सर लवकरात लवकर सुरू करावे , तुम्ही निवडून दिले तेव्हा तुम्ही विसरून जाऊ नयेत मोबाईल पेक्षा लाडक्या बहिणींना हप्ता सुरू करावे सर ,सर आम्हाला एकदा नाही मिळाले
मला अजून गँस सब सी डी नाही मिळाली माझे रेशन कार्ड केसरी आहे आणि मी लाडकी बहीण योजनेची लाभर्ती आआहे मला 7500रुपये मिळाले आहे तरी गॅस सब सी डी चा लाभ मिळावा ही 🙏🏻विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दाहा दाहा वेळा तेच ते सरकार लाडकी बहिण योजना सुरू केली आहे पण या आगोदर 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी परवानगी देण्यात आली आहे पण वयोवृद्ध योजना चालू केली नाही कधी करणार आहेत वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचे आहे पण आणखीन मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना कधी चालू करणार हे महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरात लवकर सांगावे धन्यवाद
खूप खुप अभिनंदन दादा 🙏🏻🚩🚩💐💐तुम्ही आमच लाडक्या या शब्दातच मन जिंकल म्हणुणच आम्हाला तुमच्या पाठीशी उभ राहाव लागल जसे आमचा दादा शब्दाचा पक्का आहे तसेच आम्हीही....😊 जुने लोक म्हणायचे बहीण भाचिला दिल्यान काही कमी होत नाही ते सिध्द झालय 💫💫
अभिनंदन शिंदे साहेब सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे. कारण भरपुर बहिणिचे काही Documents issues मुळे फाॅर्म भरायचे राहिले आहे तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म पुन्हा भरणे सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
शिंदेसरकार आमची आता आशी मागणी आहे आम्ही तीन हजार रूप हवेत थॅवयू ञीवेनी लाडवया भावाना योजना वाढवल्याबद्दल लाडवया बहीनीना सख्या भावानी सुध्दा एवढे केले नाही केवळतुम्ही एवढे केलेत आम्ही आम्हाला भाग्यवानसमजतो की असे ञीवेनी भा ऊ भेटले ❤हार्दीक अभिनंदन
बाबा आम्हाला मोबाईल नाही आला तरी चालेल पण आमचे बाकीचे जुलै ऑगस्ट चे पैसे द्या आणि 3000 करा महिन्याला सारखं सारखं आम्हाला फॉर्म भरायला लावू नका आम्हाला त्यातलं काय कळत नाही बँकेत मरणाची गर्दी असते जो फॉर्म भरला आहे योजनेचा त्यामध्येच पैसे द्या आता आम्ही फॉर्म वगैरे काही भरणार नाही
दादा आता आम्हाला फॉर्म परत भरायला लावू नका आणि पोकळ आश्वासन देऊ नका शपथ विधी झाला की आमचे पैसे आम्हाला परत खात्यात टाका दोन महिन्याची बाकी आहे ती धरून चालू हप्ता डिसेंबरचा तोही द्या पण आमच्यासारख्या वयस्कर महिलांना परत बँकेत येरझार घालायला लावू नका रिक्षाला कुठून ₹50 आणायचे त्यामुळे जे फॉर्म भरले त्याच्यावरच पैसे द्या माझे खाते बँक ऑफ बरोडा मध्ये आहे ई-केवायसी लिंक वगैरे सगळं ओके आहे
Saheb me Anita barse Sion mumbai hun aahe Sir me july made form bharla hota account pn ok aahe post account pn kadhle pn aajun pn ek rupaya nhi aala saheb please🙏🙏 kahi tari kara me Tumche bahin nhi ka 😭😭
जसे तुम्ही खुश झाला तसे तुम्ही तीन हजार देणार म्हणून आम्ही सुद्धा बहिणी खुश आहोत आम्ही गरीब आहोत दादा धन्यवाद
मला एक ही हातापता मीळाला नाही आहे तरी मला वाटते की मुख्यमंत्री झाले पाहिजे शिंदे साहेब झाले पाहिजे.
दादा लाडक्या बहिणीचे पैसे तर योग्यच आहेत सोन्याचे दर कमी करा खाद्यपदार्थाचे दर कमी करा
Yes right 👍
😊
अभिनंदन एकनाथ भाऊ,
देवा भाऊ, अजित दादा... ...
3000/ रूपये.
मिळणार.
दुसऱ्या वेळी अर्ज भरणे चा त्रास नको.
लय लय पळावे लागते.
Nice shering jaldi doh....😅😊🎉
खरच सिंधे दादा तीन हजार रुपये आमाला दिले पाहिजे
Yes right 😊
Sab ko i phone dedo gift me sab satwe asman par ... bahen logo ka aur zayada support bhar bhar ke🎉😊
खोट्या बातम्या देउ नका कारण रोज तारखा देता आणि पैसे काही येत नाही
सर लवकरात लवकर सुरू करावे , तुम्ही निवडून दिले तेव्हा तुम्ही विसरून जाऊ नयेत मोबाईल पेक्षा लाडक्या बहिणींना हप्ता सुरू करावे सर ,सर आम्हाला एकदा नाही मिळाले
वारंवार तेच सांगत आहे.व्यवस्थित प्लॅन करून व्हिडिओ बनवा
Jay Sadguru Shayeb 🙏🙏🙏🌹🌹👌🎊
खूप छान मार्गदर्शन केले सर धन्यवाद
Congratulations Dada 3000 milale tr chaan ch
खरंच दादा 3000 रुपये मिळालेत तर खूप उपकार होतील
३०००रूपये दिले तर आयुष्य भर उपकार फिटनार नाही भावाचे पण मला अजुन ही १रूपया आला नाही
भाऊ😂😂😂 दादा काय मनतात ते ऐकू द्या तुमीच लावलं भटर भटर 😂😂😂
मला अजून गँस सब सी डी नाही मिळाली माझे रेशन कार्ड केसरी आहे आणि मी लाडकी बहीण योजनेची लाभर्ती आआहे मला 7500रुपये मिळाले आहे तरी गॅस सब सी डी चा लाभ मिळावा ही 🙏🏻विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जे माहिती आहेत ते सागत आहे😮😮😮
सर्व कागदपत्रे व्यवस्थित दिले असताना आज अखेर ऐकही सुद्धा हप्ता मिळाला नाही . बीड. जय हो महायुती झिंदाबाद 😢
Dada 3000. Ru mhina kra khup khup aabhar hotil aaple
आम्ही खुप खुप खुश झाले आहे 3000 रू दया खरच
ह्याच अर्जावर करा दादा सगळे निर्णय
Danyvad. Sahab. ♥️♥️♥️♥️♥️👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻♥️♥️♥️♥️♥️🎉🎉🎉🎉🎉♥️♥️♥️♥️♥️♥️♥️💯💯💯💯💙💙💙💙💙💙❤❤❤❤❤❤❤❤❤❤
देऊन पण काही फाईदा नाही सगळे पैसे तर बँक वाले सगळे पैसे तेच काडून घेत आहेत
दाहा दाहा वेळा तेच ते
सरकार लाडकी बहिण योजना सुरू केली आहे
पण या आगोदर 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना यासाठी
परवानगी देण्यात आली आहे
पण वयोवृद्ध योजना चालू केली नाही
कधी करणार आहेत
वयोवृद्ध लोकांना खूप गरजेचे आहे
पण आणखीन मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना कधी चालू करणार हे
महाराष्ट्र राज्य सरकारने लवकरात लवकर सांगावे
धन्यवाद
मला पैसा मिळाला नाही फार्म भरुन आपरुवल झाला 2बैंकेचे खाते खोलले तरी 4महिने झाले तरी मला पैसा मिळाले नाही
कीती उशीर लावताय सांगायला
खूप खुप अभिनंदन दादा 🙏🏻🚩🚩💐💐तुम्ही आमच लाडक्या या शब्दातच मन जिंकल म्हणुणच आम्हाला तुमच्या पाठीशी उभ राहाव लागल जसे आमचा दादा शब्दाचा पक्का आहे तसेच आम्हीही....😊 जुने लोक म्हणायचे बहीण भाचिला दिल्यान काही कमी होत नाही ते सिध्द झालय 💫💫
काय सूचना देण्यात आल्या आहेत ते सांगा 🎉🎉
दादा तुम्ही हे रुपये जे देता ते मला डॅकटर ला ईलाजा साठी उपयोगी होतात मी तुमची आभारी आहे
दादा मीपण तुम्हालाच मतदान केले आहे खरंच दादा तुमचे धन्यवाद अभिनंदन😢😢
भाऊ फिरून फिरून तेच का संगतायेत लाभ कसा ग्यायचे ते सांगा
धन्यवाद भाऊ ऐकतोय मी 3000 मिळेल तर खूपच छान
किती बडबड लवकर सांगा
धन्यवाद भाऊ
लवकरच द्या
❤❤❤
मी रंजना लक्ष्मण थोरात मी बीड जिल्ह्यातून आहे मला आत्तापर्यंत लाडक्या बहिणीचा एक ही हप्ता आलेला नाही मी जुलै मध्ये फॉर्म भरला होता
Kharch dada aamha vidhva baykana kahich dile nahi aamhi pn mat dili aahet tumchya niradhar bahini cha vichar kra riqwest krtioy aamhi
Congratulations Shinde Saheb ❤❤🎉
Ha video baghne mhanje dokyala tap ahe
Thank,you
साहेब वेळ जास्त लावता काम थोडं वेळ जास्त
Jay Sadguru Shayeb🙏🙏🚩🚩🚩🚩
रिटन रतन तेच तेच सांगू नका पटापट माहिती सांगा
Thanks Dada 🎉
शिंदे दादा चे अभिनंदन महायुतीचे अभिनंदन तुम्ही रूपये देता महणून तुम्ही चागंले आहात असे नाही तुम्ही सर्व बहिणीचा विचार केला महणून तुम्ही 1नंबर आहात
या तारखेला या तारखेला तारीख पण सांगता येत नाही का कोणत्या तारखेला भेटणार ते तरी सांगा ना दादा
एकच गोष्ट किती वेळा सांगणार
Thanku bhai
Sarkhe Arj Bharayla Lau naka .Yach Arjavar Dya .Suvidha Gift .❤
आमच्यासारख्या गरिबांना नाही भेटले 25 हजार पगार आहे सरकारी आहे त्याना भेटले मला एकही हफ्ता भेटला नाही
मी राहणार ठाणे जिल्हा येथून वाघबीळ नाका येथून आहे
पण मला पैसे आले पण ते बँकेने कापून घेतले मी काय करू सर
Thenks shinde saheb
अभिनंदन शिंदे साहेब
सर आपणास कळकळीची विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे.
कारण भरपुर बहिणिचे काही Documents issues मुळे फाॅर्म भरायचे राहिले आहे
तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म पुन्हा भरणे सुरू करावे हि विनंती. धन्यवाद
Dada mala ajun ek hi rupaye milale nahi sarv kahi ok ahe miltil ki nahi Asha lavun ahe 🙏🏻🙏🏻
लवकर सांगा,
कधी मिळणार दादा
या तारखेला तारखेला पण कधी येणार आहेत ओ दादा सारखे सारखे बोलत आहात मोबाईल भेटणार काही पण सांगितले नाही🙅😮😮🤨🤨
सांगितले आहे व्हिडिओ पूर्ण बघा
🎉
लक्ष देउन मेंदु पागळ आमचा
१ शब्द १० वेळा सांगतो हे खरे आहे का
अभ्यास करायला मोबाईल फोन दया गरज आहे सोलापूर जिल्हा आहे मला साडेचार हजार पडले आहे तर तीन हजार आले नाही सोलापूर जिल्हा
आरे 13 मिनिटाच्या विडिओ मध्ये तेच तेच काय सांगतोय, बातमी सांगतोय का प्रचार करतोय,
सुचना लवकर सांग ???
आरे दादा लवकर सांग की एवढा वेळ का लावतो
एकच माहिती परत परत सांगता व्हिडिओत किती बोरिंग करता.
3000rs pahije aami vote kela
करायचकायतेसांग
मुद्याचे बोलन सोडून बाकीचे च बड़बड़ खुप तेच तेच बोलत आहे किती वेळा एकच गोष्ट बोलणार भाऊ
1 mint ke video ko bhai tune bekar me 14 mint ka kar diya
काय ते सागा लवकर
Are dada tu sagto khup kami ani akhach aakh parat part sagto video madhe tras yete
अरे बाबा शॉर्टकट मध्ये सांग ना किती व्हिडिओ लांबवतोस काय टाईमपास चालू आहे
Aho,saga,patkan,saga
व्यर्थ बडबड करण्यापेक्षा महत्त्वाचे बोला
शिंदेसरकार आमची आता आशी मागणी आहे आम्ही तीन हजार रूप हवेत थॅवयू ञीवेनी लाडवया भावाना योजना वाढवल्याबद्दल लाडवया बहीनीना सख्या भावानी सुध्दा एवढे केले नाही केवळतुम्ही एवढे केलेत
आम्ही आम्हाला भाग्यवानसमजतो की असे ञीवेनी भा ऊ भेटले ❤हार्दीक अभिनंदन
सर कधी येनार आहेत
एकच गोष्ट कीतीदा सांगता दादा
आताही एकही कागदपत्रांची आत टाकू नये ही अशी आमची
बाबा आम्हाला मोबाईल नाही आला तरी चालेल पण आमचे बाकीचे जुलै ऑगस्ट चे पैसे द्या आणि 3000 करा महिन्याला सारखं सारखं आम्हाला फॉर्म भरायला लावू नका आम्हाला त्यातलं काय कळत नाही बँकेत मरणाची गर्दी असते जो फॉर्म भरला आहे योजनेचा त्यामध्येच पैसे द्या आता आम्ही फॉर्म वगैरे काही भरणार नाही
🎉🎉🎉🎉
दादा आता आम्हाला फॉर्म परत भरायला लावू नका आणि पोकळ आश्वासन देऊ नका शपथ विधी झाला की आमचे पैसे आम्हाला परत खात्यात टाका दोन महिन्याची बाकी आहे ती धरून चालू हप्ता डिसेंबरचा तोही द्या पण आमच्यासारख्या वयस्कर महिलांना परत बँकेत येरझार घालायला लावू नका रिक्षाला कुठून ₹50 आणायचे त्यामुळे जे फॉर्म भरले त्याच्यावरच पैसे द्या माझे खाते बँक ऑफ बरोडा मध्ये आहे ई-केवायसी लिंक वगैरे सगळं ओके आहे
सागकी तेच ,तेच,सागूनलोकाना
दिव्यांच्या पेन्शन संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना काय होणार
ते च तेच किती वेळा सांग ता अर्धा विडीओ संपल तरी जाणून घेऊ बोल ता ते च तेच परत
अजून दिवाळी बोरस नाही भेटला भाऊबीज ओवाळणी पण नाही भेटले हे कधी भेटणार रोज नवनवीन व्हिडिओ पण पैसे काय आले नाही बँकेत
Abhinandan Eknath shinde saheb
दोन शब्दात सांगा सर पानचट सारखी बातमी नको आमहालां
sir.kahitari.sangun.ladkya.bahina.bhatku.naka.sir.1.lye.1500ru.dilye.jinkun.dilya.badal.2100.ru.kele.punna.kal.tummich.sangitle.punna.1500ru.denar.aahye.sir.kunachye.aikachye.kunachye.nahi.yaikachye.tye.aadhi.sanga.sir
थोडक्यात माहिती सांगा लांबलचक भाषण देऊ नका
😅😅😅 right
फक्त सिधे साहेब जिंदाबाद
,🙏
बऱ्याच महिलांना ह्या योजनेचा फायदा नाही मिळाला
Saheb me Anita barse Sion mumbai hun aahe
Sir me july made form bharla hota account pn ok aahe post account pn kadhle pn aajun pn ek rupaya nhi aala saheb please🙏🙏 kahi tari kara me Tumche bahin nhi ka 😭😭
Tested Dada wala song gana fatafat
Hafta vadhala aahe pan..,....tuzi video pan changali vadhali aahes........hyala Oscar award dila pahije . 😂😂😂
कशाला चार्ट लावतोस रे
KYC ke liye Liya Hai Bank khate wala
तेच तेच परत परत सांगतो आहे बोगस बोलत आहे
याचे किती पैसे मिळतील. फालतू बडबड बंद करून महत्त्वाचे तेच सांगतो की मी करू बंद
Abhinandanshinde dada❤🎉
Kiti sarwasarav kartat firun firun bolata...ekch word 100 time boltata....suchna ky ti sangatch nhi tech tech boltata
एकच वाक्य किती वाला सांगता दादा