Solapur | मनोज जरांगेवर बोलणाऱ्याच्या तोंडाला शेण लावणार; मराठा समाज आक्रमक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 січ 2025

КОМЕНТАРІ • 851

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 День тому +258

    आम्ही सर्व महाराष्ट्रातील लोक मनोज दादा सोबत आहे... ❤❤

  • @SatishRayete-zv5eb
    @SatishRayete-zv5eb День тому +439

    बरोबर बोलला भाऊ❤❤❤❤❤ जरागे पाटील आगे बढो

  • @prakashsalve7868
    @prakashsalve7868 День тому +137

    जय भीम साहेब... तुम्ही बरोबरच बोलत आहे. माझा तुम्हाला पाठिंबा आहे...
    खरं तर देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून गुणवंत यांनी पाठिंबा द्यायला हवा...

    • @KanifGirhe
      @KanifGirhe День тому +1

      💯🙏

    • @Tanmay-9999
      @Tanmay-9999 День тому +2

      बरोबर आहे जात बघु नका माणुसकी हा धर्म आहे ​@@KanifGirhe

  • @lahudake8536
    @lahudake8536 День тому +119

    एकच नंबर साहेब
    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब

  • @kishorshinde8007
    @kishorshinde8007 День тому +269

    एक मराठा लाख मराठा

    • @dipaka5582
      @dipaka5582 День тому +2

      😂😂😂😂

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 День тому +3

      ​@@dipaka5582 kay hasto zhyattya😂😂

    • @dheerajk-yr4js
      @dheerajk-yr4js День тому

      ​@@dipaka5582bapachi aathavan aliyy kyu lavadya

    • @PravinJawale-t5y
      @PravinJawale-t5y 21 годину тому

      Bochya gap 😂

    • @broohogameing5973
      @broohogameing5973 20 годин тому

      @@PravinJawale-t5y konacha tuzya aaicha pucchitla bochya ka🤣🤣 shamnya aukadit raha bhad vya🤣🤣

  • @aplcs-z4y
    @aplcs-z4y День тому +115

    खुप छान भाऊ अभ्यास आहे तुमचा 💐💐💐💥💥🚩🚩

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. День тому +301

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @SomnathChaure-br7ob
      @SomnathChaure-br7ob День тому

      11:06

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 День тому

      तुतारी

    • @mahendrapatole1996
      @mahendrapatole1996 День тому +2

      जरांगे लेकरबाल जगविण्यासाठी काय काम करतो तेवढ सांगा

    • @sulbhapawar3405
      @sulbhapawar3405 День тому

      आजपर्यंत कोणी केला ते सांग ,जर कोणी केल असतं तर आज गरिब मराठ्यांना आरक्षण मागण्याची गरज नव्हती , कोणत्याही नेत्याने काही गरिब मराठ्यांना न्याय दिला नाही , हाल वनवास करून शिक्षण घेऊन सुद्धा नोकरी देत नाही हुशार मराठी मुलं चपरास्याची काम करतात किंवा मोलमजुरी करतात ते दिसत नाही का , हक्क मिळवून घ्यायला आपली मुलंबाळं वार्यावर सोडून जो समाजाला न्याय देण्यासाठी झटतो ,तुमच्यात धमक असेल तर बोलायचं नाही तर आरक्षणाचा फायदा घेत गुपचूप राहायचं समजलं​@@mahendrapatole1996

    • @ParwatiChavan-g5o
      @ParwatiChavan-g5o День тому

      तुझ्या दारात येऊन बसले नाही

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 День тому +72

    कट्टर मनोज दादा जरांगे पाटील समर्थक येवला 🚩

  • @anilhibhosale8323
    @anilhibhosale8323 День тому +105

    बोरोबर आहे जय शिवराय ❤

  • @bhaskardevkule5834
    @bhaskardevkule5834 День тому +192

    जरांगे पाटील दादा चे काम छान आहे सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जातात

  • @balasaheb4873
    @balasaheb4873 День тому +112

    एक मराठा, लाख मराठा 🚩🚩

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 День тому +140

    जारंगे पाटील तूम आगे बडो हाम तुमारे साथ है एक मराठा लाख मराठा ❤❤🎉🎉🎉

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 День тому +163

    फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @hanumanamte8900
    @hanumanamte8900 День тому +63

    जय शिवराय भाऊ आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @KundalikTaur
    @KundalikTaur День тому +38

    बरोबर दादा

  • @OmkarIkkar-q1y
    @OmkarIkkar-q1y День тому +43

    मराठा एक राहा आपले देव मानुस जरांगे पाटील आहे

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. День тому +85

    मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील झिंदाबाद

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष День тому +134

    इतका नालायेक सदावरते

  • @bhaginathgahile5266
    @bhaginathgahile5266 День тому +48

    मनोज दादा नेहमी सत्याच्या बाजूने असतात दादा कधीच दोन समाजात तेढ निर्माण होऊन देत नाही पण काही राजकीय नेते स्वार्थासाठी गोर गरीब यांना त्रास देत असेल तरच दादा बोलतात त्यांना ते फक्त गोर गरीब यांनी खचून जाऊ नये या करिता मग ती व्यक्ती कोणत्याही समाजाची असू हे त्रिवार सत्य आहे..पण सामान्य मनोज दादा यांना किती त्रास होतो या सर्व बाबींचा हे शब्दात सांगता येणार नाही

    • @KIRANSHENDE-b5d
      @KIRANSHENDE-b5d День тому +1

      Chapati king 😂😂😂

    • @Rock-star143
      @Rock-star143 День тому +2

      जरांगे ला सांगा खेड्यापाड्यात ये आणी कोणत्या समाजावार अन्याय होते ते पहा म्हणावं 🙏

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 23 години тому

      ​@@Rock-star143tyachyavar kadhich bolnar nahi jarange ani he vastav aahe paschim maharashtrat baaki jaatinvar sarvat jast anyay jarangela maannare tyache jaatbhau kartat he vastav aahe yachya samajavar sarvat jast atrocity chya cases aahet

  • @BhagawatDudhate
    @BhagawatDudhate День тому +32

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    • @ravindratandale747
      @ravindratandale747 День тому +1

      18 pagd jaticha nara ka nahi

    • @Justfeak
      @Justfeak День тому

      Acha mgh Jay bhim Jay mim che nare ka lavle jatat

  • @BhausahebKshirsagar-dd9rj
    @BhausahebKshirsagar-dd9rj День тому +72

    शाब्बास पठ्या आम्हि आपल्या सोबत आहोत

  • @PranilAwhale
    @PranilAwhale День тому +11

    खूप छान धन्यवाद भाऊ तुमच्या कार्याला सलाम एक मराठा लाख मराठा मनोज दादा एकच वादा 👍👍👍👍👍

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 День тому +32

    सदैव दादांसोबतचं........❤

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap День тому +26

    पटलं भैया तुमचं बोलणं नंबर एक

  • @srikantvidiography7226
    @srikantvidiography7226 День тому +61

    गुणवंरते आणि हाके ची चर्चा करून त्यांना अजून मोठे करत आहोत आपण

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 13 годин тому

      दोघेही नीच यांचा त्यांचा समाजाला तरी काय उपयोग आहे?

  • @shakaryadav74
    @shakaryadav74 День тому +110

    एक नंबर अध्यक्ष

    • @SwamiSamarthi
      @SwamiSamarthi День тому +3

      अंतरवलीचा घरजावाई आईतखाऊ जरांगे फक्त जातिच नाव घेऊन vip आयुष्य जगतोय

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 День тому

      ​@@SwamiSamarthiअरे भाऊ तुझ्या घरचा नाही ना काय खात

    • @pandurangpatilnagalgave267
      @pandurangpatilnagalgave267 День тому

      ​@@SwamiSamarthiहके महन तर साडवरते देव आहे

  • @satyamkamble7539
    @satyamkamble7539 День тому +22

    सदावर्ते, अख्ख्या देशातील दोन नं.चा नीच माणूस एक नं.चा अमीत शहा .

  • @raghuveerkeskar6518
    @raghuveerkeskar6518 День тому +28

    महाराष्ट्र सर्व समाजाचा आहे.कोणया एका समाजाच्या बापाचा नाही.

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День тому

      वंजारी समाज फक्त बीड पुरता मर्यादित आहे.

  • @NivasraoYadav
    @NivasraoYadav День тому +38

    Correct बोलला आपले अभिनंदन

  • @uttamkhatale6701
    @uttamkhatale6701 День тому +9

    जय शिवराय, जय महाराष्ट्र

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 День тому +23

    सर्व मराठा समाज हा फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 День тому +12

    सदावर्तेकडे लक्ष न देता आपली कामगीरी चोख बजवा. बावळटाकडे लक्ष देऊ नका सदावर्ते भुंकलातरी त्याला दगड न मारता लक्ष न देता पुढे चला.❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr День тому +33

    काका भारी 💕💕 बोलतात 🚩🚩१ मराठा,लाख मराठा 🚩🚩

  • @ShahadevDhisleShahadevdhisle33
    @ShahadevDhisleShahadevdhisle33 День тому +41

    आम्ही सदैव पाटील यांच्या बरोबर❤❤❤

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 День тому +14

    ❤❤ek maratha lakh maratha❤❤

  • @BalasahebJadhav-e3w
    @BalasahebJadhav-e3w День тому +15

    Ek maratha lakh maratha

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m День тому +26

    जय शिवराय.जय भीम.अहो बाबासाहेब यानी अंगावर ज्या वेळेस वकीली स्विकारली त्या वेळेस त्यानी जात नाही तर धर्म सुधा त्यांच्या यादीतून काढून टाकलं.देश व देशातील माणुसकी एवढी त्यानी जिवंत ठेवली.

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all День тому +11

    We Support.... जरांगे पाटील...

  • @VishwanathRodge
    @VishwanathRodge День тому +47

    मी एक o.b.c. आहे.मी जारांगे समर्थक आहे.

  • @umeshadale6322
    @umeshadale6322 День тому +35

    एक मराठा लाख मराठा❤

  • @dattajadhav2011
    @dattajadhav2011 День тому +18

    सर्व धर्म समाज कै. संतोष दादांना न्याय मिळालाच पाहिजे... म्हणून लढत आहेत परंतु फडणवीस यांनी हा कुत्रा पुढे करून आंदोलन थांबावे म्हणून सोडले आहे. मराठा समाजाने त्याला उत्तर न देता फक्त संतोष दादांना न्याय कसा देता येईल अंदोलन उग्र पने कसे करता येईल या कडे सर्व समाजाने लक्ष द्यावे.

  • @ShrikrushnaJadhav-g4s
    @ShrikrushnaJadhav-g4s День тому +20

    सदामुते हेकणा अंधळा डोळ्याचं

  • @MusicBawa
    @MusicBawa День тому +13

    Mast bhaiya ❤

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 День тому +5

    आम्ही कायम जरांगे पाटलासोबत आहोत ❤

  • @gautamshinde9885
    @gautamshinde9885 День тому +10

    Jai Bhim Jai savidhan sir only Manoj jarage patel 😊

  • @maheshgsmmobile7536
    @maheshgsmmobile7536 День тому +4

    सपोर्ट सिस्टीम मनोज दादा ओन्ली❤❤

  • @shivajishelke2189
    @shivajishelke2189 День тому +6

    मनोज दादा ❤❤❤

  • @umeshpatil1170
    @umeshpatil1170 День тому +4

    एक नंबर भाऊ मस्त बाईट दिली

  • @BhaveshKhairanar
    @BhaveshKhairanar День тому +23

    बरोबर बोलत हा असे बोलायचे नाही तर आपल्या जातीचा अभिमान पाहिजे

  • @rameshmaske6331
    @rameshmaske6331 День тому +8

    समाजमान्य व्यक्तीमत्व मा.मनोज दादा जरांगे पा.

  • @Ana_22702
    @Ana_22702 День тому +3

    एक गुणारत्न लाख गुणारत्ना ❤❤

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt День тому +30

    सोलापूर च नाही हे आंधळे पांगळे हाके बोके हंम्ही असे चालता चालता कोलतो .
    फारच खाजुन कोणाची येत असल तर माज जिरवायची ताकत मराठा समाजात आहे.
    मनोज दादा आमचा नेता आहे आणी राहणार

  • @marathavadatadka1778
    @marathavadatadka1778 День тому

    आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत...❤❤ सदावर्ते सारखे हजारो आले तरी काही वाकडं होणार नाही ❤

  • @balajimore5929
    @balajimore5929 День тому +11

    मनोज दादा जरांगे पाटील कायम सोबत 💪💪💪💪💖

  • @dattaadabe1491
    @dattaadabe1491 День тому +2

    ❤ अगदी बरोबर आहे दादा ❤

  • @rajaramkudale402
    @rajaramkudale402 День тому +1

    धन्यवाद. दादा

  • @राजेंद्रघुमरे
    @राजेंद्रघुमरे 16 годин тому +1

    जरांगे साहेब पुढे चालत रहा आम्ही तूमचया सोबत आहे

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts День тому +10

    मीडिया वाले बांधवानो तुम्हाला पण ताकीद देते मी,,, कृपया समाज शांततेत राहण्यासाठी,, मदत करा,, असे डुक्कर दाखवू नका,,, मीडिया द्वारे बाईक, घेऊ नका कृपया

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 21 годину тому +1

    ❤❤❤उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो 🏵️🏵️ एक मराठा लाख मराठा ♦️♦️🌹 ओन्ली पाटील पावर 💪 🌹♥️♥️♥️🌺❤️❤️💪🌀💙💙💙💚💙🌸🌀♦️♦️🏵️🌹♦️,उठ मराठ्या जागा हो आरक्षणाचा धागा हो ❤

  • @AmarRavat-nr5sf
    @AmarRavat-nr5sf День тому +19

    king Patil👑🚩

  • @prajwalchavan1056
    @prajwalchavan1056 Годину тому

    एकदम बरोबर बोललात भाऊ तुम्ही असाच आवाज उठवत रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🙏🙏

  • @devroy9801
    @devroy9801 День тому +11

    एक बेरोजगार लाख बेरोजगार

    • @Sachin-7978
      @Sachin-7978 21 годину тому

      हो ना भाऊ गोप्या ने बेरोजगार केले आम्हाला आणि म्हशी मागचे लोक नोकरीला लावलेत बीडमध्ये 😢 करा बाबा चेष्टा आता काय तूमच्या नेत्यांनी ठरवलंच आहे आम्हाला बेरोजगार करायचं तर त्याला पर्याय नाही काही ... नियती बरोबर न्याय करेल

  • @devroy9801
    @devroy9801 День тому +5

    जातीपातीचा उगम जरांगे आहेत...स्थळ अंतरवली सराटी....पुरावा - युट्यूब वरील अंतरवाली सराटी भाषणाचे उपोषण स्थळाचे चे विडियो

  • @sureshmore3064
    @sureshmore3064 День тому +3

    Only jrange Patil dada ❤❤❤❤

  • @abbasahebjadhav1405
    @abbasahebjadhav1405 22 години тому +1

    जय भीम भावा लड लड आम्ही बी तुझ्यासोबत आहे

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 День тому +3

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 День тому +1

    जरांगे पाटलाने मराठा समाज जागी केला हे महत्त्वपूर्ण आहे. आणी ही काळाची गरज आहे.

  • @prakashjadhav3773
    @prakashjadhav3773 День тому +1

    होय होय छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k День тому +1

    जय मल्हार जय शिवराय हाम सब जरांगे

  • @KalyanHajare-u3u
    @KalyanHajare-u3u День тому +1

    एक मराठा लाख मराठा आम्ही पाटला सोबत आहोत

  • @AmarRavat-nr5sf
    @AmarRavat-nr5sf День тому +14

    Jay bhim Jay Shivray

  • @RameshT-u2i
    @RameshT-u2i День тому +1

    मी काय मराठा नाही पण देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि गुन्हेगाराला काय जात नसती म्हणून तो आमक्या ,तमक्या जातीचा न बघता गुन्हेगाराला सपोट न करता त्याला शिक्षा व्हायला हवी

  • @GaneshHelkar-d9b
    @GaneshHelkar-d9b День тому +6

    आता वेळ आली आहे आताचं धडा शिकवला पाहिजे जेणेकरून सर्व लोकांवर प्रभाव पडेल.

  • @ShivajiraoJadhav-qd6wy
    @ShivajiraoJadhav-qd6wy 22 години тому +1

    आम्ही मनोज दादा जरांगे सोबत.

  • @shivajighorpade3084
    @shivajighorpade3084 День тому +1

    धन्यवाद

  • @shobhadongare4654
    @shobhadongare4654 23 години тому +1

    बराबर

  • @ganeshshinde1305
    @ganeshshinde1305 День тому +1

    ग्रेट भावा

  • @shivajighodke3650
    @shivajighodke3650 18 годин тому

    मनोज जरांगे पाटील जिंदाबाद ...आम्ही जरांगे पाटलांसोबतच..❤❤👍👍

  • @ranjitwagh4300
    @ranjitwagh4300 День тому +1

    Somnath bhau❤
    Ek Maratha lakh Maratha 🚩

  • @ArunPoul-yg9vg
    @ArunPoul-yg9vg 15 хвилин тому

    आमचंहृदयस्थान आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील ❤🔥🔥🔥🔥🚩🚩

  • @prabhakarwayal860
    @prabhakarwayal860 День тому

    एकदम बरोबर भाऊ

  • @angadwaje7566
    @angadwaje7566 День тому +1

    सर्व मराठी समाजाने जातीसाठी एकत्र यावे

  • @vittal9723
    @vittal9723 13 годин тому

    अगदी बरोबर बोलले दादा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @muatakpatel9942
    @muatakpatel9942 22 години тому

    आगदी बरोबर आहे भाऊ ❤

  • @TanajiPatil-n8g
    @TanajiPatil-n8g День тому +2

    Yek maratha lakh maratha

  • @Ana_22702
    @Ana_22702 21 годину тому +1

    सदावर्ते साहेब ❤❤❤🎉

  • @sudarshandongre7490
    @sudarshandongre7490 День тому +2

    शाब्बास रे वाघा एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @viswasjadhav3144
    @viswasjadhav3144 15 годин тому

    काका बरोबरच बोलताय.
    एक मराठा लाख मराठा. एक मराठा कोटी मराठा. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @amolbhosale1637
    @amolbhosale1637 15 годин тому

    बरोबर बोला भाऊ❤

  • @ShahadevDhisleShahadevdhisle33
    @ShahadevDhisleShahadevdhisle33 День тому +2

    व्वा मानल भाऊ तुम्हाला❤❤

  • @PrasadShinde-yk2jf
    @PrasadShinde-yk2jf День тому +2

    thanks solapurkar

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    या घटनेला जातीशी न जोडता मानवतेची जोडायला हवे गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो स्वतःच्या घरात अशी घटना घडली असती तर असा प्रत्येकाने विचार केला पाहिजे म्हणजे योग्य निर्णय होऊ शकतो

  • @vishawajeetsabale7274
    @vishawajeetsabale7274 День тому

    एकच वादा मनोज दादा

  • @AJIT40
    @AJIT40 День тому

    मनोज जरांगे पाटील आम्ही सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहोत

  • @GaneshGodse-sw4dw
    @GaneshGodse-sw4dw День тому

    खर आहे भाऊ 🎉🎉🎉🎉

  • @PandurangBhosle-oj1nz
    @PandurangBhosle-oj1nz День тому +1

    आमचा दादा.मनोज.दादा

  • @mahadevkshirsagar2526
    @mahadevkshirsagar2526 День тому

    ❤Eak number bhava❤eak maratha lakh maratha❤

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj День тому

    एक मराठा लाख मराठा धन्यवाद

  • @balajikavar3489
    @balajikavar3489 День тому +3

    भाऊ एक नंबर बोलला एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद

  • @nisha280
    @nisha280 День тому +12

    गुणरत्न नाव कोणी ठेवल? 😮 एकही चांगला गुण नाही. नेहमी विरोधात बोलतो. बिग बॉस मधून हकलवले त्याला ,सारखा पॉलिटिकल विषयावर बोलायचा.