चुकीचा इतिहास पासरवतोय हा.. फक्त व्हिडिओ बघण्यापेक्षा समकालीन पुराव्यांची नोंद असलेली पुस्तके वाचा.. किंवा ज्यांनी खरंच इतिहास लिखाणासाठी आयुष्य वेचलय त्यांची मदत घ्या. कोणावर हि सहज विश्वास ठेऊ नका...🙏🔱🚩 हा स्वंघोशित इतिहासकार आहे..🤣😂
चुकीचा इतिहास सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे . ज्यात ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावास होतो . इतिहास लपवता येऊ शकतो चुक८चा सांगितल्यास कार्यवाहीला आमंत्रण असते .. याने कोणती गोष्ट चुकीची सांगितलीये ती पुऱ्याव्यांसह मला द्या .. कार्यवाहीची खात्री देतो @@roshanjadhav3364
वास्तवातील लिखाण व संशोधन, कथा कल्पना व अतिरंजित आणि विशिष्ट हेतूने लिखाण केले नाही कधी सावंत सरांनी 🎉🎉
इंद्रजीत सर आपल्यामुळे विक्षाळगडाचा गौरवशाली इतिहास समजला आहे.
मनापासून धन्यवाद STT 🙏🏻❤️ जय शिवराय 🚩
मलिक उत्तुजार व त्याच्या सैन्याची झालेली कत्तल हा प्रसंग मी या आधी एका ऐतिहासिक पुस्तकात वाचला आहे
बर मग तुमचं नाव आपण बोर्डवर लावू😂
Thank you sir🙏 beautiful and interesting information
🙏Jai shivrai🙏
Wrong information aahe bhai😢
Khup sundar aani durmil mahiti 👌🏻👌🏼
जय शिवराय 🙏🚩
ह्या सिरीज नंतर आग्र्याहून सुटकेचे प्रसंग यावर व्हिडिओ टाका
बऱ्याच कमेंट्स वरून हेच कळतं की समाजाच्या एका गटाला इतिहासापेक्षा मनोरंजक मसालाच पसंत आहे.
खूप मस्त सर
काहीपण करा विशाळगड मुक्त झालं पाहिजे
पुढील भाग लवकर टाका... आणि त्या मलिकची म्हणजे त्या हाग्र्याची समाधी तेथे कोणी बांधली हे सुध्दा वर्णन कारा.
पन्हाळगडावर हाँटेल्स झालीत, हे अतिक्रमण नाही वाटतं...
चुकीचा इतिहास पासरवतोय हा.. फक्त व्हिडिओ बघण्यापेक्षा समकालीन पुराव्यांची नोंद असलेली पुस्तके वाचा.. किंवा ज्यांनी खरंच इतिहास लिखाणासाठी आयुष्य वेचलय त्यांची मदत घ्या. कोणावर हि सहज विश्वास ठेऊ नका...🙏🔱🚩
हा स्वंघोशित इतिहासकार आहे..🤣😂
चुकीचा इतिहास सांगणे हा कायदेशीर गुन्हा आहे . ज्यात ६ महिन्यांपर्यंत सश्रम कारावास होतो . इतिहास लपवता येऊ शकतो चुक८चा सांगितल्यास कार्यवाहीला आमंत्रण असते .. याने कोणती गोष्ट चुकीची सांगितलीये ती पुऱ्याव्यांसह मला द्या .. कार्यवाहीची खात्री देतो @@roshanjadhav3364
Book name please!!
सर्व ठीक आहे सर पण
सर्व च किल्यावर अती क्रमण का आहे
🚩🚩🚩🚩🚩🙏
मुद्द्या वर या सर...
गडावर अनधिकृत बांधकाम का आणि कोणी करू दिले ? त्यावर जर शासनाने कारवाई केली तर काय चुकले ?
mathefiru lonkanni baghvyaca video.
Mag wakfboardala kewha dyayla sangta Vishalgadh?
Hall Sarah Lewis Ruth Hernandez Anna
dargah 14 vya shatkatla aahe ani shivaji 16 vaya shatkat ale.
अरे भाऊ विशालगड तुम्ही खूप नाव घेताय पण त्या विशाल गड वरती तुम्ही का मस्जिद बांधली मजेत तोडा पहिली नी
बाजारू इतिहासकार
Chukich sangu nka kahi hii
मित्रा, तुला कोणते वाक्य चुकीचे वाटले ते सांग.., उगाच काहीही बोलू नको
Tula history mahiti ahe kaa
शरद पवार ने पाळलेला इतिहासकार😂