अविवाहित तरुणींना सुद्धा मिळणार 1500 रुपये महिना! पण ही 5 कागदपत्र लागणार | Mazi Ladaki Bahin Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лип 2024
  • अविवाहित तरुणींना सुद्धा मिळणार 1500 रुपये महिना! पण ही 5 कागदपत्र लागणार | Mazi Ladaki Bahin Yojana
    Unmarried girls will also get 1500 rupees a month! But these 5 documents will be required | Mukhyamantri Mazi Ladaki Bahin Yojana
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये नुकतेच आमुलाग्र बदल करण्यात आले. त्यानुसार आता अविवाहित महिला आणि तरुणींना देखील या योजनेचा लाभ देण्यात येईल. अविवाहित महिला व तरुणींना देखील या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येतील. अविवाहित महिला व तरुणी देखील या योजनेसाठी आता पात्र ठरलेले आहेत. या अविवाहित तरुणींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाच कागदपत्र द्यावी लागतील याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मराठी भाषेत देण्यात आलेली आहे.
    The Mukhyamantri Majhi Ladki Bahin scheme has recently undergone radical changes. Accordingly, now unmarried women and young women will also be given the benefit of this scheme. Unmarried women and young women will also be given Rs 1500 per month under this scheme. Unmarried women and young women are also now eligible for this scheme. In this video, complete information is given in Marathi language about these unmarried young women having to submit five documents to avail this scheme.
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना GR मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024
    Mukhymantri Majhi ladaki bahan Yojana GR mukhymantri Majhi ladaki bahin Yojana 2024 Majhi ladaki bahin Yojana Majhi vahin ladki ladki vahin Yojana
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये नुकत्याच केलेल्या बदलानुसार 21 ते 65 वयोगटातील अविवाहित महिला व तरुणींना देखील या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
    • अविवाहित मुलींना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील :
    1) आधार कार्ड
    2) डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र : हे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी 15 वर्षांपूर्वीचे -
    (1) रेशन कार्ड
    (2) मतदार ओळखपत्र
    (3) शाळा सोडल्याचा दाखला
    (4) जन्म दाखला
    या 4 पैकी कोणतेही 1 ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
    3) उत्पन्न दाखला : उत्पन्न दाखला कुटुंबप्रमुखाच्या नावे असावा आणि त्यात अविवाहित महिलेचे नाव लाभार्थी म्हणून असावे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, केवळ त्याच तरुणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल.पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही. पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूट देण्यात येत आहे.
    4) रेशन कार्ड
    5) पासपोर्ट फोटो +
    • 5 एकर शेत जमिनीची अट रद्द करण्यात आलेली आहे. कुटुंबाचे नावे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असेल तरीदेखील त्या कुटुंबातील अविवाहित तरुणी या योजनेसाठी पात्र असेल.
    • एका कुटुंबातील केवळ एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल. एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिला असतील तर त्यापैकी केवळ एका महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून महिन्याला 1500 रुपये प्राप्त होतील.
    • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत होती. ती वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आलेली आहे.

КОМЕНТАРІ • 5

  • @jayashrishelar4977
    @jayashrishelar4977 22 дні тому +2

    मुलींच्या लग्न झाल्यावर ते नाव चेंज होणार मग पेन्शन बंद होणार का

  • @madhurijagdale69
    @madhurijagdale69 22 дні тому

    21 वय चालू असेल तर चालेल का

  • @RehanShaikh-lu8jz
    @RehanShaikh-lu8jz 22 дні тому

    Unmarig mulgi ha bank passbook lagnar ka

  • @deepakdeshmukh2807
    @deepakdeshmukh2807 22 дні тому

    सीधा पत्रिका और महिला से नव नल दर 1500 महीना बेटू सकते का

  • @xxtenticayt1692
    @xxtenticayt1692 22 дні тому

    बैक सरकारी आसावी का