आरे मी काय येडा बसलोय का इथं ? मनोज जरांगेंनी राणेंना केलं गार ! Manoj Jarange Nitesh Rane Jalna

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 2,6 тис.

  • @MaharashtraNews24
    @MaharashtraNews24  Рік тому +70

    तुमची प्रतिक्रिया comment करा
    #niteshrane #manojjarange

    • @prakashkalbaile7309
      @prakashkalbaile7309 Рік тому +13

      Nitesh राणे आमदार साहेब. जरांदे पाटील साहेब यांना एकेरी बोलत आहे का कारण मला कमी.ऐकायला येते

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      @@prakashkalbaile7309 bhikarchot nepali khanadanakadun kasali apeksha thevata

    • @Mr.SantoshPatil-rg4ru
      @Mr.SantoshPatil-rg4ru Рік тому +4

      सकल मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण मिळणार सर्वांनी एकत्र या .... एक मराठा लाख मराठा 🚩 🚩. जय ट्रीपल इंजिन सरकार.....

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 Рік тому +1

      @@Mr.SantoshPatil-rg4ru te milaucha pan he kathya marnar bhikarchot sarkarahi khapavanar he Matra nakki

    • @kirtan-yp7is4vx8j
      @kirtan-yp7is4vx8j Рік тому +10

      मनोज जरांगे दादा तूम्ही आज दाखऊन दिल की मराठा खडा तो सरकार से बडा

  • @vasantthombre4125
    @vasantthombre4125 Рік тому +293

    राणेंचे शेंबडं काय बोलतं

  • @sudhakarbrid4481
    @sudhakarbrid4481 Рік тому +1394

    नित्या स्वतः मराठा समजतो पण मराठा लोकांवर , नेत्यांवर विश्वास नाही .
    कश्यप्रकारे मराठा आंदोलकांना विचारतो . पहा

    • @sudhirshelke2331
      @sudhirshelke2331 Рік тому +21

      Faltu aahe to

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Рік тому +22

      @@sudhirshelke2331
      नित्याला त्याची जागा दाखवावी लागेल , प्रत्येक वेळी पोलिसाचं संरक्षण घ्यायचं आणि विरोधातील नेत्यांना काहीही बोलायचं .
      खरंच स्वतः मर्द समजत असेल तर संरक्षण न घेता राज्यात फिरावं मग लायकी कळेल .

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +20

      🍉टरबुज्याचा पाळलेला डॉबरमॅन आहे तो

    • @भारतीय-द7ठ
      @भारतीय-द7ठ Рік тому +3

      To bjp ch paaliv paaltu ahe ded futya 🤣🤣🤣

    • @rajeshdeshmukh1644
      @rajeshdeshmukh1644 Рік тому +4

      कोंबडी चोरली तेव्हा हा Nitya पैदा झाला

  • @nileshbelose2461
    @nileshbelose2461 Рік тому +2846

    नितेश राणेला निवडून दिलेल्या प्रत्येक मराठी माणसाने हे व्हिडिओ पहा आणि त्याला परत पुन्हा कधी वोट करू नका. एक मराठा लाख मराठा. 🚩

    • @NeetaSapkal-w1g
      @NeetaSapkal-w1g Рік тому +74

      शिवसेना सोडवणूक काँग्रेसमध्ये गेलते तेव्हा तुम्हाला हिंदू लोक आठवले नाही

    • @NeetaSapkal-w1g
      @NeetaSapkal-w1g Рік тому +31

      तुमचं फक्त राण्यांचा ब्लॅक मनी लोकांसाठी पहिले काँग्रेसमध्ये गेले आता भाजपा मध्ये गेले एवढा उडी मारू नका

    • @VivekChaudhari-mw9uk
      @VivekChaudhari-mw9uk Рік тому +5

      मराठी माणूस चुटिया आहे आपल्या कल्याण भाजप किव्वा काँग्रेस नाही करणार स्थानिक पार्टी ला व्होट ध्या शिव सेना-मनसे- राष्ट्रवादी यांना व्होट करा बाकी..
      भाजप एकदा फुल्ल पॉवर मध्ये आली महाराष्ट्र मध्ये मग समझा मुंबई गेली गुजरात ला नाहीतर मुंबई पण गोवा सारखा सलग राज्य होणार मग बसा जसा आता बसले आहेत आरक्षण साठी

    • @ganeshmohite6210
      @ganeshmohite6210 Рік тому +17

      Very true....kasa kai yar ashe nonsense loka politics madhe ahet

    • @bhausahebpatilpatil498
      @bhausahebpatilpatil498 Рік тому +1

      हे येडे कशाला गेले होते. ह्याला काही कळतंय का. आज नंतर एकही मराठा ह्या राण्या ला मत देणार नाही.

  • @sscreations2599
    @sscreations2599 11 місяців тому +352

    भावपूर्ण श्रद्धांजली राणे परिवार 💐💐💐💐💐💐💐

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 6 місяців тому +3

      का तुम्ही कायम जीवंत अस्नार आहात का?? 😀😝🤣

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 6 місяців тому +9

      भावपूर्ण श्रद्धांजलि, पवार परिवार 😝😀🤣शरद चा चेला जरंगे आहे 😀😝🤣

    • @sscreations2599
      @sscreations2599 6 місяців тому +1

      @@prakashmali2925 tumche naatevai ahet la ki Gharatal reshan bharatat

    • @riteesh..866
      @riteesh..866 2 місяці тому +4

      मनोजा पेक्षा 😂kadi pan purle rane saheb manojaa hirve zande gheun tikale zak maryala jate amache rane saheb हिंदू धर्म तर आहेत 🚩🚩🚩🚩🚩🤬💪

    • @usharanipatil6133
      @usharanipatil6133 Місяць тому

      ​OBC wala ahes shant ghe tu

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 Рік тому +247

    सर्व मराठा समाजातील आमदारांना व खासदारांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 Рік тому +342

    हा टिललु पिल्लु म्हणतोय कूठ लागली गोळी हा सदा न समोरच्याला कमी समजतोय

    • @Praseedganesh2219
      @Praseedganesh2219 Рік тому +3

      ह्याला गोळ्या घालून बघा मग प्रश्न विचारला असता तर बरे होईल का

  • @satishtare2655
    @satishtare2655 Рік тому +430

    जो समाजासाठी लढा देतोय त्याला कसे प्रश्न विचारले पहा मराठा नेता म्हणवतो हा स्वतःला नितेश राणे.

  • @SanjayChangbhale
    @SanjayChangbhale Рік тому +730

    हांडग्याला बसु देऊ नका जरंगे साहेब मला तुमचा अभिमान आहे

    • @chintamani777
      @chintamani777 Рік тому +19

      ​@@sanjaybagal3482का तुझ्या घरी घेऊन गेला होता का तू 😂🙏🏼

    • @vijaytathe8971
      @vijaytathe8971 Рік тому +12

      ​@@sanjaybagal3482तू तुझ्या घरी, नेलेला वाटतं ? शेमन्या संज्या 😂😂

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 Рік тому +13

      ​@@chintamani777ka re nepali baap aahe vatat tuza

    • @Prabhakar-kk4hb
      @Prabhakar-kk4hb Рік тому +3

      खरंच आहे

    • @chintamani777
      @chintamani777 Рік тому

      @@prafullasawant8044 माझा नाही तुझा आहे 🤣मी त्या नेपाळी राणे सारखे माझ्या हॉटेल वर कामाला ठेवतो✌🏼

  • @sureshMH37
    @sureshMH37 Рік тому +271

    पेशव्याचे चाटुकार मराठा सरदार -- निल्या् राणे....
    जय भीम 🙏🏻 जय शिवराय
    आंदोलनास जाहीर पाठिंबा 👍🏻👍🏻👍🏻💥💥💥

    • @instastatus51
      @instastatus51 Рік тому

      पेशवा जेव्हा होता ना त्यावेळेस तुझ्या आज्या चा पंजा त्यावेळी चड्डीत मुतत होता पेशव्यांचे नाव ऐकलं तरी

    • @brotherfromanothermother4168
      @brotherfromanothermother4168 Рік тому +16

      Bursya anghol keli a ka aaj tari

    • @being_maratha
      @being_maratha Рік тому +2

      ​@@brotherfromanothermother4168😂😂😂

    • @homosapian24
      @homosapian24 Рік тому

      Ka tu keli na ka baman gu palak 😂😂😂😂Anghol na kelelya mughal, adilshaha, nizamshah che dhungan dhuvun pinare, alloupnishad lihun tyanchi gaand dhuvun.. Bahujan lojanvar anyay karnare gaddar 😂😂😂

    • @homosapian24
      @homosapian24 Рік тому

      ​@@being_marathaKa tu keli na ka baman gu palak 😂😂😂😂Anghol na kelelya mughal, adilshaha, nizamshah che dhungan dhuvun pinare, alloupnishad lihun tyanchi gaand dhuvun.. Bahujan lojanvar anyay karnare gaddar 😂😂😂

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 Рік тому +335

    या राण्याचा माज उतरवायचाच आपण या निवडणुकीत..💯% 🚩🚩🚩

    • @RYZENKINGGAMING
      @RYZENKINGGAMING 6 місяців тому +12

      Shett ghya daru ani chaknyaamule vikle gelat tumhi

    • @SS-sq5xk
      @SS-sq5xk 5 місяців тому +1

      Kay shett upatali tumhi rane chi bhikari aalyane..

    • @ANMOTIVATION617
      @ANMOTIVATION617 4 місяці тому +8

      शरूददीन च्या राष्ट्रवादी काँग्रेस ला मतदान नाही करणार मराठी असलो तरी 👈⚔️🧡🚩
      आता त्याला केळ दाखवायची..

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 14 днів тому

      अरे जिकला तो पणं

    • @Lakhanbosss3
      @Lakhanbosss3 4 дні тому

      हो त्याला निवडणुकीत पाडू

  • @shanidasgharat8891
    @shanidasgharat8891 Рік тому +675

    आरे या दिडफूट्याच्या देहबोलीवरून मीपणाचा माज दिसतोय

    • @Dhairyagawas
      @Dhairyagawas Рік тому

      Ya madarchot Ranechya kombdichara phodun kadha

    • @rampatiljadhavtechnologyan5716
      @rampatiljadhavtechnologyan5716 Рік тому +3

      यांना यांची... अवकात दाखवली पाहिजे.... एकदा ह्यांना... कळलं... की मग शांत राहतील

    • @kashiffaisal5254
      @kashiffaisal5254 10 місяців тому

      Yes

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 6 місяців тому

      आणि शरद च्या चेल्या बद्दल काय बोलशील ते पण सांग

    • @shanidasgharat8891
      @shanidasgharat8891 6 місяців тому

      त्या चेल्यानच ढुंगण धुवायला तुम्ही आहात🤣🤣😂😂😂

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 Рік тому +66

    दीड फुट्या ला हाना रे खूप माज आल्या सारखं बोलतोय.

    • @kishorkumarjoshi5316
      @kishorkumarjoshi5316 Рік тому +2

      बाजूला पण ऐक नेते आहेत. हळूहळू बोलून दिशाभूल करण्यात पटाईत 😅😅😅

    • @vijaysonone719
      @vijaysonone719 Рік тому

      ​@@kishorkumarjoshi5316ya tillyala hanlya peksha ekwela zawach....

  • @dattakumatkar6869
    @dattakumatkar6869 Рік тому +604

    कुठ लागली विचारतोय काय लाज आहे का या चोराला

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Рік тому +26

      गुलाम आहे तो शहाचा

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 Рік тому

      तेवढे नीच आहेतच राणे पिलावळ महाराष्ट्राला शंका नाही काय विचारतो साला पिसाळलेल्या कुत्राची औल्याद माता भगिनींना अमानुष मारहाण झाली याचे वाईट वाटले नाही .

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Рік тому +9

      भु भूभु भुंकायला ठेवला आहे याला

    • @vijayamalgaonkar9998
      @vijayamalgaonkar9998 Рік тому +10

      टिंगल करतो आहे, काही गांभीर्य नाही.

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому +7

      ह्याच्या पृष्टभगत गोळी घालून नागडा उलटा लटकवा

  • @natureloverrohan5611
    @natureloverrohan5611 Рік тому +6

    कुठ लागली 😂😂😂😂😂😂

  • @j.ssharma5648
    @j.ssharma5648 5 днів тому +4

    ARREY JARANGE 🤣🤣🤣
    EK HINDU LAKH HINDU 🕉🚩

  • @bsgmarathivlogs3595
    @bsgmarathivlogs3595 Рік тому +123

    हा सांगायला गेला आहे का धमकी द्यायला गेला आहे

  • @ravidesale3141
    @ravidesale3141 Рік тому +149

    बरोबर भावा....
    ठामपणे उभे रहा...
    आम्ही तुमच्या सोबत आहोत...
    कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका....

  • @janardhannaikwadi2665
    @janardhannaikwadi2665 Рік тому +212

    या नासक्या ला जवळ बसु देऊ नका पाटील.... नेपाळी हा मराठा नाही आहे....

  • @vivekjadhav4605
    @vivekjadhav4605 Рік тому +63

    सर्वसामान्य आहे पण शेर माणूस आहे ग्रेट भाऊ चांगला भिडला..👌👍

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i 8 днів тому +3

    नारायण राव राणे चा नाद करू नका...
    🚩🚩जय श्रीराम ❤

  • @nitinsawant7984
    @nitinsawant7984 Рік тому +836

    आज नितेश रानेची भाषा ऐकून धन्य झालो.ह्याच्या बापावर.संस्कार नाही त्याला कुठे आले संस्कार.

    • @prakashmali2925
      @prakashmali2925 6 місяців тому +9

      आणि त्या जरान्जे ला तरी कुठे धड़ बोलता येत राणे आणि जरान्जे दोघेही येडे 😀😝🤣

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 3 місяці тому +3

      जसाच तसा म्हणातात ह्याला 😂

  • @kisantelap2036
    @kisantelap2036 Рік тому +497

    बीजेपीच्या एकाही कार्यकर्त्याला स्टेजवर बसून देऊ नका आणि त्यांचे काही पण ऐकू नका. लाज वाटते आम्हाला मराठा म्हणायला. पिलावळ ते पिलावळ

    • @monu-qy2hg
      @monu-qy2hg 16 днів тому +2

      kay mang kisannya bara ahe kay kasa shinde ani fadnavis mantil tasaaaaa 🤣🤣

  • @mahendraghodke8452
    @mahendraghodke8452 Рік тому +356

    हा दळभद्री विचारतोय गोळी कुठं लागली? विशेष म्हणजे आरंतुरं बोलतोय!

    • @sunilbhosale361
      @sunilbhosale361 Рік тому +6

      संस्कार दुसरे काय

    • @govindmule4835
      @govindmule4835 10 місяців тому +2

      सत्तेचा माज दुसर काय

    • @tejas569
      @tejas569 5 місяців тому +2

      मस्ती

    • @theworldwanderers99
      @theworldwanderers99 Місяць тому

      आता च वातावरण बघून वाटते की जरांगे ची तीच लायकी आहे...🤬

    • @Javahindstani
      @Javahindstani Місяць тому

      Tujhi aukaat dakhvu ka re jelya​@@theworldwanderers99

  • @II-gt3gc
    @II-gt3gc Рік тому +31

    आश्चर्य वाटतं याला निवडून देणाऱ्यांच

    • @vijaykumarlokhande1512
      @vijaykumarlokhande1512 Рік тому

      निवडुन आल्यावर हा असा तांगडं वर करेल असे वाटले नव्हते.

  • @Ramprasad-w5i
    @Ramprasad-w5i 8 днів тому +3

    आज कळलं ना #राणे काय चीच आहेत...
    🚩जय श्रीराम🚩

  • @panjabraopatil7914
    @panjabraopatil7914 Рік тому +772

    जिरंगे पाटील मराठा समाजाचे हिरो आहेत त्यांच्याशी राणे अरे तुरे बोलत आहे थोडी जरी लाज बाळगावी

    • @yogeshgunjal9049
      @yogeshgunjal9049 Рік тому

      मी, कट्टर BJP विरोधक आहे.
      पण, दादा, जरांगे पाटलांनी आणि राणे यांनी सोबत काम केलेलं आहे, त्यामुळं आत्मीयतेतून ते तस बोलत असावेत असं मला वाटतं कोपर्डी घटनेनंतर सर्वात आधी ज्या थोड्या लोकांनी आवाज उठवला, त्यात जरांगे पाटील हे ही एक होते. आणि राजकारण बाजूला ठेऊन, मराठा कार्यकर्त्यांना सगळ्यात जास्त शकार्य केलेलं असेल, ते राणे कुटुंबियांनी. मुंबई मराठा क्रांती (मूक) मोर्चा वेळी स्टेज वर फक्त एकाच राजकीय नेत्याला प्रवेश दिला होता आयोजकांनी, तो म्हणजे राणे.

    • @pramodmurumkar3978
      @pramodmurumkar3978 Рік тому +14

      अगदी बरोबर आहे

    • @pratapbhoite6762
      @pratapbhoite6762 Рік тому +10

      खरे आहे.माज आला आहे.

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 Рік тому +13

      खाण तशी माती आहे.

    • @user-sj2rz7md2s
      @user-sj2rz7md2s Рік тому +8

      दम दिल्या सारख्या बोलतो

  • @rahuljadhav1961
    @rahuljadhav1961 Рік тому +494

    या जोकरची काँग्रेस मध्ये होता तेव्हाची भाषण बाहेर काढा कमलाबाई व RSS बाबत काय काय बोलला आहे ते बघा आणि आता भगवी शाल घालून शहाणं पण शिकवतो

    • @NeetaSapkal-w1g
      @NeetaSapkal-w1g Рік тому +1

      OK

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 Рік тому

      भगवी शाल काय भाजप च्या बापाची आहे का. आणि कोण R.S.S... आमचे वारकरी संप्रदाय हा उन, वारा, पाऊस याची चिंता न करता सगळ्या अठरा पगड जाती पंढरपूर ला पायी जातात ... आणि हे कुत्रे घरात बसून हिंदू धर्म खतरे में है... यांची सत्ता आणि चला हिंदू जन आक्रोश मोर्चा काढु... आणि मराठा, शेतकरी, वारकरी यांच्या वर लाठीहल्ला करतात 😢😢😢😢

    • @dattatraybhalerao5776
      @dattatraybhalerao5776 Рік тому

      तु तुझा बापांचा झाला नाही ना रे लाचारां ?

    • @BhagvatPore-zz3bj
      @BhagvatPore-zz3bj Рік тому +4

      Nitya le hana time lavun

    • @saurabhdevre8475
      @saurabhdevre8475 Рік тому +1

      Ky krta dada tarihi nivdun denaryanna akkal naste n ki konala vote det ahe

  • @adtechno7537
    @adtechno7537 Рік тому +367

    हा च खरा असली चेहरा BJP cha ....

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 Рік тому +1

      हुकुमशाही आणण्याच्या प्रयत्नात आहे

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 5 днів тому +2

    जरांगेला बरोबर ओळखलं होत राणे साहेबांनी
    फक्तं गोर गरीब मराठयांना वेळ लागला कळायला
    शरद पवारांच्या पाळीव प्राण्याची भुमिका केळी जारांगेने
    भूक म्हणलं की भुकायच

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 11 днів тому +4

    जाती पाती सोडून हिंदू म्हणून एकत्र या 🙏

  • @unmeshkaustubh8432
    @unmeshkaustubh8432 Рік тому +94

    राणे मजा घ्यायला आलाय अस बोलतोय .त्याला लेमन गोळी आठवत असेल.

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 Рік тому +433

    कोंबडीला निवडणूकीत मतदान करु नका !!

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 Рік тому +6

      मस्तवाल bokad आहे ?सत्तेची मस्ती आली आहे ?

  • @pramodpatil7542
    @pramodpatil7542 Рік тому +90

    राणे ला घरी पाठवा

  • @ajayshinde7132
    @ajayshinde7132 13 днів тому +4

    Kutha lagli😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Рік тому +901

    मराठा जनतेने भाजपाला मतदान करू नका

    • @maheshkendre2080
      @maheshkendre2080 Рік тому +24

      Sharad pawar la kra

    • @wofacts2546
      @wofacts2546 Рік тому +22

      Konala pn kru nka अगोदर aarakshan mg ch matadan as करायला पाहिजे

    • @maheshpalve9812
      @maheshpalve9812 Рік тому +15

      शरद पवार जमन का

    • @maheshpalve9812
      @maheshpalve9812 Рік тому +6

      कोणाला मतदान करायचं तुम्ही सांगा करु आपण

    • @Satrangi1331
      @Satrangi1331 Рік тому +1

      ajun kai baba bas ka yewda aiku tuja

  • @akshaymore3155
    @akshaymore3155 Рік тому +41

    उंचीने बुटका निसर्ग आहे समजू शकतो
    पण बुध्दी अणि संस्काराने बुटका आहे त्याचं काई,
    बोलण्यात माज आहे याच्या

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 Рік тому +50

    जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद सामना अग्रलेख झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र प्रणाम मनोजजी जराऺगे प्रणाम. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद जय महाराष्ट्र

  • @GKDreamer-0000
    @GKDreamer-0000 6 місяців тому +1

    नित्या निट बोल 🤨

  • @rahulborkar4172
    @rahulborkar4172 Рік тому +1

    अरे तुरे करून बोलतोय काय सत्तेचा माज आहे हा

  • @sushantpatil9443
    @sushantpatil9443 Рік тому +50

    काय जरांगे साहेब ह्या घानीला काय म्हणून जवळ घेतला आसेल .......

  • @rajendra2862
    @rajendra2862 Рік тому +42

    याच्या तिथेच कानाखाली आवाज काढला असता

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 Рік тому +485

    उपोषणाला बसलेल्या व्यक्तीबरोबर बीजेपीचे आमदार राणे "अरे तुरे " च्या भाषेत संवाद साधत आहेत, हे ऐकून आश्चर्य वाटले. वा रे सत्ताधीश.

    • @mohitjogdand4847
      @mohitjogdand4847 Рік тому +28

      हो राव...आयला ...आपल्या गावाकडं नवीन कोण आलं तर वयस्कर माणसं सुद्धा आव जावं बोलत्यात

    • @shakilkhanpathan2334
      @shakilkhanpathan2334 Рік тому +13

      बेडूक काय करणार

    • @MaharashtraMitrHk2022
      @MaharashtraMitrHk2022 Рік тому +12

      Faaltu manus aahe ha Rane

    • @prasadgavanang3218
      @prasadgavanang3218 Рік тому +8

      Jo aaplya baapacha sakha nahi to janta saathi kay karnar

    • @Mahayojana07
      @Mahayojana07 Рік тому

      Mader...d ahe ha Rane....😮😮

  • @anilmane6207
    @anilmane6207 12 днів тому +2

    😂😂😂 कुठं लागली

  • @sids4079
    @sids4079 Рік тому +51

    छोटा राणे आंदोलन शांत करायला आले होते का? काय संबंध नितीश राणे चा, हा बोलतो कसा, माज दिसतोय सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याची अक्कल नाही वाटते, असले लोकं गावाच्या येशिपसून बाहेर हाकलुन
    द्या

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 Рік тому +228

    माझी मराठा समाजाला नम्र विनंती आहे की या नेपाळीला 2024 मध्ये त्याची जागा दाखऊन द्या

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc Рік тому

      Ok चालेल पन नेपाली गुंड गिरी करतोय

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 Рік тому +104

    राणे हसायला आलाय आणि मजा घेतोय फक्त

  • @santoshpandit5856
    @santoshpandit5856 Рік тому +1

    Dya ajun hya lokana nivdun 😂😂

  • @kesh_____11-o2p
    @kesh_____11-o2p 18 днів тому +4

    बघा मराठ्यांनो या राणेची भाषा

  • @jalindardarade8630
    @jalindardarade8630 Рік тому +85

    हे कारस्थानी लोकं टार्गेट केलं, जातं आहे भाजपचे नेते वादाचा मुद्दा करत होती,

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Рік тому +436

    अण्णाजी पंतांच्या बचावासाठी आज बरेच मराठा सरदार पुढे आले होते..
    #अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला🫵🏻😡
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏

    • @sakshikulkarni2750
      @sakshikulkarni2750 Рік тому +10

      Are tu kon Shirke vatata.
      Bhadkhau.
      Prakash s k

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 Рік тому

      ​@@sakshikulkarni2750tu kon be bhadkhau ...Anajipant chi aulad ka

    • @nitinsawant7984
      @nitinsawant7984 Рік тому

      हा मराठा.कुठे आहे,हा नेपाळी बेडूक आणि माकड आहे.एक दून तिकडे उदया मारायच्या एवढेच माहीत आहे ह्या राणे फामिलीला.

    • @jaihind5021
      @jaihind5021 Рік тому

      ​@@sakshikulkarni2750tujhya khalin varun dhur nighala vatta khar aikun ghyaychi danat nahi tumchi mandiratle bhikarde sale

    • @tularammeshram2170
      @tularammeshram2170 Рік тому

      या अगोदरही असे निर्लज्ज मराठे स्वस्वार्थासाठी स्वराज्य सोडून सोडून पेशवाईच्या छावणीत दाखल झाले होते आणि त्याच मराठ्याचे हे वारसदार आहेत जे कधी फडणवीसांचा बचाव करण्यासाठी तर कधी मनोहर भिडेचा बचाव करतांना दिसतात.😂😂😂😂😂

  • @satvik7589
    @satvik7589 Рік тому +51

    अरे गोळी लागायला पाहिजे होती का कसे लोकं प्रतिनिधी आहात? का निवडून द्यायचं?
    स्वतः मराठे असे प्रश्न विचारायला लागले. समाजाने कोणाकडे पहायचं? आदेश शिवाय कोणताहि नोकरदार कार्यवाही करत नाही.

  • @AkashWaghamare-ow2if
    @AkashWaghamare-ow2if 10 місяців тому +1

    नित्या मस्तीने बोलतोय अरे तुरे ची भाषा बोलतोय

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 10 місяців тому

    माकडं बरी पण ही माणसं नको 😵😰😂

  • @asalamshaikh2815
    @asalamshaikh2815 Рік тому +61

    हा सुश्म नेपाळी कशाला गेला आहे तिथं या आंदोलनाचा आणि त्याचा काय संबंध

    • @umakantghule9940
      @umakantghule9940 Рік тому +2

      राव तुम्ही नेपाळी ला बरोबर ओळखले त्याचा अन् आंदोलनाचा काय संबंध

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 Рік тому +65

    बघा यांची भाषा यांच्या पेक्षा

  • @nadachkhula202
    @nadachkhula202 Рік тому +25

    बिना बुद्दीच कशाला गेलत 😁

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 Рік тому +14

    कुठं लागली ?असं म्हणून आंदोलकांची टिंगल केली रे 😢

  • @SarveshKale-e2o
    @SarveshKale-e2o 7 днів тому +2

    गिरिश mahajan kharach bhari manus ahe

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 Рік тому +118

    हे सत्तेत दमदाटी करून च येतं... Ed चौकशी करा सुपडा साफ झाला का येईल जागेवर त्यासाठीच bjp मधी भरती झालं... म्हणून भाजपच खरं संपला पाहिजे....

  • @शेतीधन
    @शेतीधन Рік тому +41

    अरे कारे भाषा, तुला साहेब म्हणायचे का?

  • @gangaramdhamal262
    @gangaramdhamal262 Рік тому +132

    एक मराठा लाख मराठा, पाटील साहेब नारायणच्या दिड फूट अवलादीला लय काय सांगू नका,त्याचा एक व्हिडिओ काँग्रेस मध्ये असतानाचा पाहीला, आता कायबी बाता मारतय, बिनडोक कुठलं,

  • @krushnabodade5475
    @krushnabodade5475 Рік тому +1

    , अरे या चीचुल्या ला हाकला इथून...😂

  • @UpperCasteSupremacy
    @UpperCasteSupremacy 12 днів тому +2

    कॅप्शन चुकलय नितीश राणेंनी जरांगेला केला गार असा हवा होता 💯😂

  • @laxmanlabade327
    @laxmanlabade327 Рік тому +20

    आरे त्याला दयाउठून

  • @vijaywangade1690
    @vijaywangade1690 Рік тому +216

    माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत BJP आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांना मतदान करू नका 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @shivajipatil6861
      @shivajipatil6861 Рік тому +1

      हे पटल आपल्याला ❤❤❤❤

    • @MehruddinPatel-s2c
      @MehruddinPatel-s2c Рік тому

      Greet saheb Nilesh 1No Faltu kutra aahe OK

    • @MehruddinPatel-s2c
      @MehruddinPatel-s2c Рік тому

      Greet saheb Nilesh 1No Faltu kutra aahe OK

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 Рік тому +7

      बाकी पक्षांना पण करू नये , कोणत्याच पक्षाला करू नये ,

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 Рік тому +2

      सगळे बोगस😊

  • @shrinidhiruikar
    @shrinidhiruikar Рік тому +38

    राणे आंदोलका बरोबर बोलायला गेला होता की त्यांना दम दयायला गेला होता

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 Рік тому +2

      दम द्यायला, कारण पुढची कारवाई फडणवीस गोळीबाराची करणार

    • @rameshwarkashte5618
      @rameshwarkashte5618 Рік тому

      ​@@surajwavre8291त्याच्या गांडीत दम आहे का गोळीबार करायचा ?

  • @gousshaikh5874
    @gousshaikh5874 Місяць тому +1

    Kase bolave he sudha kalat nahi mahnje kiti geleli kes ahe ha didh futya 😂😂😂😂

  • @Ajay-hq3dn
    @Ajay-hq3dn Рік тому +1

    Sarv maratha amdar 12 bapache nighale🤬😡

  • @pushpapushpraaj7646
    @pushpapushpraaj7646 9 днів тому +2

    ticchun nivdun aale raane saheb.. 😅😅😅

  • @kiranlondhe6942
    @kiranlondhe6942 Рік тому +25

    हसतोय हा नित्या मज्जा घेतोय

  • @shahajijagatap8467
    @shahajijagatap8467 Рік тому +17

    आर हा नेपाळी कशाला आलाय.

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar2460 Рік тому +55

    राणे साहेबांनी केलेली भाषणे ऐका जरा आणि आताची भूमिका बघा जय जिजाऊ जय शिवराय🙏🙏🙏

  • @manish8904
    @manish8904 11 місяців тому +53

    Mr Jarange looks so innocent here , the other two think that they will make him fool , actually jarange should not allow anybody to seat beside

  • @vijaybhujade007
    @vijaybhujade007 16 днів тому +3

    Jarangyachi noutanki.... kharach jhadalya pahije

  • @kiransonawale877
    @kiransonawale877 Рік тому +85

    हे साहेब सोडले तर बीजीपी कडे दुसरा नेता नाही वाटत?🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

    • @Agastya.12318
      @Agastya.12318 Рік тому

      नित्या साहेब आहे काय येडझवा आहे तो

  • @Shrii_Vlogs
    @Shrii_Vlogs Рік тому +49

    आदराने बोलायची अक्कल असल्या नेत्यांना कधी येणार कळत नाही.

  • @njcreatingawareness
    @njcreatingawareness Рік тому +35

    एक राजकीय पक्ष मराठी मानसा साठी नाही आहे..... ज्या मधे सध्या राणे बंधु आहेत.

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard Рік тому

    राणे नी जरंगेला तापवल.💯 😂😂😂

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 Рік тому +29

    हे राणे ला ईतका कशाचा माज आहे कोकणच्या जनतेने यांना पराभूत करा रे

  • @vijayshilimkar945
    @vijayshilimkar945 Рік тому +6

    एक नेपाळी एक पिस्तूल्या ... फक्त चमकोगीरी 😅😅

  • @sudhirkamble4860
    @sudhirkamble4860 Рік тому +44

    जरागे पाटील आदर पूर्वक बोलतायत आणि हे अरे करे करतायत लता घालून हाकलून दाय ला पहेजे होत दोघांना

  • @Jaihobharatiya
    @Jaihobharatiya 6 днів тому +1

    Bajar uthlay 😊😊

  • @anupnaik9874
    @anupnaik9874 12 днів тому +2

    बरा घरी बसला आता जारांगे

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 Рік тому +32

    रानेची दादागिरी मोडीत काढली,

  • @harishmahadik2458
    @harishmahadik2458 Рік тому +12

    अरे त्या टिल्या खाली बसव 😂

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 Рік тому +21

    नेपाळ्याला कोणी बोलवलं होत तर 😔😔

  • @rajburte9045
    @rajburte9045 Рік тому +9

    वा रे राणे तुझे संस्कार... राजकारणातली राखी सावंत

  • @virendrabrahme1391
    @virendrabrahme1391 11 днів тому +2

    Ata ha jarange la gaar karanar 😂😂😂

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 Рік тому +6

    या नेपाळ्याची आंदोलनावर सावली पडू देऊ नका.

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 Рік тому +10

    नीतेश तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आपली भाषा सुदारावी आंदोलन च्या मागे राहा

  • @prabhujadhav427
    @prabhujadhav427 Рік тому +15

    या दोघांना पण उठवा पहिले
    या दोघांच्या पण गोळ्या संपल्या आहेत

  • @RahulPatil-mw3gt
    @RahulPatil-mw3gt Місяць тому +2

    जरांगेना तु ता करत आहे हा नितेश राणे याची भाषा बघा

  • @pravinbedare5106
    @pravinbedare5106 Рік тому +5

    निलेश ला मराठा समाज कडुन 1मत सुधा मिळणार नाही सर्व मराठा समाजातील जनतेला नम्रपणे विनंती करतो

  • @ranjitpawar7333
    @ranjitpawar7333 Рік тому +9

    नाही लागली गोळी,मग मेल्यावरच लागली म्हणायच का.

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 Рік тому +27

    यांना फक्त मतदानापुरतेच मराठे लागतात यापुढे मराठा समाज यांना हिसका दाखवणारच

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 Рік тому +15

    अरे टिल्याला काय सागतात नेपाळी त्याला काय कळत मराठी

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 Рік тому +2

    मालवणकर माईबाप मतदारांनो..
    तुम्ही बरोबर आमदाराची निवड केली आहे का?
    त्याची पूर्ण शक्ति तुमच्या विकासाकरिता लावत आहे का?
    त्याचे चारित्र्य, कर्तुत्व, वैचारिक बैठक योग्य आहे का?
    कृपया विचार करा, महाराष्ट्रातील वातावरण तुमच्या निर्णयामुळे गढूळ होत आहे..🙏

  • @HelloUserss
    @HelloUserss Місяць тому +1

    Jarange chi chnglich kadhli😂😂😂

  • @WrestlingLover5983
    @WrestlingLover5983 Рік тому +23

    चांगला रेटला