दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. एक नंबर एपिसोड या एपिसोड मध्ये सोन्या आणी भिंगरी ची उपस्थिती हवी होती असो ❤❤❤
जय शिवराय हा तुमचा एपिसोड पाहून मन प्रसन्न होऊन गेले...🚩🙏🏻 लखन आणि अधक्ष यांच्या कार्याला सलाम .. 🙏🏻🚩 महाराजांची अश्या प्रकारे लेझिमच्या तालावर फेरी काढल्यामुळे आणि महाराजांचा इतिहास दाखवल्यामुळे बिस्कुटावडी चे आभार मानावे तेवढे कमीच आहे🚩🙏🏻. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🏻. विनंती :- इथून पुढे सुधा महाराजांचा इतिहास धाकवावा ही विनंती 🚩🙏🏻. 🙏🏻 🚩एक शिवभक्त 🚩🙏🏻.
सगळ्यात शेवटी आजोबांनी लेझिम खेळली असा अंगात एकदम ऊर्जा भरली एकदम मस्त अशीच संस्कृती आजुन ग्रामीण भागात आहे सलाम बिसकुटवाडी आजचा मस्त भाग होता असाच नवनवीन एपिसोड काडत रहावा व सर्वाचे भरभराटून प्रेम लाभो आपल्या चॅनल ला.हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ❤
❤जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज कि जय महाराजांची वाघ नख या महाराष्ट्रात दर्शनसाठी येत आहेत हे आयकून खूप आनंद झाला जय जिजाऊ जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज कि जय जय श्रीराम जय परशुराम ❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हा एपिसोड खूप भारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागन वागणं कांची जाणीव करून दिली आज एपिसोड पाहून मनाला खूप आनंद सर्व बिस्कुट वाडीला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
Biskutwadi या सिरीयल मध्ये सर्व कलाकार आपल्याला खूप काही शिकण्यासारखे ep द्वारे दाखवतात , खरच सर्व कलाकारांचे मी मनापासून धन्यवाद करतो मला त्यांचा प्रत्येक ep आवडतो ,मला ep बघत असताना असा वाटते की ep संपला नाही पाहिजे .
अरे वाघाच्या पाठीमागे नको लागू तो कोनाचा ले आहे माहीत आहे तर एैक ''भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता ;झुकला नाही कोनासमोर मुघलांचा बाप होता".🙏🙏 जय शिवराय
या वर्षी जर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही मराठा स्वतःला कस सिद्ध करू महाराजांचा रायतेत प्रजा कधी उपाशी राहिली.जिजाऊनी कोणत्या दासी ला भरल्यापदरी कधी परत जाऊ दिल नाही.मग आज या सरकारचा दारात एक संघर्षयोध्दा अमर उपोषण करतो आणि आम्ही जयंती कशी करावी 🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आलेला एपिसोड शेवटी १०-११ मिनिटे चांगला वाटला पहिल्या ४० मिनिटात कथानक विश्वस्त वाटत नाही आणि एडिटिंग मागे पुढे झाले आहे शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
एक नंबर एपिसोड
या एपिसोड मध्ये सोन्या आणी भिंगरी ची उपस्थिती हवी होती असो
❤❤❤
जय शिवराय हा तुमचा एपिसोड पाहून मन प्रसन्न होऊन गेले...🚩🙏🏻
लखन आणि अधक्ष यांच्या कार्याला सलाम .. 🙏🏻🚩
महाराजांची अश्या प्रकारे लेझिमच्या तालावर फेरी काढल्यामुळे आणि महाराजांचा इतिहास दाखवल्यामुळे बिस्कुटावडी चे आभार मानावे तेवढे कमीच आहे🚩🙏🏻.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🏻.
विनंती :- इथून पुढे सुधा महाराजांचा इतिहास धाकवावा ही विनंती 🚩🙏🏻.
🙏🏻 🚩एक शिवभक्त 🚩🙏🏻.
Har Har mhadva ja sre parvte maya ke ja ❤❤
सगळ्यात शेवटी आजोबांनी लेझिम खेळली असा अंगात एकदम ऊर्जा भरली एकदम मस्त अशीच संस्कृती आजुन ग्रामीण भागात आहे सलाम बिसकुटवाडी आजचा मस्त भाग होता असाच नवनवीन एपिसोड काडत रहावा व सर्वाचे भरभराटून प्रेम लाभो आपल्या चॅनल ला.हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ❤
एकदम मस्त व्हिडिओ आहे
जय शिवराय 🚩🚩
🙏
Har Har mhadva ja sre parvte maya ke ja ❤🙇🔱🇮🇳🕉️🕉️🕉️🙏🔥🔥
@@jindagiloveparv🕉️🙏🔥🕉️🔱🙇🚩🇮🇳🕉️
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙌🧡👑💥🚩
खूप छान वजीर भाऊ लखन भाऊ 👍🥰👌🥰
पिंकी पणी गुड्डी एकदम भारी
खूपच छान माहिती मिळाली बिस्कुट वाडी टीम चे धन्यवाद।
🙏
खरच अभिमान वाटतो कि रंगा शेठ तूमी शिवगरजना केली जय शिवराय❤❤❤❤
🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡🧡🚩🚩
जय भवानी जय शिवाजी 🧡🚩
कट्टर शिवप्रेमींनी लाईक करा 🙏🏻
🙏
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay..,🚩🚩
❤जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज कि जय महाराजांची वाघ नख या महाराष्ट्रात दर्शनसाठी येत आहेत हे आयकून खूप आनंद झाला जय जिजाऊ जय शिवराय छत्रपति शिवाजी महाराज कि जय जय श्रीराम जय परशुराम ❤
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र
🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
🙏
🚩🚩..छत्रपती शिवाजी महाराज कि जय.. जय जिजाऊ.. जय शिवराय.. जय संभाजी महाराज.. 🚩🚩
शिव जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
🌹✋जय महाराष्ट्र ✋🌹
Jay raje.....❤🚩
🙏
सोन्या कुठाय तो पाहिजे होता लय मस्त वाटलं असतं
जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय...❤❤❤
पहिलाच भाग तुम्ही घेतला राजेंचा खूप खूप आभारी आहे आम्ही प्रेक्षक ❤❤❤❤
🚩🚩🚩🚩श्री .छत्रपती शिवाजी महाराज कि जय🚩🚩🚩🚩,श्री, छत्रपती संभाजी महाराज कि. जय🚩🚩🚩🚩. जय भवानी जय शिवाजी,🚩 🚩🚩🚩
1 नंबर.
जय शिवराय 🚩🚩
🙏
Jai jijau jai shivraj jai shambhuraje ❤️👑🔥
Jay shivray❤❤❤
🙏
वजीर भाऊ तुझ लय बारी नशीब
आमचा सोन्या कुठे आहे त्याला बंद केला का तो एकच हिरो आहे
जय भवानी जय शिवाजी
🙏
मस्त आहे एपिसोड
1
🙏
खरच अभिमान वाटतो की रंगा शेठ तुमी शिवगरजना जय शिवराय ❤❤❤❤
जय भवानी जय शिवराय
🙏
Shree shree Chttrpti shivaji maharaj 🚩 ki jay ho ❤️🙏🏻
🙏
श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩
जय शिवराय जय शंभूराजे
गुड्डी खूपच हॉट दिसत आहे साडी मध्ये
झुप सुन्दर.. पन शत्रू ला कडाल नहि पहिजे म्हनुन वाघ नखे ही आङ्ठी सारखी असायचि ..🙏🙏🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
🚩जय शिवराय🚩 मिरुवणुकेच्या वेळी सर्व टीम एकत्र दाखवायला पाहिजे होती 🚩🚩
लखननबर
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩
सरपंच तात्या बरोबर बोलला तुम्ही एक नंबर माहिती सांगितली❤❤❤❤❤❤ जय शिवराय
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हा एपिसोड खूप भारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागन वागणं कांची जाणीव करून दिली आज एपिसोड पाहून मनाला खूप आनंद सर्व बिस्कुट वाडीला शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
👌👏😁👍🙏🌹
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
Super 💯😊
🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
Ha episode vegalach hota .. aataparynant ha episode bhagitala navata .. pan Aaj bhaghitala.. kharach manapsun aabhari aahot .
Aani sarpanchani sagitaleli shivaji maharaja vishayi mahiti khup changali hoti..
Aani shivrayanchi Jan aahe . 🚩Vaghanakh 🚩 ..
Phudhcha episode lavakar yeude..
Biscutewadi chya sarv kalakaranna .. shivjyantichya hardik hardik shubhechha .
Fakt episode madhe Sonya pahije hota khup maja aali aasati baghyala ... 🚩Jai bhavani . Jai shivaji 🚩 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌🚩🙏🙏🙏🙏
love you pinky ❤❤❤❤
डॉक्टर गुड्डी खरच तुम्ही आईशप्पथ भारी दिसता❤❤❤ लव यु टू बिस्कुटवाडी
जय शिवराय 🚩जय शंभू राजे 🚩🔥
मस्त आहे व्हिडिओ आहे जय शिवराय
🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय खूप छान एपिसोड 🚩
आमचं राज् एकच होते छत्रपती शिवाजी महाराज
Mast episode
Jay shivray ❤️🚩
जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र 🚩🚩❤❤
वारे चतुर ❤❤
एकदम कडकच बाळ्या
जय शिवराय जय शंभुराजे ❤❤❤
अशेच एपीसोड बनवता हे ऐकुन खुप भारी वाटलं || जय शिवराय ||
Jay Shivray शिवजयंती निमित सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
🙏
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय. 🚩🚩🔥👑
I love all team members specially in vajir bhav
Biskutwadi या सिरीयल मध्ये सर्व कलाकार आपल्याला खूप काही शिकण्यासारखे ep द्वारे दाखवतात , खरच सर्व कलाकारांचे मी मनापासून धन्यवाद करतो मला त्यांचा प्रत्येक ep आवडतो ,मला ep बघत असताना असा वाटते की ep संपला नाही पाहिजे .
Jay shivray ❤❤❤❤❤❤
जय शिवराय....... विठ्ठल लोखंडे सातारा
🙏🙏 जय शिवराय...जय महाराष्ट्र🚩🚩
Khup bhari ⛳⛳🚩⛳🚩🚩🚩⛳
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे. आजचा भाग खुप छान वाटला
❤❤❤🎉
🙏
Khup bhari vatle
Raja ne
🙏
Jay bhavani. Jay Shivaji
अरे वाघाच्या पाठीमागे नको लागू तो कोनाचा ले आहे माहीत आहे तर एैक ''भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता ;झुकला नाही कोनासमोर मुघलांचा बाप होता".🙏🙏 जय शिवराय
जय शिवराय
छत्रपति शिवाजी महाराज की जय
जय शिवराय
कशासाठी आणि जगावे कसे मी विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी जगूपाग फेडावया मायभूचे आम्ही मार्ग चालू जिजाऊ सूताचे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
🙏
Jay shivray
❤
Jay Jay Bhawani Jay
Nice episode
Jay shivaray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
👌
❤ रूबाब
❤❤❤❤❤
या एपिसोड मध्ये सोन्या भाऊ पाहिजे होते
👍👍👍👍👍👍👍
या वर्षी जर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नसतील तर आम्ही मराठा स्वतःला कस सिद्ध करू महाराजांचा रायतेत प्रजा कधी उपाशी राहिली.जिजाऊनी कोणत्या दासी ला भरल्यापदरी कधी परत जाऊ दिल नाही.मग आज या सरकारचा दारात एक संघर्षयोध्दा अमर उपोषण करतो आणि आम्ही जयंती कशी करावी 🙏🚩
⛳🚩💪🏻⛳🚩
Camera man ani editor change karaa acting Yek number ahe ❤
❤❤❤❤🙏
सोन्या कुठे आहे
वज्या भावा सोन्या आणि भिंगरी दिसली नाही 😮😮😮
19 फेब्रुवारी आपल्या रज़ंचा दिवस
❤😂
Tatya varul bhari
🎉
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने आलेला एपिसोड शेवटी १०-११ मिनिटे चांगला वाटला पहिल्या ४० मिनिटात कथानक विश्वस्त वाटत नाही आणि एडिटिंग मागे पुढे झाले आहे शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्छा