खूपच सुंदर भजी मी पण असेच करते पण तेल नाही घालत ,,,,,सोडा ही घालत नाही ,,,पण खायचा सोडा घातला तर काय होईल plzz रिप्लाय करा मी तुमच्या बऱ्याच रेसिपी करून पाहते मिरची तळत नव्हते पण आता मिरची पण तळून देत जाईन। मला तुमचा आवाज खूपच आवडतो ,,,आणि सांगण्याची पद्धत पण छान आहे ❤❤❤❤
Hi Tai. Liked your recipe. But, the most beautiful part is your simplicity and the manner in which you narrate at a normal pace which is audible. No drama bazzi., very Humble. Will sure try it out. All the Best. 😊
खुप छान क्लिप, तुमची कृती सांगण्याची पद्धत अगदी सविस्तर, शांतपणे आणि क्रमानुसार आहे, बोलतांना ज्या टिप्स देता योग्य आणि जास्त उपयुक्त आहेत. Superb 👌👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
@@shambhaviskitchenwhat a great day of ww
Wow! Video सांगण्याची तुमची पद्धत , मराठी उच्चार सारेच छान आहे .ऐकत रहावेसे वाटते .
खूप खूप धन्यवाद 😊
भारीच झाली आहेत बटाटा भजी टिप्स छान
नक्की बनवून बघा 😊🙏
WOW TAAI , KHUP CHHAAN PADDHATI DAAKHAVALI ,
Khup khup dhanyawad 😊
मी आज बनवलेली बटाटा भजी ह्या पदधतीप्रमाणे खूप छान झालेली..माझ्या Mr na खूप आवडली.
🤗 खूप छान
खूप खूप धन्यवाद 🙏
Khoopach chhan
Nakki banva 😊🙏
ताई, खुपचं छान❤ सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे..उगाचच वेळ न घालवता रेसिपी एकदम मस्त सांगता..
खूप खूप धन्यवाद.
😊खूप छान वाटले 🙏
❤️❤️🥰
खूप म्हणण्याची पद्धत एकच नंबर 😍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Wow very nice .
Thanks a lot 😊🙏
I like batata bhaji nice preparation
Try it 🙏
Thanks a lot 😊
खूपच सुंदर भजी मी पण असेच करते पण तेल नाही घालत ,,,,,सोडा ही घालत नाही ,,,पण खायचा सोडा घातला तर काय होईल plzz रिप्लाय करा मी तुमच्या बऱ्याच रेसिपी करून पाहते मिरची तळत नव्हते पण आता मिरची पण तळून देत जाईन। मला तुमचा आवाज खूपच आवडतो ,,,आणि सांगण्याची पद्धत पण छान आहे ❤❤❤❤
सोडा घातला तर मऊ होतील. कुरकुरीत होणार नाही.
छान कमेंट.खूप छान वाटले.🤗🙏🙏
नमस्कार
बटाटाभजी कमीत कमी साहित्य कमी वेळेचं दाखविणे मस्त,
खूप छान 😊
खूप खूप धन्यवाद 🙏
Pharach sundar recipe v bolane pan. Mi ashich karate pan soda ghatla tar pithacha jadsar layer yeto mhanun tashi ka karat nahis ase mhanatat
Khup chan 😊
Khup khup dhanyawad 🤗
Hi Tai. Liked your recipe. But, the most beautiful part is your simplicity and the manner in which you narrate at a normal pace which is audible. No drama bazzi., very Humble. Will sure try it out. All the Best. 😊
So nice👌😊
Thanks a lot 😊
Stay connected 🙏
बटाटा भजी खूप छान झालीआहे 😊 मस्त ❤
खूप खूप धन्यवाद 😊🙏
भजी तर छान आहे पण चहा ही खूप रंगतदार आहे 👌👌
पावसाळा सुरू झाला आहे. नक्की बनवा 😊🙏
Awesome
Thanks 🤗
Apratim. Bhaji🎉🎉
Nakki banva 😊🙏
छान ,मी अशीच करते, पण बटाटे कपड्यावर dray करत नाही, सुंदर😊
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very very nice... Bhaji ❤
So much 😊🙏
Wow mouthwatering 😋😋
Thank you 😋
आवाज छान आहे.. तुमचा 👌
छान 🤗🙏🙏
So nice video Thank you so much Tai
Most welcome 😊 🙏
वेगळी पध्दत छान आहे.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
I love the way you give the Small small suggestion in between the preparation..Keep it up.
Thank you, I will 😊
Khup chhan Bhaji !
Khup khup dhanyawad 😊
खूप छान.
नक्की बनवा 😊🙏
Me banavle khup mast zale hote
खूप खूप धन्यवाद 😊🙏
खूप छान
😊🙏
Aatach karun pahili khup chan zali dhanyawad
Khup khup dhanyawad 😊
Khup chan
Khup khup dhanyawad 😊
Tq tai.. Chan zali bhaji. 💐🙏
Wa chan 🤗🙏👍
Very nice
Thanks 😊
Wa. Khupach chan!
Khup khup dhanyawad 😊
खूप छान बढिया
खूप खूप धन्यवाद 😊
Kup kup kup chaan ❤❤❤❤❤
Khup khup dhanyawad 😊🙏
Yummy 😋
😋 stay connected 🙏
Chhan zali
Khup khup dhanyawad 😊
nice
So nice 🙏😊
@@shambhaviskitchenyour
मला पदार्थांपेक्षा तुमचं बोलणं ऐकायला आवडतं
खूप छान ! 🤗🙏🙏
Khup bhari❤
Nakki banva 😊🙏
Nice. Thanks.
Most welcome 😊🙏
तुमचा आवाज फारच छान आहे ऐकतच राहावे असे वाटते
खूप छान वाटले 🤗
नक्की बनवा 😊🙏
कुर्कुरीत
😊🙏
Chips पाडलेत ती खिसणी कुठे मिळते
Amzon var milte 😊🙏
सोडा नाही घालत का ताई
नाही घालत. 🤗🙏
❤❤❤
🤗🙏
Mast ❤
Thanks 😊
actual modak recipe: ua-cam.com/users/shortsqRMGnsLx9DE
मीठ कुठे घातले
मोये मोये...😂
Chamcha vaparela pahun chaan vatale
खूप छान 😊🙏🙏
Tamma fug lele , yummy tummy 😋👍🙏
Khup khup dhanyawad 😊
😮😢
अशुद्ध उच्चार
Very nice
So nice 🤗🙏
actual modak recipe: ua-cam.com/users/shortsqRMGnsLx9DE