ताई सकाळी पूजा लवकरच करावी 7 च्या आत पण मुलांचा,मिस्टरांचा डब्बा सकाळी करायचं असतो वेळ मिळत नाही तर देवाजवळ लवकर दिवा लावावा व आवरल्यानंतर पूजा करावी तुमच्या कडे सकाळी वेल असेल तर तुह्मी 6.30ते 7च्या दरम्यान पूजा करू शकता तुह्माला व्हिडीओ आवडला खूप खूप आभार ताई तुह्मी रोजची देवपूजा सुरवाती पासून ते शेवट पर्यत पूजा कशी करावी देवांची मांडणी कशी करावी याचं व्हिडीओ परवाच टाकलेला आहे तो पाहावा स्वामी ज्योतिष चायनल वर जाऊन सर्व व्हिडीओ पाहावेत subscribe करा बेल ला क्लिक करून ऑल करा माझे सर्व टाकलेले व्हिडीओ तुमच्यापर्यंत लगेच पोहचतात
Tai devgharat balkrushna chi murti hi agodr cha wife sobt lagn krte veli lagnat dileli ahe kahi karnastav maje 2 wife jale ahet tr agodr cha lagnatli balkrishna chi murti use keli tr chalte ka
अन्नपूर्णा देवी तांदळात ठेवले जाते ते तांदूळ रोजचा भात बनवतो त्यात टाकावे किंवा तांदळाच्या डब्यात टाकावे व कासवातले तांदूळ चेंज करावे कासवाची स्थापना कशी करावी याविषयीच्या सविस्तर व्हिडिओ स्वामी ज्योतिष या चॅनेलवर आहे तो पहावा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल
अन्नपूर्णा देवीच्या वाटीतले तांदूळ हे आपण ज्याचा भात बनवून खातो ते तांदूळच असावे आणि आज ठेवलेले तांदूळ हे उद्या आपल्या तांदळाच्या डब्यात टाकावे किंवा आपण जो घरामध्ये भात बनवतो त्यामध्ये टाकावे यामुळे आपल्या घरात अन्नपूर्णा देवी कायमचे वास्तव्य करेल
ईश्वर नाही देशाचे स्वामी आहेत त्यांचे मुख कुठल्याही दिशेला केलं तरी दोष लागत नाही फक्त दोष लागतो पूजा करणाऱ्या भक्ताला आपण साधारण मनुष्य आहोत यासाठी आपणास पूजा करतेवेळी योग्य दिशेकडे मूक असणे खूप गरजेचे असते पूजा करतेवेळी आपलं मुख उत्तरेला म्हणजे धनाची devi देवी लक्ष्मी धनाचे देवता कुबेर यांची दिशा असल्यामुळे या दिशेला मुख केल्यामुळे कुठलाच दोष लागत नाही
असं म्हणून लाकडी फाटा घेणे तर अति उत्तम असणार आहे पूजा करताना आपण पाटावर बसून पूजा करू शकतो पण आपण बसते वेळी आपली उंची देवापेक्षा जास्त होता कामा नये याची फक्त काळजी घ्या
तस करण शक्य नाही हो म्हणून आणि बेडरूम छोटा असल्या कारणाने तिथे पण नाही ठेऊ शकत घराचे मुख्य दार उत्तरेकडे तोंड आहे हॉलमधे ईशान्य कोपऱ्यात दरवाजा आहे आणि किचन मधे ईशान्य कोपरा ते आग्नेय कोपरा किचन आहे नैऋत्य कोपर्यात पण बाथरूम संडास आहे घर म्हणायला मोठा आहे पण घरात देवांना ठेव कुठे असं झालं जागाच मिळत नाही म्हणून उत्तरेकडे देव्हारा मांडला आहे
आपण जेव्हा देवाचे पाणी घेतो त्यामध्ये नख किंवा आपले बोट बुडवू नये देवांना आंघोळ घालताना आपण घासतो ते चालतं उद्देश एवढाच आहे की देवाच्या पाण्यामध्ये आपले बोट बुडवू नये
स्वामींची आणि दत्त ची मूर्ती देव्हारा मध्ये कुठे बाजूला ठेवावे आणि शंकर पिंड कोणत्या जागी ठेवावी गणपती बाप्पा मध्ये सांगितलं ताई मी दिंडोरी प्रणित केंद्र नुसार मांडणी करते दक्षिण बाजूला गणपती त्या बाजूला बाळ कृष्ण आणि उत्तर बाजूला शंकर पिंड अन्नपूर्णा देवी मार्गदर्शन करा ताई तुम्ही कृती ने देव्हारा मध्ये देवांची मांडणी दाखवा सोपं पडेल 🙏
श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री खंडोबा प्रसन्न श्री ज्योतिबा प्रसन्न शुभ रविवार शुभ दुपार मस्त माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 🙏
😢😢
जय बाळूमामा राम कृष्ण हरी छान माहिती सांगण्याबद्दल धन्यवाद
Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
Khup chan mahiti dilit. धन्यवाद 🙏
Khupch chaan mahiti dili aahe 👍👍
खूपच छान माहिती मिळाली
धन्यवाद ताई खुप छान माहिती दिली त्याबद्दल..
धन्यवाद 🙏🙏
जय जय स्वामी समर्थ
Khup Chan sangilt tumi
जय श्री स्वामी समर्थ
ओम नमः
खूप छान व आचरणात आणले तर समाधान व आनंद वसमाधान मिळेल
लहान मुलाना मुवलीना माहिती असणे आवश्यक आहे
धन्यवाद 🙏🙏👏👌🌿✡️
Very thankful video
धन्यवाद ,देवपूजेचा सुरवातीपासून ते शेवटपर्यत सर्व नियम हा व्हिडीओ आहे आपल्या चायनलावर तो सुद्धा पाहावा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏👏👏🌹🌹खुप छान माहिती मिळाली आभारी आहे 🙏🙏🌹🌹🌺🌺❤️❤️
🙏🙏
खूपच छान सांगितलंत 🙏👌
🙏
Om Namah shivay.Nice video Tai.
Thank you so much🙏🙏
जय श्री गणेश
खुप छान माहीती दीली ताई धन्यवाद
🙏🙏
आभारी आहे आपण खुप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली ताई
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
देवपूजेचे सुरवातीपासून ते शेवट पर्यत सर्व नियम हा पण व्हिडीओ पाहा तुह्माला नक्की आवडेल
Khup sunder🙏🙏
Khub chan
खूपच छान माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद.
खूप धन्यवाद असेच खूप व्हिडीओ आहेत चायनल वर ते सुद्धा पाहा तुह्माला नक्की आवडतील
खुपच छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
🙏🙏
धन्यवाद ताई😊😊
खूप छान आहे
Khupchan mahiti.
खूप धन्यवाद 🙏🙏
❤❤khupc chhan ❤❤
खूप छान आहे हा व्हिडिओ
🙏
अगदी सत्य माहिती दिली ताई
Khup dhanyavad 🙏🙏
Kup mast mahiti dili tai
खूप खूप धन्यवाद
Tai tumhi khupch Sundar mahiti sangitali tyabaddal Aabhar pooja kiti vajeparyant karavi plz. Sanga
ताई सकाळी पूजा लवकरच करावी 7 च्या आत पण मुलांचा,मिस्टरांचा डब्बा सकाळी करायचं असतो वेळ मिळत नाही तर देवाजवळ लवकर दिवा लावावा व आवरल्यानंतर पूजा करावी तुमच्या कडे सकाळी वेल असेल तर तुह्मी 6.30ते 7च्या दरम्यान पूजा करू शकता तुह्माला व्हिडीओ आवडला खूप खूप आभार ताई तुह्मी रोजची देवपूजा सुरवाती पासून ते शेवट पर्यत पूजा कशी करावी देवांची मांडणी कशी करावी याचं व्हिडीओ परवाच टाकलेला आहे तो पाहावा स्वामी ज्योतिष चायनल वर जाऊन सर्व व्हिडीओ पाहावेत subscribe करा बेल ला क्लिक करून ऑल करा माझे सर्व टाकलेले व्हिडीओ तुमच्यापर्यंत लगेच पोहचतात
Gnpti bapp morya
Khup chaan
खूप छान खूप आवडला ताई मला🎉🎉🎉🎉
🙏🙏
खुपच सुंदर माहीतीदिलीनमकार
खूप धन्यवाद ,देवपूजेचे सुरवाती पासून ते शेवट पर्यत सर्व नियम हा व्हिडीओ चायनलवार आहे तो पण पाहा तुह्माला नक्की आवडेल देवपूजा 🙏🙏
ताई फार सुंदर माहिती दीली धन्यवाद
,🙏🙏
Tai sakali gharatli manse zolele astil tar diva udabatti lavu shakto
हो लावू शकतो कारण घरातली लक्ष्मी लवकर उठते व दिवाबत्ती करते तर काहीच हरकत नाही
Shree swami samarth
Om Namah Shivay 🙏🙏🙏🙏📿
🙏🙏
खूप छान 👍😔❣️
🙏🙏
छान आहे❤❤❤
Khup chhan mahiti dili dhanyavad
खूप धन्यवाद ,देवपूजेचे सुरवाती पासून ते शेवट पर्यत सर्व नियम हा व्हिडीओ चायनलवार आहे तो पण पाहा तुह्माला नक्की आवडेल देवपूजा 🙏🙏
विष्णुयोगे विष्णुकरणे आमुक तीथौ याचा नेमका काय उल्लेख करावा
जय तुळजाभवानी आई प्रसन्न....ताई देव कसे घासाचे मग जर नख नाही लावाचे तर...नख लागतेच देव घासताना कसे कराचे मग
Chan tai
खुप छान माहिती सांगीतली ताई
धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहीती आहे
खूप धन्यवाद 🙏🙏
माहिती खूप छान सांगितली आहे धन्यवाद मला कुमकुमाराचन कसे करायचे ते सांगा ताई नमस्कार
खूप धन्यवाद ताई कुमकुम अर्चन याचा सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे 🙏🙏🙏🙏
Devghar bhinti var tangle tr chalte ka lahan mul devala sark getat mnun
Ok nam Shiway ❤️
खूप धन्यवाद 🙏🙏
Khup sunder explain kele ahe
खूप धन्यवाद
Khuch chhan ahe
🙏🙏
Nice information
🙏
Khup chan mahiti dili tai👌🙏
असेच व्हिडीओ पाहत राहा 🙏🙏
अअतिम माहिती दिले बद्भल
धन्यवाद
खूप खूप धन्यवाद चायनलवार अजून असेच व्हिडीओ आहेत ते सुद्धा पाहावे धन्यवाद
Very very helpful and informative video mam. Thanks 🙏
Thank you so much devpooja survati pasun te shevat paryant sarv niyam yacha video channel var ahe to pathva tumhala nakki aavdel 🙏🙏
मुर्तया नाही मुर्ती च म्हणावे
भगवंताचे स्मरण मनापासुन व श्रद्धेने केले तरी ते त्यांच्या पर्यंत पोहचते त्यासाठी इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नाही.
खुपच छान माहिती दिलीत 👌🙏
🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
🙏🙏
No
Thanks Tai..🙏🙏
🙏🙏
Chan
स्वामी समर्थ खूप छान
खुप धन्यवाद
Nice
खूप छान माहिती सांगितली 🙏🌹धन्यवाद ताई👌🙏
खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती ताई पण आरती दोन्ही time करायची का ताई
दोन वेळा आरती करणे खूप उत्तम मानले जाते शक्य नसेल तर एक वेळा सकाळी म्हणू शकता
Tai devgharat balkrushna chi murti hi agodr cha wife sobt lagn krte veli lagnat dileli ahe kahi karnastav maje 2 wife jale ahet tr agodr cha lagnatli balkrishna chi murti use keli tr chalte ka
Me vat badlt nvtye thnku ata ts nahi karnar
Khup chan mahiti
🙏🙏
❤❤
छान आहे ताई
धन्यवाद ताई असच व्हिडीओला प्रतिसाद द्या 🙏
छान,चागलि,माहिति,सागितलि
🙏🙏
Khup chan devachi krupa mala kundali havi hoti
कुंडली पाहायची आहे की बनवायची आहे
खूप छान माहिती मिळाली आभारी आहोत👌🙏
धन्यवाद 🙏🙏 देवपूजा सुरवातीपासून ते शेवट पर्यंत सर्व सादेसोपे नियम सांगितले आहेत तोही व्हिडीओ पाहावा परवा व्हिडीओ टाकला आहे
@@swamijyotishjayashreepatre झखजगजंखचजंकखगज चे खजखजखजझछझझखचखजखजखज एक चे आज्जी
खूप छान माहिती मिळाली हजे आम्हाला माहित नव्हतं ते माहिती मिळाली
खूप धन्यवाद असेच नवनवीन माहितीचे बरेच व्हिडीओ चायनलवार आहेत तेसुद्धा पहा,
@@alkagunjal8700 m
Annapurna devi tandalat thevli tr te tandun kadhi change karave or karu naye?
अन्नपूर्णा देवी तांदळात ठेवले जाते ते तांदूळ रोजचा भात बनवतो त्यात टाकावे किंवा तांदळाच्या डब्यात टाकावे व कासवातले तांदूळ चेंज करावे
कासवाची स्थापना कशी करावी याविषयीच्या सविस्तर व्हिडिओ स्वामी ज्योतिष या चॅनेलवर आहे तो पहावा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल
Khup Chan mahiti sangitli
धन्यवाद
🙏👌👌
🙏🙏
Tai, apan devana anghol ghaltana milk cha kuthch ullegh Kela nahi. Without milk pooja chalte ka ?
याचा दुसरा व्हिडीओ बनवला आहे तो पाहावा धन्यवाद
Mast
🙏🙏🙏🙏🙏
Annapurna devi murti che roj tandul badlave ka
हो अन्नपूर्णा देवी मधील रोज तांदूळ बदलावे ते तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात टाकावे यामुळे धनधान्याची घरात कमतरता भासत नाही 🙏🙏
Aarti konti mhanaychi tai plz sanga n 🙏
तुम्हाला जी आरती येते ती आरती तुम्ही म्हणू शकता फक्त आरती म्हणणे महत्त्वाचे आहे
खूप छान माहिती
Uttar dishela mandir thevle tr tyache thond dakhshin dishela hoto chalel ka plz reply
उत्तर दिशेला देव्हारा चालतो पण दक्षिण दिशेला मुख चालत नाही पूर्व दिशेला मुख करा पण ईशान्य दिशेला मुख् करू शकत नाही का शंका असेल तर विचारा धन्यवाद
Maja havch problem jhala ahe devache ani mandirache thond dakshin dishelach yate
नाही ताई तुह्मी दक्षिण दिशेला मुख करू शकत नाही त्याच काहीच फळ तुमच्या पदरात पडणार नाही व निगेटिव्ह ऊर्जा घरात वाढेल
Me nehami puja krtana shant nste मी sagle stotra bolat aste चालते ka की shant pane puja karu nkki sanga tai
ताई तुह्माला सोत्र येतात ही खूप चांगली गोष्ट आहे स्तोत्र म्हणत तुह्मी पूजा करू शकता पण शक्यतो हळू आवाजात म्हणावे
Thnk u
🙏
🙏🙏🙏
🙏🙏
Roj vastu purshachi puja karavi ka.
अग्नेय कोपऱ्यात वास्तु पुरुषाची पूजा करावी पण रोज निवेद्य धूप दीप दाखवावा लागेल
अन्नपूर्णा देवीच्या वाटीतले तांदूळ कसे असावेत.
अन्नपूर्णा देवीच्या वाटीतले तांदूळ हे आपण ज्याचा भात बनवून खातो ते तांदूळच असावे आणि आज ठेवलेले तांदूळ हे उद्या आपल्या तांदळाच्या डब्यात टाकावे किंवा आपण जो घरामध्ये भात बनवतो त्यामध्ये टाकावे यामुळे आपल्या घरात अन्नपूर्णा देवी कायमचे वास्तव्य करेल
नेहमीच्या पूजेमध्ये देवावर्ती अक्षता वाहिल्या पाहिजे का ?
उत्तरे ला ठेवला तर देवाचे मुख dakshin ला येईल चलेले ka
ईश्वर नाही देशाचे स्वामी आहेत त्यांचे मुख कुठल्याही दिशेला केलं तरी दोष लागत नाही फक्त दोष लागतो पूजा करणाऱ्या भक्ताला आपण साधारण मनुष्य आहोत यासाठी आपणास पूजा करतेवेळी योग्य दिशेकडे मूक असणे खूप गरजेचे असते पूजा करतेवेळी आपलं मुख उत्तरेला म्हणजे धनाची devi देवी लक्ष्मी धनाचे देवता कुबेर यांची दिशा असल्यामुळे या दिशेला मुख केल्यामुळे कुठलाच दोष लागत नाही
Kichan madhe uttar dishecha bhitivar devara thevala tar chalel ka
नाही देवांना कधीही भिंतीवर ठेऊ नये अद्दर देवांना ठेवणे योग्य नाही
Dev Ghar asel tar chalel ka aapale tod uttar dishela hoel tar chalel ka
संध्याकाळी देवपूजा केली तर चालेल का..
आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की सकाळीच देवपूजा करावी
किंवा लाकडी पाठ घेतला तर चालेल का आसान म्हणून प्लीज प्लीज प्लीज रिप्लाय ताई
असं म्हणून लाकडी फाटा घेणे तर अति उत्तम असणार आहे पूजा करताना आपण पाटावर बसून पूजा करू शकतो पण आपण बसते वेळी आपली उंची देवापेक्षा जास्त होता कामा नये याची फक्त काळजी घ्या
❤️
🙏🙏
ताई माझ्या घरात देव्हारा दक्षिण दिशेला उत्तरेकडे तोंड करून ठेवला आहे चालेल का सांगा plz
देवांची पाठ पश्चिमला असावी पूजा करतेवेळी आपल मुख पूर्वेला होईल ही दिशा योग्य मानली जाते हे शक्य नाही का नसेल तर तस कळवा मग पुढचं मार्ग सांगता येईल
तस करण शक्य नाही हो म्हणून आणि बेडरूम छोटा असल्या कारणाने तिथे पण नाही ठेऊ शकत घराचे मुख्य दार उत्तरेकडे तोंड आहे हॉलमधे ईशान्य कोपऱ्यात दरवाजा आहे आणि किचन मधे ईशान्य कोपरा ते आग्नेय कोपरा किचन आहे नैऋत्य कोपर्यात पण बाथरूम संडास आहे घर म्हणायला मोठा आहे पण घरात देवांना ठेव कुठे असं झालं जागाच मिळत नाही म्हणून उत्तरेकडे देव्हारा मांडला आहे
देव धुताना तर नखच्या पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा काय करावे कृपया मार्गदर्शन करावे ओमं नमः शिवाय
आपण जेव्हा देवाचे पाणी घेतो त्यामध्ये नख किंवा आपले बोट बुडवू नये देवांना आंघोळ घालताना आपण घासतो ते चालतं उद्देश एवढाच आहे की देवाच्या पाण्यामध्ये आपले बोट बुडवू नये
आरती कोणती म्हणायची
तुम्हाला जी आरती येते ती आरती म्हणाली 🙏🙏
मला एक विचारायचं पूजा करतो ते पुढे पाणी तूळशीत टाकायचं ते दुसरया झाडात टाकलं तर चालता मला सांग
देवपूजा केलेला पाणी कधीच तुळशीला घालू नये दुसऱ्या कोणत्याही झाडाला घालू शकता
दुपारी 4वाजेपर्यत केली तर चालते का
पूजा सकाळी अंघोळ केल्यावरच करावी.
Respected sir
Hindu dharm granth a pramane puje nanter khalil artya mhanavy.
1pahili aart adya devata shri ganesh
2. Dusari aarti tumche kul daivat
3. Tisari aarti kuldevi
for e.g. tulja bhavani , mahalaxmi etc.
4 tumchya choice chya aartya.
5. Push panjali
Etc.
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
स्वामींची आणि दत्त ची मूर्ती देव्हारा मध्ये कुठे बाजूला ठेवावे आणि शंकर पिंड कोणत्या जागी ठेवावी
गणपती बाप्पा मध्ये सांगितलं ताई
मी दिंडोरी प्रणित केंद्र नुसार मांडणी करते
दक्षिण बाजूला गणपती त्या बाजूला बाळ कृष्ण आणि उत्तर बाजूला शंकर पिंड अन्नपूर्णा देवी
मार्गदर्शन करा ताई
तुम्ही कृती ने देव्हारा मध्ये देवांची मांडणी दाखवा सोपं पडेल 🙏
हो नक्की
Chandichya devana haldi kunku sodun dusare kai lalave
Chandan kinva keshar lau shakta
Tai dev पूजेची...सकाळची ...वेळ किती आसावी....म्हणजे देवाला अंघोळ किती वाजे पर्यंत ...घालावी...
शक्यतो पूजा ब्रह्म मुहूर्तावर करावी पण शक्य नसेल म्हणजे स्त्रियांना सकाळी डब्याची घाई असते त्यामुळे 7- 7.30 पर्यंत तरी व्हावी
सोमवारी वात केली तर चालते का ❓
सोमवारी वात करू नये 🙏