दैवी कृपा प्राप्त करण्याचे मंत्र-१| श्री गणेश विष्णू राम कृष्ण शिव हनुमान लक्ष्मी अन्नपूर्णा मंत्र|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @MadhukarKamble-r9r
    @MadhukarKamble-r9r Рік тому

    सर फार छान माहीती दिली आहेत धन्यवाद ❤🌹🌹🙏🙏

  • @santoshgurav566
    @santoshgurav566 Рік тому

    छान माहिती टाकली दादा 👍🙏

  • @MadhukarKamble-r9r
    @MadhukarKamble-r9r Рік тому

    सर कुबेर देवा चा चांगला मंत्र कोणता

  • @harshadakargutkar8660
    @harshadakargutkar8660 Рік тому

    Hi mala tumchi help pahije ahe

  • @sujalnikam8633
    @sujalnikam8633 Рік тому

    भाऊ आपल्या महार बौद्ध समाजाची कुलदेवता कोण आहे.
    म्हणजे आमच्या कुळातील देवी भंडारदरा येतील असलेली घोरपडा माता आहे.आणि कुलदेव अंतापुर ताराबाद चे पीर शाह दावल मलिक बाबा आहे🙏🙏

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      प्रत्येकाची कुलदेवता वेगवेगळी असते पण हे सगळे दैवत जसे भैरीभवानी, मरीआई, वाघजाई या सर्व महारांच्याच आहेत.मी माझ्या एका व्हिडिओत सांगितले आहे.

    • @sujalnikam8633
      @sujalnikam8633 Рік тому

      @@nitevolution429 भाऊ एक व्हिडिओ नागवंशी महार यांच्या वर बनव ना🙏
      भाऊ देवाला पहिले आपण चालत नव्हतो आता आपल्याला देव चालत नाही💯👍
      सगळ्यात पुढं आणि शिक्षित आपला समाज आहे आपल्या समाजाची प्रगती ही फक्त बाबासाहेबामुळे झाली याला आपले बौद्ध लोक विसरता कामा नये.
      आणि भाऊ आपण आता स्वतःला महार म्हणणं सोडला पाहिजे आता आपली जागतिक पातळीवर ओळख फक्त बौद्ध आहे.कारण नागवंशी लोक हे मूलतः बौद्ध होते.आणि त्यांचा उगम मराठा समाज सोबत राजस्थान मधून झालं असे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोलता.पहिले आपले नाव महार नव्हते महार हे नाव १२ व्या शतकात पहिल्यांदा ज्ञानेश्वरी मध्ये आले.आपली ओळख फक्त नाक म्हणून होती.भारतातील जेवढ्या पण प्राचीन बौध्द लेण्या आहे त्यावर पाली भाषेत आपल्या पूर्वजाचे नाव आहे.गोपणाक अहिरणाक जाननाक नवणाक इत्यादी तर भीमा कोरेगाव ला सिदनाक रायनाक असे अनेक नावे आहे.
      भाऊ माझा येवढं च बोलण्याच हेतू आहे आपले लोक पहिले बौद्ध राजे महाराजे होते त्यांना महार दलीत अतिशूद्र म्हणून हिंदू धर्मात कोंडून ठेवले त्यातून बाबासाहेबांनी आपल्याला मुक्त केला परत नको जायला त्या नरकात येवढं च बोलेल🙏🙏
      भाऊ विचार कर आज बाबासाहेब नसते तर काय झालं असते🤔🤔🙏
      🙏I proud to be buddhist🙏

  • @gajanangurav7163
    @gajanangurav7163 Рік тому

    Sar please imal I'd

    • @nitevolution429
      @nitevolution429  Рік тому

      भाऊ माझ्या एका व्हिडिओत इमेल आयडी दिला आहे