Solang Valley Adventure Part 1 by Crazy Foody Ranjita

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • Manali is a high-altitude Himalayan resort town in India’s northern Himachal Pradesh state. It has a as a backpacking center and honeymoon destination. Set on the Beas River, it’s a gateway for skiing in the Solang Valley and trekking in Parvati Valley. It's also a jumping-off point for paragliding, rafting.
    ►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►My 2nd & 3rd Channels :
    Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Follow Our Social Media
    Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►शिमला मनाली ट्रिप
    भाग : 1 धावत पळत पकडले विमान ✈️
    • धावत पळत पकडले विमान ✈...
    भाग : 2 फायनली शिमल्याला पोहोचलो 😍
    • फायनली शिमल्याला पोहोच...
    भाग : 3 आई बसल्या याक आणि घोड्यावर 😍
    • आई बसल्या याक आणि घोड्...
    भाग : 4 शिमल्याला केली धमाल 😊
    • शिमल्याला केली धमाल 😊 ...
    भाग : 5 बर्फच्या पाण्यात केली रिवर राफ्टिंग 🚣‍♀️
    • बर्फच्या पाण्यात केली...
    भाग : 6 Snowfall मध्ये भिजून मनाली ट्रिप चे पैसे वसूल झाले 💃
    • Snowfall मध्ये भिजून म...
    सत्यनारायण पुजेसाठी सव्वा किलोचा मऊसुत प्रसाद शिरा
    • सत्यनारायण पुजेसाठी सव...
    नवीन घरात श्री सत्यनारायण पूजा Part 1
    • नवीन घरात श्री सत्यनार...
    नवीन घरात श्री सत्यनारायण पूजा 🙏
    • नवीन घरात श्री सत्यनार...
    सत्यनारायण पूजेनंतर काय काय घडले 😊
    • सत्यनारायण पूजेनंतर का...
    ►►► Ovee's 5th Birthday
    Part 1
    ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
    • ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
    Part 2
    ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
    • ओवीची बर्थडे पार्टी - ...
    Part 3
    फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
    • फायनली बर्थडेत ओवीचे ब...
    ►►► Rohan Birthday
    रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
    • रोहनच्या बर्थडेला प्...
    रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
    • रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
    रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
    • रोहनच्या बर्थडेची पार्...
    रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
    • रोहनच्या बर्थडेची सांग...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon And Academy
    Near Ayyappa Temple, Cidco Colony,
    Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
    Maharashtra 401501
    ►►►Latest Videos:
    मयुरेश सलोनी च्या लग्नातली धमाल💃
    • मयुरेश सलोनी च्या लग्न...
    ध्वनीच्या पहिल्या वाढदिवसाची धमाल 🎂
    • ध्वनीच्या पहिल्या वाढद...
    चला आंधळी कोशिंबीर खेळूया 😆
    • चला आंधळी कोशिंबीर खेळ...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    Solang Valley Manali ,
    Solang Valley Trip ,
    Top Snowfall Place ,
    Solang Valley All Activities ,
    full of adventure activities near manali,
    Manali Solang Valley,
    snow activity in solang valley,
    activity in manali,
    adventure sport in manali,
    solang valley manali,
    solang valley paragliding,
    things to do in solang valley,
    #SolangValley #Solang_Valley_Activities
    #ZIPLINE #PARAGLIDING #TUBELINING #MANALITOSOLANGVALLEY
    #Kullu #ManaliAttractions
    #Manali #HimachalPradesh
    #manali2021
    #CrazyFoodyRanjita
    #Ranjita_Rohan #Ovee&Mumma
    #Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
    #RanjitaRohan #Ovee_Creation
    #Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
    #RanjitaMumbai #MarathiVlog
    #CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
    #OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
    #OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #OveeBoisar #RanjitaMaher
    #VillageVlogg #RanjitaVillage
    #RanjitaisBack #RanjitaFamily
    #PalgharAttraction #StreetFood
    #crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
    #Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
    #Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
    #CrazyFoodyRanjita
    #CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

КОМЕНТАРІ • 744

  • @Miyashkini
    @Miyashkini 2 роки тому +35

    ताई तू न रोहन दादानी प्रत्यक्षात कुल्लू आणि शिमला मनालिच दर्शन घडवल या वेडियोमधे .खरोखरच तुमच खुप कौतुक करावस वाटत की तुम्ही दोघ जन खुप प्रेणादायी आहेत आणि तुमच मन सदैव आनंदी आणि प्रफुलित असते आणि तुम्ही इतरांची मदत करुण इतरांच्या खुशित आपली खुशी मानतात.ताई माला अभिमान आहेच की तू आपल्या पालघर ची यूट्यूबर आहे पण त्यापेक्षा जास्त अभिमान वाटतो तो मनजे रोहन दादा ची तुला असलेली साथ आणि पाठीबा असल्याचा. ❤️❤️✨✨😍😍😍🤗🤗🙌🙌💞💞💞

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana 2 роки тому +2

      हो एकदम बरोबर रोहन दादा चा पाठिंबा आहे म्हणून सगळे शक्य होते 🙏🙏

    • @user-mu3gs1yf8e
      @user-mu3gs1yf8e 2 роки тому +1

      हो एकदम बरोबर आहे तुमचं .... खूप मस्त वाटत तुमचे व्हिडीओ पाहायला...

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 2 роки тому +35

    गंगेच्या किनारी हिमालयाची सावली ओवीला जन्म देणारी धन्य ती माऊली रंजीता ताई😘😘😘😘😘😘😘😘🙏👏👏👏 माझी छोटीशी कविता फक्त ओवी साठी😘😘😘😘😍😍😍❤️❤️❤️💖💖💖sweet ovee

  • @menaskichen3410
    @menaskichen3410 2 роки тому +3

    Rohan dada Ani ranjita Tai bar wat la khup maza Ali aamala wat la ki aamich Kulu Manali la ahe🥶 ranjita Tai Ovi ni ful maza ke li bindas aahe man la phahijet Ovi la ❤️❤️❤️❤️ ranjita Tai tumchay sar ki ahe Ovi bindass. 😘❤️ Zipline made pan maza 😀achch karrtra aamala maza aali aai tar Chan ch aahe aai barfat fir tat barwat la bagun aaina barr wat la bagay la ❤️❤️❤️ lots of love from - Thane

  • @pritirane407
    @pritirane407 2 роки тому +2

    ताई मी तुमच्या सर्व व्हिडीओ बघते पण हा व्हिडीओ खूप मस्त होता आणि ओवी तर किती खुश आहे मस्त वाटलं बघून आई पण खूप खुश आहे बस फक्त देवाला प्रार्थना करते तुम्ही आसाच खुश रहा आणि फुडची व्हिडीओ लवकर आपलोड कर बाय ताई

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +4

    खुपच छान.. असं वाटतं की आपण पण जावे मनालीला. तुमच्या मुळे बघायला मिळाले... ओवी खुप धाडसी मुलगी आहे... रंजीता पण फुलटु धमाल... मस्तच झाला हा व्हिडीओ...

  • @sangeetamore2672
    @sangeetamore2672 2 роки тому +1

    खरच ओवी खुप brave girl आहे खुप धिट आणि बिनधास्तपणे enjoyकेल कोणत्याही राईटस् ना घाबली नाही खरच खूप धिट आहे ओवी अशीच धिट राहु दे आणि तुम्ही दोघेही तीला इनकरेज करताय हे तुमच पण कौतुक आहे कारण तुम्ही तर तीचे आई, वडील आहात तुमच पण खुप कौतुक 👍👌खुप छान वाटल ओवीचा हा आजचा व्हिडिओ बघुन, लय भारी राव, एकच नंबर 👍ओवीला गोड, गोड पापा, तुम्हाला सगळ्या ना all the best👍💯
    देव बरे करो🙏

  • @nirmalapatil5727
    @nirmalapatil5727 2 роки тому +53

    आज प्रत्यक्षात मी पण मनालीला आहे की कायअसे वाटु लागले खरोखर खुप छान. आणि ओवी तर ऐकदम बिनधास्त होती.कस ते बाळ भीत पण नव्हते .रंजिता सारखीच ओवी आहे .आईला सांभाळा.खुप बर्फ आहे ,

    • @sunitamore6306
      @sunitamore6306 2 роки тому +1

      सगळ्या जास्त काश्मिर ट्रिप ओवीनी ऐनजॉय केली

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      धन्यवाद 🙏🥰

  • @zingzang1859
    @zingzang1859 2 роки тому +9

    Please mention total expenses briefly after your trip so that we also get easy to travel with our budget

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 роки тому +1

    😄🙌👌👌 अप्रतिम खरंच खूप अद्भुत.. प्रत्यक्ष बर्फवृष्टीचा आनंद लुटणे...मजा काही औरच...🙌 आणि निसर्गसौंदर्य तर विलक्षणच आहे ..व थंडी तर भयंकर प्रमाणात दिसत आहे... 👍 आई ओवी दोघीजण खरंच खूप मस्त ट्रीप एन्जॉय करत आहे... तुम्हा दोघांची ट्युनिंग खूप गोड... 😄🙌 ताईचा नेहमीप्रमाणे उत्साह खरंच खूप दुप्पट आहे... सोबतच ट्रॅव्हलिंगचं कौशल्य... लोकांशी उत्कृष्टपणे संवाद साधणं , एकदम हसतखेळत मस्त व्लॉगींग करत आहे... सोबतच सर्वांची जबाबदारी घेणारे रोहन भाऊ देखील उत्तम साथ देऊन अविस्मरणीय जुन्या आठवणींना उजाळा देत ट्रीप एन्जॉय करत आहे... सर्व व्लॉग एकदम मस्त झाले आहेत.. मस्त वाटलं... आणि प्रत्येक हॉटेलमधील जास्तीत जास्त उत्तम स्वादिष्ट व्हेज जेवण आणि नाष्टा पाहून जास्त भारी वाटलं.. 😄👍व सर्वांत महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर कम टुरिस्ट गाइड एकदम बेस्ट व्यक्ती मिळाले आहेत‌... 😄🙌 मस्त रोहन भाऊ‌...रंजिता ताई...🙌 खूप मिस्ड करत आहे तुम्हाला.‌😇 जय सदगुरू.‌🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      जय सद्गुरु🙏Thank you so much🙏

  • @ashwini..
    @ashwini.. 2 роки тому +1

    ओवी काय मज्जा केलीय ग तू... मस्तच....तुझ्या एवढी मुल घाबरतात न तु बापरे can't believe तू करशील म्हणून पण तु खुप छान केल न आजच्यापेक्षा उद्यातर खुपचं अवघड केल आहे तू....can't wait for tomorrow 🤗😊 खूप छान ओवी 😇♥️ यार मी ते घाबरले असते. ओवी खूप खूप brave आहे मस्त तुला जेवढ बोलेल ते कमी आहे बाळा..♥️😇😇 तु माझी fav आहेस 😇♥️♥️🤗

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 роки тому +1

      Thank You Dear 😊 उद्या खूप मज्जा येईल 😍

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 роки тому +1

    आज व्लाॅग बघताना खूपच मज्जा आली असं वाटलं आम्ही पण मनालीत आहोत तुमच्याबरोबर ओवी आज ब्रेव्ह गर्ल आहे आईसारखी

  • @truptikadam6191
    @truptikadam6191 2 роки тому +1

    Ovee bal....ek no....hats off beta aamhala bhiti vatli baghun ...she is so brave..😘😘😘😘

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 роки тому +1

    Mastch ovee brave girl very nice both of u rohan bhau tumhi pan karai activity maja kara.... 👍

  • @yogitakavlekar7809
    @yogitakavlekar7809 2 роки тому +1

    Ranjita tai tula bagun khup..... Enjoy... Kele me. Asa vatla ki me pan tumcha sobat ahe.❤️🥳🥳 Ani snowfall bagun majja aalii...

  • @shwetamhatre8670
    @shwetamhatre8670 2 роки тому +2

    Kay bhari enjoy kel tumhi..khup majja aali bhagayla...ovee pan sagle sports mast enjoy karat hoti...aai tya red dress madhe itkya god disat hotya.... enjoy take care

  • @sunitagaikar4631
    @sunitagaikar4631 2 роки тому +1

    Khup chan tai pn ovee Bala khup chan ajibat ghabrli nhis👍❤️❣️😍

  • @swatighadge471
    @swatighadge471 2 роки тому +2

    ओवी ओवी आणि ओवी खुप भारी
    Full Enjoy आणि रोहण दादा आईंना बोललास ना आहे तसंच रहावं बदलायचे नाही 👌👌 मस्तच

  • @kalyanibhosale2003
    @kalyanibhosale2003 2 роки тому +3

    🤗रंजिता ताई आणि रोहन दादा समर्थनी दिलेला खूप गोड प्रसाद आहे ओवी🤗

  • @gaurijambale3357
    @gaurijambale3357 2 роки тому +1

    मस्तच ओवी (छोटा प्याकेट बडा धमाका) 😍😘

  • @sayalishete9806
    @sayalishete9806 2 роки тому +2

    Snowfall nantar scenary amazing. Tumcha tour madhun aamhi pan enjoy kela. Ovee is really brave and great 😘😘 just like Ranjeeta. Nice video shooting. 👍👍

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 2 роки тому +1

    😊कसली भारी आहे ओवी आजिबात घाबरत नाही😍🥰मस्त👌👌

  • @ashwinichirlekar3868
    @ashwinichirlekar3868 2 роки тому +1

    Tai &dada khup mst as vaty tumcha barobr aamhi pn firatoy ....tx yevdhe srav aamhala videos dakvlya bdhla ... Aani ovi chi kalji ghaya ...aani GBU❤️

  • @ujwalagawari6435
    @ujwalagawari6435 2 роки тому +2

    1 no vlog 👌kay bhari kel ahet Ovee ne activities 👍 proud of little girl Ovee ❤️💐🥰😘😘...

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 роки тому +1

    Khup Chan tithech aslyacha bhaas hot hota. Rajita aani Ovi doghine saglya rideswar bindhas enjoy kela khup majja aali thanx Video banavlya baddal

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 роки тому +1

    ओवी, आणि ताई खूप एन्जॉय केला ओवी खूप हुशार आहे किती छोटू आहे. तरी घाबरली नाही खूप बिनधास्त होती गुड 😘ओवी🤗❤️👌👍vidoe 1 नंबर 😊💞👍

  • @snehavishalpatil
    @snehavishalpatil 2 роки тому +2

    तुमच्या सोबत शिमला मनाली फिरल्या चा फील येतोय बाकी ओवी तर कमालच आहे....एक नंबर 👌

  • @kundaandrade6537
    @kundaandrade6537 2 роки тому +2

    Woooow m so excited to see dis beauitiful adventures..suoerb..oveee enjoy enjoy

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 роки тому +1

    Superb, 👌👌👌👌👌, My God 😱 Ovee is so Small, but enjoying with her Mummy like her friend, Ovee is a Great 😱 for the both of u ❤ ... enjoyed 👍

  • @pranaligurav7380
    @pranaligurav7380 2 роки тому +13

    ओवी कीती खुश आहे 🥰🥰😘😘

  • @hemakapadia3207
    @hemakapadia3207 2 роки тому +1

    Ranjita Rohan, फूल पैसा vasul,धमाल ही धमाल,rohan tussi great Ho 👍👍👌👌

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 роки тому +2

    खूप आनंद वाटला ओवी की लहान असून सुद्धा खूप छान पद्धतीने सगळ्यात बसली सगळे गेम छान खेळणी खूप छान वाटलं कशाला घाबरत नाही रंजीता खूप आनंदाने एन्जॉय कर पिकनिक खूप छान व्हिडिओ

  • @prit19841
    @prit19841 2 роки тому +1

    pls bharpur pani pya..coz thandi madhe tahan lagat nahi ani mumbai la alyaver dehydration sarkha hota...kalji ghya sarvani

  • @deepashimpi7556
    @deepashimpi7556 2 роки тому +1

    Khup Chan video ahe ovi tr bindass ahe ghabrt nhi Chan enjoy kra mst

  • @ashwinizore8301
    @ashwinizore8301 2 роки тому +18

    Thank you very much for sharing this beautiful video of your trip.I was feeling as if I'm there . Extremely lovely ❤️🙏

  • @ashajadhav975
    @ashajadhav975 2 роки тому +1

    आज तुमच्या नजरेतून मी सिमला मनाली बघितली thank you thank you very much 👍👍👍

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 2 роки тому +1

    अश्या Atv bike amchyakade pan होत्या beach var dhaniya sathti anelya होत्या

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 2 роки тому +1

    Aamhala asa vatatay ki aamhich tithe aahot aani enjoy kartoy . 😊 Ovi tar kamal aahe. 👍

  • @nilampatil6864
    @nilampatil6864 2 роки тому +1

    Khup chan aahe he sarv ranjita tai aani ovee khup dhamal kartayt aaini hya saglyachi maja ghyala pahije

  • @geetanjalijoshi8619
    @geetanjalijoshi8619 2 роки тому +1

    1no video. Ovee khup strong and brave girl. Chhan enjoyment.

  • @mayaborkar5234
    @mayaborkar5234 2 роки тому +1

    Hi tai J1 jal kay ovee khup chan desat aahe aani sagle atisundar desat aahe chan golu molu

  • @amrutamhatre3274
    @amrutamhatre3274 2 роки тому +1

    We also visited shimla and Manali 4 years back. 1 no video.

  • @rampaste9093
    @rampaste9093 2 роки тому +1

    खुप छान वाटलं व्हिडिओ बघून आम्हाला पण असाच प्लॅन करायचा आहे..pls तुम्ही सांगाल का साधारण हॉटेल फ्लाईट च किती expenditure ala आणि काही टिप्स सांगाल का? आई आणि ओवी ची काळजी घ्या. रोहन दादा तुम्ही पण गरम कपडे घाला😀. साधारण किती budget होतं सांगा pls..take care enjoy 👍👍👍👍

  • @pradnyajoshi2049
    @pradnyajoshi2049 2 роки тому

    Jaisadguru tai .
    Ovi ani tumcha zip line cha vdo khupach sunder ..memorable rahil to moment.
    Rohit dada kiti caring ahet ,te aai chi kiti kalji krtat baghun chan vatte .
    Tumche sarv vlogs amhi purv family baghto .. jaisadguru .stay blessed and happy .

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 2 роки тому +5

    Jay sadguru 🙏 wah mstach khup, mazaa ali vlog baghayla. hats off to ovee for her daring 😘 Rohan is so caring kiti aaichi kalji ghytoy ani support karto . GBU. Jo aplya parents la kdhi dukhwath nhi na toch saglyant baghywan manus tyala kdhich khi Kami padath nhi.❤️❤️❤️🙏

  • @rahuldeorukhkar1888
    @rahuldeorukhkar1888 2 роки тому +1

    Ovee mulye paisa vasul trip aahe😃😃👌👌👌😃😃
    She enjoys each and every movement ..👌👌👌👌👌

  • @vaibhahinarhe2013
    @vaibhahinarhe2013 2 роки тому +1

    Mast 😍😍😍😍

  • @lullagamer2483
    @lullagamer2483 2 роки тому +7

    Enjoy the fullest u guys....❤️❤️😍😍 Love u rajita tai and ovee 🥰🥰🥰

  • @bhavanatandel9425
    @bhavanatandel9425 2 роки тому +1

    Tai khup Maja aali aj pan ovee pan gabarli nahi aani enjoy kela god bless u tai

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 роки тому

    फारच छान वाटलं. जबरदस्त व्हिडीओ बनवला आहेस आवडला.

    • @anitapatinge8585
      @anitapatinge8585 2 роки тому

      मला वाटलं मी माझ्या मुला बरोबर मनालीला थंडीची मजा घेत आहे, मला वाटल होते की आयुष्यात मला मनाली कधीच पहायला मिळणार नाही, पण तुम्ही मला मनाली दाखवले,दुधाची तहान ताकावर.

  • @shrinivasmarathe1080
    @shrinivasmarathe1080 2 роки тому +1

    WOW❤️❤️❤️💜💜💜 ovee so cute😘 kutumb mast àhe 👍🍰tumacha kutumbala konachi najar lagude nako💯📺 😘god bless you 🙏💜😘🥰👍🙏ovee so so cute al of you💜🥰🥰

  • @aaruloke6517
    @aaruloke6517 2 роки тому +1

    Yess aamhi pan tour enjoy kartoy aai same to same mazya sarkhich aahe aamhi sagle gharat bhaghun hastoy

  • @arunadalvi9884
    @arunadalvi9884 2 роки тому +1

    Khupach chaan mast 👌👌👌👌👌👌

  • @madhavikadam1300
    @madhavikadam1300 2 роки тому

    Tumchi trip purn zali ki tumhi je hotel book kele ahet shimla or manali hya saglya details dilat tar jara bar hoil mhanje ek idea milel ki paranol trip toor keli ki kiti kharch basel etc.

  • @gayatridevikudwalkar9485
    @gayatridevikudwalkar9485 2 роки тому +1

    Mastach ovi N Ranjita brave💃

  • @arundhatiraut6894
    @arundhatiraut6894 2 роки тому +2

    जय सद्गुरू सगळ्यांना खूपच मज्जा करताहेत तूम्ही आम्हला पण असा वाटत की आम्ही पण मनाली लाच आहोत एन्जॉय your picnic आणि रोहन तु स्वेटर घालत जा खूपच थंडी आहे तिकडे नंतर इकडे आल्यावर त्रास नको व्हायला ओके बाय एन्जॉय मनाली gdnt SD TC

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 2 роки тому +1

    Enjoy tai and ovee 🥰🥰 love you tai.waw waw

  • @VivoVivo-vm8lf
    @VivoVivo-vm8lf 2 роки тому +1

    Tai kharach tithe sweter tyancya kahich garaj naste...jast thandi nay lagt solang la.. Happy journy

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 2 роки тому

    रोहन तू खरोखरच घे घर मानली मध्ये..ranjita आणी ओवीची फुल्ल धमाल मस्ती होईल 👍..आईंना मात्र थंडी नको वाटली..रोहन खूप छान आईंची काळजी घेतोय.. 🙏🌹❤️

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 2 роки тому +1

    Khupchan ovi very brave girl keep it up khup majja ali chan ENJOY kela specially kakuni👌👍❤

  • @vishakhaparte1038
    @vishakhaparte1038 2 роки тому +1

    Khup chan enjoy kertay tumhi trip and ovee kharach khup brave ahe same like her mumma 😊😍

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 2 роки тому +1

    Khup chan watla aajcha vlog pahun..khup enjoy kela ovee Ani Ranjita ni. ...ovee is brave girl like her mumma....aai tumhi pan ek konti activity karayla havi hoti .... enjoy...Jay Sadguru 🙏🙏

  • @rachanachindarkar346
    @rachanachindarkar346 2 роки тому

    Khupach mast👌👌👌 ovee khup brev girl ahey 🥰🥰🥰

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 роки тому +1

    Ithe asunahi ase watate ki tumchya barobarach tithe enjoy karto aahe. Aani Ovee kamaaaaal. She enjoyed each ride without fear. Zipline ride shoot excellent☺️

  • @rekhajadhav7327
    @rekhajadhav7327 2 роки тому

    खूप मस्त...... God bless you Ranjeeta tai, rohan dada, aai and owee. Best family.

  • @jayashripatil4248
    @jayashripatil4248 2 роки тому +1

    खूप मजा आली तुम्हाला बघून आमची पण शिमला मनाली फिरलो खूप मजा आली आणि ओवी खूप हुशार आहे

  • @pradnyamungekar2275
    @pradnyamungekar2275 2 роки тому

    Tumhala ek request ahhe ki hi trip la kharch kiti yoto ani tumhi hotel, car che booking kase kele te sanga jene karun amhala pan jata yeil

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому +1

    Aajcha like fakt ani fakt Ovee sathich

  • @uj279
    @uj279 2 роки тому

    मैं तो मनाली से हूं आपका वीडियो देखती हूं मनाली बहुत अच्छी है मुझे अपना भाषा समझती है

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 2 роки тому +1

    खूप मस्त रसिकां ओवी खूप छान ऍक्टिव्हिटी केल्यात👌👌👏👏👏👏👍👍👍👍

  • @shrutimangela6943
    @shrutimangela6943 2 роки тому +1

    Baraf ogad nar mag khub thandi lagnar so tc guys😊🙏🏻we have experience for sonw for may year

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 роки тому +1

    रंजिता एकदम भारी अग ओवी जराही भीत नाही .खूपच मजा येते व्हिडिओ पाहण्यास
    गूबू 🥰🥰🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊🎊🥰🥰🥰🥰🥰

  • @swatibagde2139
    @swatibagde2139 2 роки тому

    Welldone ovi bacha .... khub mast , superb 👍👍👍👌👌😍 keep it up

  • @PournimaNimbalkar
    @PournimaNimbalkar 2 роки тому +3

    मस्तच, खूप मज्जा आली हा vlog पाहायला,, Ranjita tai full paisa wasool trip 👌👍 Ovi really brave girl आणि आई आणि रोहनदादा we missed yours activities,,, पण हा vlog पाहताना कल्याणीताई आणि प्रतीकदादा ना पण miss केल खूप 👌👌

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 2 роки тому +2

    Ovee jitks enjoy karte
    Titka amhi tila pahatana khush hotoi❤️❤️❤️❤️
    Best vlogs ever❤️
    Enjoying

  • @rajan_vlogger6220
    @rajan_vlogger6220 2 роки тому

    Mast ranjeeta taai ani ovi
    Ovi tar khup qute diste i love ovi amchi chakuli 😘😘😘

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 2 роки тому +1

    मनाली जवळ मनिकरन एक पॉईंट आहे तो नक्की बघा
    ओवी किती खुश आहे

  • @kalpanasinari6235
    @kalpanasinari6235 2 роки тому +1

    Wow .great Enjoy to your fullest.ovee looking very happy today.she enjoyed a lot.

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 2 роки тому +1

    All activity good brave ovee and Ranjita.... For attempting the feats..

  • @snehacreation5033
    @snehacreation5033 2 роки тому +5

    Ovee khup dhadsi ani shur ahe
    God bless you ovee beta🥰😍 tumhi sarv jan khup chan 🙏 I love you ovee 🥰❤❤

  • @mrunalipatil2680
    @mrunalipatil2680 2 роки тому +1

    Jaam bhari vatay Snow fall baghun 😍riyal madhe ny bagital pan tumchya video darmayn Bghyala bhetal 😍😍😍supar

  • @tanujadalvi8243
    @tanujadalvi8243 2 роки тому +1

    Aj ovi khush ahe khup ,mst activity keli, tikde jast nanveg nste ,pn ka, , adhichya hotel mdhe order karaychi , ani ithe 1 dish nanveg ,jast veg ast, tikde jast koni nanveg khat nahi vatat,

  • @tejashreewarkhandkar5774
    @tejashreewarkhandkar5774 2 роки тому +1

    Very nice ovee......... Mast...... Great job....... Ovee....... Khup chan......

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 2 роки тому

    ओवी तू खूप धाडसी आहे तुझ्या म्मामा सारखी. अभिमान वाटतो ओवी आणि रंजितचा. खूप सपोर्ट करता रोहन दादा तुम्ही. असे छान राहा मजेत रहा.👍🏻

  • @jidnyasapoul8738
    @jidnyasapoul8738 2 роки тому +18

    Enjoy the fullest u guys...❤️❤️😍😍 Love u ranjita tai and ovee 🥰🥰🥰👏

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 роки тому +1

    रंजिता आणि ओवि एकदम बढीया

  • @shashikalawaghchaure2570
    @shashikalawaghchaure2570 2 роки тому

    Aaichi doghehi khup kalaji ghetay. 👍Aai pan mast enjoy karat aahet. 😊Bhari vatatay.

  • @shomilikambalcha379
    @shomilikambalcha379 2 роки тому +1

    Tai khup mast hota vlog Ani next trip Goa la ❤️❤️

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ.....,👌✌️🙋✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @mangalgaikwad6361
    @mangalgaikwad6361 2 роки тому +1

    1ch no. Masstch 👌👌

  • @vijayashinde5893
    @vijayashinde5893 2 роки тому

    Kharech ovee khup brave ahe....life jagwe tr tumchyasarkhe..khup bhari vlog hota ajcha...ase watate sampuch naye....nehampramne vidio khup chan

  • @smitasandav7977
    @smitasandav7977 2 роки тому

    Mumbait basun aamhi khup khup enjoy kela,Ranjita Ovee bindhast 👍👌👌

  • @sandybabalu6163
    @sandybabalu6163 2 роки тому +1

    Koutuk vatate Ovi che.god bless you bachha.😘love you 💞

  • @vishakhajadhav6071
    @vishakhajadhav6071 2 роки тому +2

    दादा तू पण एखाद्या ॲक्टिविटी करायची. ना ओवी आणि रंजीता ताई सोबत .ओवी खरंच खूप स्ट्रॉंग गर्ल आहे

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 2 роки тому +3

    आई बघा ना कशी त्या थंडीमध्ये गोड ससोबा वाटतेय ... ओवी छोटा ससोबा आणि आज्जी गोड ससोबा

  • @sunitapatil3182
    @sunitapatil3182 2 роки тому

    ताई सोलांग व्हॅली ला तुम्ही सकाळी किती वाजता निघाले

  • @mhatrerupalee
    @mhatrerupalee 2 роки тому

    Ovi ne khup enjoy kelyat saglya activity. Aankhi snow aasata tar slalom karayla khup Maja aali aasati but really she is very brave and cute too😘 💞 Aai ne pan ek activity karayla havi hoti.

  • @rimeshasawant4321
    @rimeshasawant4321 2 роки тому +2

    Jivachi manali karun gheta ahat
    ⛷⛷⛷⛷⛷⛷⛷⛷⛷⛷⛷⛷♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @ovidivekar3473
    @ovidivekar3473 2 роки тому +1

    Pillu tu khrch great aahe aevdh sgl kelas me asti tr chkkar yeun padli asti le bhari ek ch NBR bala i love 💕 bachha

  • @priyankasavant5444
    @priyankasavant5444 2 роки тому +1

    Mast khup chan Ranjita and Ovi ham kisese kam nahi🙏🏻👌👍

  • @VivoVivo-vm8lf
    @VivoVivo-vm8lf 2 роки тому +1

    Maze mister ratri video paht hote tar bolle ovee kiti brave ahe...mazi mulgi bolli mi pan brave ahe 2years chi ahe ti