मुळात घन लागवड हा मार्गच मला चुकीचा वाटतो, करण बांबूला मर्यादित वाढ नाही, पण तरीही जर घन लागवड करायची असेल तर मानवेल करू शकता, पण काही वर्षानंतर त्यात घुसने पण कठीण होईल
काही रजिस्ट्रेशन लिमिटेड कंपन्या आहेत....ज्यांचाकडून plant घेण्यास हरकत नाही.... नर्सरी plant पेक्षा किंमत जास्त असते पण गुणवत्ता पूर्ण plant मिळणे शक्य होते यात असल्या कंपनीची माहिती इंटरनेट वर सहज मिळने शक्य होते....
काही दिवसानपूर्वी माझ एका कंपनीशी बोलण झाल Greenrays agrico pvt ltd ही कंपनी plantsची ८महिन्याची गॅरंटी देते... उदाहरणार्थ :- शेतकऱ्याने १०० plant घेतले आणि घेतलेले पूर्ण १०० plant जळून/मारून गेले तर company १०० plant तुम्हाला पुन्हा फुकट देते...... त्याच बरोबर रोपणविषयी काहीही समस्या असल्यास तेही फुकट मार्गदर्शन......
@@pankajgurav5581 मुळात लागवड किंवा रोप यामध्ये काही शंका नाही. येणारी अडचण थोडीशी मोठी म्हणा किंवा problamatic आहे. तो खर्च सर्वाना अनपेक्षित असणार आहे. आणि रोपंच बोलायचं झालं तर 6अहिन्याच्या पुढचा rhizome मरत नाही।
सर पेरू सीताफळ वर हिडिओ बनवा युट्यूबवर काही नर्स डी वाले तैवान पेरू बदल फार काही सांगतात की ऐका वर्षे यात फळं येते आणि एकरी उत्पादन दहा लाख पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळते तर कीतपत खरं आहे कारण मी या वर्षी मोहगणी लावली आहे आणि त्यात आतर पीक म्हणून सीताफळ किंवा पेरू लागवड करावयाची आहे मार्गदर्शन करा तुमचे खुप चांगले आहे फोनवर एकदा तरी बोला धन्यवाद
@@GreengoldAgri भाव किती असतो आणि इतर पिकांसारखा कमी जास्त भाव होतो का? उत्पन्न दर वर्षी होते की 3 वर्षाला आणि समजा आपलं बांबू घेऊन जायला खर्च किती लागतो , आणि आदी त्या कारखान्याला बोलून ठेवावं लागतं का?
बांबू लागवडीपूर्वी कृपया "आपली शेती आपली प्रयोगशाळा" यामध्ये बांबू उत्पन्नाबद्दल सांगितलेली खरी वस्तुस्थिती पहा.
वस्तुस्तिथी म्हणूनच विडिओ बनवला आहे. बांबू शेतीमध्ये सुद्धा शेतकरीच लुटला जाणार
Nice sirji
शाब्बास! धन्यवाद.
👌👍🙏
Shetachya dhuryvr / boundary vr लावण्यासाठी कुठली bambuchi jat yoggya aahe
कटांग
घन लागवड किती बाय कितीवर करावी व कोणत्या जातीची रोपे निवडावीत 🙏🙏 मार्गदर्शन हवे 🙏🙏
मुळात घन लागवड हा मार्गच मला चुकीचा वाटतो, करण बांबूला मर्यादित वाढ नाही, पण तरीही जर घन लागवड करायची असेल तर मानवेल करू शकता, पण काही वर्षानंतर त्यात घुसने पण कठीण होईल
@@GreengoldAgri सर घन लागवड किती बाय कितीवर करावी तसेच फर्नीचर व बांधकाम कामासाठी कोणत्या जातीचा बांबू उत्कृष्ठ आहे 🙏🙏 सर मार्गदर्शन करावे 🙏🙏🙏
1acre mdhe kiti bambu lagwad hoil?
200 te 400
Bamboo lagwad kelynantar vikan kon ghenar ??
Demand ahe ka ?
सध्या मोठे मोठे प्लांट घेत आहेत, तसेच जिल्हा ठिकाणी पण आता कारखाने सुरू होत आहेत
काही रजिस्ट्रेशन लिमिटेड कंपन्या आहेत....ज्यांचाकडून plant घेण्यास हरकत नाही.... नर्सरी plant पेक्षा किंमत जास्त असते पण गुणवत्ता पूर्ण plant मिळणे शक्य होते यात असल्या कंपनीची माहिती इंटरनेट वर सहज मिळने शक्य होते....
Ho. Mi dekhil deto pan advertise nahi karat
@@GreengoldAgri
Tumacha number dya
काही दिवसानपूर्वी माझ एका कंपनीशी बोलण झाल Greenrays agrico pvt ltd ही कंपनी plantsची ८महिन्याची गॅरंटी देते...
उदाहरणार्थ :- शेतकऱ्याने १०० plant घेतले आणि घेतलेले पूर्ण १०० plant जळून/मारून गेले तर company १०० plant तुम्हाला पुन्हा फुकट देते......
त्याच बरोबर रोपणविषयी काहीही समस्या असल्यास तेही फुकट मार्गदर्शन......
@@pankajgurav5581 मुळात लागवड किंवा रोप यामध्ये काही शंका नाही. येणारी अडचण थोडीशी मोठी म्हणा किंवा problamatic आहे. तो खर्च सर्वाना अनपेक्षित असणार आहे. आणि रोपंच बोलायचं झालं तर 6अहिन्याच्या पुढचा rhizome मरत नाही।
1 acer mdhe kiti bamboo lagwad hoil
प्रजाती वर अवलंबून आहे
@@GreengoldAgri sadhran kiti hoil?
@@pradeeppendse415 kamit kami 200 रोप
@@GreengoldAgri prajatiche nav sanga
@@pradeeppendse415 balcoa, bheema, katang, tulda
Koknat konti variety best ahe
Katang best ahe but Kate astat tyala
सर पेरू सीताफळ वर हिडिओ बनवा युट्यूबवर काही नर्स डी वाले तैवान पेरू बदल फार काही सांगतात की ऐका वर्षे यात फळं येते आणि एकरी उत्पादन दहा लाख पंधरा लाख रुपये उत्पन्न मिळते तर कीतपत खरं आहे कारण मी या वर्षी मोहगणी लावली आहे आणि त्यात आतर पीक म्हणून सीताफळ किंवा पेरू लागवड करावयाची आहे मार्गदर्शन करा तुमचे खुप चांगले आहे फोनवर एकदा तरी बोला धन्यवाद
नक्कीच बनवेल
बाय बॅक पॉलिसी मध्ये फडवणूक होतातच
त्यासाठी आपले मार्गदरशन पटले
उगाचच अमिश दाखवून शेतकऱ्यांना लुटले जाते हा अनुभव आहे
Bheema cost ..
Osir tumhi sangata tee mahiti awadlee pan konti repotted company ahe te tar sanga
फसवणूक खूप आहे. आपण स्वतः विक्री व्यवस्था पाहणे सर्वोत्तम पर्याय
चंदन बरे की बांबू बरा कोणते योग्य राहील ते जरा सांगा ना
Cost of bamboo tree
depend upon variety
@@GreengoldAgri katang kitila
@@appashor26 35 pasun pudhe
Price of balcona
30 to 50
आपली शेती आपली प्रयोगशाळा वर एक विडिओ आहे
एक शेतकऱ्याची शोककथा असा काहीतरी
त्यात जे सांगितलंय ते खरं आहे का ?कृपया पाहून कळवा
@@Ashish-mo3qx होय. एक तर मार्केट असणं किंवा वाहतूक आपण करत असू तरच यामध्ये पडलेले चालेल. नाहीतर ऊस केलेला बर
@@GreengoldAgri मार्केट असणं म्हणजे ?
बांबू नेमकं कुठं जाऊन विकावा लागतो
@@Ashish-mo3qx पेपर मिल, प्लायवूड, किंवा बायोमास. नागपूर बल्लारसा येथे factory आहे. पण कापून आपल्याला न्यावा लागतो.
@@GreengoldAgri भाव किती असतो
आणि इतर पिकांसारखा कमी जास्त भाव होतो का? उत्पन्न दर वर्षी होते की 3 वर्षाला
आणि समजा आपलं बांबू घेऊन जायला खर्च किती लागतो , आणि आदी त्या कारखान्याला बोलून ठेवावं लागतं का?
Shashan manya nursary sangal ka please
Nbm.gov.in या website var संपूर्ण माहिती मिळेल.
No बंद येतोय
आहो नक्की काय तेच कळाले नाही
In short दुर्घटना से देर भली
Tulda cost
5-6 इंच जाडीचा कोणता बांबू आहे
Katang
Katang, brandissi, giganteous
हा माणूस टोटली फ्रॉड आहे चुकीचे कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांची दिशाभूल करणे असे शेतकऱ्यांकडून पैसे काढणे.
यांचा ग्रुप फसवा आहे.
दादा.... रेपुटेड कंपनीस कोणत्या त्यांची काही नावे सांगा...
रेप्युटेड कंपन्या पण आता नाहीश्या होत आहेत. आपण स्वतः विक्री व्यवस्था केली तरच लागवड परवडेल. नाहीतर बांबूचं भविष्य देखील धोक्यात आहे
Contact Farming manjhe fasvanuk ahe dhoka ahe ex:- Khadaknath contract farming 😭😭😭😭😭
As u wish. Every company is not fraud. If you have market then u don’t need contract farming
margadarshan hava hota
पडीक जमिनीमध्ये बांबू शेती करावी आणि आणि ते बांबू शहरामधे हॉटेल किंवा होळीमध्ये तीन चार रुपयांनी विकावे
Dear Sir, Latest video banwa , 3 yrs. Before videodelet Kara. New goverment update paha.
Latest आणि before 3 yrs पण सबसिडी अजूनही 50% कागदावरच आहे
Bamboo lagwad kelymule jamin kharb hot nahi na??
Kahi janani sangitle mla
नाही
Nice
Mala bambu lagvadichi mahiti pahije phone no. milala tar bar hoiel
What's app 9763023878
@@GreengoldAgri phon kadhi karava time Kay ahe tumche
Pls number pan share kara tumcha , mala jara tumchya kadun mahiti havi ahe
9763023878 what's app
Dada mala bambu लागवड karay chi aah
नक्की करा, चांगल आहे. पण पेन्शन म्हणून घ्या. जास्त उत्पादन देईल ह्या गैरसमज ने लावू नका
तुमची कशी फसवणूक झाली ते स्पष्ट नाही झाले. तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा. कृपया कॉन्टॅक्ट नंबर द्या.
Majhi fasavnuk nahi jhali. Ya bambu project var kam karat ahe mi.
Reputed company name
So many pvt ltd company work in it
Reputed company name & Cont. No. Pl.
Grow bambu with farmer producer company. I have been started this. Project will be run in less than 6 months.
तशी फारशी माहिती दिली नाही...
कोणती माहिती अपेक्षित आहे सर. माहितीनुसार विडिओ बनवला जाईल. जास्त मोठा व्हिडिओ पण पूर्ण पहिला जात नाही त्यामुळे विडिओ छोटा केलेला असतो
नंबर द्या
9763023878
सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
8766713973
सर तुमचा नंबर द्या
9763023878
नं द्या
9763023878
Sand nambar
कृपया आपला मोबाइल नंबर द्यावे 🙏🙏🙏
9763023878
Phone number dya
9763023878
Cost of katang
30 to 50