रंजिताताई रोहन दादा प्रत्यक्ष्यात नव्हे तर तुमच्या विडिओ द्वारे मनसोक्त आनदं घेऊन तुमच्या सोबत आपली सर्व क्रेजी फूडी फॅमिली सुद्धा लडाख ट्रिप enjoy करतील तुमच्या काढूनच नेहमीच भरभरून मोकळा आंनद मिलतच असतो✨✨❣️❣️🔥🔥😍😍🌈🌈🌈
😄🙌👌👌 खूप भारी... मस्त वाटलं... एक गोड.. प्रेमळ कपल.. पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत भारतातील सर्वात सुंदर ठिकाणच्या ट्रीपला रवाना...😄👍 सुरुवातीचा घरातून निघतानाचा क्षण पाहून ओवी आणि आईंना भावुक झालेलं पाहून, खरंच लहानपणीचे दिवस आठवतात... जेव्हा आपले वडील नोकरी निमित्त बाहेर जातात , गोंडस ओवीची कमाल आहे... खरंच खूप समजूतदार आहे... 🙌 आणि सर्वात सुंदर रोहन भाऊंनी टिपलेले, सुर्य देवतांचे दर्शन पाचच्या सुमारास असा तेजस्वी सूर्य पाहून आणि पांढरे कापसासारखे ढग अद्भुत दृश्य... 👌👌🙌 मस्त एन्जॉय करा ट्रीप... सोबतच आजच्या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आपणांस मनापासून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम...😄🙌 दोघेजण आपल्या व्लॉगच्या माध्यमातून एकप्रकारे जीवनातील वाटचाल चांगली राहण्यासाठी जीवनमूल्ये नेहमीच तुमच्या अनुभवातून व घरातील आनंदी सुखी समृद्धी वातावरण तसेच संस्कारातून आमच्या पर्यंत पोहचवता.. ही एक प्रकारची शिकवणच आहे... त्यामुळे आपणांस दोघांसाठी मनापासून आभार.. शुभेच्छा... 😄👍 जय सद्गुरु 🙏 😇
शुभ सकाळ खूप छान वाटतंय सर म्याडम कारण तुम्ही जे ब्लॉग च्या माध्यमातून जे काही नवनवीन व्हिडीओज दाखवता तर काही अशी बरेच लोखं असतील जे कधी जाऊही शकत नाही पण आनंद घेऊ शकतात त्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा अश्याच नवनवीन व्हिडीओज दाखवत रहा हीच अपेक्षा धन्यवाद
रणजित ताई तुम्ही मला खूप आवडतात आणि रोहन दादा तुम्हाला खूप छान साथ देतात तुमची फॅमिली बेस्ट आहे तुमच्या कडे बघून खूप नवीन एनर्जी मिळते ताई yoy ar best👍
अरे दादा पण तुम्ही लदाख ला रोड ट्रीप करणार होता ना?? असुदेत खूप छान वाटत तुम्हाला पाहायला😇😇9:55 कसलं मस्त 😇😇enjoy ur journy😇😇 न आम्हाला अजून छान छान व्हिडिओ दाखवा..😇😇 न most important is की काळजी घ्या😇😇😍
Vlog very nice 👌👌👌. Tumchya mule khup javalun ☁️☁️☁️☁️disale. Tumcha ladakh cha driver jo tumala airport varun hotel la aanala to 3 idiots madil chotu wetar distoy. Happy journey✈️✈️✈️✈️. Ovee love you beta 😘😘. All family is very nice.
रंजिताताई रोहन दादा प्रत्यक्ष्यात नव्हे तर तुमच्या विडिओ द्वारे मनसोक्त आनदं घेऊन तुमच्या सोबत आपली सर्व क्रेजी फूडी फॅमिली सुद्धा लडाख ट्रिप enjoy करतील
तुमच्या काढूनच नेहमीच भरभरून मोकळा आंनद मिलतच असतो✨✨❣️❣️🔥🔥😍😍🌈🌈🌈
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
😄🙌👌👌 खूप भारी... मस्त वाटलं... एक गोड.. प्रेमळ कपल.. पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा देत भारतातील सर्वात सुंदर ठिकाणच्या ट्रीपला रवाना...😄👍 सुरुवातीचा घरातून निघतानाचा क्षण पाहून ओवी आणि आईंना भावुक झालेलं पाहून, खरंच लहानपणीचे दिवस आठवतात... जेव्हा आपले वडील नोकरी निमित्त बाहेर जातात , गोंडस ओवीची कमाल आहे... खरंच खूप समजूतदार आहे... 🙌 आणि सर्वात सुंदर रोहन भाऊंनी टिपलेले, सुर्य देवतांचे दर्शन पाचच्या सुमारास असा तेजस्वी सूर्य पाहून आणि पांढरे कापसासारखे ढग अद्भुत दृश्य... 👌👌🙌 मस्त एन्जॉय करा ट्रीप... सोबतच आजच्या गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने आपणांस मनापासून शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम...😄🙌 दोघेजण आपल्या व्लॉगच्या माध्यमातून एकप्रकारे जीवनातील वाटचाल चांगली राहण्यासाठी जीवनमूल्ये नेहमीच तुमच्या अनुभवातून व घरातील आनंदी सुखी समृद्धी वातावरण तसेच संस्कारातून आमच्या पर्यंत पोहचवता.. ही एक प्रकारची शिकवणच आहे... त्यामुळे आपणांस दोघांसाठी मनापासून आभार.. शुभेच्छा... 😄👍 जय सद्गुरु 🙏 😇
शुभ सकाळ खूप छान वाटतंय सर म्याडम कारण तुम्ही जे ब्लॉग च्या माध्यमातून जे काही नवनवीन व्हिडीओज दाखवता तर काही अशी बरेच लोखं असतील जे कधी जाऊही शकत नाही पण आनंद घेऊ शकतात त्यासाठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा अश्याच नवनवीन व्हिडीओज दाखवत रहा हीच अपेक्षा धन्यवाद
*गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।*
*गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥* 🙏🏻
💫 *व्यास पौर्णिमा,गुरुपौर्णिमेच्या सर्व गुरूना मनःपूर्वक शुभेच्छा!!!*🌕
🙏🙏
गुरू पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ताई, happy journey tai & dada, तुम्ही कसे & किती पैसे होतात ते सगळे पॅकेज sanga tai
शुभ सकाळ☺ ओवी❤❤🌹
गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐 🙏
लडाखच्या प्रवासाला रोहन, रंजीता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..... हॅपी जर्नी 👌👍❤❤
शुभ सकाळ 😊Thank you so much 🥰🥰
ua-cam.com/channels/kdbJxRS2jdeuVNCK04t1LQ.html
🙏🏻गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! रंजिता ताई तुमचा प्रवास सुखकारक होवो ✈️😃
ताई तुम्ही इतके छान video बनवता कि आम्हाला अस वाटतं की आम्ही पण तिथेच आहोत असेच video बनवत राहा🙏
✂️✂️
Thank you🥰🥰
@@CrazyFoodyRanjita mala tumche khup video aavdtat
Kiti pakaval re😁😁
Go. जजकडफेडी cvsbcxjgu
wa tai tujhya sodat aami pan firayla gelo bhari vatla vidio😘😘
Saglyanach gheun jayacha na?
रणजित ताई तुम्ही मला खूप आवडतात आणि रोहन दादा तुम्हाला खूप छान साथ देतात तुमची फॅमिली बेस्ट आहे तुमच्या कडे बघून खूप नवीन एनर्जी मिळते ताई yoy ar best👍
विशाल भाऊ खुप खूप छान,प्रेमळ निर्मळ, आणि पु ल. देशपांडे यांच्या कथेतील परोपकारी गंपू आहेत. गॉड ब्लेस यू ऑल जय सद्गुरु 🙏🙏🌹🌹
गुरू पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा नेहमी प्रमाणे विडिओ छान होता एवड्या जवळून ढग बघायला मिळाले छान वाटल 🙏जय सद्गुरू🙏
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ...🌺🌺
जय सद्गुरू 🙏
Frd. Asawa tar 'V'shal sarkha👍,Ranjita u r lucky person👌👌
Thank you🙏
Tumcha vedio kadhtat tya sathi konta mobil use kela ahe .
अरे दादा पण तुम्ही लदाख ला रोड ट्रीप करणार होता ना?? असुदेत खूप छान वाटत तुम्हाला पाहायला😇😇9:55 कसलं मस्त 😇😇enjoy ur journy😇😇 न आम्हाला अजून छान छान व्हिडिओ दाखवा..😇😇 न most important is की काळजी घ्या😇😇😍
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Kai zada, Kai donger 😀 kharach sunder scenary. Nice video 👍 Waiting for next.
आईला ओवीला रडताना पाहुन जरा वाईट वाटले पण जाऊदे happy journey✈️✈️
🙏🙏
Mala hi radu aale
Happy journey Dear😍
@@CrazyFoodyRanjita sweet dreams
खुप छान vlog.... ओवी खुप समझुतदारआहे...आई खुप हळव्या आहेत... Happy journey and enjoy your trip.....love you family 💗... happy gurupornima
Thank you🙏
मस्त रोहन व रंजिता मि ऊलटे विडिओ बघतेय 😊 मजा करा मिसेस दिक्षीत
By plane jatay tri kitti to sayyam wah manla tumha doghana asech anandi raha kayam ...jay shri gurudev dutt 🙏
🙏🙏
Thanks Ranjita tu etkya jawlun 🌞 sun ani clouds dakhawla . Ekdam bhari vatla. Dilogue pn layi bhari bolalis. Ky donger🥳🥳😁😆
🙏🙏
Wow tai ladhak , pahaila milel ata, aamhala. Tnx 👍😊 tai 🙂🙂
ताई खूप छान अस वाटत होत की आम्ही पण प्लेन मधे आहेत.खूप छान.जय सदगुरु 🙏
जय सद्गुरू 🙏Thank you😊
रंजिता फार छोटा झाला व्हिडीओ
संपुर्ण पॅकेज ची माहीती दया
मजा करा आनंदी रहा
ॐ साई राम🙏🏻🚩👍🏻
ॐ साई राम 🙏
Happy journey bharii video ahe 👍🏻👌🏻🙏 जय सद्गुरु🙏
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
ताई....तु आणि सासुबाई याचे नाते म्हणजे मुलगी आणि आई...कुटुंबात कसं वागावे हे तुझ्या कडून शिकावे....
🙏🙏
Khub chan video zala,mala tumche saglech video khup avadtha ,khup sahaj tha ahe tumcha bolantha
Tumhi tour konachaya travel ne Karat ahet jara package detail sanga
Khup chan ahes,ani very sweet
वा खुप छान तुमचा प्रवास सुखाचा होवो छान वाटले खुप आवडला विडिओ
Thank you🙏
So amazing video take care btoh of you lots of love my dear 🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️
Thank you🥰🥰🥰
Jai sadguru Ranjita Rohan n Vishal 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
शुभ सकाळ🙏 जय सदगुरू गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आई ना काय झाडी काय डोंगार काय हाटील समद कस ओके मधी हाय😊
आम्हीं मे महिन्यात गेलो होतो लढाख ला, खुप सुंदर आहे..... पन स्किन ची वाट लागते.... स्कीन ची काळजी घेणे
Aamhi siliguri la aahot..ithe pn sceen kaali padte khup
@@vishakhapatil2011 आम्हीं 5वर्षापूर्वी गेलेलो सिलिगुरी... तिथे नाही त्रास जाणवला स्कीन चां.... लडाख तर प्रचंड tanning होते
@@snehalmahajan340 Tumhi ithe picnic LA aala hota ka.....?actually Aamhi Ithe rahto...aani aatta garmi aahe na so Ithe trass hoto screen la....other clemet khup Chan aahe ithe
😘👌👌👌👌👌👌👌विमान प्रवास खुप छान
Hi Ranjita and Rohan , aamhala ladhak sampurna explore kara ani krupaya kharcha pan sanga.
Happy guru purnima. Also happy journey to u.
Ranjita tai and Rohan dada khup enjoy Kara ani life khup enjoy Kara khup Sundar place nivdal tumhi
Jay sadhguru tai good morning video khup chan aahe mi roz baghtetai nice place 👌👌
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
Good morning my family. Jay Sadguru 🙏🏻. Happy journey. Gurupurnimechya hardhik subhechya 💐💐🙏🏻💐💐
जय सद्गुरू 🙏🙏
ua-cam.com/channels/kdbJxRS2jdeuVNCK04t1LQ.html
❤️❤️❤️❤️❤️❤️
Happy Journey Ranjita & Rohan 💐💐
जय सद्गुरू रजिंता ताई आणि आईला ओवीला रडताना बघुन वाईट वाटले . आणि विडयो खूप छान होता.आणी Happy Journeyरजिंता ताई आणि रोहन दादा👍👍
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
जवळून ढग बघून खुप छान वाटले मस्त 👌👍
Sir shooting Sathi kuthla camera use karatat
Khup Chan
Ek number vlog hota
उद्याच्या व्हिडिओची वाट बघतो आहे रंजीता 😍
Use kapur ..tie it on wrist ...take its smell to maintain proper breathing....
खुपच छान विडियो रंजिता .खुपच दिवसानी दिसलीस तु .😊👌👌👌❤
ताई हाॅटेल बुकींग फ्लाईट बुकींग डिस्कीप्सन बाॅक्स मध्ये टाका.
सहज कुणाला फायदा होईल.
Vishal dada sarkha mitra sarvana milo
Rohandada ani ranjita tai tumcha pravas changla houde chan rha mast enjoy kra All the best👍💯
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा Happy journey 👍
Thank you🙏
Vlog very nice 👌👌👌. Tumchya mule khup javalun ☁️☁️☁️☁️disale. Tumcha ladakh cha driver jo tumala airport varun hotel la aanala to 3 idiots madil chotu wetar distoy. Happy journey✈️✈️✈️✈️. Ovee love you beta 😘😘. All family is very nice.
Khup khup mast hota video ❤❤😘lots of love Ranjita and Rohan 😍
🥰🥰🥰
Happy nd safe journey..njoi 😘
Good afternoon tai.. Gurupornimechya shubhechha💐💐 Jay sadguru 🙏
जय सद्गुरू 🙏
Happy journey Ranjita Tai Guru Poornima chya Shubhechya 👍👍
Thank you🙏
श्री स्वामी समर्थ! रंजिता तुम्हाला दोघांना लेह लडाख करता हॅपी जर्नी!
Ranjita take care..i tink ladhak is not safe..take care n enjoy your journey..🙏👍
माझा मुलगा व सून पण लदाख ला च गेले आहेत शनिवारी रात्री आता ते pangong lake, nubra valley la gele aahet happy journey tumhara
Thank you🙏
हॅप्पी जर्नी व्हिडिओ खूप मस्त होता👌👌
Good morning tai mastch 🥰👌👌🥰👌🥰🥰👌👌
Happy journey Ranjita n Rohan.... enjoy....🙌🙌🌹🌹💕
जय सद्गुरु 🙏...खूपच छान
जय सद्गुरू 🙏
Good morning ranjita khup khup chan video ahe khup divasani pratik kalyani disle ani ovee pan disli gurupornimechya khup khup subheccha Tula 🎉👍
🙏🙏
Happy Journey Enjoy your Tripe 👍👍👍👍👍
kharch asa vatle mi ch pochali ladakhala❤❤❤❤🎉
🥰🥰🥰
Happy journey both of u ani video khupch chann ahe
Thank you🙏
Nice video 👌 Happy journey 😄
🙏जय सद्गुरू ताई 🙏खूप भारी अस वाटते आम्ही पण तुमच्या सोबत आहोत 👌☺️😍😍😍😍🤗
जय सद्गुरू 🙏
Ranjita tai & Rohan dada enjoy 💐
Wow nice Rohan ranjita u r lucky ani air ne suffering khup ch Chan video
Good morning Have A Nice Day ❤️
रंजीता ताई मी एक कमेंट केली होती. की माझ्या मुलीसाठी मला शाम्पू वापरायचा आहे. ती सात वर्षाची आहे. तर मी तू शाम्पू वापरू की नको. प्लीज कमेंट करून सांग.
Jay sadguru 🙏 Guru purnima chya hardik subeccha n Happy journey 😊❤️❤️❤️
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
You are very lucky that you got mother in your mother in law
your family is very nice 🙂
Thank you🙏
Happy journey 😊👍💕💕💕💕💕🤷🤗🤗🤗
Happy Journey Ranjita di & Rohan da 🙋♀️👍👍
Khup Chan ahat tumi sagle mast ahe family Ashi havi family ani bonding
Thank you🙏
Tai kal mala kalyani tai disaleli pn paus aslyamule aamchi bhet ny zhali pn tila bghunch mi khup Happy hoti🥰🥰🥰
🥰🥰🥰
अरे आम्ही मागच्या आठवड्यात जाऊन आलो एक नंबर झाली ट्रिप लेह लडाख ची तिथलं जेवण नक्की try करा
Subh skal patil family jay sadguru nice vlog tai Happy journey tai 😊
जय सद्गुरू 🙏Thank you🙏
Happy Journey Rajita Both of you 👌👍💐
Thank you🙏
JAY SADGURU 🙏🏻 GOOD MORNING PATIL FAMILY 🥰 दिदी तू जी फॅमिली खुप छान आहे 🥰 दिदी तू खुप छान दिसत आहेस 🥰😍😘🥰🥰
जय सद्गुरू 🙏Thank you😊
ua-cam.com/channels/kdbJxRS2jdeuVNCK04t1LQ.html जय सद्गुरु .शुभ्र डोंगरे यूट्यूब चॅनल
@@CrazyFoodyRanjita Q
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Chan watl video bagun tai khup chan pravas zala tumcha.
🙏🙏
Happy and safe journey both of u and enjoy 💞🥰🥰🥰
Thank you🥰🥰🥰
ताई तू आज कुठे उद्याला कुठे खरोखर तुझी कमाल आहे. रोहन दादा आज तुला व्हीडिओ मध्ये बघून छान वाटले. उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी वाट बघते ताई 👌👌❤️
🥰🥰🥰
शुभ सकाळ जय सदगुरू 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
Khupchan tai ROHANDADA HAPPY journey take care enjoy nice favourite place 👍👌🙏
Thank you🙏
गुरु पूर्णिमेचया हर्दिक शुभेच्छा आणि हेपी जर्नी
Thank you🙏
खूप मस्त तुमच्या सोबत आम्हीपण घरबसल्या ladakh ला फिरू
ताई छान तुमचा प्रवास सुखाचा व आनंदी होवो
Thank you🙏
Enjoy your Leh Ladakh tour👍👍 last month madhe ch aamhi jaun aalo🤩
Thank you🙏
Ladakh journey happy ranjita Tai
Happy journey 😊and enjoy your trip tc 😊
Thank you🙏
सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी 😘
शुभ सकाळ 😊
gm tai..enjoy your day😍😍
Good morning Ranjita and family 🙏🙏🙏
Wow tai khupach chhan video bnavla 😍😍👌
Happy journey tai 😍😍 guru poornima chya hardik shubhechha