मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना l अंगणवाडी केंद्रात फॉर्म आला l असा आहे संपूर्ण फॉर्म (हमीपत्र सहित)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण अर्ज
    असा आहे संपूर्ण फॉर्म हमीपत्र सहित
    mukhymantri Majhi ladki bahan Yojana form
    online form update mukhymantri Majhi ladki bahan Yojana scheme 2024
    संपूर्ण फॉर्मचा तपशील एकाच व्हिडिओतून

КОМЕНТАРІ • 157

  • @madhuribhujbal8958
    @madhuribhujbal8958 День тому +6

    2.50 आत उत्पन्न ची अट ठेवली आहे ती ठीक आहे पण अर्जा मध्ये कंत्राटी पद्धतीने करणाऱ्या ना अपात्र ठरविले जात आहे 5 ते 6 हजार ने फक्त वर्षाचे 6*12=72,000 उत्पन्न होत आहे तरी त्यांना पण या योजनेत समावेश करून घ्यावे

  • @user-rh1fq1gl1f
    @user-rh1fq1gl1f День тому +4

    अरे यासाठी ठेवूच नका या अटी ठेवूच नका शेतकरी महिलांना पगार द्या ही फार चूक केली आहे अरे फार्मर ठेवूच नका शेतकरी स्त्रियांना सरसकट पगार करा

  • @SuvarnaKamle
    @SuvarnaKamle 2 дні тому +10

    रेशन कार्ड नसल्यावर

  • @SantoshMore-j2e
    @SantoshMore-j2e 2 дні тому +2

    आमदार खासदार याच्या पेन्शन, पगार न टळता येणार फक्त इतर लोकाना दोन चार महिने ऊशिरा पेन्शन भेटणार

  • @sanjaykharat9296
    @sanjaykharat9296 2 дні тому +5

    अधिवास पत्रा च्या जागी रहिवासी पत्र चालेल का

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому +3

    माझे लग्न झाले ले नाही मी कुमारी आधार नाही बैंक खाते नाही आधार कार्ड एम पी चे आहे आता मी संभाजी नगर ला रास्ते

  • @saritashendre124
    @saritashendre124 2 дні тому +5

    आंगनवाड़ी मदतनीश या यजनेचा लाभ घेऊ सकते का ताई

    • @sahebraorathod6708
      @sahebraorathod6708 День тому +1

      तसीलदार.चा.ऊतपन.दाखला.लवकर.मीळनार.नाही.

  • @ushamote1519
    @ushamote1519 День тому +2

    मी अंगणवाडी सेविका आहे पण मी अपंग आहे ‌व मी अविवाहीत आहे तर मला हा लाभ मिळू शकतो का

  • @ajaychavan4173
    @ajaychavan4173 8 годин тому +1

    निराधार महिलेला अर्ज हा त्यांना निराधार पगार चालू असताना देखील भरायचा आहे का

  • @vaibhavsatav45
    @vaibhavsatav45 2 дні тому +4

    मला वाटतंय हा अंगणवाडी सेविकांसाठी चा फॉर्म आहे कारण सामान्य महिलेसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ती वेबसाईट लिंक अजून सुरू झालेली नाही.
    तुमचं यावरती काय मत आहे ?😮

  • @madhuribhujbal8958
    @madhuribhujbal8958 День тому

    फक्त 5 ते 6 हजार रुपये मानधन वर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिला या लाभा पासून दूर राहिल्या 😢 आपण सांगत असलेल्या अटी आणि शासनाने सादर केलेला विहित अर्ज यात खूप तफावत आहे

  • @user-df9bl5om6i
    @user-df9bl5om6i 2 дні тому +2

    Mam ganm pramanpatra awje Shara sodlycha dakhala calal Kay

  • @BharatGhadge-ky6oi
    @BharatGhadge-ky6oi 2 дні тому +1

    मॅडम उत्पन्नाचे प्रमाणपत्र अर्जदाराचे द्यायचे का विवाहित असेल तर पतीचे लागेल

  • @neelampawar1781
    @neelampawar1781 2 дні тому +3

    फॉर्म अंगणवाडी केंद्रातच जमा करायचे की इतर कुठे . आमच्या जवळ अंगणवाडी नाही आहे .

    • @raghunathaovale2003
      @raghunathaovale2003 2 дні тому +1

      ग्रामसेवक, सेतु सुविधा ,अंगणवाडी

  • @pradeepdharmadhikari9271
    @pradeepdharmadhikari9271 2 дні тому +2

    Offline bharlya nantar prt online bharava lagel ka

  • @amanullamulla8644
    @amanullamulla8644 2 дні тому +2

    Aamhi swata ghari online apply karu shakto ka

  • @ChandrashekharMandekar
    @ChandrashekharMandekar 2 дні тому +1

    ऑनलाईन कोणत्या साईडवर भरावा लागतो ती साईड कोणतो ती सांगा

  • @saadatdalvi2026
    @saadatdalvi2026 День тому +1

    Sewak aahat tumhi firm bharoo shakt nahii nundh ghya...ok

  • @SonaliKokate-mw1wc
    @SonaliKokate-mw1wc День тому +1

    मी विवाहित आहे पण माझे सर्व कागदपत्रे माहेरच्या नावाने आहेत तर मला हा फॉर्म भरता येईल का

  • @YogeshKokate-nv3rb
    @YogeshKokate-nv3rb 2 дні тому +6

    आशा स्वयंसेवकाच्या याच्यासाठी पात्र आहेत का

  • @punamgaikwad12
    @punamgaikwad12 2 дні тому +2

    Last date vadhu nahi shkt ka

  • @chandramaninaik2547
    @chandramaninaik2547 2 дні тому +1

    Dusrya state madhun aplya state mdhe lagna zaleli mahila chalte kay

  • @user-yk6zd8wx6b
    @user-yk6zd8wx6b День тому +1

    आशा स्वयंसेविका या अर्जासाठी पात्र आहे का

  • @suryakantparalkar1150
    @suryakantparalkar1150 2 дні тому +1

    India post payment Bank che ac chalel ka
    Tyala adhar link ahe

  • @user-xh7yw5px8n
    @user-xh7yw5px8n День тому

    Madam maj maher kdchya reshen card mdhye naw kmi kely... Pn maj sasr kadchy reshencard mdhye sudha naw nhiye... Tr mla fom bharta yeil ka?

  • @shilpadhawleshilpa6629
    @shilpadhawleshilpa6629 2 дні тому +1

    Myam amhi svta ghri fvam bharu shkato ka

  • @LuckyNorthernLights-nq6nx
    @LuckyNorthernLights-nq6nx 2 дні тому

    Nagpur dis madhil kslmeshwar yethe link opn zali nahi ani side dakhvt nahi.plz link pathva

  • @dineshpawara2451
    @dineshpawara2451 2 дні тому +1

    अर्ज कोणाकडे जमा करावा लागेल.

  • @yogeshthube1621
    @yogeshthube1621 2 дні тому +1

    ऑनलाइन लिंक ला आयडी पासवर्ड टाकावा लागेल का

  • @sonulandgefluts
    @sonulandgefluts 2 дні тому +1

    उत्पन्न दाखला कोणाचा नावाचा लागतो?

  • @ShubhamPawar-wt2qr
    @ShubhamPawar-wt2qr 2 дні тому +1

    Janm dakhla nasel tar chalel ka

  • @himeshkadu321
    @himeshkadu321 День тому

    Pm kisan che labharthi ladli bahan योजनेचा लाभ घत येते का

  • @ModTaloda-tg2we
    @ModTaloda-tg2we День тому

    आज आदिवासी न शिकलेल्या अनाडि बांया या योजने. काय. फायदा. घेऊ. शकतील. इतके. कागदपत्रे. कोठुन. आनतील शासनाने वीचार. करायला. पाहिजे.

  • @KhabarFilmyZone_Official
    @KhabarFilmyZone_Official День тому

    Maharashtra bandhkam yojana ch scholarship bhetli aahe ka chalal ma

  • @sachinjogdand984
    @sachinjogdand984 День тому

    Online from kasa bharacha site sanga mdm

  • @saadatdalvi2026
    @saadatdalvi2026 День тому +1

    Naiii

  • @mss3189
    @mss3189 2 дні тому +2

    Arey online ahi nahi te sanga nahi tar dey sodun

  • @raginighodake
    @raginighodake 2 дні тому

    डायरेक्ट तहसीलदार ऑफिस मध्ये काम होईल का

  • @BalasahebCholke-dz6oy
    @BalasahebCholke-dz6oy 2 дні тому

    Online from bharnyas link pathava

  • @sasssontakke9532
    @sasssontakke9532 День тому

    Postache account chalel ka

  • @user-ze2tw2sl3f
    @user-ze2tw2sl3f День тому

    जन्मतारखेचा दाखला नसून शाळा सोडल्याचा दाखला चालेल का त्यावर जन्मतारीख असतेच

  • @naynashinde6485
    @naynashinde6485 День тому

    ज्यांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ मिळतो त्यांना मीळेल का?

  • @nikitahiwe9981
    @nikitahiwe9981 День тому

    फॉर्म भरण्याची शेवटची तारीख किती आहे

  • @a-34shreeyashtemghare5
    @a-34shreeyashtemghare5 2 дні тому +1

    online kasa bharaycha

  • @sanjeevnigurav-ib6wl
    @sanjeevnigurav-ib6wl День тому

    हा किवा असा लाभ गरजु परत कधी पोचत नाही

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    मला मार्गदर्शन करावे

  • @balasahebchavan2078
    @balasahebchavan2078 День тому

    अविवाहीत पण अर्ज करू शकता का

  • @manebalasaheb5037
    @manebalasaheb5037 22 години тому

    Very nice

  • @KingBhai1320
    @KingBhai1320 День тому

    Madam tya form made Rashen card yacha option nahi.

  • @user-ex4jl1gr1j
    @user-ex4jl1gr1j День тому

    Mi ninrAdhar yojnecha from bhrla aahe tar MLA lab bhetelna

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    मी महाराष्ट्र संभाजी नगर ची आहे

  • @vishalwadkar8151
    @vishalwadkar8151 2 дні тому +1

    Please send link

  • @user-im2uh2ej4n
    @user-im2uh2ej4n День тому

    गुड माम 🙏🙏

  • @babasahebkale7643
    @babasahebkale7643 2 дні тому +2

    आज आम्ही आमच्या अंगणवाडी सेविकांना वीचारले तर ती बोलली की हे काम सायबर कॅफे मध्ये जाऊन करून घ्या आता काय करावे ताई लास्ट मूदत कीती तारखेपर्यंत आहे स्कीम

  • @ThakaSangale
    @ThakaSangale День тому

    Hi .मैडम जन्म दाखला नाही तर शाळा सोडल्याचा दाखला आहे माझ्या कडे तर चालेल का

  • @shubhangibhat7394
    @shubhangibhat7394 День тому

    हा फॉर्म भरून घेण्यासाठी पैसे द्यावे लागते का❓

  • @manishagode4328
    @manishagode4328 День тому

    व्हिडीओ बनवून लोकांची दिशाभूल करू नका.अद्याप कोणत्याही अंगणवाडीमध्ये फाॅर्म उपलब्ध झालेले नाहीत

  • @balajishinde2596
    @balajishinde2596 День тому

    Site konti

  • @kalpanachaudhari-n5r
    @kalpanachaudhari-n5r День тому

    ऊत्पनाचा दाखला यावल ता, चालेल का? मी भुसावळला राहतें

  • @ShriramSatpute-cd9re
    @ShriramSatpute-cd9re День тому

    एका राशन कार्यामध्ये दोन महिलांना लाभ घेता येतो का

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    मला मार्गदर्शन करा

  • @sapnabari-wb2wv
    @sapnabari-wb2wv День тому

    Avivahit aahe t chalnar nahi ka

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni День тому

    फॉर्म अजुन आला नाही आनी लिंक ही नाही आणि फॉर्म कुठ सबमिट करायचा रेशन कार्ड लागते का मैडम

  • @achalmandavkar1647
    @achalmandavkar1647 День тому

    Madam unmarried valya na nhi ahe kay

  • @PrabhaBhosale-xz7ke
    @PrabhaBhosale-xz7ke 2 дні тому +1

    Ho mam sanga ma

  • @user-vl2lt1ro2v
    @user-vl2lt1ro2v День тому

    Online ka aagan vadit jav lagtat

  • @ShaliniYadav-jb1hf
    @ShaliniYadav-jb1hf День тому

    हा फॉर्म कोणत्या साइटवर भरला जातो त्याची लिंक पाठवा

  • @kesharilaljain4516
    @kesharilaljain4516 День тому

    हमी पञाला तहसिलदार स्वाक्षरी नको का?

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    मी गरजू आहे संभाजी नगर ला राहते

  • @VijayChintale-gi5mn
    @VijayChintale-gi5mn День тому

    Setu.madhe.300.rupees.charge.aheka

  • @user-jq7hr9rj7v
    @user-jq7hr9rj7v 5 годин тому

    मला आता २१ चालू आहे तर मला फॉर्म बारायला चालेल का

  • @ganeshkavatkar6935
    @ganeshkavatkar6935 2 дні тому

    Link kadhi yenar aahe

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    आधार कार्ड नंतर दिला तर चालेल काय? बनवायचे आहे

  • @AmbadasSutare
    @AmbadasSutare 2 дні тому

    हा फॉर्म भरण्यासाठी पैसे भरावे लागतात का?

  • @bhaskaraher3762
    @bhaskaraher3762 День тому

    अधिवास चा अर्थ काय

  • @user-yu7dh3ih4c
    @user-yu7dh3ih4c День тому

    Avivahit mulila bhetal ka vay 22 varsh ahe

  • @mahmoodkhan4033
    @mahmoodkhan4033 День тому

    माझयाकडे टी. सी नाही कसे करावे

  • @user-hl5sy2di9p
    @user-hl5sy2di9p День тому

    आमच्या पर्यंत फाँर्म आलेले नाहीत

  • @harshdesai9414
    @harshdesai9414 День тому

    Send the link form

  • @anujbhamburkar
    @anujbhamburkar День тому

    Online link

  • @user-nl4ic8eq5c
    @user-nl4ic8eq5c День тому

    jar upjiwika mahnun 4 chaki asel ter

  • @user-hq5ko9sd3i
    @user-hq5ko9sd3i День тому

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @geetakhismatrao9427
    @geetakhismatrao9427 2 дні тому +6

    अंगणवाडी सेविका स्वतःचा हा फॉर्म भरू शकते का?

    • @harishpawar2547
      @harishpawar2547 День тому

      😊😊

    • @user-zh1fu7dw4o
      @user-zh1fu7dw4o День тому

      अंगणवाडी चे लोकांना ऑनलाईन समजत नाही 😅

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 2 дні тому

    C. S. C. Centermade. Kadee. Brycha

  • @savitakale4207
    @savitakale4207 День тому

    😢नवरा सोडून वडीलाकडे राहत असेल तर

  • @NarhariDongare
    @NarhariDongare День тому

    जिकाही मागणीच नाही आमची काय गरजच नाही नकोच आम्हास क

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    मला हत्या योजनेची नितांत गरज आहे

  • @ajitsalunkhe7635
    @ajitsalunkhe7635 2 дні тому

    ऑफलाईन अर्ज डाऊनलोड कसा करायचा

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    माझे बैंक खाते ही नाही

  • @sangitadhakne6531
    @sangitadhakne6531 День тому

    ज्यांना दोन च मुली आहे त्या ना काही योजना नाही का

  • @shravankhandagle7115
    @shravankhandagle7115 День тому

    रेशन कार्ड लागतं का

  • @prabhakarshinde9578
    @prabhakarshinde9578 2 дні тому

    उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाने पाहिजे

  • @tejaskandalgaonkar1291
    @tejaskandalgaonkar1291 2 дні тому +1

    जन्म प्रमाणपत्र नसेल तर leaving certificate चालेल का?

    • @jyotichaudhari5745
      @jyotichaudhari5745 2 дні тому

      जन्म प्रमाणपत्र नसेल तर अधीवास प्रमाण पत्र लागेल.

  • @AlimShaikh-b7o
    @AlimShaikh-b7o День тому

    घटस्पोटित,महिलेने, उत्पन्न दाखला कसामिलेल

  • @sonalkukatkar7325
    @sonalkukatkar7325 День тому

    Utpanycha dakhala konaycha navacha paheje plz reply

  • @LuckyNorthernLights-nq6nx
    @LuckyNorthernLights-nq6nx 2 дні тому

    Asha yasathi patr ahe,karn asha sarkariservant nahi

  • @DipaliChallare
    @DipaliChallare День тому

    Birth certificate nahi living certificate ahe

  • @shivkumar9184
    @shivkumar9184 День тому

    माझे बैंक खाते नाही आई चे चालेल

  • @bhausahebseajwal7341
    @bhausahebseajwal7341 День тому

    उत्पनाचा दाखला पती चा का पत्नीचा

  • @Our_Inspirational
    @Our_Inspirational 2 дні тому +1

    Muli apply kru shkty ki fkt vivahit mhila