"फुगेवाली" रंजिता🫣 Challenge Video😊 Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,5 тис.

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 Рік тому +101

    खूप छान हे फक्त तूच करू शकते
    Hats off रंजीता... यासाठी वेगळी हिम्मत लागते....तू झालीस फुगेवली पण तू तर त्यांच जीवन आज खऱ्या अर्थाने जगली...

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Рік тому +27

    रंजिता तुझं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे 😊 जितकी मायाळू प्रेमळ तेवढीच बिनधास्त आहे 🥰 हे सर्व करण सोप नाही Hat's off you 🥰 जय सदगुरू 🙏❤️🙏

    • @sonaligawade4587
      @sonaligawade4587 Рік тому

      Proud of you ranjita 😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @vishakhapatil8277
    @vishakhapatil8277 Рік тому +39

    रंजिता, हा चॅलेंज व्हिडिओ जरी असला तरी तो तेवढाच भावनिक, हृदयस्पर्शी जाणवला. खरच तू एक
    उत्कृष्ट कलाकार!!! म्हणून मनाला
    भावला हा व्हिडिओ. 👌💐😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @kavitapatil7708
      @kavitapatil7708 Рік тому

      हाय रंजिता जय सद्गुरू

  • @madhuriansari216
    @madhuriansari216 Рік тому +1

    Kay ranjita kay kam kelas kharach tuzhiyasarakhi tuch. selud 🫡ahe tula ❤ . tula pahun mala agadi bharun aal😢 god bless you ranju🌹😘

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Рік тому +112

    रंजिता तू परत एकदा दाखवून दिलेस की तूला काहिच अशक्य नाही. खूप छान होता आजचा व्हीडिओ. 👌👍

  • @amitakadam9429
    @amitakadam9429 Рік тому +6

    व्हिडिओ खरच खूप छान होता❤ पण बऱ्याच लोकांनी तुला ओळखले ताई...मला वाटते तू अजून थोडा डार्क चॉकलेटी मेकअप आणि डोळ्यांचे इथे आणखी गोंधन काढायला हवे होते आणि आवाजात सुद्धा थोडा बदल करून बोलायला पाहिजे होते कारण आवाजामुळे बऱ्याच लोकांनी लगेच तुला ओळखले. बाकी व्हिडिओ बोलायलाच नको एवढा भारी वाटला आणि आम्ही खूप एन्जॉय केला❤पुढचा व्हिडिओ नक्कीच तू मासेवालीचा कर❤❤❤

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 Рік тому +233

    अरे खरंच म्हणजे त्यांच्यासारखा आपण जगल्यावर आपल्याला कसा अनुभव येतो हे कळून आले. जय सद्गुरू 🙏🏻😊

  • @nidhimohite7666
    @nidhimohite7666 Рік тому +1

    रंजीता ताई तुझी स्तुती करावी तेवढी थोडी आहे तुझा आजचा व्हिडिओ अगदी मनाला भिडला तू आज असं काय केलं की ते बघून आम्ही खूप भाऊक झालो ग आणि खरंच रोहन दादा ने तुला योग्य challenge केल तू अगदी निर्भीडपणे ते पार केल तू आणि रोहन दादा कितीही मोठे झालात तरी अगदी down to earth आहात. तुझ्या या व्हिडिओला खूप सारे likes ❤ आणि तुझे असेच खूप सारे व्हिडिओ धमाकेदार येऊ देत धन्यवाद जय सद्गुरु 🙏

  • @DurvaPawar2511
    @DurvaPawar2511 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ,ताई तू खूप ग्रेट आहेस तुझ्या सारखे या जगात सगळेच असले असते तर हे जग खूप च चांगले झाले असते, देवाची कृपा तुझ्यावर आणि तुमचा परिवारावर सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @kalpeshtambade09
    @kalpeshtambade09 Рік тому +1

    प्रत्येक फुगेवाले स्वतःचा श्वास विकून त्यांचे पोट भरत असतात.
    ताई तुम्ही या अभिनयातून त्यांच्या व्यथा समाजात मांडल्या आहेत.
    पुढेही असेच समाजातील प्रत्येक घटकांच्या व्यथा जनतेच्या पुढे सादर कराव्यात.
    पुढील वाटचालीस शुभेच्छा.
    जय सद्गुरू.

  • @manjushamane4518
    @manjushamane4518 Рік тому +52

    Ranjita..... जाम हसवलस....हे असं करायला खुप धाडस लागतं...u r great ❤

  • @sukhadaupadhye2628
    @sukhadaupadhye2628 Рік тому +2

    रंजीता खरच तुझ कौतुक करावं तेवढं थोडं आहे तु काहीही करू शकतेस सेम टु सेम फुगेवाली दिसलीस मेकअप सुद्धा छान पण मला तू रोजचीच हसरी सुंदर रंजीता बघायला आवडेल

  • @archana55555
    @archana55555 Рік тому +7

    Solid idea...Ranjita...what a confidence u have.... अगदी फुगेवली दिसते आहेस...कसे प्रॉब्लेम्स येतात त्या बिचाऱ्या..बसून खाऊही देत नाहीत...

  • @meghasutar7160
    @meghasutar7160 Рік тому +1

    ताई काय बोलू हा व्हिडीओ बघून ,आयुष्य जगावं तर तुझ्या सारख ,व्हिडीओ मध्ये का होईना ,तू ते अनुभव जगतेस , त्याच्या तला आनंद , तू घेतेस आमच्या पर्यंत shre करतेस ,खूप छान वाटत बघून ,गर्व वाटतो तुझा , खूप मस्त

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Рік тому +5

    Ranjita खरंच तुझं कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत... तुझ्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घ्यावी..तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही..बाप्पाची कृपा🙏

  • @diptigawade5967
    @diptigawade5967 Рік тому

    Ranjita tula jar try karaych asel tar ji lahan lahan mul signal var har kinwa gajare banvun Viktat tyanch ayushy javalun baghu shaktes....because u r the one who will bring smile on their faces...

  • @rutujaa10
    @rutujaa10 Рік тому +10

    ताई शब्दच नाही❤️ काय dedication असते तुझे प्रत्येक वेळी.आयुष्यात मला तर तुझा आदर्श घेऊन स्वतः ला बनवायचे आहे.आज खूपच proud वाटलं.तुम्ही रोजच्या आयुष्यात सर्व गोष्टी अनुभवत असता पण स्वतः ला रोज नव्याने तयार करायचे आणि रोज नवीन कल्पना मांडायच्या हे क्वचितच लोकांकडे असते त्या पैकी तुम्ही आणि रोहन दादा आहात.आजचा व्हिडिओ म्हणजे कामाची पोचपावती म्हणावी लागेल इतका भारी बनला आहे.व्हिडिओ साठी खरच खूप आभार.🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  Рік тому +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @ushakadam8206
    @ushakadam8206 4 місяці тому +1

    रंजिता ताई खुपचं छान होता आजचा विडियो खरंच ताई तु तर रोहन दादाने चॅलेंज दिलं ते करून दाखवलं खरंच हे हे सर्व करायला हिम्मत लागते आणि ताई तू करुन दाखवलास खूप भारी खूप छान ❤🎉

  • @surendrakamble2712
    @surendrakamble2712 Рік тому +4

    ताई तू किती ही मेकअप केला तरीही तुला सगळ्यांनी ओळखलं पण काही ही बोल खूप छान वाटले तुझे हे चॅलेंज बघून एकच नंबर रंजिता ताई 🎉🎉🎉

  • @aartiborkar1348
    @aartiborkar1348 Рік тому

    yaar बोलायला शब्द्ध च कमी पडतीन असा आहे हा व्हिडिओ.... माझ्या तर डोळ्यातून पाणी च आल हा व्हिडीओ बघून...जेव्हा तु वडापाव खात असताना जे बोलते धोड्या वेल बसून द्या...खर पाणी आले डोळ्यातून...❤ 1 no या व्हिडीओ तुन त्याच जीवन जास्त जवळून दाखवलं तुनी ...खूप भारी आहेस तु... Love u ❤ खूप 💐🙏🏻

  • @shalininaik626
    @shalininaik626 Рік тому +14

    रंजिता तु खरोखर एक उत्कृष्ठ कलाकार आहे

  • @rupeksharupeshutekar2714
    @rupeksharupeshutekar2714 Рік тому +2

    💯%💫 तू ❤️ खूप छान ताई
    गरीबी तर आहेच त्या व्यतिरीक्त कष्ट करून पण इतर लोक किंमत नाही देत त्याला सामोरं पण जायचं असत हे किती कठीण असत. कोणीही कोणती ही मदत मागायला अल की कधीच कोणी नाही अस बोलू नका. एक हाथ आनंदाचा,,,😊 आपुलकीचा 💝👍

  • @vitthalpatil4633
    @vitthalpatil4633 Рік тому +3

    ताई तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे शब्दा अपुरे पडती तुमच्या बद्दल लिहायचं सर्व गुण संपन्न ग्रेट आहेस 👌👌👌👌👌

  • @harshadkarande7699
    @harshadkarande7699 Рік тому +1

    खूप सुंदर
    आपल्याला वाटत काय हे लोक
    पण त्यांचं आयुष्य खूप कठीण असत
    आपण आपल्या घरात खूप सुखी आहे

  • @samidhajadhav5964
    @samidhajadhav5964 Рік тому +3

    दयाळू, मायाळू आणि कृपाळू...या तिघांचा अर्थ म्हणजे रंजिता 🥰.....तुला घडवणारया त्या मातेला आणि आपल्या सदगुरुंना🙏

  • @mangalbhole6448
    @mangalbhole6448 Рік тому +1

    Baga na kashi loka ahet garibala khayla suddha basu det nai hech jar koni changla asta tr basu dila asta
    Ranjita tai really proud of u love u

  • @antimadalal4204
    @antimadalal4204 Рік тому +10

    Kala makeup karaychi kahich garaz navhti.. tumhi chukicha message pasravta aahet ki garib loka Kali dista kivha worker class chan disu shakat nahi..jar ranjitala koni olakhu naye hach uddesh hota tar tumhi as content creators ajun creatively vichar karaycha hota kivha kuthalya lamchya location var hi experiment keli asti jithe Ranjita la kami loka olakhtat.. mi tumche video khup aadhi pasun baghte aahe pan aaj he avadla nahi. Hope pudhe tumhi changale videos banval. All the best team Ranjita!

  • @chhayamisal4436
    @chhayamisal4436 Рік тому +2

    Ranjita tumche daily vlog baghate tumcha ha phugewali roll baghun surprise tar zhalech pun tumche kautuk karal thewade kamich aahe

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 Рік тому +5

    तुला सलाम आहे रंजीता हे सगळं तुलाच जमू शकते love you 💞

  • @manishakalingade5717
    @manishakalingade5717 Рік тому

    कोणताही अभिनय करणे, तो लहान असो कि मोठा, तो जिवंत जगणे हा फक्त आपल्या मानव जातीला मिळालेला ठेवा आहे. आणि ते सर्वांना जमत नाही.खूप छान . व इतर वेळच्या मेकप पेक्षा ह्या वेशभूषेत खुप सुंदर दिसलीस ताई . खूप मेहनत घेतली आहे. मी दोन दिवस होते . तुम्ही कितव्या दिवशी होत्या...

  • @rushikeshkhoje4632
    @rushikeshkhoje4632 Рік тому +6

    शुभ सकाळ रंजिता ताई 😊
    आज खऱ्या अर्थाने फुग्यावालयांचं आयुष्य तुम्ही आम्हाला दाखवलंत...
    फुगे विकून स्वतःचं आयुष्य चालवनं खरचं खुप अवघड आहे..
    आजचा व्हिडिओ खरंच खूप भावनीक होता..
    Keep it up!!😊 Crazy foody ranjita 🥳

  • @vishwnathmore1279
    @vishwnathmore1279 Рік тому +2

    Ranjita Tai tu jam bhari aahes . N lajta tu ha challage uttam kelas . Salam tula. Tula ek movie karaylach hava aani to movie. Aaplya serva lokani pathava. Mala aani mazhya familia tuzha ha challage khoop aavadl.great.god bless you.

  • @anuradhasapte1488
    @anuradhasapte1488 Рік тому +15

    दणजीता , तुसी ग्रेट हो. खूप मजा येते तुला असे फुगे फुगेवालीच्या वेषात. 👏👏👏👏😂😂

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Рік тому

    ताई आजचा विडियो खूप छान होता.ताई तू ग्रेट आहेस.अस करायला खूप धाडस लागतं ते पूर्ण केले. हदयपरशी भावनिक आणि कौतुक करण्यासारखे आहे.हे जिवंत उदाहरण आहे असं आयुष्य जगणाऱ्यानां माहीत असतं.ते तू या विडियो द्वारे दाखवून दिले आहे. सलाम तुझ्या या विडियो ला ताई तू धन्य आहेस.खूप छान प्रकारे केले.तू निडर आहेस.l love you tai

  • @bilaltamboli6368
    @bilaltamboli6368 Рік тому +16

    Great work Dee , हॅट्स ऑफ टू यू 🎉🎉 त्यांचं आयुष्य खुप खडतर आहे आणि ते तू लोकांपर्यत पोहोचव लस मनापासून आभार

  • @chhaganbhoir4511
    @chhaganbhoir4511 Рік тому +2

    रंजीता ताई तुझ्यापुढे खरंच नतमस्तक व्हावे, तुला कोणताही चॅलेंज सांगितलेलं तू पूर्ण करतेस खरोखरच मनापासून 🙏 धन्यवाद🙏🙏पन व्हिडीओ तर खूपच 👌👌👌👌👌

  • @bhartishirsat7436
    @bhartishirsat7436 Рік тому +4

    आजचा व्हिडिओ आतापर्यंतच्या व्हिडिओ मधील सगळ्यात भारी होता.❤😘

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 Рік тому

    खूप छान वाटलं जवळुन बघायला मिळालं
    का फुगे वालयांच आयुष्य ह्याच्या पुढे कधी ही फुगे वाले कोणी ही दिसलं तरी नक्कीच फुगे जरी नाही घेतलें तरीही त्यांना माझ्या कडून जी काही मदत म्हणजे फुल ना फुलाची पाकळी देईन इतका प्रयत्न करीन
    आणि खुप म्हणजे खुप छान विडीओ जवळुन बघायला मिळालं hat's off u रोहन आणि रंजीता आणि सर्व टीम मधल्या ना सुद्धा hat's off u खुप सुंदर मनाला भावला हा विडीओ ❤🙏🙏👍

  • @aforairplane
    @aforairplane Рік тому +18

    महाराष्ट्र मधून कोण कोण पाहत आहे आणि कुटून 😊❤😊😊❤

  • @vrushalikuntewar6388
    @vrushalikuntewar6388 Рік тому

    ताई तू खुप ग्रेट आहे, फुगे विकणाऱ्यांचा जीवन किती कष्टाचे असते आणि हातावर त्यांचे पोट पाणी अवलंबून असते.... हे आज तूझ्या कडून जवळून अनुभवायला मिळाले.... डोळ्यात पाणी आले... Solute तुझ्या कार्याला... लव यू ताई🙏😊😊

  • @Banjo_Premi_Kavi
    @Banjo_Premi_Kavi Рік тому +4

    Superb ❤

  • @minalskatta
    @minalskatta Рік тому +1

    Aapan jevha swata ti bhumika karato tevha lakshat yete ki garib lok divasala kiti kamvat asatil kase ghar chalavat asatil yachi kalpana yete. Khup kathin jivan asate ya lokanche. Video akdam chan khari fugevali 👌👌😀😀

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 Рік тому +7

    ताई खूप भारी हे फक्त तूच करू शकतेस खूप मेहनत घेतेस अशी बहीण सगळ्यांना मिळू दे देवा

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Рік тому +2

    छान वाटल.रंजीता तुझ्या या content ला दाद द्यावीशी वाटते.सामान्य फुगेवालीची झलक तु दाखवलीस.

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Рік тому +4

    जय सद्गुरु रंजिता. You are a great person. तू काहीही करू शकतेस.

  • @nutanchavan3061
    @nutanchavan3061 Рік тому

    Hat's off yaar ranjita,
    हे असल फक्त तूच करू शकतेस. खरंच डोळ्यातून पाणी आलं. तुझी माणसं तुझे सद्गुरू तुझ्या पाठीशी आहेत म्हणून हे तू सगळ करू शकतेस. अशीच यशाची शिखर गाठत जा. तुझ्या प्रत्येक कार्यात तुला यश मिळो. ❤❤❤

  • @rajendrashigvan2650
    @rajendrashigvan2650 Рік тому +13

    You always encourage the youth by doing such good things god bless you and your family dear lotsssss of loveeeee from daman guju fan loves you

  • @vershawaghmare8092
    @vershawaghmare8092 Рік тому +1

    Ranjita tai asa video kadhnya mage kaala hetu hota tumcha

  • @sampadaarolkar2016
    @sampadaarolkar2016 Рік тому +4

    खूप छान... फुगेवालीचा गेटअप एकदम भारी❤

  • @neeta49488
    @neeta49488 Рік тому +1

    खूप छान रंजिता . अगदी खर . तुझा पेहराव ,वावर ,फुगे विकण अगदी फुगे वल्यान सारखाच होत . acting कुठेही वाटली नाही ,natural होत .

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 Рік тому +6

    हृदय स्पर्शी व्हिडिओ .शब्दच नाही बोलायला ❤

  • @djjay5865
    @djjay5865 11 місяців тому +1

    ❤❤ jay Sadguru ❤❤ Jay Jay Raghuveer Samarth ❤❤

  • @jitendranerpagar5506
    @jitendranerpagar5506 Рік тому +7

    जीवनाचा खरा आनंद घेते आहे तु ताई❤

  • @vivekjyotivlogs
    @vivekjyotivlogs Рік тому +1

    Ra ra Ranjita khtarnak you are really amezing

  • @devyanisawant5830
    @devyanisawant5830 Рік тому +3

    Tai tu khup Chan ahes. God always blessed you

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Рік тому +1

    Jai sadguru saglyana Ranjita khupch great ahes kay masta acting kelis masta

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 Рік тому +4

    Ranjeet de u r impossible, crezy, amezing 😊❤😊

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 Рік тому

    Ranjita la impossible kahich nahi.....u r great .. tuzhya mule Fugevali chi life Kashi aahe samjal

  • @sanikapatil1403
    @sanikapatil1403 Рік тому +10

    Your the great Tai.. Ajun jast respect wadhla tuzha sathi.. It's not easy what you did.. Lots of Love❤

  • @shobhamore5658
    @shobhamore5658 Рік тому +2

    रंजिता गरीबी अशीच असते ❤❤❤❤❤❤ 14:59

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Рік тому +11

    Dear Ranjita Hatts of to you for your acting skill and Rohan for your direction. Very emotional. Good message.

  • @durgashirke3158
    @durgashirke3158 Рік тому +2

    खूपच छान रंजिता तू आजिबात न लाजता हे केलं आणि त्या बाईला पण पोटाला खाऊ घेतले ती किती आनंदी झाली जय सद्गुरू

  • @truptisutar2178
    @truptisutar2178 Рік тому +7

    Ek no.Tai... Proud of you..❤

  • @pranali2052
    @pranali2052 Рік тому +1

    mi etke diwas tumche vlog bghat hoti pan aajacha video ekdam solid aahe..makeup, acting , dialogue ekdam mastach ..ek movie bhagat aahe asa vatla

  • @rohinijagtap6079
    @rohinijagtap6079 Рік тому +6

    😂😂 ranjita आय लव यू यार खरंच तू खूप ग्रेट आहेस ❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😂😂😂😂😂😂रोहन दादा ranjita khup geret आहेस तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला आशी बायको मिळाली.. ❤❤❤❤ मस्त

  • @pppp3creation889
    @pppp3creation889 Рік тому +1

    आम्ही या रविवारी खारघर येथील सोहळ्याला येणार आहोत, सांगली वरून .. आपण कोण येणार आहात का ? आपल्याला भेटायचं होते... जय सद्गुरू

  • @truptivarpe9115
    @truptivarpe9115 Рік тому +2

    Hats off Ranjitha tai you are so sweet n hard working

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 Рік тому

    Jay sadguru tai ...kharach video pahun ashru pn yete Karan kiti mehnat krtat te lokk fuge gevun firat firat fuge gya ..fuge ge ass bolat astat Ani tyanchi chotti chotti porr pn tasach geun Vikat astat purn ratra yatra madhe...Ani konakade pn javun bhuk lagli ki magat astat...manun hyancha kadun aplya mulansathi fuge getle pahije tyanna suddha kiti Barr vatte tyancha changla dandna jhala tr...kharach tummy khup chaan prakare challenge accept krun dakhavle ahe ...Ani atishay khup chaan role Kela ahe...we are proud feel to you ...aplya palghar district ch naav nighel tumcha mude ranjita tai...thank u so much ....and superb your all videos...

  • @madhurigupte6131
    @madhurigupte6131 Рік тому +35

    Ek no Ranjeeta, hats off,very well performed challenge given by Rohan🎉

  • @vedikajadhav9929
    @vedikajadhav9929 Рік тому +2

    Great challenge tai tuzi bhumika nibhavatana khup javlumn pahil g yatunch khara Anand milato kas jivan ast ya lokanch mala tyanchi khup Daya yete g hyatch tyancha Anand asto nice challenge

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Рік тому +3

    खूप भारी फुगेवाली...❤🥰 विडीयो...मंस्त 👌👌👍✌️ मेकअप... लय भारी... स्वतंला मेकअप मधी लपवनार पण...आवाज 😂

  • @SureshThorvade
    @SureshThorvade Рік тому +1

    जय सदगुरु ताई आणि दादा खुप छान दिसतेस ताई फुगेवाली बनवण्यासाठी हिम्मत लागते तुमी दाखवले खुपच छान तुला असे लोकानी भरपुर प्रेम द्या❤❤❤❤

  • @aryaactivity2668
    @aryaactivity2668 Рік тому +3

    U r genius ranjita.. my blessing lots of slways to u n your whole family... I get daily positivity n encourage to see u n ur family always laughing

  • @sanketbabar5547
    @sanketbabar5547 Рік тому

    रंजिता ताई खूप छान व्हिडिओ आहे आणि तुमचं व्यक्तिमत्त्व त्यापेक्षाही कितीतरी पटीने छान आहे. तुमच्या सारखी व्यक्ति या जगात शोधूनही सापडणार नाही. आम्हांला आभिमान आहे अशी व्यक्ती आपल्या पालघरची असल्याचा. तुमच्या सारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला येवो.

  • @rajiyednaik6869
    @rajiyednaik6869 Рік тому +3

    Hats off to u Ranjita🎉🎉🎉Always of proud of u dear❤❤❤

  • @samarthsaivlogs2296
    @samarthsaivlogs2296 Рік тому +1

    रंजीता ताई खरंच तु ग्रेट आहेस ..all roundar ahea bg ..मस्त च हा..आणि खरच‌ किती खडतर आयुष्य आहे त्यांचे ..कसले ग तु भारीच आहेस बघ ..बिनधास्त पणे सगळे enjoy

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 Рік тому +4

    हा एपिसोड निशब्द रंजिता ताई...🙏🙏
    Next अस challenge नाही सांगू शकत मी
    पण माझी अशी मनापासून इच्छा आहे की तुम्ही सगळे ऐकदा वृद्धाश्रम आणि अनाथाश्रम ला भेट द्यावी...
    त्यांच पण दुख तुम्ही समजुन घ्याव...
    बघा जमलं तर मी माझी इच्छा सांगितली
    बाकी तुमची इच्छा...🙏🙏🙏

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 Рік тому +2

    क्या बात है रंजिता आता डायरेक्ट सिनेमा ठाणे

  • @kavitapatil5067
    @kavitapatil5067 Рік тому +3

    Wow tai your awesome n all-rounder 👏😎

  • @ashwinigirme8459
    @ashwinigirme8459 Рік тому

    जय सदगुरू ताई,
    आज तुझ्या धाडसाला सलाम, या लोकांचें आयुष्य एक दिवस जगून दाखवलस. त्यांच्या वेदना,मजबुरी, अपमान, भुक आणि बरंच काही. आज या व्हिडिओ मुळे फुगेवाल्यांच आयुष्य जवळून अनुभवता आलं. ताई देवाची तुझ्यावर सदैव कृपा राहावी असा मनापासून आशीर्वाद ❤❤❤❤❤❤❤

  • @harshalagaikar4938
    @harshalagaikar4938 Рік тому +4

    Always proud of you dear ranjita❤❤great🎉

  • @dnyandeepmhatre4493
    @dnyandeepmhatre4493 Рік тому +2

    तुम्हाला सर्वांनी ओळखल काय फायदा .चेहरा हात काळा करायला पाहिजे होता.तेव्हा खरी मज्जा आली असती. Next time try करा. Hard working Ranjita Tai.

  • @Jiteshnagaonkar
    @Jiteshnagaonkar Рік тому +3

    तुम्ही तर proof केलेत की मराठी family vlog che तुम्हीच खरे खिलाडी आहात............. 👍👍

  • @swatimore1226
    @swatimore1226 Рік тому

    जय सद्गुरु रोहन दादा chalange देणं सोपं असत पण ते ताईने ते खुप परफेक्ट निभावलं आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे पोटात कालवल माझ्या निःशब्द. फुगे विकताना पायपीट करून अन् लागलेली भूक वडा पाव खाताना चे experacation my god वित भर पोटासाठी कती धडपडतो माणूस खरचं किती सहज निभावलं chalange ❤.

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 Рік тому +15

    शुभ सकाळ
    रजिता रजिता रजिता हट्स ऑफ यू
    तुला खरंच मानाचा मुजरा🙏

  • @sharmilapachange4317
    @sharmilapachange4317 Рік тому

    रंजिता मी तुमचे vlogs आवडीने बघते,तुमची फुगेवालीची acting इतकी भारी होती ,मनापासून आवडली, youtube ची दुसरी हेमामालिनीचं वाटली.
    Regards
    Mrs. Anjali Ransubhe

  • @aparnachoudhari5339
    @aparnachoudhari5339 Рік тому +16

    Heart touching video Ranjita proud of u 😊

  • @savi0990
    @savi0990 Рік тому +2

    Mala saglyat jast, last point la Ranjita chi je smile aahe na ti khupch aavadli❤tichya face vr satisfaction disat hote ❤❤❤❤❤❤❤

  • @sayalimayekar9242
    @sayalimayekar9242 Рік тому +13

    Always proud of u dear रंजिता 👍👍❤️

  • @kavitapatil5067
    @kavitapatil5067 Рік тому +2

    Tai hi mazi 2nd comment ahe mi tuza ha video repeat 17 veda baghitla wow 👏all-rounder ahe tu tai

  • @RatikaThakur-it4un
    @RatikaThakur-it4un Рік тому +3

    Proud of you Ranjeeta Tai ❤

  • @tanviraut3296
    @tanviraut3296 Рік тому

    Ranjita tai u r great tu ky ny kru shkt serv kru shktes. Abhiman ahe aamhala khup . Aj tu je kels te karayla dhads lagt tai tuzhyasarkh vagn pratyekala nhi jmt. Khrch hats of. Swami bless u tai. Khup mothi ho

  • @anisashaikh9325
    @anisashaikh9325 Рік тому +4

    Hats of to you Ranjita👍lots n lots of respect for you ♥️

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 Рік тому +1

    Khup chhan. एक दिवस त्यांच्या त्यांच्यासारखे राहु न तशी वेशभूषा करून पूर्णवेळ फिरायचे त्यांना धाडस लागतं रंजीता यु आर ग्रेट

  • @sonalighadge1433
    @sonalighadge1433 Рік тому +3

    Very nice Vlog,proud of you dear Ranjeeta 🥰

  • @shrutikasalekar
    @shrutikasalekar Рік тому

    खूपच छान...speechless....एखाद्याच दुःख कळण्यासाठी त्याच्या सारखं जगून दाखवावे लागते...ते तुम्ही एक दिवस का होईना करून दाखवलेत ....खूप छान व्हिडिओ होता...

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Рік тому +3

    Superb Vlog, without courage, hard working nothing can happened, really amazing 🙅🙏👌👌 Good Luck 👍👍👍👍

  • @minalskatta
    @minalskatta Рік тому +1

    Aaj punha tuza fugevali video baghitala aani avadhe hasayala aale. Aani tula koni olakhat hote he pahun aankhin hasu aale. 🤣🤣👌👌🌹💐🙏❤

  • @archanasurve5803
    @archanasurve5803 Рік тому +3

    Proud of you ranjitha❤

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 Рік тому +1

    रंजीता खरंच तू great आहेस तु कुठले पण challenge स्वीकारू शकतेस...तू great actor तर आहेसच पण तू जगली आहेस त्यांची life... खरंच आपण प्रत्यक्ष जगल्या वरच आपल्याला कळते की त्यांचे आयुष्य किती खडतर आहे..आपण सहज किती गोष्टी पटकन घेतो...पण तीच गोष्ट घ्यायला त्यांना किती विचार करायला लागतो आणि परवडत पण नाही.