विघनवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत जुनी काढून नवीन गाडीमध्ये आणलेली आहे नवीन पटरी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • बीड नगर रेल्वे
    विघनवाडी रेल्वे स्टेशन शिरूर कासार कडे गाडी येत आहे
    ट्रायल घेण्यात येत आहे
    तसेच लवकरच चाचणी घेण्यात येणार आहे

КОМЕНТАРІ • 46

  • @sandeeptilkari1066
    @sandeeptilkari1066 2 місяці тому +2

    गोकुळराव, एक विनंती आहे की, बीड पासून घाटसावळी रेल्वे स्टेशन पर्यंत रेल्वे रुळ टाकण्याचे काम चालू असलेले मला बस मधून येताना दिसले आहे. म्हणजे बीड येथून परळीला जाताना अंदाजे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर, तेव्हा तेथील जर व्हीडिओ शूट करून पाठवले तर लोकांना खूपच आवडणार आहे.👌💐😊

  • @manoharjoshi9453
    @manoharjoshi9453 4 місяці тому +4

    खूप छान व्हीडिओ दाखवला. धन्यवाद.

  • @jiteshdhanve7243
    @jiteshdhanve7243 4 місяці тому

    navin video taka atta

  • @maheshratnaparkhi1618
    @maheshratnaparkhi1618 2 місяці тому

    विगनवाडी ते बीड या दरम्यान किती पुलंची कामे बाकी आहेत व ते कधीपर्यंत पूर्ण होतील.

  • @RAJSAHEBANDHALE
    @RAJSAHEBANDHALE 4 місяці тому +4

    गोकुळ जाधव साहेब खूप छान आहे विडीओ

  • @anirudhamore6674
    @anirudhamore6674 4 місяці тому +2

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे

  • @संतोषजाधव-ड9च

    कशा मुळे काढणार आहेत

  • @ganeshkharade1885
    @ganeshkharade1885 4 місяці тому +5

    खूप छान व्हिडिओ पाठवला

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 3 місяці тому

    गोकुळराव नवीन पटारी टाकायचं काम झालं की नाही अजून

  • @mahommedgafoor7053
    @mahommedgafoor7053 4 місяці тому +3

    Beed tak kab tak aayegee Navgan Rajuree takk aayee kya...?

  • @satishrathod3344
    @satishrathod3344 Місяць тому

    हे जे नवीन ट्रैक आहे ते कोणत्या ग्रेड ची आहे मतलब R -250 ची आहे कि R-350 ची आहे ते माहिती द्या कृपया

  • @rahullendal666
    @rahullendal666 4 місяці тому +4

    बीड पर्यंत किती अंतर आहे

  • @RameshvarHulgunde-su6gp
    @RameshvarHulgunde-su6gp 4 місяці тому +5

    परळी वैजनाथ गं काम दाखवा

  • @madanjakhadi6224
    @madanjakhadi6224 4 місяці тому +1

    👌👌👌👌🙏🙏khup anand zala

  • @KishorKokate-cl9bh
    @KishorKokate-cl9bh 4 місяці тому +4

    👍good

  • @pramodshinde1047
    @pramodshinde1047 4 місяці тому +1

    विघ्नवाडी ते बीड 40 किलोमीटर चा पट्टा

  • @jayhind6037
    @jayhind6037 4 місяці тому +2

    गोकुळ जाधव तुम्ही रेल्वेचे प्रत्येक व्हिडिओ चांगले बनवता

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 4 місяці тому +2

    परळीला किती दिवस लागतील

  • @sandykop
    @sandykop 4 місяці тому

    Very Very Nice... Best video!!!!

  • @dnyaneswarbade3803
    @dnyaneswarbade3803 4 місяці тому +3

    Nice video

  • @shantilallad6891
    @shantilallad6891 4 місяці тому +3

    Gokul. Nice

  • @shriramdamle3047
    @shriramdamle3047 4 місяці тому +1

    मस्त vedio

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 4 місяці тому +3

    Nice video Gokulrao

  • @sureshsanap7841
    @sureshsanap7841 4 місяці тому

    dhanyawad Saheb.....jayana vikas disat nahi tyana pan dakhava ha video..

  • @sudhakarkhedkar7121
    @sudhakarkhedkar7121 4 місяці тому +2

    Nice vdo gokul

  • @ShamMarkande
    @ShamMarkande 4 місяці тому +1

    डोंगर किनी, कारेगवण

  • @aadilbagwan-ng3dh
    @aadilbagwan-ng3dh 4 місяці тому

    Very very nice

  • @vijaymunde5220
    @vijaymunde5220 4 місяці тому +2

    अमळनेर ते बीड हे अंतर किती किलो मीटर आहे

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 4 місяці тому +3

      अंतर साधारण ५०किमी आहे.
      पण या लाईन ला जास्त वळण असल्याने रेल्वे ने जाताना कदाचीत अंतर थोडे जास्त असेल

    • @vijaymunde5220
      @vijaymunde5220 4 місяці тому

      @@prasadjoshi7373 ok

    • @pramodshinde1047
      @pramodshinde1047 4 місяці тому +1

      40 किलोमीटर

  • @asaramaglave2335
    @asaramaglave2335 4 місяці тому +1

    Nice 👍👍

  • @vyankatgandhale884
    @vyankatgandhale884 4 місяці тому

    Gokulrao wiganwadi stationcha video dakhva

  • @GovindRathod-p4c
    @GovindRathod-p4c 4 місяці тому

    तेलगाव रेल्वे स्टेशन चीमहिती टाका बीड ते परळी वैजनाथ साईटचा व्हिडिओ टाका एक तरी नविन कृपया

  • @mahommedgafoor7053
    @mahommedgafoor7053 4 місяці тому

    Dhanaywaad jadhav❤❤❤❤

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 4 місяці тому +1

    Next update please

  • @mayurjadhav5471
    @mayurjadhav5471 4 місяці тому +4

    Dada अमलनेर ते विघनवाडी दरम्यान कोणते स्टेशन आहेत

  • @superindian7161
    @superindian7161 4 місяці тому +1

    Arre baapre kitne months k baad aaj video dale bhai.election duty me lage ho busy ho kya aap.

  • @dnyaneshwarkathore3158
    @dnyaneshwarkathore3158 4 місяці тому

    Bhau tyala mahna mala chalu dya na😂

  • @Rudrakshaunisexsalon
    @Rudrakshaunisexsalon 4 місяці тому +3

    सर व्हिडिओ टाकत जा

    • @rafeekshaikh6972
      @rafeekshaikh6972 4 місяці тому

      टार्गेट कधी पर्यंत आहे बीड ल रेल्वे येण्याचा

    • @kalbhairav4412
      @kalbhairav4412 4 місяці тому +1

      2025 पर्यंत येईल

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 4 місяці тому

      एवढं काम पूर्ण होऊनही विरोधक म्हणतात रेल्वे नाही आली किती खोटारडा आहेस रे सोनवणे,