खूप छान आहे त्यांचे कामं पदार्थ अतिशय चविष्ट असतात... या सर्व महिलांना गेली अनेक वर्ष एकत्र ठेवण्यात श्री संतोष सावंत आणि सौ. विद्या सावंत यांचा मोलाचा वाटा आले.
श्री.संतोष सावंत यांच्या अत्युत्कृष्ट नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ह्या महिलांच्या कार्याला सलाम 🌹🌹 आणि आपणही अत्यंत गोड आवाजात, सर्वांचे काम खूप छान शब्दबद्ध केले.💐
या बचत गटाचे कार्य चांगले आहे. या सर्व सभासदांचे कौतुक. यांचे यशात रत्नागिरी जिल्हा बँकेचाही वाटा आहे. या बचत गटास जेव्हा खरी गरज होती तेव्हा RDCC BANK ने आर्थिक सहाय्य केलं आहे.
खूप छान आहे त्यांचे कामं
पदार्थ अतिशय चविष्ट असतात...
या सर्व महिलांना गेली अनेक वर्ष एकत्र ठेवण्यात श्री संतोष सावंत आणि सौ. विद्या सावंत यांचा मोलाचा वाटा आले.
खूप छान चव असते
या महिलांच्या कर्तुत्वाला सलाम .❤❤ छान माहितपूर्ण व्हीडिओ . सतरा वर्षे सातत्य कायम आहे . खूप कौतुक आहे .👌👌
Thank you 😊
श्री.संतोष सावंत यांच्या अत्युत्कृष्ट नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या ह्या महिलांच्या कार्याला सलाम 🌹🌹
आणि आपणही अत्यंत गोड आवाजात, सर्वांचे काम खूप छान शब्दबद्ध केले.💐
Thank you 😊
खूप छान चव असते माझी बहीण पण तिथे काम करते
अतिशय सुंदर अशी चव असते, वडापाव आणि भजी पण.
सर्वाना बेस्ट ऑफ लक
Thank you 🙏
खुप छान 👍👍
Thank you 🙏
याच सर्व श्रेय माझ्या भावाला सौतोषला जात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तो उभ आहे आणखी विद्या पण खुप मेहनत घेतात लेडिज ❤🎉🎉
प्रत्येक ताईने त्यांचा उल्लेख केला 🙏
श्रध्दा सबुरी या बाबांच्या नावानेच बाबांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय यशस्वी झालाय दूसरं म्हणजे एकीचं फळ आणि संतोषजी सावंत यांचा खंबीर पाठिंबा
खरं आहे 🙏
खूप सुंदर 🎉
Thank you 😊
Khuup Chan , very much hard working and great unity 👍
🙏🌹Thank you!
अतिशय सुंदर vlog बनवला आहे ❤
Thank you Madam ☺️
या बचत गटाचे कार्य चांगले आहे. या सर्व सभासदांचे कौतुक. यांचे यशात रत्नागिरी जिल्हा बँकेचाही वाटा आहे. या बचत गटास जेव्हा खरी गरज होती तेव्हा RDCC BANK ने आर्थिक सहाय्य केलं आहे.
@@ajitnachankar9225 🙏
खूप सुंदर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा 🌹
Thank you 🙏
खूप छान चव असते
खूप छान आहे.. अभिमान वाटतो
🙏🙏
👌👌❣️👍👍💐💐
Thank you 🙏
मॅडम खुप खुप धन्यवाद.❤
My pleasure 🙏