर भाजपचे आशिष कुरेशी म्हणत होते की पेंग्विन अशा वातावरणात जगणार नाही पण त्या वातावरणात त्यांनी एक पेंग्विन दुर्दैवाने दगावला पण बाकी सर्व वाचवून दाखवले यासाठी शिकलेले व्यक्ती असायला पाहिजे नाहीतर तुझ मालक नामिबिया आणि आफ्रिकेतून चित्ते आणले आणि त्यातील 11 चित्ते आतापर्यंत दगावले याचा अभ्यास कर किती दिवस चाळीस पैशासाठी लाचारी करत राहशील

  • @nandkishorpatil8389
    @nandkishorpatil8389 21 день тому

    जय श्रीराम

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 21 день тому +1

    Only BJP.jai Hind jai bhole nath.

  • @tejasdambe2074
    @tejasdambe2074 21 день тому

    आक्रमक 😂😂 हनुमान चालीसा वर मराठी माणसानवर गुन्हा दाखल करणारे 😂

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 21 день тому +1

    सुपारी सम्राट महाराजा राज कोठे लपला

  • @nikulpatel6932
    @nikulpatel6932 21 день тому +1

    Palghar sadhu nirmam hatya kand vela kuthe hota tu ree baba

    • @nisha280
      @nisha280 21 день тому

      अरे चाटू पालघर साधू चे काय? जमाव बंदी असताना, नाकाबंदी असताना ते साधू का चालले होते गल्ली बोळातून,? जमावाने हल्ला केला त्याला सरकार काय करणार? गैरसमजातून झाली होती हत्या? मुलांना चोरणारी टोळी गावात आली असे लोकांचा समज झाला होता? तसे भाजपच्या काळात किती अत्याचार झाले त्यावर कधी बोलता का?

    • @manoharsawant7751
      @manoharsawant7751 21 день тому +1

      BJP lady chief hoti tyat

  • @nileshdesai1913
    @nileshdesai1913 22 дні тому

    Are saurabh tyja bapala sang hanuman chalisa bolyala