Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील नियमच बदलले, महिलांना आता फक्त या कागदपत्रांची गरज..

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2024
  • नमस्कार, जय महाराष्ट्र : मराठीजन या युट्युब चैनेलवर तुमचे स्वागत आहे.
    लाडकी बहीण योजनेतील नियम बदलले: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. तहसील कार्यालयांवर होणारी गर्दी पाहता राज्य सरकारने उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. तसेच इतर अपडेट या व्हिडिओ मध्ये बघा..
    Rules Changed Of Mukhyamantri Mazi Ladki Bahin Scheme
    Mukhyamantri Mazi Ladki Bahin yojana new rule
    मनोरंजन, तंत्रज्ञान, राजकीय आणि इतर क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स बद्दल माहितीसाठी आमच्या 'मराठीजन' या युट्युब चैनेला सबस्क्राईब आणि फॉलो करा, तसेच नोटिफिकेशन बेल आईकोन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओच्या अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचतील.
    यासोबतच डिजिटल मार्केटिंग आणि UA-cam कोर्स शिका मराठीमध्ये : हे सर्व शिकण्यासाठी आजच आमच्यासोबत जॉईन व्हा..
    Learn How to Earn Money from Digital Marketing & UA-cam Free Course, Contact us for more details..
    संपर्क / Contact Us :
    Buy Our Courses - lms.marathijan.com
    WhatsApp - 095035 63206
    E-mail - wemarathijan@gmail.com
    Insta/Twitter - @marathijan
    Facebook - /marathijan1
    Website - www.marathijan.com
    Hindi UA-cam - @schakor
    Join our WhatsApp Group - chat.whatsapp.com/D5D2yRJ6db0...
    Join our Telegram Channel - t.me/marathijan
    Buy in Offers :
    Motorola Edge 40 Neo 5G - amzn.to/3TJ7to5
    Boya-V20 Wireless Microphone - amzn.to/3PTZmUt
    Start your blog or website on Hostinger and get Up to 75% off Hosting + Website Builder and get free Domain (₹149.00/mo): Hostinger Web Hosting - hostinger.in?REFERRALCODE=1SANTOSH65
    Use Coupon Code "1SANTOSH65" and Get up to an Extra 20% instant discount!
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    mukhyamantri mazi ladki bahin yojana, ladki bahin scheme, mazi ladki bahin new rule, ladki bahin yojana rule,
    ladki bahin yojana update, ladki bahin yojana in Maharashtra, maharashtra ladki bahin yojana, maharashtra scheme, maharashtra yojana,
    marathi entertainment update, marathi actor biography, tech news and update, maharashtra politics, marathi manoranjan, marathijan, santosh chakor, digital marketing in marathi, free digital marketing course, digital marketing course in nashik, how to earn money online, how to monetize youtube, how to make a website for free, youtube course,

КОМЕНТАРІ • 24

  • @monikathorat6068
    @monikathorat6068 2 дні тому +14

    आधार कार्ड आहे मतदान कार्ड पण आहे fakt रेशन कार्ड वर nav नाही marrige cartificet पण आहे form भरू shkto ka

    • @rinalanjewar3321
      @rinalanjewar3321 2 дні тому

      Maz pn tech problem ahe tai

    • @marathijan
      @marathijan  День тому

      रेशनकार्ड काढून घ्या.

  • @ShardhaChavan-tw9wo
    @ShardhaChavan-tw9wo 2 дні тому +3

    छान माहिती दिली आहे 🎉🎉

  • @kacharudhage2989
    @kacharudhage2989 2 дні тому +5

    चार चाकी गाडी ची अट कमी करा साहेब

  • @harishchandrapatil9989
    @harishchandrapatil9989 2 дні тому +2

    छान

  • @shalinighorse8592
    @shalinighorse8592 День тому +1

    Best 👍👍

  • @shrigopalladdha8440
    @shrigopalladdha8440 2 дні тому +2

    चार चाकी ची अट कमी करा अन 2चाकीची लावा म्हणजे शेकडा 85%लाभारथी आपोआप च कमी होईल

  • @ashametkar2912
    @ashametkar2912 День тому +1

    Apang mehela isme arji kar sakti hai kya apang yojana se 1500 mahna milta hai

  • @Prathamkumar0101
    @Prathamkumar0101 2 дні тому +2

    कागज नहीं दिखायेंगे, मोदी से लाभ लेंगे लेकीन वोट नही देंगे अश्या बहीणी लाईनेत उभ्या.

  • @user-op7ny8dh9r
    @user-op7ny8dh9r 2 дні тому

    65 cha pude aslelya mahila bhini nahvt kay.

  • @user-ie8yz5ms9u
    @user-ie8yz5ms9u 2 дні тому +2

    Samidha mayekar

  • @sachinnetke5519
    @sachinnetke5519 2 дні тому +1

    Mseb & st mahamndalatil
    je pension dharak ahet tyanchya kutumbatil mahila aply karu shakat ka?

  • @alkadeshmukh4172
    @alkadeshmukh4172 2 дні тому +2

    सर आधार कार्ड वर तारिख बरोबरच आहे मग दाखल आणायला सांगितले

    • @marathijan
      @marathijan  День тому

      त्यांना नवीन नियमाबद्दल सांगा.

  • @chandrakalashirtar1671
    @chandrakalashirtar1671 2 дні тому +1

    78 वर्षीय महिला आहे तीला नवरा नाही 4 मुले असुन तिचा कोणिच नीट सांभाल करत नाही ती पुर्ण निराधार आहे मग तीला या योजनेचा काहिच लाभ घेता येनार नाही आशा अनेक महिला अस्तील त्याना लाभ द्या

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 2 дні тому

      4मुलावर‌ खटला दाखल करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे तेव्हा ते त्यांना पटकन पैसा येणार आहे हे लक्षात ठेवा की आता नरेंद्र मोदी यांच्या रुपाने एक मोठा वर्ग आहे तुम्ही तकलिब तर काही जण

    • @marathijan
      @marathijan  День тому

      मिळेल. व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे.

  • @shaihlamahvinkhatri8244
    @shaihlamahvinkhatri8244 2 дні тому +1

    Rahiwasi parmanpatra lagtoka

    • @marathijan
      @marathijan  День тому

      व्हिडिओ मध्ये माहिती दिली आहे.

  • @user-ew1nt7pk9o
    @user-ew1nt7pk9o 2 дні тому

    Rection kard nasel tar

    • @marathijan
      @marathijan  День тому

      रेशनकार्ड काडून घ्या.